Тёмный
No video :(

Mala Sanga Sukh Mhanje… presented by Ravetkar Group | Prashant Damle | Kavita Medhekar 

Brand Pickle
Подписаться 17 тыс.
Просмотров 3,7 млн
50% 1

सुखाच्या असंख्य व्याख्या असतात. आमच्यापुरतं सांगायचं तर 20 वर्षांनंतर प्रशांत दामले आणि कविता मेढेकरांना इतक्या सुंदर गाण्यात एकत्र पहायचं म्हणजे सुख! ’एका लग्नाची पुढची गोष्ट’ @ELPGThePlay या नाटकाच्या निमित्तानं घेऊन आलोय… Ravetkar Group प्रस्तुत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ नक्की पहा. तुमच्या आयुष्यात एका सुखाची भर पडेल याची आम्ही खात्री देतो!
Music : Ashok Patki
Lyrics : Shrirang Godbole
Singer : Prashant Damle

Опубликовано:

 

26 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 964   
@arunshinde9009
@arunshinde9009 Год назад
🙏 सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, हरकत नाही पण माझ्या मते सुख म्हणजे आई वडिलांची पुण्याई, भगवंताची कृपा, गुरुचा आशीर्वाद, सज्जनांची संगत आणि आपले सत्कर्म यांचे अनुकूल अनोखे मिश्रण 👍 देव करो असे परम सुख प्रत्येकाला मिळो ❤️
@bhalchandrahonap1805
@bhalchandrahonap1805 Год назад
Correct
@UnbrokenExploration
@UnbrokenExploration Год назад
Ek shabd Ananda
@mayurkhaire8040
@mayurkhaire8040 Год назад
Khup sunder sir an kavita mam i like ur vary nice jodi 👌👌🙏🙏
@rahulsevekar3470
@rahulsevekar3470 Год назад
❤ kharach aahe
@vinayakbarad173
@vinayakbarad173 Год назад
Chaan 👌🙏💐💐
@nileshkubal3805
@nileshkubal3805 Год назад
....किती ही मोटे झालो तरी आपल्या आई वडीलाची सेवा करण हेच्या पेक्षा पुण्य नाही हो...........माऊली
@prashantsaindane3079
@prashantsaindane3079 5 лет назад
आई वडीलांची पुण्याई म्हणजेच सुख असते,जयाचा नशिबी आले त्याला घरबसल्या, भरभरून मिळतं
@pushpakkapadnis7388
@pushpakkapadnis7388 4 года назад
Agadi barobar
@prashantsaindane3079
@prashantsaindane3079 4 года назад
@jyostna alat Tnx madam, aani te aaplya nashibat aahe..
@dineshyerme9232
@dineshyerme9232 4 года назад
Well said sir...
@dipikacherekar1489
@dipikacherekar1489 4 года назад
Yes 😭
@prashantsaindane3079
@prashantsaindane3079 4 года назад
@@dipikacherekar1489 Tnx for reply
@madhukarsukale4667
@madhukarsukale4667 2 года назад
श्रीमान प्रशांतजी आपण सुखाची व्याख्या खूपच छान मांडली आहे .गीत खूपच हृदयस्पर्शी आहे .गीत पुन्हा पुन्हा ऐकावंस वाटतं.🙏👍💐💐💐💐💐
@subhashkhaire9853
@subhashkhaire9853 Год назад
❤ Sadabahar Lajawab Geet.Punha Punha Aikavese Vatate.🙏👌👌
@rajashrimayekar4896
@rajashrimayekar4896 5 лет назад
हे गाणे ऐकताना डोळ्यातून आपोआप अश्रू येतात का ते माहित नाही खूप छान मनाला भिडणारे गाणे🤗🤗🤗
@dr.amrutadeshmukh5316
@dr.amrutadeshmukh5316 5 лет назад
Kharay👌👍
@tusharjoshi8932
@tusharjoshi8932 5 лет назад
Khare ahe....
