Тёмный
No video :(

Majha Katta With Suraj Yengde : आंबेडकरी विचारवंत, लेखक आणि संशोधक सूरज एंगडे 'माझा कट्टा'वर 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 589 тыс.
50% 1

#abpमाझा #ABPMajha #majhakatta #surajyengde #politics
Majha Katta With Suraj Yengde : आंबेडकरी विचारवंत, लेखक आणि संशोधक सूरज एंगडे 'माझा कट्टा'वर
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Maharashtra Political News Today | Maharashtra Political Crisis Live Updates | abp maza live | news live marathi | marathi news live | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,5 тыс.   
@mukeshmore889
@mukeshmore889 Год назад
बाबासाहेबांच्या अपेक्षांना खरा उतरलेला सूरज ऐंडगे ❤ वाचन भरपूर असल्याशिवाय इतकं कोणीही बोलू शकत नाही. जय भीम सूरज सर🙏💙
@shetkarisangram4418
@shetkarisangram4418 9 месяцев назад
Read the book of Nature❗-Gadge Baba
@rajeshreegaikwad5975
@rajeshreegaikwad5975 4 месяца назад
खूप हुशार आहे तू समाजला तुजा कडे अपेक्षा आहे
@Sukhdevjadhav9831
@Sukhdevjadhav9831 4 месяца назад
❤❤❤❤
@indian62353
@indian62353 3 месяца назад
सूरज सरांचे विचार छान आहेत, पण हेअरस्टाईल मात्र बरोबर नाही...
@pravinmore6413
@pravinmore6413 Год назад
शानदार, जबरदस्त विचार ....खूप अभ्यास आहे भावाचा.....तुझ्याकडुन समाजात अश्यात प्रकारे जागृती व्हावी एवढीच सदिच्छा....बाबासाहेबांचा खरा वैचारीक अनुयायी म्हणून शोबतोस💐👍 एक नांदेडकर
@natureloverrohan5611
@natureloverrohan5611 Год назад
सुरज एंगडे पहिल्यांदा ऐकलं भावा तुला ..मस्त दादा खूप संघर्ष केलास जीवनात तु दादा खुप मोठा हो दादा ❤❤❤❤
@NitinDaithankar-bt7bv
@NitinDaithankar-bt7bv Год назад
खुप वैचारिक मांडणी अभिनंदन डॉ. सर आम्हा लोकांना वास्तव आणि सत्य ऐकायची सवय नाही...... अप्रतिम मुलाखत.
@ajva5399
@ajva5399 Год назад
. . . . . . . . . . . . . , . ?. . ! . . . . . . . .... . ... .. . . . . . .
@ajva5399
@ajva5399 Год назад
. . G
@pratikkamble640
@pratikkamble640 Год назад
​ .
@devidaslagade5393
@devidaslagade5393 Год назад
​@@ajva5399ko ko ok lol
@mukundkhillare3913
@mukundkhillare3913 Год назад
किती भंकस ad यते वीडियो पहतांना
@siddharthtambe9531
@siddharthtambe9531 Год назад
अत्यंत सुस्पष्ट व वेचक वैचारिक मांडणी करणारा विनम्र स्कॉलर भारतीय विद्यार्थी! सलाम... जयभीम!
@vishalyeshwantraonetragaon2572
डॉ.सूरज एंगडे सर..प्रत्येक विषयावर स्पष्ट आणि अभ्यासपूर्ण बोलतात..!! 👍👍💐💐 आंबेडकर नगर, जयभीमनगर नांदेड सर्वांचे अभिमान..❣️🙏
@dhb702
@dhb702 Год назад
Feel enlightened after listening Dr. Suraj. वेगवेगळ्या स्तरांतून, पार्श्वभूमीतून पुढे आलेल्या हुशार, अभ्यासू व्यक्तीमत्वांना ऐकल्यावर जीवनाच्या नवीन बाजू, नवीन विचार समजतात अन्यथा जीवन एकांगी, झापडबंद होते. I can realise, understand his different struggles due to his caste, background & his struggle to overcome it. Great, inspiring personality of Dr. Suraj. मुलाखत जास्त लांबीची किंवा दोन तीन पार्ट मध्ये असती तर सुरज यांचे विचार, अनुभव ऐकून जास्त आनंद होईल. मागासवर्गीय व अविकसित भागातून येणाऱ्या व्यक्तींची दोन पिढ्यांमध्ये एवढी वैचारिक व इतर प्रगती बघून आश्चर्य व आदर निश्चित वाटतो व रिझर्व्हेशन चे महत्व कळते. जग चांगले व अधिक न्याय्य होण्यासाठी डॉ. सुरज यांच्या सारख्या अनेक लोकांची गरज आहे. डॉ.सुरज एंगडे यांना खूप शुभेच्छा!
@sandeshkamble7776
@sandeshkamble7776 9 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sandeshkamble7776
@sandeshkamble7776 9 месяцев назад
😊😊
@sopannagrale9392
@sopannagrale9392 Год назад
प्रज्ञावंत सुरज एंगडे साहेब, आपण आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना खुप सुंदर सुरेख शब्दांतून व्यक्त केली.आंबेडकरी विचार मांडले खरेच आपण आमचें आदर्श आहात.
