Тёмный

Maharashtra Times LIVE | MLC निवडणुकीत पराभव, मविआची पत्रकार परिषद सुरु | Sharad Pawar 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 98 тыс.
50% 1

#uddhavthackeray #sharadpawar #nanapatole
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com/
timesxpmarathi.indiatimes.com/
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Опубликовано:

 

11 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 246   
@ashokpingle5357
@ashokpingle5357 25 дней назад
काँग्रेसची मत का फुटलीत पटोले साहेब विचार करावा त्याना तिकीट देवु नका गद्दारी केली आमदारांनी
@namdevkokate2612
@namdevkokate2612 25 дней назад
काँग्रेसची मते फुटतातच कशी?
@Gujuit34
@Gujuit34 25 дней назад
Dalindar paise khau he sagle.
@niteshpatil1399
@niteshpatil1399 24 дня назад
Devendra fadn20 & ajit pawar sarkhe paise ani pawar chya jorwar kharid farok karne ............ Jantela he sarv pasand nahi .......ani next election madhe janta dakhwel jaga ...
@ashokganvir6013
@ashokganvir6013 25 дней назад
महाराष्ट्रातील जनता फडणवीस आणि कंपनीला जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही
@sanjaydharammali1046
@sanjaydharammali1046 25 дней назад
महिविकास आघाडीची 12 मते का फुटली?59 मते का पडली. महाविकास आघाडी झोपली आहे काय? 71 आमदार असताना असे का?
@EMRAAN_SONGS
@EMRAAN_SONGS 25 дней назад
काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष बंटी पाटील योग्य उमेदवार, नाना पटोले पेक्षा दमदार नेतृत्व
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 25 дней назад
पटोलेँना काँग्रेस मध्ये किती किंमत आहे , हाच खरा प्रश्न आहे !
@ashokpingle5357
@ashokpingle5357 25 дней назад
अभ्यास करा पटोले साहेब तिकीट वगळा त्यान्ची
@shivajipokharkar7317
@shivajipokharkar7317 25 дней назад
नाना पटोले तुम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा द्या
@bharatshinde1715
@bharatshinde1715 25 дней назад
माननीय, श्री पृथ्वीराज चव्हाण IS A GREAT PERSON FOR MAHARASTA STATE GOVERNMENT AND. CENTRAL Government.
@jaysingayare8491
@jaysingayare8491 25 дней назад
शेकापने लोकसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला साथ दिली म्हणून काँग्रेसने जयंत पाटील यांना पाडले.
@ishwartoraskar2857
@ishwartoraskar2857 25 дней назад
नाना पाटोले राजीनामा द्या.
@sushmawakade1584
@sushmawakade1584 25 дней назад
तुमच votes फुटले
@somnathdinkar6596
@somnathdinkar6596 25 дней назад
कोणत्याआमदाराने आय घातली हे सांगा नाना पटोले.....चोमडे पणा बंद करुन राजीनामा द्या
@user-ds8zw6dr2m
@user-ds8zw6dr2m 25 дней назад
नाना तुमचे मत कुठे आहे तुम्ही निकालावर बोला आतापर्यंत तुमचं सरकार होतं तवा जनतेला डोक्यावर घेतलं होतं वाटतं पंकज बोलण्यापेक्षा आणि हे खोटे आश्वासन देण्यापेक्षा तुमचे आमदार फुटले त्याच्यावर बोला
@balasahebbhosle4863
@balasahebbhosle4863 25 дней назад
नाना पटोले तुम्ही फक्त आमदार सांभाळा
@rameshkulkarni2974
@rameshkulkarni2974 25 дней назад
माझ्या अधिकृत सूत्रांकडून समजले कि वडेट्टीवार यांनी मुलीचे तिकीट कापल्याचा वचपा काढला आहे 😅😅😅
@user-ds4mo9xb3x
@user-ds4mo9xb3x 25 дней назад
तुमची मतं कुठे गेले
@ganeshghuge8582
@ganeshghuge8582 25 дней назад
Congratulations🎉 प्रज्ञा ताई सातव
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 25 дней назад
महाविकास आघाडीकडे 64 मते होती. 3 उमेदवार निवडून येण्यासाठी 69 मते आवश्यक होते. महाविकास आघाडीने 2 उमेदवार उभे करायला हवे होते.