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 5 лет назад
👍👍✨✨
@govindagunjalkar3176
@govindagunjalkar3176 5 лет назад
Happy Song
@ravichopade1139
@ravichopade1139 5 лет назад
Ho nakkich
@maxkhupkar7216
@maxkhupkar7216 3 года назад
HEART TOUCHING शब्दात सांगता येनार नाही एवढ सुख आहे या गान्यात ❤❤❤
@ninadmjoshi
@ninadmjoshi 5 лет назад
Evergreen... हे गाणं ऐकण म्हणजेच एक सुख आहे👍👌
@patilp.s.2315
@patilp.s.2315 6 месяцев назад
सुख म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता येणे.....आणि असाच विचार करणारा जर तुमचा नवरा असेल तर यापेक्षा वेगळे सुख असूच शकत नाही.....
@sanjaywalunj8302
@sanjaywalunj8302 6 месяцев назад
Sukh mhanje chotya chotya goshti cha anand dene pan aste..ani ha anand ti dete..tila saglech kalate anad dene pan ani ghene pan...hyapeksha motha anand to kay
@ashvinikishor5451
@ashvinikishor5451 5 лет назад
मला हे गाणं झोपताना ऐकायला खूप आवडतं ..दिवसभराचा थकवा ..टेन्शन... मरगळ ...सगळ काही क्षणात बदलून जात....अप्रतिम....।।
@siddhishedge712
@siddhishedge712 5 лет назад
👍
@sanikagantellu347
@sanikagantellu347 5 лет назад
I love song 💑
@gadgilpb1034
@gadgilpb1034 5 лет назад
K
@ninadmjoshi
@ninadmjoshi 5 лет назад
Khar aahe
@vivekpawar4343
@vivekpawar4343 5 лет назад
Kharach Khup apratim ahe
@jayantpatil4386
@jayantpatil4386 5 лет назад
खरच खुप अप्रतिम गाणं शेवटी मराठी ते मराठी सलाम मी मराठी ....
@9699096363
@9699096363 5 лет назад
My fav song superb
@subhashsarnaik7241
@subhashsarnaik7241 5 лет назад
खरचं या दोघांना बघितल की वाटत सुख, सुख म्हणजे नक्की ते हेच. वाह अप्रतिम
@varshakhire8859
@varshakhire8859 3 года назад
nice
@sudhakarkulkarni4441
@sudhakarkulkarni4441 2 года назад
@@subhashsarnaik7241 ci
@sudhakarkulkarni4441
@sudhakarkulkarni4441 2 года назад
N,
@sakshiavhad7892
@sakshiavhad7892 Год назад
माझ्यामते सुख म्हणजे आपल्या आई-वडिलांची पुण्याई छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणे सुखाची व्याख्या खूप मोठी आहे ते आपण जे मानतो त्याच्यावरती प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी आहे माझ्या मते सुख म्हणजे आनंद आशीर्वाद पुण्य आणि आपलं कुटुंब या सगळ्या गोष्टींमध्ये आपला जो आनंद मिळतो ते खरं सुख म्हणजे हे आपल्याला जेव्हा कळलं ते सुख💟💖💓
@tejasjagtap636
@tejasjagtap636 4 года назад
"मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत".....😊 खरच खुपच सुंदर गाणे आहे. 👌😃 आणि evergreen जोडी.....👌😍❤ मी जेव्हा tension मध्ये असतो तेव्हा मी नेहमी हे गाणे ऐकतो. 😅 आणि ऐकल्यानंतर tension free feeling येते .😊 "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत" हे जर मला विचारले तर माझ्या मते सुख म्हणजे *आपल्या वर प्रेम करनारे आपले मानस आपल्या जवळ असने म्हणजे सुख.....😇 *म्हणजेच आपले आईवडील, आपले मित्र, व आपन ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती आपल्या जवळ असने म्हणजे खरे सुख.......😇
@jaydadashedge4657
@jaydadashedge4657 3 года назад
सुख म्हणजे एकत्रं कुटुंब असतं कुटुंब सुखी तर सगळं छान असतं ❤️🙏🏻
@pravinkadam9426
@pravinkadam9426 Год назад
❤❤❤❤❤
@aishwaryarathi5569
@aishwaryarathi5569 5 лет назад
काय पुण्य असल की ते घर बसल्या मिळत?👌👌👌👌
@ashvinikishor5451
@ashvinikishor5451 5 лет назад
खूप सुंदर.... मराठी गाणी चिरतरुण आहेत... प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर अप्रतिम....👌👌👌👌🙏🙏🙏
@akshayghogre4598
@akshayghogre4598 5 лет назад
Nice
@tusharjoshi8932
@tusharjoshi8932 5 лет назад
अगदी खरं....