@chhayasonule3261
@chhayasonule3261 Год назад
आजच्या तरुण. पिढीला तुझ्यासारख नेतृत्व पाहिजे . खुप खुप शुभेच्छा
@gauravnathankar2905
@gauravnathankar2905 11 месяцев назад
Te sarv barobar ahe pan ti hairstyle ho dada 😂
@vaishalijadhav9545
@vaishalijadhav9545 Год назад
सत्य परिस्थिती सांगणार तरूण नेतृत्व खूप छान👌👌👌
@indian62353
@indian62353 Год назад
सूरज सरांचे विचार छान आहेत, पण हेअरस्टाईल मात्र बरोबर नाही....
@anand_chopade
@anand_chopade Год назад
क्रांतिकारी जय भीम सूरज दादा...तुमच्या संघर्षाला सेल्युट आहे👏👏👏
@dhananjaygaikwad8457
@dhananjaygaikwad8457 Год назад
अशी युक्ती पाहिजे बाबासाहेबांचा रथ पुढे ओढण्यासाठी जय जय भीम जय भारत
@milindjadhav1393
@milindjadhav1393 Год назад
खूपच अप्रतिम आणि वास्तव मांडणारे डॉ, सुरज सर,,,,,आम्हाला अभिमानच नाही तर गर्व सुद्धा आहे तुमच्यावर,
@sanjaykumarsir297
@sanjaykumarsir297 Год назад
Great interview with international scholar and best seller book writer ❤
@sarikajagtap9521
@sarikajagtap9521 Год назад
सर तुमच्या वीचारला माझा सलाम आहे खरच मी अपल्या बाबांनी खूप काही सहण करून आतपर्यंत आणून ठेवल आहे आता थाबू नका पूढे जा खूप खूप पुढे जा तूम्ही खरे तूम्ही डाॅ बाबा साहेब अंबेडकराचा वीचारचे वारसदारआहेत आपल्या माणसांची प्रगती पाहून खूप अभिमान वाटतो मी खूप भावनीक झाले आहे कारण बाबा बघा तूमची मूल खूप पूढ घेली हो खूप तूम्हला खूप सारे आशीर्वाद मंगल हो यशस्वी भव खूप सर प्रेम खूप सारे आशीर्वाद मंगल हो यशस्वी भव
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 месяца назад
बरं बरं हैं😀😁😁😁😁😂😂😂😂😂
@bhikshuktaide342
@bhikshuktaide342 Год назад
सुपर से उपर डॉ सूरजजी । शुभकामनाएं देते हुए हमे गर्व है की इतनी बड़ी उपलब्धि हासिल की है।
@sweetsweet6880
@sweetsweet6880 Год назад
The powerful voice of Ambedkarites...
@AKASH.RODEKAR.012
@AKASH.RODEKAR.012 Год назад
बाबासाहेब यांचे विचार आणि त्यांचे कार्य चालवणारा अनुयायी खरंच खूप आनंद आहे ऐगडे सरांसारखे व्यक्तिमत्त्व तयार होत आहे
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Год назад
ग्रेट
@gl555bass6
@gl555bass6 Год назад
अतीशय अभ्यासू व्यक्तिमत्व 🙏💙
@iamganeshghanekar
@iamganeshghanekar Год назад
🤣🤣🤣🤣
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 Год назад
आपले आदर्श कोण असावेत त्यापेक्षा कोण नसावेत हे अचूक विश्लेषण केलं.
@roshniwankhade3978
@roshniwankhade3978 Год назад
You are Great Dr. Suraj bro. Jay Bheem we are proud of you.
@dilipsawatkar3011
@dilipsawatkar3011 Год назад
सुरज भाऊ तू देशभक्ती विषयी बोलत असताना डोळ्यात पाणी आले. नांदेड .
@ayuaamahor2247
@ayuaamahor2247 Год назад
😁😁😁😁😁
@aniketkadam5965
@aniketkadam5965 Год назад
😂😂😂
@mukunddhawale8919
@mukunddhawale8919 6 месяцев назад
नांदेड करांची आन बाण आणि स्वाभिमान आहे.
@indian62353
@indian62353 3 месяца назад
सूरज सरांचे विचार छान आहेत, पण हेअरस्टाईल मात्र बरोबर नाही...
