Тёмный

श्री दत्त शिखर माहूर | Shri Datta Mandir Mahurgad | माहूरगड दर्शन | Nanded Tourism | RJ Dipak 

RJ Dipak Wankhade
Подписаться 100 тыс.
Просмотров 100 тыс.
50% 1

नमस्कार, आपण माहूर दर्शन करत आहोत त्यानिमित्त आज बघा श्री दत्तात्रय शिखर, अर्थात दत्तदेवांचे पुरतंन तसेच जागृत मंदिर.. इथे दत्तदेवांची सुंदर शिवलिंग स्वरूपातील प्रतिमा विराजमान आहे, सोबतच दत्तदेवांची जागृत धुनी सुद्धा आहे, हे देवस्थान म्हणजे श्री गोसावी महंतांची तपोभूमी या देवलयाची स्थापना सुद्धा भारती संप्रदायातील महंत मुकुंद भारती महाराजांनी केली आहे महंत महाराजांची परंपरागत गादी सुद्धा इथे आहे.. श्री दत्त देवांचे माहूर हे निद्रास्थानं सुद्धा आहे.. अधिक माहिती साठी हा व्हिडीओ पुर्ण नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कंमेंट, शेअर तसेच नवनवीन व्हिडीओ साठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका..
* श्री अत्री ऋषी आश्रम, महासती अनुसया माता मंदिर पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇🙏👇👇
• Mahasati Anusaya Mata ...
माहूर दर्शनाचे इतर व्हिडीओ
श्री रेणुका देवी मंदिर भाग १
👇👇🙏👇👇
• Mahurgad Darshan | श्र...
श्री रेणुका देवी मंदिर भाग २
👇👇🙏👇👇
• Mahurgad Darshan | श्र...
श्री रेणुका देवींची शेज आरती ( माहूरगडावरील )
भाग १
👇👇🙏👇👇
• Shri Renuka Devi Shej ...
भाग २
👇👇🙏👇👇
• श्री रेणुका देवींची शे...
#mahurgad #mahurgaddarshan
#shridattashikharmahur

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 81   
@user-oy9hb3tx9n
@user-oy9hb3tx9n Месяц назад
श्री गुरु देव दत्त !🙏🙏🙏🙏🙏
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 29 дней назад
गुरुदेव दत्त 🙏
@prashantpruthviraj375
@prashantpruthviraj375 Месяц назад
जय श्री गुरुदेव दत्त
@aniruddhamahale8374
@aniruddhamahale8374 4 месяца назад
श्री दत्तगुरु नमो नमः
@nileshkulkarni9662
@nileshkulkarni9662 2 месяца назад
Khup chan
@user-go7lg7ek3e
@user-go7lg7ek3e 9 месяцев назад
आम्ही बरयाच वेळा जाऊन आलो आहोत आणि सतत जातच राहू
@kamanasiddha5040
@kamanasiddha5040 5 месяцев назад
Datt Bhagwan ki Jai Mera Tumhe Koti koti pranam.
@mangaladudhanedudhane7612
@mangaladudhanedudhane7612 2 месяца назад
Khup.. Khup.. Chan.. Mahiti Guru... Dew... Dattatreya... Maharaj
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@vidyamankar2474
@vidyamankar2474 Год назад
छान व्हिडिओ! श्री गुरुदेव दत्त... 🙏🙏🙏
@shridharlahane8484
@shridharlahane8484 11 месяцев назад
धन्यवाद भाऊ. मी पण या ठिकाणी भेट दिली होती एप्रिल 2022 मध्ये खूपच छान आणि धार्मिक असे ठिकाण आहे खूप प्रसन्न वाटले.
@bhagyshreepawar7455
@bhagyshreepawar7455 9 месяцев назад
ओम गुरुदेव दत्त नमः🙏🌹
@rmmore8736
@rmmore8736 7 месяцев назад
जय गुरू दत्त खूप छान सुंदर माहिती🙏🏻🙏🏻
@originalpraddyk
@originalpraddyk 3 месяца назад
👏🙏🌹 श्री गुरुदेव दत्त ll
@satuu_photogaraphy09
@satuu_photogaraphy09 Год назад
मस्तच देवस्थान आहे 🙏🏻🌹श्री गुरू देव दत्त मी माहूर गड आणि दत्त शिखर बघायला आले होते. बघून गेले आहे पण तुम्ही हा व्हिडिओ दाखवला परत दर्शन झाले त्या बद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@narayanrasal7988
@narayanrasal7988 9 месяцев назад
ॐगुरुदेवदत्तदत्तदत्ताआलखनिरंजन
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy Год назад
❗🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 ❗ ॐ. नमो: भगवते श्री स्वामी समर्थाय नम: श्री गुरुदेव दत्त ❗🌺 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🌺❗
@bhagyshreepawar7455
@bhagyshreepawar7455 9 месяцев назад
Om gurudev dattay namah🌹🙏
@jotikamle6405
@jotikamle6405 2 года назад
Nice video..mandirache bandhkam apratim .. 👌👍👍
@dashrathsontakke8962
@dashrathsontakke8962 11 месяцев назад
गुरू देव दत्त 🙏🙏
@user-ck7qt9zf4v
@user-ck7qt9zf4v 5 месяцев назад
माहिती दिली धन्यवाद भाऊ
@PrkashAgreal-kn7tw
@PrkashAgreal-kn7tw Год назад
जय सदगुरू दताञे दीगंबरा प्रणामी
@prashantbagade2860
@prashantbagade2860 Год назад
💐🙏🏻जय श्री गुरुदेव दत्त 🙏🏻💐
@vijaykumarbalajiraojoshi1904
@vijaykumarbalajiraojoshi1904 3 месяца назад
दत्तशिखर मंदिरात भगवान दत्तात्रेय यांची जागृत धुणी आहे
@shridharlahane8484
@shridharlahane8484 11 месяцев назад
जय गुरूदेव दत्त.