@sunilkamble4035
@sunilkamble4035 25 дней назад
Gaddar Kon he mahiti milali nasti tyamule 3 Ra umedwar nivdla
@ShahidKhan-ui9gj
@ShahidKhan-ui9gj 25 дней назад
अगर गद्दार विधायको के खिलाफ कार्रवाई नहीं होती है तो जनता और कांग्रेस के कार्यकर्ताओं का विश्वास पार्टी से उठ जायेगा क्यों की पार्टी से पद पर बैठे हुए लोग है उन से पार्टी नही है
@haidarmujawar4863
@haidarmujawar4863 25 дней назад
तुमच्यातली मत कुठ गेले आहेत हे पहेले तपासण्यत यावें असें हामेशाच होत आहे तुम्ही काय करत नाही
@ashokpingle5357
@ashokpingle5357 25 дней назад
आठ आमदार फुटले हे बरोबर नाही महायुती बरोबर गेलेत
@ashokpingle5357
@ashokpingle5357 25 дней назад
अध्यक्षाने कडक निर्णय घेतला पाहिजे
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 25 дней назад
महाविकास आघाडीने या अधिवेशनात अतिशय छान काम केले.
@ashokpingle5357
@ashokpingle5357 25 дней назад
पटोले साहेब महायुती आनंद घेत आहेत
@deepaknalawade8166
@deepaknalawade8166 25 дней назад
कांग्रेस ला धडा " विजय वडेट्टीवार " ने दिला , त्यामुळे " कांग्रेस " ने " अस्तनी तिल निखारे " वडेट्टीवार याला बाहेर काढावे.आपला " हाताचा पंजा "
@ravindranakhate-ue7ut
@ravindranakhate-ue7ut 25 дней назад
Raight sir,
@ashokpingle5357
@ashokpingle5357 25 дней назад
सावंत ताईन्चे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@deepaknalawade8166
@deepaknalawade8166 25 дней назад
विजय वडेट्टीवार, यांनी कांग्रेस विरोधात मतदान केले आहे.
@Skudale4242
@Skudale4242 25 дней назад
नाना पटोले महाराष्ट्रात काँग्रेस ठेवणार नाही तो फडणवीस चा माणूस😂
@valmiksutar2599
@valmiksutar2599 25 дней назад
नाना भाऊ काँग्रेस किती टके काम करते महाराष्ट्रात
@rahulghuge8500
@rahulghuge8500 25 дней назад
बळच शब्द नीघत आहेत.
@arjungaikwad2260
@arjungaikwad2260 25 дней назад
तुमच्याच आमदारांनी तुम्हाला बसवलं म्हणून दुसऱ्यांना दोष देणे कितपत योग्य आहे?
@ashokbjpisindinpartipatil3391
@ashokbjpisindinpartipatil3391 25 дней назад
खटा खट खटा खट ,,कुठे गेले ,,,
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 25 дней назад
शरद खान साहेब उद्धव मिया कहा है महाविकास आघाडी
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 25 дней назад
Great leader Nana patole & Vijay vaddetovar saheb!!
@dilippurohit6627
@dilippurohit6627 24 дня назад
Mahauti che abhinandan
@devendrakulkarni1940
@devendrakulkarni1940 25 дней назад
वडेट्टीवार साहेब महाराष्ट्राची हास्य जत्रा तर तुमचीझाली आहे.
@RamachandreSawant
@RamachandreSawant 24 дня назад
महाविकास आघाडी च्या मागे पूर्ण महाराष्ट्र आहे
@appasahebgiddegoodsong6615
@appasahebgiddegoodsong6615 25 дней назад
महायुती झिंदाबाद
@santoshjoshi7201
@santoshjoshi7201 25 дней назад
नुसत बोलायच्या कामाचे.
@arjungaikwad2260
@arjungaikwad2260 25 дней назад
तुम्ही तुमच्या आमदारांवर काहिहि कारवाई करण्याची क्षमता कांग्रेस मध्ये नाही.
@rautlics9905
@rautlics9905 25 дней назад
तुम्ही आले तरी तेच करणार आहात सत्ता म्हणजे पैसे जपाई मशीन
@pp-bj6sk
@pp-bj6sk 25 дней назад
काँग्रेसची मते फुटली हे जबाबदारी अध्यक्षाची आहे अध्यक्षांना राजीनामा दिला पाहिजे सर्वप्रथम
@rameshwarkawade4399
@rameshwarkawade4399 25 дней назад
मराठा आरक्षणावर बोल
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 25 дней назад
जो पर्यंत हा अध्यक्ष असेल तो पर्यत पक्षाची हेच अवस्था राहणार आहे, ह्याला मुंबई क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पद हवे आहे, त्यामुळे हि सेटलमेंट झालेली आहे 😢
@BalasahebWaghmare-n4u
@BalasahebWaghmare-n4u 24 дня назад
Patole Saheb, विधिमंडळात, फुटीर आमदार, वरती एक कायदा, करा त्यांना जन्मठेप होईल असा कायदा करा
@ashokpingle5357
@ashokpingle5357 25 дней назад
प्रन्या सावंत ताईन्चे हार्दिक अभिनंदन
@sandeshchaudhari4395
@sandeshchaudhari4395 25 дней назад
सातव
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 25 дней назад
ना ना😂
@prakashkadam2233
@prakashkadam2233 25 дней назад
आपले आमदार फुटतात कशे
@shridharsatam3246
@shridharsatam3246 25 дней назад
नाना पटोले ना हाकलून द्या तरच काँग्रेस वाचेल.