@deepakjadhav.4461
@deepakjadhav.4461 Год назад
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की विचारांची लढाई विचारने लढली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला उच्च शिक्षण घेतलेल्या शिवाय पर्याय नाही. म्हणून म्हणतात पुस्तक वाचल्यावर मस्तक तयार होतो आणि मस्तक तयार झाल्यावर माणूस कुठेही नतमस्तक होत नाही. जय भीम ।जय भारत ।जय संविधान।🙏
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Год назад
खरच सुरज एंगडे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत..जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 Год назад
आंबेडकर वाद हाच खरा नक्षल वाद
@pramodsalvi5050
@pramodsalvi5050 Год назад
जय भिम
@sagaranand6724
@sagaranand6724 Год назад
Balish por 😅😅😅😅
@sjsbsjsbj
@sjsbsjsbj Год назад
​@@ganeshsawant4926 adhi aai la vichar tujhya, mla bap kiti
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 Год назад
@@sjsbsjsbj तुझ्या आईचा खरा बाप हिंदूच आहे तरी सुद्धा नवीन बुद्ध नावाचा ठेवलेला बाप का आणला तुझ्या अम्मी ला विचार
@vishalsadavartekatta3311
@vishalsadavartekatta3311 Год назад
मी पण अमेरिका मध्ये आहे .... सूरज सरा सारखा अभ्यास नाहीं पण जो अनुभव त्यांनी मांडला जाती वरून लोकं judge करतात मग भारतात असो किंवा परदेशात असो हा अनुभव प्रत्येक sc st चा मुलांना बोलण्या पेक्षा जो कोणी बाबासाहेब ना आदर्श मानतो त्याचा जातीचा अंदाज स्वता लावतात काही लोकं... आणि त्यांना facts पेक्षा काल्पनिक गोष्टी जास्त imp वाटतात बहुतेक लोकांना असं वाटतं की हा एक परंपरेचा भाग जे पूर्वीपासून चालू आलेला आहे त्यांच्या अजी आजोबांनी त्यांना हेच संस्कार दिले आहेत जातीय विषमता आणि आम्ही फॉल करतो... आधुनिक काळात शिक्षण घेऊन नवीन technology आत्मसात करतात पण मानसिकता ही जुन्या पद्धतीची ठेवून माणसाला माणूस म्हणून फक्त बगणे हे लोक विसरले आहे... जातीच विष भारता बाहेर पण पेरल आहे
@priyadarshipakhale7494
@priyadarshipakhale7494 Год назад
thank you so much... abp माझा ...एवढी चांगले विचार वंत तुमच्या माध्यमातून पोहचविले। so thank you
@yash4406
@yash4406 Год назад
Every ambedkarite scholar needs to learn something from suraj sir... Fearless,straight forward,🔥💙
@Ashish-no1ck
@Ashish-no1ck Год назад
- aadhi dokya varlil kes vincharayala shikava. 🙂
@samsanglikar6704
@samsanglikar6704 Год назад
​@@Ashish-no1ckतेच बोलो लायकी नसलेले कधी निगेटिव्ह कमेंट करतील शेवटी पायाखालची धूळ बसलीच😂😂😂
@prallhadbhujbal
@prallhadbhujbal Год назад
♥♥♥♥🎉😂😐😐😐😎😎😎🤔🤩❤❤
@sureshkhade8901
@sureshkhade8901 Год назад
Mr Suraj Yengade, I saw your interview. I congratulate you for making your name known in the world. You said Dr Ambedkar wanted to have smaller states. He gave evidence before the Simon commission. There was a discussion about separating Karnataka from Bombay province. He opposed it. He was not in favor of making smaller states on linguistic basis.
@spg.
@spg. Год назад
Bahujan samajachi mule shikat ahet.khup prerna bhetli sir.jai Bhim🙏
@RS-wp5di
@RS-wp5di Год назад
लहानपणापासून शाळा कॉलेज मध्ये जातीभेद अनुभवलाय मी आजही काही लोकांची नीच मानसिकता बदललेली नाही याचा खेद वाटतो
@rameshjadhav9073
@rameshjadhav9073 Год назад
We must proud of Dr. Suraj sir, Jay bhim Jay savidhan.
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Год назад
होय नक्कीच
@RS-wp5di
@RS-wp5di Год назад
@@fshhshfgajannn तुला जे काही बोलायच आहे ते स्पष्ट लिही
@user-kg6rt6hh6i
@user-kg6rt6hh6i 8 месяцев назад
बिलकुल
@mahendrapadelkar2146
@mahendrapadelkar2146 Год назад
स्टार माझा वर भेदभाव पासून दूर आहे का किती SC ST OBC ना चैनेल वार्ताहर म्हणून असू शकतील का नेशनल चैनेल जातीवाद असतो ऐंगडे साहेबांना ही राज्यात देशात परदेशात अजून ही भारतातील जातीचा सामना करावा लागतो
@SportsInstinct9
@SportsInstinct9 Год назад
ग्रेट व्यक्तिमत्व नायतर आपला समाजातील तरुण जयंतीला दारू डोसुन गटारात लोळता त
@sanjaywagh2186
@sanjaywagh2186 Год назад
अभिनंदन डॉ. सुरजजी एरंडे साहेब. फार वैचारिक पद्धतीने विचार मांडला साहेब. तुमच्या अभ्यास आणि हालाखीला सलाम. जयभीम. 💐💐💐👍👍👍💐💐💐संजय वाघ सर बोधेगांवकर ता.फुलंब्री जि.औरंगाबाद.💐💐
@subhashsamudre9178
@subhashsamudre9178 Год назад
No doubt it is brilliant post by ABP MAZA team.Dr.Suraj is superb.Thanks and please keep it up.
@ranjanasalve5949
@ranjanasalve5949 Год назад
V nice salute
@rohitgedam209
@rohitgedam209 Год назад
Hats off to you 👏, Best of luck❤
@apnaadda680
@apnaadda680 Год назад
हाच खरा बाबासाहेबांचा अनुयायी 🙏
@kambleprakash973
@kambleprakash973 Год назад
I have proud of my friend Milind son Suraj ! I am also from Nanded. And eye vitness of Milind life strugle even he was social worker. His study also great. His dream completed by son Suraj. I hope Suraj research will be useful for human beings... Substitutely for nation.
@DVicky75
@DVicky75 Год назад
We need more scholars like Suraj Sir, more power to you sir 👍💯
@ashwinighaywat4975
@ashwinighaywat4975 Год назад
खूप सुंदर दादा...अभिमान वाटतो तुम्हाला पाहून.🙏
@dattaarsule9753
@dattaarsule9753 Год назад
V.P.Sing यांनी मंडल दीलेनंतर देशातील राजकारण बदलले .1950 ला मिळाले असते तर सद्य स्थितीत देशाच चित्र वेगळ दीसल असत. आजही BC+OBC एक झाले तर 3 टक्के संपतील. God bless Suraj. Jai bhim.