@savitadesai5461
@savitadesai5461 5 лет назад
खूप खूप सूंदर. सारखे ऐकले तरी कंंटाळा येत नाही
@surekhaadkar6061
@surekhaadkar6061 5 лет назад
अगदी खरे आहे किती ही ऐका मन भरत नाही
@pratikshapatil6682
@pratikshapatil6682 5 лет назад
Nice song😊😊😊
@namitanikade5468
@namitanikade5468 5 лет назад
Evergreen जोडी... सदाफुली सारखी.. प्रगल्भ पणा अणि प्रेम एकाचवेळी ह्या जोडीने दाखवला
@Shashin010
@Shashin010 4 года назад
Kharach
@adwaitjog4571
@adwaitjog4571 6 месяцев назад
hello jeevant aahes ajun?😅😂
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 2 года назад
बापरे कितिहि सु:ख आसाे नाहितर दु:ख खुप छान वाटते हे गाणे ऐकल्यार पण टि स्कुल कधि सुरु करताय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍😍😍😍😍😍😍🎉👍👍👍👍👍👍👍👏👏👏👏👏👏😊😊😊😊😊🎂🍰☝🏠
@mallikarjunhanagandi4976
@mallikarjunhanagandi4976 5 месяцев назад
कोणाला माहित आहे कि नाही कि हे गाणे एका प्रशांत दामले यांच्या नाटक मधील आहे नाटकाचे शीर्षक - एका लग्नाची गोष्ट
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 5 месяцев назад
सकंर्षन दादाच मार्गदर्शेन तर खुपच मोलाचे आणी या सगळ्यांनी तर कमालच केली 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🔔🌏💖💛
@MohanKumar-cp9lr
@MohanKumar-cp9lr Год назад
सुख म्हणजे नक्की काय असतं🥲🥲 राम राम काय ते नाव आणि ते येगळे ईचार डोस्क्यातले🥲🥲
@user-qg6bk1nt6q
@user-qg6bk1nt6q 4 года назад
प्रशांत सरांच्या आवाजातील हे गाण.मला वाटत जगातील सुंदर गाण आहे.
@ssandipkhandagale785
@ssandipkhandagale785 5 лет назад
माझ्या सुखाची परिभाषा माझा "प्रेम"... माझे आई बाबा आणि माझी स्नेहल
@SD-kq2um
@SD-kq2um 5 лет назад
हे गाणं ऐकणं सुद्धा सुख आहे😊
@w3282
@w3282 5 лет назад
Ho ka
@SD-kq2um
@SD-kq2um 5 лет назад
@Advait Newalkar Ho...nakkich...thanks..
@Shashin010
@Shashin010 4 года назад
Ho kharach
@SwapnilPatil-gm8br
@SwapnilPatil-gm8br 4 года назад
kharach nasle tari vatate ahe mhnun...
@glaxoalembic
@glaxoalembic 3 года назад
प्रत्येक पती पत्नी ला हवं असलेलं पण फारच क्वचित मिळणार असं जीवन कदाचित फक्त नाटकात असेल
@prakashpadadune6792
@prakashpadadune6792 2 месяца назад
Real madhe pan asta
@happilyforever.aashuhappil2972
प्रशांत अणि कविता.... खूप गोड आठवण करून देते हे गाणे....