@balasahebvalve1494
@balasahebvalve1494 25 дней назад
थोरात कुठे गेले
@arunthorat6760
@arunthorat6760 24 дня назад
बीजेपी हा आमदार खरेदी करू शकतो पण जनतेला खरेदी करू शकत नाही
@TOP5BESTPERFORMANCES
@TOP5BESTPERFORMANCES 25 дней назад
Adhyakashya padacha rajinamaa dyaa patoleee
@ashokpingle5357
@ashokpingle5357 25 дней назад
आता त्यान्चा समारोप करा तरच तुमची रणनिती ठरेल
@ajitrane2165
@ajitrane2165 25 дней назад
Ubhatacha katavar pass zhala.
@shabbirmulla6631
@shabbirmulla6631 25 дней назад
पटोले भाजपचा स्कीमर आहे असा संशय वाटतो
@ashokpingle5357
@ashokpingle5357 25 дней назад
तुम्ही आता रणनिती करा जसे चौदा खासदार आलेत तसीच रणनिती करा
@AyazShaikh-bc9rr
@AyazShaikh-bc9rr 25 дней назад
Maharashtra madhye Vilasrao deshmukh sarkha neta haway.Congress majboot karayla pahijet. Loksabha election Rahul gandhi. .Uddhav thakre.aani Sharad pawar + Janta ne haraya
@ashokpingle5357
@ashokpingle5357 25 дней назад
अकरा वा क्रमांकावर आहे हे राज्य
@devendrakulkarni1940
@devendrakulkarni1940 25 дней назад
बाबा आता नातवंडं खेलवायच वय झालं आहे,तेच करा.आधीच आपण आता अडगळीत पडलेले झालं आहात.राजकीय संन्यास घ्यायला हरकत नाही
@user-jq7fl9mi6j
@user-jq7fl9mi6j 25 дней назад
मग मराठा ओबिसि आरक्षणचा काही मुद्दा घेतलाच नाही
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz 24 дня назад
राजीनामा द्यावा नाना
@balasahebpatil7411
@balasahebpatil7411 24 дня назад
जी मते फुटलीत त्यांना आमदारकीचे तिकीट देवू नका
@ravirajbhange9219
@ravirajbhange9219 25 дней назад
Good nana❤
@mangeshjagtap7517
@mangeshjagtap7517 25 дней назад
तरी पण हरेलत ना
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 25 дней назад
यांना विधान सभेला कळेल
@khandutelange4856
@khandutelange4856 25 дней назад
नाना भाऊ पवार साहेबाचा गेम केले रात्री ची बेहटक
@pundlikmasrankar9360
@pundlikmasrankar9360 25 дней назад
Don't worry जनता ह्या आमदाराचा बरोबर हिशेब,लायकी, पत विधान सभेत करेल.bjp आमदार mannge करू शकते.जन मताला नाही.हे प्रत्येक आमदार, खासदारांनी लक्ष्यात ठेवावे
@rajendranagargoje3412
@rajendranagargoje3412 25 дней назад
हाईकमान वारे आपला तो बाबु दुसऱ्या च ते कारटं
@vijaysomwanshi6206
@vijaysomwanshi6206 25 дней назад
नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार दोघे ही काय कामाचे नाही.राजिनामा देवा.
@jalindarpawar4751
@jalindarpawar4751 25 дней назад
नाना तु राजनामा दे
@santoshbhambale6334
@santoshbhambale6334 25 дней назад
Baba किंवा स ते ज पाटील अद्यक्ष काँग्रेस पाहिजे नाना बीजेपी आतून काम करतात हे सिद्ध za
@valmiksutar2599
@valmiksutar2599 25 дней назад
हार मान्य करायला पाहिजे पाटील
@satishdeokar4623
@satishdeokar4623 25 дней назад
जास्त बोलण्यापेक्षा आपल्याकडे लक्ष द्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना तोंडावर पडू नका
@prabhakarpatil2139
@prabhakarpatil2139 25 дней назад
हे सांगायची वेळ नाही नाना भाऊ मारल्या बद्दल बोला
@sanjayyedme934
@sanjayyedme934 24 дня назад
स्वतः च पक्ष सांभाळा आधी.आमदार काय फुटतात!