@ravindrakamble6184
@ravindrakamble6184 Год назад
माझा कट्टा यांनी चांगल्या व्यक्तीची मुलाखत दाखवली. एबीपी ला धन्यवाद.
@patilfamily7985
@patilfamily7985 Год назад
ABP माझ्यावर सूरजची मुलाखतीला खुप उशीर झाला, तरी पण अभिनंदन
@nitingawai6881
@nitingawai6881 Год назад
डॉ. सुरज येंगडे भारतातील 25 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहे त्याचा अभिमान आहे.
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Год назад
हे कोणी ठरवले
@jayho....
@jayho.... Год назад
​@@vishwastripure6010 lagli budala aag.....😂😂😂😂.....
@vishwastripure6010
@vishwastripure6010 Год назад
या सुरजचे आणी सुजाता चे केस कापा अगोदर.वाटलयास वर्गणी गोळा करा.
@Paresh-dr5cd
@Paresh-dr5cd 4 месяца назад
​@@jayho....खरं तर विचारला 😂😂 कोणी काय बी बोलतोय 😂😂
@cricketofindia2428
@cricketofindia2428 4 месяца назад
​@@vishwastripure6010जीक्यू इंडिया मासिकाने त्यांना २०२१ मधील २५ सर्वाधिक प्रभावशाली तरुण भारतीयांमध्ये सूचीबद्ध केले आहे.[५][६]
@kapildevkurane4113
@kapildevkurane4113 Год назад
अतिशय संवेदनशील विचार हतळल्याबद्दल आपले आभार...
@AmitKumar-xx9pl
@AmitKumar-xx9pl Год назад
Absolutely brilliant suraj sir 👍💪 More power to you 👍👍
@madhaviwaghcaure8872
@madhaviwaghcaure8872 Год назад
खूप हुशार व्यक्तिमत्व...... बाबासाहेबांसच कार्य खऱ्या अर्थाने पुढ घेऊन चालत आहात... जय भीम
@vaijnathFugate-ix4jk
@vaijnathFugate-ix4jk 4 дня назад
मस्त विचार आहेत भाऊ चे पुढील वाटचाली साठी शुभेछा 🎉भाऊ तुला
@user-wx6nt8ig7r
@user-wx6nt8ig7r Год назад
बाबासाहेबांनी अनेक रोपे पेरली त्यातलं एक रोप म्हणजेच "डाँ.सुरज एंगडे"...
@Akshay-ow1dm
@Akshay-ow1dm Год назад
Tyache kes
@user-wx6nt8ig7r
@user-wx6nt8ig7r Год назад
@@Akshay-ow1dm त्याचे केस,त्याचे राहणीमान सांगत नाही तो कसा आहे त्याचं शिक्षण व विद्वत्ता सांगते तो काय आहे,राहण्यात गांधी पंती घालत होते पन महात्मा झाले,जोतीबा फेटा घालत पण महात्म ठरले...
@Akshay-ow1dm
@Akshay-ow1dm Год назад
@@user-wx6nt8ig7r ghanta kai ahe ....kahi pan baralat ahe ..... Shikshanane vishmata mitli pahije ....bhed mage padla pahije ....ajun dekhil baman baman ivlat ahe
@user-wx6nt8ig7r
@user-wx6nt8ig7r Год назад
@@Akshay-ow1dm शिक्षणाने दलित पुढे गेला म्हणुन बामण आता विषमता विषमता बोंबलतोय
@Akshay-ow1dm
@Akshay-ow1dm Год назад
@@user-wx6nt8ig7r Bala lai mage ahes ajun....mi kai baman nhi pn sangtoy
@PG-ny7qh
@PG-ny7qh 9 месяцев назад
Greatest thoughts Suraj sir.. You are true follower of Dr B. R. Ambedkar... Jaibhim🙏🇮🇳
@Bharatnama123
@Bharatnama123 Год назад
Great,Dr.Suraj Go ahead best wishes for future plans 👍 Namobudhay 🙏 Jaybhim 🙏 Jay Prabudha Bharat Khandekar ji🙏
@sangitarangari6606
@sangitarangari6606 Год назад
Thanks ABP माझा 🙏 छान मुलाखत झाली.
@temp3896
@temp3896 Год назад
शाही फुले आंबेडकर बहुजन विचारधारा = ब्राम्हणणांना शिव्या
@sumitpatil7272
@sumitpatil7272 Год назад
यांना मोदीच नीट करणार
@societymitra
@societymitra 4 месяца назад
अरे बाबासाहेबानी आणि फुलें नी आणि अजून भरपूर ब्राम्हण मंडळी नी ब्राम्हण वादाला नागडं केलं आहे ......
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 месяца назад
ऐकदम बरोबर भावा 😂😀😁😂😀😁😂
@suraj.yengde
@suraj.yengde Год назад
thank you every body! keep inspiring. jai bhim
@mukeshmore889
@mukeshmore889 Год назад
Sir, you are brilliant & Intellectual. Inspiration person for our cast. क्रांतीकारी जय भीम💙🙏
@helloitsme7746
@helloitsme7746 Год назад
​@@mukeshmore889 He is not talking about his caste, He is talking about DALIT , which they suffer from days to days life.🙏🙏🙏🙏🙏
@Myavepea
@Myavepea Год назад
@Suraj Yengde MBC ko bhi Reservation melna chahiye Jai Artisans and Nomadic Community
@maheshjagtap8995
@maheshjagtap8995 7 месяцев назад
Thank you sir Tumi aaplay lokasathi election madhe ubha Raha
@nagnathpawale2202
@nagnathpawale2202 Год назад
डाॅ सुरज एंगडे चे मुलाखत अतिशय सुरेख् व् अभयास पूरवक होती जयभिम डाॅ सुरज
@iamPrabhutviShinde-kids-dancer
मनापासून धन्यवाद खांडेकर सर सूरज सरांची मुलाखत घेतल्याबदल.