@shivamgirhe6634
@shivamgirhe6634 Год назад
आमच्या श्री क्षेत्र माहुर बद्दल खुप छान माहिती दिल्या बद्दल आपले खुप खुप आभार🙏
@choudharimohan6697
@choudharimohan6697 11 месяцев назад
जय श्री‌ गुरुदेव दत्त 💐🙏
@santoshbhagat4017
@santoshbhagat4017 11 месяцев назад
❤❤❤ जय गुरुदेव दत्त❤❤
@rajashrinagpure227
@rajashrinagpure227 11 месяцев назад
Guru dev Datt 🌺🙏
@mauli7142
@mauli7142 Год назад
खूप छान खूप सुंदर. ..
@maheshmatta8004
@maheshmatta8004 Год назад
Jai guru deva Datta 🙏💐💐
@archanatokekar3849
@archanatokekar3849 Год назад
खूप छान माहिती 👍 घरबसल्या देव दर्शन झाले 🙏
@aashapatil868
@aashapatil868 Год назад
जय आनंद दत्त
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
Apratim. Khoop. Sundar
@shlokbhojane9243
@shlokbhojane9243 9 месяцев назад
धन्यवाद भाऊ आम्ही दर्शन घेतले
@swatiraut9770
@swatiraut9770 Год назад
Jai Shri Datt Prabhu
@satishmore4809
@satishmore4809 Год назад
खूप छान 👌👌
@sumitpathrabe3890
@sumitpathrabe3890 Год назад
खूपच सुंदर
@AMMGAMEG
@AMMGAMEG 2 года назад
मुनाफ पिंजारी एरंडोल शहर 🌹 Nice video 👍🏻
@giridharrathod1936
@giridharrathod1936 Год назад
महंत महाराजाच द्रशन घडवा🙏🙏🙏
@indian8163
@indian8163 2 года назад
Gurudev Datta
@ramdassonule7427
@ramdassonule7427 2 года назад
Khup chan,shri,dattguru maharajanchi savistar mahiti drash sravhv, madhyamatin dilya badhall ,namskar
@salmanKhan-kn8nr
@salmanKhan-kn8nr Год назад
छानच आहे
@saurabhsonparkhe4170
@saurabhsonparkhe4170 Год назад
🙏🙏🙏
@jayalanjekar7057
@jayalanjekar7057 Год назад
🙏🌹🙏🌹❤👌🙌🏻
@sanjaykshisager6060
@sanjaykshisager6060 Год назад
🌹🙏🙏🙏🙏🌹
@madhavbhope
@madhavbhope Год назад
कृपया playlists बनवून, एकेका playlist मध्ये त्या त्या विषयावरील किंवा series मधील लागोपाठचे videos किंवा नंतरही बनवलेले videos टाकले तर खूप चांगले होईल
@vinodzanjad678
@vinodzanjad678 2 года назад
👍👍👍🙏🏻
@janardanshinde1390
@janardanshinde1390 Год назад
Sampurna mahur gadh darshan la kiti vel lagto
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
मला दोन दिवस लागलेले.. ( श्री रेणुका माता मंदिर, भगवान परशुराम मंदिर, श्री दत्त शिखर, महासती अनुसया माता मंदिर, मातृतीर्थ ) त्यातही मी माहूरचा किल्ला, लेणी व इतर जागा पाहु शकलो नाही..