@mansikulkarni5002
@mansikulkarni5002 5 лет назад
किती एेकेल तेवढे कमीच वाटते हे गाणे...👌👌👌👌💕💕💕
@ravichopade1139
@ravichopade1139 5 лет назад
Yes
@ravichopade1139
@ravichopade1139 5 лет назад
He married couple asyla hote
@ravichopade1139
@ravichopade1139 5 лет назад
Thanks 2 reply
@5sujal
@5sujal 5 лет назад
Ho
@kavitasawant6951
@kavitasawant6951 5 лет назад
खुपच छान आहे ...आणि त्यात प्रशांत दादा आणि कविता ताई अजूनच छान ....
@jimcasper12
@jimcasper12 5 лет назад
Prashant has sung this song from his heart that is why it touches our soul.
@akshaygawde1542
@akshaygawde1542 2 года назад
L
@tusharkalbhor709
@tusharkalbhor709 5 лет назад
हि गोड जोडी पुन्हा एकत्र येतीए..... एका लग्नाची पुढची गोष्ट घेऊन.....
@DevendraSagwekar08October
@DevendraSagwekar08October 5 лет назад
Mhatare zhale aata bass kara
@surekhaadkar6061
@surekhaadkar6061 5 лет назад
हो आले आहे नाटक जरुर पाहा
@sheetalpatil3352
@sheetalpatil3352 5 лет назад
सुखाची सोपी सहज परिभाषा खूपच सुंदर उलगडून सांगितली आहे या गाण्यात. संगीत ,प्रशांत जीं चा आवाज या गीताला अजूनच हृदयस्पर्शी बनवतो व कविता-प्रशांत जोडी च काम पाहणं is treat
@tejasmr1433
@tejasmr1433 4 года назад
Truee💫❤
@shekhardeshmukh7833
@shekhardeshmukh7833 6 месяцев назад
अप्रतिम गाणे प्रशांत सरांच
@sonalimadan.899
@sonalimadan.899 5 лет назад
हे गाणं आणि ही जोडी खुप गोड आहे.
@aditioak2683
@aditioak2683 5 лет назад
हे गाणे खूप भावते आणि प्रत्येक वेळी ऐकताना नव्याने मनाला खूप खूप सुखावते.... प्रशांत जी यांना आमचा मनापासून सलाम आणि खूप खूप शुभेच्छा
@avinashgawande2265
@avinashgawande2265 4 года назад
Kupachan gan
@janhavijoshi3030
@janhavijoshi3030 5 лет назад
१ नं , फार सुंदर. आयुष्याच्या कोणत्याही टप्यावर असताना. हे गांण एकल्यावर सगळा ताण तणाव दूर होतो.पत्की काकांची सगळीच् गाणी मला फार आवडतात. प्रशांत दादा कडून हे गांण अक्षरशःहा जिवंत झालं आहे. चार दिवस प्रेमाचे नाटकाची शान धन्यवाद दादा.