@jayashrikumbhar8860
@jayashrikumbhar8860 Год назад
Excellent! So honest !! It is education that builds legends.
@AshokGaikwad007
@AshokGaikwad007 Год назад
डॉ सुरज आपण खुप चांगल्या प्रमाणे सत्य परिस्थिती मांडली.....तुमचे मनापासून आभार 🎉...
@neelampatil195
@neelampatil195 Год назад
खूप खूप छान मुलाखत, सुरज ऑल दी बेस्ट तुला.अंगावर काटा आला तुमचे अनुभव ऐकून. माझा कट्टा सुंदर.
@archanakasare819
@archanakasare819 Год назад
खुप छान मुलाखत झाली.... सूरज सरान कडून खुप माहिती मिळाली.... सर तुमचा परदेशातला अनुभव जो होता तसाच same आमच्या गावच्या मुला सोबत झाला होता पण इथे महाराष्ट्रात (मुंबई ) तो मुलगा घाबरून परत आपल्या गावी आला आणि ते त्याचे शिक्षण तसेच राहिले... पण तुम्ही हिमतीने या सर्व गोष्टीनवर मात करून पुढे जात आहात हे ऐकून खूप छान वाटले आम्हाला पण हिम्मत येते... 🙏 धन्यवाद सर... जय भीम... नमो बुध्दाय 🙏
@chayankitramtake65
@chayankitramtake65 Год назад
सूरज वर पहिल्या दा बोलन्या रा लोकानी त्याच education जानूंन घेतील तर बर होहील 🙏
@Drushtikon.
@Drushtikon. Год назад
आपल्या केसांकडे बघुन आम्ही कोणता अनुमान लावायचा,की आपण एक अल्लड विचारवंत आहात की एक महान विचारवंत
@avinashjadhav3591
@avinashjadhav3591 Год назад
मांडलेला विचार महत्त्वाचा की केस
@satishborkar9078
@satishborkar9078 Год назад
​@@avinashjadhav3591 We have huge respect for legend Babasaheb. Most of people never follow the "thinking" but they follow hairstyle check around you will realise reality.
@mahendrasonwane417
@mahendrasonwane417 Год назад
आत्तापर्यंत जेवढे विचारवंत होऊन गेलेले आहेत उदाहरण... सोक्रेटीस, रवींद्रनाथ टागोर,,, अजून खूप. कदाचित आपली विचारसरणी अपुरी आहे,,, वैचारिक पातळी वाढवा सचिन दुधाळ आपण...
@Drushtikon.
@Drushtikon. Год назад
@@mahendrasonwane417 वैचारिक पातळी ही वाढवायची नसते तर धरलेली जपायची असते.
@SportsInstinct9
@SportsInstinct9 4 месяца назад
​@@Drushtikon.विचारलेल्या अललड प्रश्नावरून कळते तुमच्या विचाराचा पातळी
@jaypalchavare79
@jaypalchavare79 Год назад
🎉 Congrats 🎉👏 to Suraj Sir for his thoughts and Vision let we think and complete it.
@sarveshbhakt
@sarveshbhakt Год назад
मी चांभार आहे मी गेल्या 18 वर्षापासून ब्राह्मण समजातील लोकांमध्ये काम करतो कधीच मला जातीबद्दल त्रास झाला नाही कोणी बोले होते ते आपलेच लोक
@Ash.007Hunter
@Ash.007Hunter Год назад
🤣🤣... bcz of education or your status
@snehalwakode5291
@snehalwakode5291 Год назад
Chambhar ambedkari chalvalila gaddar ahet.... Savlati lutatat,,, ani nav devach ghetat,,,,, thoditari manachi laaj asel,,, tar soda savalati,,,, mag kiti hindu mhanvun ghyayche te ghya,,, ani dev dev kara,,,
@LokRaja
@LokRaja Год назад
माझा कट्ट्यावरील सर्वात बेस्ट मुलाखत
@pp-bj6sk
@pp-bj6sk Год назад
खुप छान मुलाकत झाली आहे राजकारांन जाती विरहित झाली पाहिजे अत्यंत महत्वाचे आहे त्यातच तीरुपती येथील केसांचा व्यवसाय हा सुध्दा खुप महत्वाचा विषय आहे. जनतेने जागृत होने काळाची गरज आहे
@sheshkumarpande21
@sheshkumarpande21 Год назад
Inspiring Personality in front of the society and the next generation. Well done my Jaybhim brother
@indian62353
@indian62353 Год назад
सूरज सरांचे विचार छान आहेत, पण हेअरस्टाईल मात्र बरोबर नाही...
@shafikudale422
@shafikudale422 11 месяцев назад
@@indian62353 it is true
@shafikudale422
@shafikudale422 11 месяцев назад
i also agree you views
@rakeshkushwaha3246
@rakeshkushwaha3246 10 месяцев назад
😂😂😂😂😂
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 месяца назад
@@indian62353 कशाला बराय कि पोतराज 😂😀😀😁😂😀😁😂😀😁😂😀
@rajabhau.kshirsagar9188
@rajabhau.kshirsagar9188 Год назад
Very eye opening and grassroots knowledge and दिशा दर्शक मुलाखत ❤
@Party_Line
@Party_Line Год назад
An inspiration for today's generation suraj sir 💐
@pradnyadipwanjare5999
@pradnyadipwanjare5999 Год назад
Drr5dmz
@vpvp2236
@vpvp2236 Год назад
Jaybhim 🙏
@vikrampimprikar6842
@vikrampimprikar6842 Год назад
साहेब विचार खुप छान आहे, आणि केस कमी केले तर अजुन तूम्ही अप्रतिम दिसाल आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी वाटाल.