@jayantkalpande9349
@jayantkalpande9349 2 года назад
सुंदर 🙏🙏
@nandinichaudhari3381
@nandinichaudhari3381 2 года назад
Ata chalu ahe ka mandir
@sunitaratnaparkhi3262
@sunitaratnaparkhi3262 3 месяца назад
माहुर गड ची रेणुका देवी चे मंदिर जिथे आहे तिथेच हे मंदिर पण आहे का
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 3 месяца назад
नाही हे मंदिर रेणुका माता मंदिराच्या समोरील शिखरावर आहे.. या देवालायला श्री दत्त शिखर असेही म्हणतात.. 🙏
@sunitaratnaparkhi3262
@sunitaratnaparkhi3262 3 месяца назад
@@RJDipakWankhade धन्यवाद
@sunitaratnaparkhi3262
@sunitaratnaparkhi3262 3 месяца назад
बस जाते का
@ketakiketaki4839
@ketakiketaki4839 Год назад
Mandirachya paythyashi private car jaate ka ? Aai apang aahe ani darshan karavayache aahe paayrya chadhu kiva utaru shakat nahi. Dhanyavad 🙏
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
नमस्कार, श्री दत्त शिखरावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक पायऱ्या चढून आणि दुसरा वाहनांसाठी, वाहनांसाठीच्या मार्गाने तुम्ही अगदी शिखरावरील मुख्य देवालयापर्यंत वाहणाने ( खासगी सुद्धा )जाऊ शकता.. माझ्या मते तरी शिखरावर पायऱ्या नाहीयेत.. त्यामुळे काळजी नसावी 🙏
@nimbadalachaudharichaudhar4578
Sri mahantache darashan sakdi 10 vajata v sandyakai 7 nantar darshan midate
@rohanm7308
@rohanm7308 Год назад
आम्ही मुंबई वरून सकाळी 10 la पोहोचणार आहे mahur la, तेथे सकाळी आंघोळीची व्यवस्था आहे का कुठे? आनि भक्त निवास म्हणजे काय?
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
श्री रेणुका देवी संस्थानाचे भक्तनिवास नाहीयेत.. पणं माहूर मध्ये एक दोन भक्तनिवास आहेत.. माहूर बसस्थानका कडून माहूरगडाकडे जातांना ते लागतात.. अधिक माहिती तुम्हला गुगल मॅप वर दिसेल 🙏
@user-xu3be4rc8r
@user-xu3be4rc8r 3 месяца назад
ईथे येण्यासाठी नांदेडला याव लागत का ? आणि नांदेड हुन ईथे जाण्यासाठी काय सोय आहे ?
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 3 месяца назад
नाही बऱ्याच शहारातून इथे बस आहेत, माहूर हे विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर येतं..शेगांव, मानोरा, दिग्रस, आर्णी, किनवट, पुसद किंवा अनेक मोठया शहरातून ट्रॅव्हल्स सुद्धा आहेत..
@user-xu3be4rc8r
@user-xu3be4rc8r 3 месяца назад
@@RJDipakWankhade thanks .
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 2 года назад
मंदिरापर्यंत गाडी जाते का
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 2 года назад
होय दत्त शिखरावर अगदी मंदिरापर्यंत गाडी जाते.. 🙏
@yashpatil6148
@yashpatil6148 2 года назад
Kalach gelo hoto.
@yashwantpatil7159
@yashwantpatil7159 2 года назад
Very. Good information
@vijayatikait982
@vijayatikait982 2 года назад
खूप छान खूप सुंदर तुम्ही दाखवलेल्या मंदीर आहे धन्यवाद
@hemanttimande4636
@hemanttimande4636 8 месяцев назад
इथे पारायण करता येते का ?राहण्याची सोय आहे का 😊
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade 8 месяцев назад
हो पारायण करता येतं.. पण राहण्याची व्यवस्था इथे नाहीये.. मी तरी बाधितली नाही..
@rohanm7308
@rohanm7308 Год назад
तुम्ही रिक्षा भाड्याने घेतली होती का? किंवा तेथे share रिक्षा चालतात का?
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
शेअर रिक्षाबद्दल काही कल्पना नाहीये पणं मला शूट करण्यात अक्खा दिवस लागणार होता म्हनुन मी रिक्षा भाड्याने घेतली होती त्यांनी मातृतीर्थ, दत्त शिखर आणि सती अनुसया माता मंदिर साठी 800 रुपये घेतले होते..
@rohanm7308
@rohanm7308 Год назад
@@RJDipakWankhade माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..रेणुका मंदिराबद्दल तपशीलात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@raosahebshinde1218
@raosahebshinde1218 Год назад
@@rohanm7308 फारच सुंदर खरेच दर्शन झाले.आभारी आहोत.
@RJDipakWankhade
@RJDipakWankhade Год назад
धन्यवाद 🙏
@nimbadalachaudharichaudhar4578
Khali maharashtra paryatan karyalayat soy aahe
@maheshmatta8004
@maheshmatta8004 Год назад
Bhai Hindi me bhathkarna Telangana vasi mala marati hina
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 6 месяцев назад
जय गुरुदेव दत्त
@anjalisawant664
@anjalisawant664 Год назад
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏
@pranaygolam150
@pranaygolam150 Год назад
🙏🙏🙏
Далее
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00