@priyankaambre7734
@priyankaambre7734 5 лет назад
चीरतरुण जोडी , आणि चीरतरुण गाणं.... अप्रतिम आहेत दोघे
@gavalihanumant9822
@gavalihanumant9822 3 года назад
j
@shashikantchavan9457
@shashikantchavan9457 4 года назад
कविता व प्रशांत दामले एकमेकांना पूरक... जोडी... काय अभिनय ... किती सुंदर.. एक प्रेमळ जोडी
@ravimatale4557
@ravimatale4557 5 лет назад
हे पाहिल्यावर कळतं सुख काय असतं....👌🍓
@nayanakamerkar5509
@nayanakamerkar5509 5 лет назад
Sunder, अप्रतिम गाणे हि आणि जोडी हि. प्रशांत दामले आणि कविता लाड 👌🙏
@amrutab1243
@amrutab1243 4 года назад
Ramchandra Bhapkar pune
@alkeshjadhav4781
@alkeshjadhav4781 5 лет назад
Very nice!!! एक अप्रतिम आणि मनाला भावणारे गाणे! सुंदर...शब्द लाजवाब रचले आहेत. 👌🏼👌🏼👏🏼👏🏼
@devenpawar8282
@devenpawar8282 5 лет назад
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत खरच कानाला मधुर वाटणारे आणि जीवनाचा अर्थ सहज सांगणारे सुरेल गाणे
@veenalavekar8243
@veenalavekar8243 5 лет назад
अतिशय सुंदर गाणं परत परत ऐकावस वाटते
@aditikulkarni9467
@aditikulkarni9467 5 лет назад
छानच गाण
@swanandsathe1990
@swanandsathe1990 5 лет назад
अशोक पत्की सरांच्या झोळीमधून निघालेला मोती आहे हे गाणे म्हणजे । 277 dislikes karnarya lokana nakki kay avadale nahi konas thawuk...
@amitjadhav8421
@amitjadhav8421 3 года назад
Ti raap song chi diwani aahe sodun dya😜
@shivkumarudgiri4638
@shivkumarudgiri4638 3 года назад
ज्याप्रमाणे गाणं आहे त्याप्रमाणे काही दिसत नाही. दामले सारखा बेडरूम व सकाळी चहा आणणारी बायको, घरामध्ये आजूबाजूला लावलेले पेन्टींग्स, मुलाबाळांचे वाढदिवस साजरा केलेले क्षण, बायको सोबत घालविण्यासाठी मिळणारा वेळ, श्रीमंत घरातील दाखविलेले वातावरण याला सुख म्हणायचे आहे का? मला वाटते अशा प्रकारचं सुख भारतातील फक्त ५ टक्के लोकांकडेच असेल. म्हणजे ९५ टक्के राहणारे लोक दुःखी आहेत. असा अर्थ होणार नाही का? ज्यांच्याकडे स्वतःच घर नाही, काहींना मूल नाहीत, काही अपंग आहेत अशा किती तरी कारणे आहेत. अशा परिस्थितीमध्येहि सुखात राहणारी हि लोक आहेत. त्यांच्या अभ्यास करून गाणं काढलं असत तर बर झाले असते.
@prakashpol5892
@prakashpol5892 3 года назад
Dislike देणाऱ्यांना, सुख म्हणजे काय असत हे कधी समजणार नाही. या गाण्याचा गोडवा तर फार दूरची गोष्ट आहे.
@user-vj2hp1pd3x
@user-vj2hp1pd3x Месяц назад
कोण 2024 मध्ये हे गाणे ऐकायचे
@sushmadevang8398
@sushmadevang8398 2 года назад
खुप खुप छान मस्त मन भरून येते एकदम सुंदर व्हेरी नाईस सुषमा आजी सोलापूर बेस्ट बाय-बाय
@ashwineesalve7758
@ashwineesalve7758 3 года назад
Khup sunder gaan..n he natak pn khup mast..he gaan aikl ki apoap dolyat pani yet..😊
@shrikantshinde5803
@shrikantshinde5803 5 лет назад
Mumbai pune mumbai 2 ani 3 mdhe kavita lad havya hotya swapnil chi aai mhanun 👌♥️♥️
@sagardake427
@sagardake427 4 года назад
3 madhe tar naki pahije astye?
@laxmanbhure4681
@laxmanbhure4681 Год назад
I feel very proud that I've watched The Great Prashant Damle's 12,500th stage show at Shanmukhananda Hall on 6th Nov.2022 on the occasion of the 530th show (Natya prayog) of *Eka Lagnachi Pudhchi Goshta* .It was the most amazing experience I've ever had.Hat's off to the whole Team.
@narayanbhalkar3884
@narayanbhalkar3884 Год назад
सुखाची व्याख्या ह्या गाण्यातून बरोबर मांडली आहे, ऐकताना मज्जा आली.