@mahendrasonwane417
@mahendrasonwane417 Год назад
रवींद्रनाथ टागोर यांना तुम्ही पाहिलं आहे का???
@mamatalk1693
@mamatalk1693 10 месяцев назад
डाॅ. सुरजजी हे खर्या अर्थाने डाॅ. बाबासाहेब साहेब यांना माननारा, जाननारा आणि वैचारीक follower आहे. नुसतेच बाबा आमचे म्हणन्यापेक्षा बाबासाहेबां सारखे शिक्षण घेउन प्रगती केली तरच ख-या अर्थाने बाबासाहेबांना स्म्रुतीत ठेवण्यासारखे आहे. बाबासाहेब जेथे कोठे असतील त्यांना ख-या अर्थाने अभिमान वाटेल.
@nandkumardethe6930
@nandkumardethe6930 Год назад
Great Suraj Sir, you are the role model for present and coming generation.We need many more Suraj in our society.
@tigerking3124therealking
@tigerking3124therealking Год назад
Dr. Suraj is an inspirational for current generation
@sufipore
@sufipore Год назад
Great inspiration for growing indecent hair.
@vikaskulkarni446
@vikaskulkarni446 Год назад
😂
@rohanmech88
@rohanmech88 9 месяцев назад
​@@sufipore much better than urine drinkers.
@befikarii
@befikarii Год назад
26:00 समाज तेव्हाच बदलू शकेल जेव्हा सर्वांनी गुन्हेगाराला गुन्हेगार ह्या नात्याने पाहिलं, पण जर गुन्हेगार आणि बळी ह्यांचा जात पाहून victim card च राजकारण होणार असेल तर मग कधीच समाज बदलू शकणार नाही
@bapudeore5512
@bapudeore5512 7 месяцев назад
दलित, अस्पृश्य, मागासलेला, खालच्या जातीचा, हे शब्दाचा उल्लेख कोणी उपलब्ध केला आहे. हा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. हे आजतरी दलित शब्दाचा उल्लेख आजच्या लोकांनी उच्चार नाही केला पाहिजे. बस😢
@prakashkale7582
@prakashkale7582 Год назад
जाती आणि धर्मावरील भारतीयांची मानसिकता यावर बाबासाहेबांनी विस्त्रूत लिखाण, भाषणात प्रकाश टाकलेला आहे......🙏
@habibansari2244
@habibansari2244 Год назад
I salute to Mr Suraj . All the best .
@alexmachado6966
@alexmachado6966 Год назад
अतिशय प्रेरणादायी आणि सडेतोड मुलाखत.
@sheetallone4122
@sheetallone4122 Год назад
Great speech Dr. suraj 💙🙌
@Marathi-hindi-Instrumental
@Marathi-hindi-Instrumental Год назад
विचारवंत विद्वान व्यक्ति .....आपण संपुर्ण मानव जाती साठी ग्रंथ लिहावा असं वाटतं
@ajaysonawale5917
@ajaysonawale5917 Год назад
Salute to him and his knowledge 🙏🙏
@hrishikeshjoshi1608
@hrishikeshjoshi1608 Год назад
Dr.Suraj is great🎉❤
@sahebraokamble
@sahebraokamble Год назад
जयभीम डॉक्टर साहेब, आपल्या या मुलाखतीतून कार्यातून आणि भविष्यातील आपल्या प्रकल्पामधून आम्हाला खूप प्रेरणा मिळते. खूप अभिमान वाटतो आपला, जय भीम
@laxmankharat8271
@laxmankharat8271 Год назад
अभिनंदन दादा आणि भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
@hardikkanitkar2879
@hardikkanitkar2879 Год назад
माझे आडनाव बघून मला शिव्या ( भातुरड्या, पिठमाग्या, शेंडीवाला etc) तरी लिहितो. अजून किती संधी पाहिजेत.शिक्षणापासून नौकरी पर्यंत तें आता बढती पर्यंत आरक्षण म्हणजेच संधी आहे. आणि ही संधी हिसकावून घेणारे ब्राह्मण उरले तरी आहेत का महाराष्ट्रात ( महाराष्ट्र पुरतं बोलूया ). चायला सगळ्या शिक्षण संस्था,साखर कारखाने, दूध संघ,कृषी उत्पन्न बाजार समिती कोणाच्या हातात आहे? तरी ब्राह्मण हलकट?आणि जातच्या उतरंडीमध्ये होणाऱ्या जातीवादबद्दल कोण बोलणार? मीं आदिवासी बहुल भागत राहतो. महार वाडा आणि आदिवासी पाडा समोरसमोर आहे. पण त्यांच्यात दलित favourite concept "रोटी बेटी "व्यवहार होतं नाहीं? का होतं नाहीं? कोणी थांबवलं त्यांना? आणि हुशार ब्राह्मण मुलांचं काय? त्यांनी काय भीक मागायची?कीं आत्महत्या करावी? आपली क्षमता दाबून मारून मुटकुन राहायचं. थोडं काही बोललं कीं ऍट्रॉसिटी लावून त्या तरुण/तरुणीच आयुष्य बरबाद करावं? खूप काही बोलण्यासारखं आहे, पण शिव्या खायची माझी एवढी क्षमता नाहीं 🙏🏽
@user-zq6wb5ei9y
@user-zq6wb5ei9y Год назад
तुझी बाहीण चांभार मांगाच्या घरात दे. मग रोटीबेटीचा व्यवहार उदयास येईल ❤ सुरूवात तुझ्यापासून कर मित्रा ..