@nileshbankar3223
@nileshbankar3223 24 дня назад
कोंग्रेसनी जरा शहाणपनानी वागाव महाविकासआघाडी तुमची मत आठ कोणती फुटली ते पहावे
@ravindraghaduse3542
@ravindraghaduse3542 25 дней назад
Rahul Gandhi, please Give one man army leader, must be young like Sudhir Tambe
@Om-qy9mr
@Om-qy9mr 25 дней назад
स्वतः पटोल नी एक मत मिलींद नार्वेकर एक मत अजित दादाच्या उमेदवाराला दिल😂😂😂😂😂😂😂😂
@pandurangnarale388
@pandurangnarale388 25 дней назад
Vijayrao, tumhi pan veloveli palati marata, kadhi maratha kadun bolata,kadhi OBC kadun bolata
@BhimraoKesarkar-ms6bb
@BhimraoKesarkar-ms6bb 25 дней назад
वडेट्टीवर, पटोले तुम्ही मागे व्हा पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे सूत्रे सोपवा, नाहीतर तुमच्या पदरी असेच दिवस येणार राहुल गांधीची लोकप्रियता तुम्ही संपवत आहात
@nileshpatil8891
@nileshpatil8891 25 дней назад
Only India alliance mahavikas aaghadi zindabad ✌️💯🚩
@bspatil2109
@bspatil2109 25 дней назад
अरै आमदार विकत घेणं हि भाजपचा धंदाच आहे.जनतेची निवडणूक नव्हती ही!गद्दारांची खोके मिळवण्याचि हि खेळ होति.
@vitthalkangane5313
@vitthalkangane5313 24 дня назад
जनता जागा आहे तुमच्या काँग्रेसची मतं कशी फुटली तुमची मतं सांभाळात तर
@part1gaming368
@part1gaming368 25 дней назад
नानासाहेब पटोले यांना लवकरात लवकर पदावरून हटवावे
@jagdishdubhele5701
@jagdishdubhele5701 25 дней назад
आमदार सांभाळू शकत नाय राजीनामा द्या
@stsmartsales2300
@stsmartsales2300 25 дней назад
आता नानाजी कृपया मोठा भाऊ, धाकटा भाऊ विसरून जा, Congress राज्यप्रमुख या नात्याने MVA च्या विरोधात मतदान करणाऱ्याला तुम्ही नियंत्रित आणि ओळखू शकला नाही, VS निवडणुकीला सामोरे जाताना अहंकाराचा त्याग करावा लागेल
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 25 дней назад
ओ नाना काय चुकलंय ते पहा
@kiranmanjare6874
@kiranmanjare6874 25 дней назад
Nana Kahihi karnar nahi Amhala vatate Nanach yache sutradhar ahet. Shame on u Nana Patole
@Vishal-ef4gh
@Vishal-ef4gh 25 дней назад
भाजप सरकार मुक्त भारत
@md-xy7qw
@md-xy7qw 25 дней назад
Pruthviraj chauhan la sambhalu dya congress Maharashtra mdhe patolela ka dilay
@somnathdinkar6596
@somnathdinkar6596 25 дней назад
जे फुटले ते बापाच्या पोटचे नसनार..
@abhaymutha4330
@abhaymutha4330 25 дней назад
कीती वेळ हे कैतुक चालणार दिवसभर प्रतीक्रीयां बाकी काही बातम्या नाहीका?
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 25 дней назад
Are gap patolya tula Kon vicharto 😂😂😂
@dilippurohit6627
@dilippurohit6627 24 дня назад
Shrad uddav ne dhram badalala
@balajisakarge3770
@balajisakarge3770 25 дней назад
नाना पैसे देऊन काम करतो
@pradeeppatil7857
@pradeeppatil7857 25 дней назад
बरं तुम्ही अट mca adhyaksya hotil ka
@jagdishmohite6330
@jagdishmohite6330 25 дней назад
Khoke sarkar ata 2024 la ghari janar
@prakashjadhav4630
@prakashjadhav4630 24 дня назад
Aknath shinde Tumala Purun Urlet shinde cha Karbar chagla hae adij varshe non stop ka karnara mukhya mantri
@dhananjaysawant9644
@dhananjaysawant9644 25 дней назад
Only banti patil ❤
Далее