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 3 года назад
Bapre krch li Bhari he gan mnje भुतकाळाति आठवणि मन आणि जिवण जगायला भागच पाडतात Khupach chhan
@nv4566
@nv4566 5 лет назад
खरच दादा खूपच अप्रतिम आहे गाणे ।।किती छान बोल आहेत या गया गान्या मध्ये।।। अंगावर शहारे आले
@ketanborse3101
@ketanborse3101 5 лет назад
During my college days I was very badly in love with Kavita lad ( now medekar ) , what a innocent face & homely look , I am still in love with her , love you Kavita
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 3 года назад
आम्हा बायकांना सुद्धा कवितावर प्रेम करावसं वाटत . मला खुप आवडते कविता लाड.
@deepikasawale6870
@deepikasawale6870 2 года назад
कालच परत एकदा एका लग्नाची पुढची गोष्ट पाहिलं कविता अजूनही evergreen आहेत त्यांना प्रत्यक्ष अनुभवण हा खूप छान अनुभव आहे खूप छान
@manojzirpe9140
@manojzirpe9140 Месяц назад
खूपच अप्रतिम स्वर वेगळ्या स्वरूपात एकत असताना अद्वितीय सुखाचा अनुभव येत आहे सर
@gangadharmore9022
@gangadharmore9022 2 года назад
खूप छान परवाच ऐका लग्नाची फुढची गोष्ट नाटक पाहिलं ,एकदम मस्त मजा आली,
@Baapofmemes
@Baapofmemes 5 лет назад
prashant dada kitti varsha pasun tasech distat khup chan aani prasanna chehra :)
@5sujal
@5sujal 5 лет назад
Khar ahe. Prasanna chehara ☺
@piyushpatil1539
@piyushpatil1539 5 лет назад
Legend ahet te
@vivekgurunathraoinamdar518
@vivekgurunathraoinamdar518 5 лет назад
अप्रतिमच आहे हे गाणं, फक्त आश्चर्य वाटतये dislike करणारे लोकांच. 🤔🤔
@dasharathjadhav4668
@dasharathjadhav4668 5 лет назад
Evergreen song Dislike karnaryana gaan samjlch nsnar
@marthibibleteaching
@marthibibleteaching Месяц назад
सुख म्हणजे काय असतं.....हे गाणं पूर्ण सांगून जाते मी रोज दा हे गाणं ऐकतो❤❤❤
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 2 года назад
खुपच छान वाटते हे गाण ऐकल्यावर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍🎉🎊👌🎂🍰😊👏👏👏👏👏👏👏👏
@udaypurandare8225
@udaypurandare8225 5 лет назад
khup chhan. kavita khup sundar. kavita laad pn khup sundar .
@kalpeshkasar7873
@kalpeshkasar7873 5 лет назад
अप्रतिम गाण आहे कितीही ऐकल तरी मन भरत नाही...😍
@kamaljadhav5612
@kamaljadhav5612 2 года назад
खूपच सुंदर सुखाची व्याख्या केली आहे! कविता आणि प्रशांत जोडी! एकदम मस्तच वाटलं ऐकायला आणि पाहायला ही ! धन्यवाद आणि सूभेछा.
@prachijayawant2184
@prachijayawant2184 2 года назад
"देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो.." क्या बात है..अतिसुंदर ओळी..