@hardikkanitkar2879
@hardikkanitkar2879 Год назад
1) The brahmans may have been guilty of many things, and I dare say they were, but the imposing of the caste system on the non- brahman population was beyond their mettle. अनुवाद - ब्राह्मण अनेक गोष्टींसाठी दोषी असतील, आणि मी असे म्हणण्याचे धाडस करतो, परंतु ब्राह्मणेतर लोकांवर जातिव्यवस्था लादणे त्यांच्या क्षमतेच्या बाहेर होते. Source - Castea in India by Dr B.R.Ambedkar
@hardikkanitkar2879
@hardikkanitkar2879 Год назад
​@@user-zq6wb5ei9y आधी मांग आणि महार यांच्यातली भांडणे मिटवा आणि त्यांच्यात रोटी बेटी सुरु तर करा. तें सगळे तर "मूलनिवासी" आहेत ना? विदेशी ब्राह्मण लग्नासाठी पाहिजे कशाला?
@NitinDaithankar-bt7bv
@NitinDaithankar-bt7bv Год назад
मित्रा बाबासाहेबांनी सांगितले होते,"एक जात म्हणजे एक स्वतंत्र राष्ट्र होय". आजच्या काळात याचा उहापोह खुप प्रमाणात वाढला आहे. काही विशिष्ट जाती कडेच संस्था, डेअरी, कारखाना, कॉलेज यांची मक्तेदारी आहे. राहिला प्रश्न आमचा तर आमचे पुर्ण आयुष्य अस्पृश्य हा डाग धुण्यातच चालले आहे. आम्ही ॲट्रॉसिटी काही खिशात घेऊन फिरत नाही, प्रत्येक जण हा ॲट्रॉसिटीचा चुकीचा वापर करतो हे खुप चुकीचे आहे. एखादा चुकीचा वापर करत ही असेल पण त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला दोषी ठरवणे चुकीचे आहे. मी एक बौद्ध आहे , शिक्षक आहे पण माझ्या जिल्ह्यात मला स्व:तचे रो हाऊस घेताना (आर्थिक परिस्थिती असून) फ्लॅट घेताना, एवढचं काय रिकामा जागा घेताना एखाद्या सवर्ण मित्राच्या नावावर ‌ रजिस्ट्री करावी ‌लागते.आत येथे ‌आरक्षणाचा कागद ‌कोणाला दाखवू....... आहे ‌का‌‌ उत्तर ? आमच्या आयुष्यात जातीवरुन नवनवीन आव्हाने आहेत. आम्ही आरक्षण केव्हाही सोडायला तयार आहोत, तुम्ही सवर्ण ( सर्व जाती ) डोक्यातली घाण जरा‌ निघते बघा आणि माणूस म्हणून जगा‌ आणि जगुद्या.....
@hardikkanitkar2879
@hardikkanitkar2879 Год назад
@@NitinDaithankar-bt7bv "काही विशिष्ट जातीकडे सगळ्या संस्था आहेत "! परंतु ती जात ब्राह्मण आहे का? आणि बाबासाहेब स्वतः बोलले आहे कीं जातीव्यवस्था ही समाजावर लादणे, हे ब्राह्मण च्या कुवतीच्या बाहेरची गोष्ट आहे (माझी वरची कमेंट वाचा ). जर तुम्ही बाबांचे अनुयायी असाल तर मग हे तुम्हांला मान्य असलेच पाहिजे!मग एकट्या ब्राह्मण समाजाने का शिव्या खायच्या? बाकी तुम्ही तुमचा अनुभव सांगितला, जो कीं खूपच खेदजनक आहे. मीं स्वतः कधीच जात, भाषा, धर्म यांच्या आधारे भेदभाव केला नाहीं. ना माझ्या वडलांनी केला, ना माझ्या आजोबांनी! पण मीं ब्राह्मण आहे (फक्त जन्माने ) म्हणून माझ्यावर्ती default जातीवादी असण्याचा शिक्का लावला जातो. का म्हणून? माझ्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांची शिक्षा मला का? असो, तुम्ही एक तरी मान्य केलं कीं ऍट्रॉसिटी चा गैरवापर होतो. तुमचे अभिनंदन आणि आभार. बाकी आरक्षण याला माझा विरोध नाहीच! फक्त आरक्षणाचा गैरवापर होतो, राजकीय पोळी भाजण्यासाठी (सगळ्याच पक्षांकडून ) त्याला विरोध आहे! नमस्कार 🙏🏽
@akashlondhe5797
@akashlondhe5797 10 месяцев назад
What an intellectual person.... extremely proud of him ❤
@chhayaghutke4379
@chhayaghutke4379 Год назад
मुलाखत घेणारे म्हणताहेत, ..."भयंकर"अभिमान आहे. 😅😅
@TerriFlip
@TerriFlip Год назад
Thank you for this interview💙
@jayramdamare3995
@jayramdamare3995 Год назад
सुरजजी तुम्ही जेव्हा शाळेतील मित्रांचा प्रसंग सांगत होता तेव्हा abp वाल्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.
