अस्मि छानच केलयस गाणं. आणि सृष्टी ,उत्तम क्लासिकल सिंगर असूनही , याप्रकारच गाण तिच्याकडून अस्मि नी गाऊन घेतल.,त्याबद्दल खूप कौतुक.सृष्टीचेही अभिनंदन,पार्श्वगायन पण तितकच उत्तम जमलय.
In a world inundated with manufactured so called pop stars and cookie-cutter compositions, Asmi stands out as a genuine artist, a true musical prodigy whose talent knows no bounds. Keep it up.
The work of other artists in the department of acting, direction, editing is simply awesome generating a lot of curiosity about the story...eagerly waiting for 20th May 2024 for the release
गाण्याचे लिरिक्स फार छान आहेत.त्या वयातल्या मुलांना अगदी योग्य वाटतात आणि साधे असले तरी अतिशय परिणाम कारक आहेत . सानिका आणि इंद्रायणी ह्यांच्या भावपूर्ण काव्यामुळे पूर्ण गाणं वेगळ्याच उंचीवर नेतं. दोघींनाही धन्यवाद.👌