@dr.amrutadeshmukh5316
@dr.amrutadeshmukh5316 5 лет назад
Prashant ... Love u..Kavita... amazing.... Hit Couple
@shivajidalvi3767
@shivajidalvi3767 2 года назад
अप्रतिम आवाज व गाण्याचा शब्द...खरच डोळे भरून आले ✍🌹🤘💥💥
@user-ge1zh3lc3r
@user-ge1zh3lc3r 5 лет назад
एवढ्या वर्षांनंतर सुद्धा हे गाणे एकायला छान वाटते हे गाणे आले त्यावेळेस प्रशांत दामले सर बेस्ट उपक्रमात कला विभागात काय करायचे
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 3 года назад
फार छान जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 3 года назад
जय महाराष्ट्र जय कल्याण
@siddheshsawant1771
@siddheshsawant1771 5 лет назад
Evergreen haluvar romance... Bestch 😍😍😍
@AnuragPatil3
@AnuragPatil3 5 лет назад
What a song! What a couple! They look like real life couple. Kavita Lad is equally important in this song. She has mature looks which are necessary for this song. She is very beautiful & so is her hairstyle. No one looks as beautiful as her in this hairstyle. Not sure if she looks beautiful because of her hairstyle or her hairstyle looks beautiful because of her! घरंदाज! 👌
@kirtisagar6821
@kirtisagar6821 Год назад
she is beautiful, very innocent and smile is also good which is missing in mrinal kulkarni, the most beautiful marathi acteress.
@sagarkharade2971
@sagarkharade2971 Год назад
hi Anurag sir...
@Saurabhtambe30
@Saurabhtambe30 7 месяцев назад
My most fav song❤❤❤ मला सांगा sukh मंजे nakki काय असत ❤
@YogeshwarGudaghe
@YogeshwarGudaghe Месяц назад
खूप सुंदर शब्द रचना आणि सुंदर गायन..... पुन्हा पुन्हा ऐकावे वाटतं....
@anujabaglane9734
@anujabaglane9734 5 лет назад
Prashant damble sir..Hats off to uh..Gr8 song❤
@Shashin010
@Shashin010 4 года назад
Ho kharach
@chandrashekharkelkar4169
@chandrashekharkelkar4169 5 лет назад
गीताचे शब्द संगीत प्रशांत दामले आणि कवीता यांचा अभिनय म्हणजे जीवनात अशी जोडी असेल तर सुख म्हणजे काय ते कळत.
@anilchougule7210
@anilchougule7210 2 года назад
हे ऐकताना वेगवेगळ्या सुखाची आणि दूखची जाणीव होते.
@madhuraganoo2584
@madhuraganoo2584 3 года назад
प्रशांत दामले या अभीनेत्याच स्थान च खूप आहे मनात♥️🙏
@shrirangtambe4360
@shrirangtambe4360 2 года назад
Thanks a lot for posting this beautiful composition. 🙏👌👍
@paceparth
@paceparth 5 лет назад
Aapratim gaana khup sundar chitrikaran.. Prashat sir kya baat hai...
@sachinkadam9886
@sachinkadam9886 2 месяца назад
असे वाटते या गाण्यातून माझ्या रहील्याल्या संसाराची स्वप्ने आपण पूर्ण केलीत ... माझ्या पत्नीला हे गाणे फार अवढ्याचे ..आणि आपण दोघेही प्रशांत सर आणि कविता मॅडम दोघीही अक्षरशः माझे व माझ्या जी मला सोडून गेली देवा घरी तिचे फार आवडीचे होता
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 3 года назад
हे गाण ना शब्दांच्या पलिकडले आहे 🙏🙏🙏🙏🙏😍😍😍🎉
@rock25on
@rock25on 5 лет назад
Prashant sir tumhi great ahat...thanx for this song
@arvindbilwal3374
@arvindbilwal3374 5 лет назад
Originally sung by prasant damble ... Wow....
@Raje-vb2jo
@Raje-vb2jo 6 месяцев назад
खूपच छान, अगदी हृदयस्पर्शी 👌👌👌
@supriyapatil02
@supriyapatil02 5 лет назад
Gan ani jodi super-duper hit😍😍
@priyankatulankar2332
@priyankatulankar2332 5 лет назад
Good to see you both together after long time. My favourite JODI
@piyushkulkarni8868
@piyushkulkarni8868 5 лет назад
प्रशांत दामले यांचा चेहरा ओलिव्हर हार्डी यांची आठवण करून देतो।।।
@prashantsaindane3079
@prashantsaindane3079 5 лет назад
😄
@jayantpathak1218
@jayantpathak1218 4 месяца назад
चुकूनमाकून ओलीव्हर हार्डी समोर आलाच तर...डोळ्यासमोर प्रशांत सर तरळतात ~~~ असं म्हणुयात काय ?