@Gargi_kulkarni
@Gargi_kulkarni Год назад
ज्ञानदा ताई कदाचित कुठल्यातरी चिंतेत आहेत 😅
@vijaysalve1091
@vijaysalve1091 Год назад
Inspirational personality...great Indian scholar of modern india
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 Год назад
भारतातील एक एक जात महणजे एक एक राष्ट्र आहे.
@funofvik4300
@funofvik4300 Год назад
We proud of you dr.👍
@Rockstar_2922
@Rockstar_2922 Год назад
Great Dr. Suraj sir 🙏🏻🙏🏻
@bhaddchakkana5569
@bhaddchakkana5569 Год назад
You are awesome Suraj 👏👏❤️❤️
@SatishRamteke-bl8mr
@SatishRamteke-bl8mr Год назад
जात शहरात सुद्धा आहेच.इकडे चेन्नई ला पण घर किरायाने देतांना जात विचारतात. हे पशु सुधरणार नाहीत
@user-zx3vp8mw7d
@user-zx3vp8mw7d Год назад
तामिळनाडूत/आंध्रमध्ये अनेक जण जात पाळतात. आंध्रात तर उघड उघड जात विचारली जाते. ब्राह्मणेतर समाज(रेड्डी/मुदलियार) तर घर विकताना/विवाह वगैरे जात पाळतात. दलित नेत्यांनीं व ह्या सूरजने तिकडेही जाऊन प्रबोधन करायला हवे.
@ssgamer3962
@ssgamer3962 Год назад
Agadi khar aahe ha anubhav mala sudha aahe
@vishwastripure6010
@vishwastripure6010 4 месяца назад
तुम्ही मटन चिकन बोंबील खाणार मग शाकाहारी लोक तुम्हाला घर भाड्याने कसे देणार 😁😁😁😂😂😂😂😂😂😂
@boundles2311
@boundles2311 Год назад
Thank you Majha katta ….tya Ajit pawar …Eknath Shinde …Fadanwis ani Thakare Bandhu (ज़्याना सामान्य लोकंच काय घेन देन नाही …स्वतः सत्ता भोग हे महत्वाच आहे) ….Yana 25-30 divas continue bagun dokha dukhat hota te band zhala ya Sahebanch vichar aikun 🙏🏻
@vilasnikum2442
@vilasnikum2442 Год назад
Superb explaination about Opportunity....one should not only made available opportunity but environment too.... सरकारी कार्यालयात संधी दिली जाते... परंतु वातावरण संपूर्ण विरोधात असते... बऱ्याच backward adhikari यांना विरोधी वातावरणामुळे output देता येत नाही..
@pravinsonwane6773
@pravinsonwane6773 Год назад
Sir तुमच्या साठी शब्दच अपुरे पडतील इतकं Knowledgeble Person आहात तुम्ही Take CarE Buddha BlesseD yoU Jay Bhim
@idontcarei1
@idontcarei1 Год назад
EK NUMBER CHA KHOTARDA MANUS AHE HA ...SWATA KAHICH KARNAR NAHI GARIBASATHI ..ARAKSHAN PUN SODAYLA TAYAR NAHI GARIBASATHI ..TYAPEKSHA KHARI MEHNAT KARNARYA LA SUPPORT KARA
@madhuriaher5319
@madhuriaher5319 Год назад
जय भीम सुरज🙏 मला तुझा खूप अभिमान वाटतो कारण की तू अतिशय ओरिजनल आणि परखड सत्य बोलतोस अर्थातच भारतातील दलित जाती व सवर्ण यांचा जो अभ्यासक्रम तू केला आहेस करत आहेस त्याचाच परिपाक आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधानात अशी तरतूद करून ठेवली आहे करून ठेवली आहे की दलित वर्गाला जर प्रतिनिधित्व दिले की ते किती तुझ्यासारखे पुढे जाऊ शकतात व किती बुद्धिमान ठरू शकतात भारतातल्या जातीपाती वरील परिस्थितीवर किती सत्य बोलतात हेतू दाखवून दिले आहे तुझ्यासारखे परखड नेतृत्व व आत्मविश्वास तू बहुजन वर्गामध्ये निर्माण करू शकतो व ते तुझे ध्येय आहे यासाठी यासाठी तुला कडक सॅल्यूट व खूप खूप अभिनंदन🙏👍👍👍👍👍🎉💖💖💖💖💖आणि अतिशय उच्च अभिमानाने जय भीम 🙏जय भीम 🙏जय भीम🙏 जय भीम🙏 जय भीम 🙏जय भीम 🙏जय भीम 🙏जय भीम🙏 जय भारत🙏 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳🇮🇳जय संविधान🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 Год назад
Tumcha khup khup abhimanan vatato suraj Sir...🙏best wishes for your future...🙏
@swaaaa11
@swaaaa11 Год назад
असे अभ्यासू व्यक्ती ने मंत्री नेता बनावे🙏
@chandrakanthorshil5094
@chandrakanthorshil5094 Год назад
आपण जे यश संपादन केले त्यबद्दल खूप खूप अभिनंदन जयभीम
@sushiljadhav3766
@sushiljadhav3766 Год назад
GREAT
@AkshayBhagat-sg6ui
@AkshayBhagat-sg6ui Год назад
डॉ. सुरज इंगडे साहेब 🙏🏻🇪🇺
Далее
Новый фонарик в iPhone с iOS 18
00:49
Просмотров 487 тыс.