वाह .... वाह .... किती समर्पक उदाहरण दिलेत महेश जी ..... खूपच मौल्यवान गोष्ट आहे ही .... साक्षात वारी च घडली आम्हाला , आपले गायन ऐकून ..... राम कृष्ण हरी .... 🙏🙏🙏
Jitendra Mhatre means our jitu raaj was senior to my wife at Wilson college from 1986 to 1990 Jitu then had a fabulous voice used to sing memorable songs sung by suresh wadkar from the film utsav and Rafi sung songs from udan khatola o dur ke musafir He was shaan of our college you used to Act in gujrati plays,Hindi plays,use to compare in our collage gathering and brilliant in studies My wife is very proud of his achievements and wishing all the best happening to him in future,We all love you ❤
नमस्कार महेश जी .आपणास आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏 नुकताच आपला कार्यक्रम पुण्यात बघितला व त्यात आपण गायलेल लिहिलेल संगीत दिलेले गाणे ऐकले खूप खूप धन्य वाटले ते गाण संपूर्ण कधी आम्हाला युट्युब वर ऐकायला मिळेल याची खूप वाट आम्ही बघतो आहे .पुण्यातील कार्यक्रम अप्रतिम झाला . बालगंधर्व पुरस्कार आपणास मिळाला खूप खूप अभिनंदन 💐आपले व वारी केलीत म्हणून आपणास नमस्कार करते स्विकार करावा र