@ratnadeepwaghmare9793
@ratnadeepwaghmare9793 5 лет назад
शब्द अपुरे आहेत ह्या गाण्यासाठी Truly speachless
@vincentbagul6344
@vincentbagul6344 4 года назад
फारच अर्थपूर्ण आणि श्रवणीय गीत. धन्यवाद.
@sharadwakchoure1637
@sharadwakchoure1637 5 лет назад
guinness book of world record holder prashant damle.
@poonamsia
@poonamsia 5 лет назад
Woooow m dying to c u bod together once again... Luv u prashantji n kavitaji
@Shashin010
@Shashin010 4 года назад
Yes
@kaushikpradhan1895
@kaushikpradhan1895 5 лет назад
असे गाणं परत होणे नाही. दिवसातून एकदा तरी ऐकलं की दिवस एकदम मजेत जातो
@yoginiyewale3370
@yoginiyewale3370 5 лет назад
Nice song .... Prashant Damale ani Kavita Lad ...mastach.....
@bharatikorgaokar3102
@bharatikorgaokar3102 3 года назад
Too good. Wonderful.
@hemantdhadel7909
@hemantdhadel7909 5 лет назад
true voice ...real nice song...amazing ...talented couple..👌
@manojpatil3419
@manojpatil3419 5 лет назад
खुपच अप्रतिम, पुनः पुन्हा ऐकावं असं वाटणारं गाणं, खरंच एका सुखात भर पडली.
@lonlymp
@lonlymp 5 лет назад
दामले सर तुम्ही बालपनीच्या आठवणी ताज्या केल्या👌👌👌👌👌
@medhabhoite3623
@medhabhoite3623 4 года назад
All time favorite couple ❤️
@vishalchoudhari1456
@vishalchoudhari1456 3 года назад
Evergreen song of evergreen couple!! Thanks to prashantji and kavitaji !!
@surekhadeshmukh9580
@surekhadeshmukh9580 3 года назад
बापरे खुपच मस्त गाणे गाण्याचे शब्द,सरांचा म्यामचा अभिनय हातवारे सारे सारे सारे शब्दाच्या पलिकडले वा खरच या दाेघांनिच काय रंगवलय मन्हुन सांगु 🙏🙏🙏🙏🙏🙏🎊🎊👏👏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😍👍👍👍👍☝😊
@rohitkurpane6251
@rohitkurpane6251 5 лет назад
Ya marathi ganyanchi adaach niralee itar ganya peksha💞💞👍👍agdi ved laavat 😇😇
@mayurbiotech1657
@mayurbiotech1657 5 лет назад
Kharach apratim, dirghakal he gana rahava hich iccha
@CAamruta
@CAamruta 5 лет назад
One of best onscreen couples having great chemistry.. please come with new play/drama for us.
@shriramnaik6428
@shriramnaik6428 2 года назад
🙏
@rameshdawakare3601
@rameshdawakare3601 2 года назад
एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकामधील प्रसिद्ध अभिनय सम्राट श्रीमान प्रशांत दामले सर व कविता लाड व संगीत सम्राट श्रीमान अशोक पत्की यांना सलाम पुन्हा पुन्हा ऐका वस मनाला उल्हासित करणारं खूप सुंदर
@vitthalnandan7173
@vitthalnandan7173 Год назад
सुमधुर गाणे... ऐकतच राहावेसे वाटते... गाण्यातील गोडवा अप्रतिम.👌
Далее
"Mala Sanga Sukh Mhanje Nakki Kay Asta" Song
2:45
Просмотров 788 тыс.
Marathi Soft Songs
24:26
Просмотров 1 млн