Тёмный

Manoj Jarange : आमच्या हक्काचं आरक्षण द्या, मराठयांची नाराजी ओढावू नका! 

News18 Lokmat
Подписаться 3,5 млн
Просмотров 35 тыс.
50% 1

Manoj Jarange : जरांगे पुन्हा मैदानात, मराठा आरक्षणासाठी एल्गार
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅलीला आज हिंगोलीतून (Hingoli) सकाळी साडेअकरा वाजता सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अंतरवाली सराटीतून हिंगोलीकडे रवाना होण्याआधी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Jarange back in the field, Elgar for Maratha reservation
Manoj Jarange Patil's Maratha Reservation peace rally is starting today from Hingoli at 11:30 AM. Against this backdrop, preparations have been made to welcome the Jarangs to Hingoli. Before leaving for Hingoli from Antarwali Sarati, Manoj Jarange Patil has strongly criticized Minister Chhagan Bhujbal while interacting with the media.
SHBH
#manojjarangepatil #marathareservation #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Опубликовано:

 

5 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 334   
@shivajipawar3611
@shivajipawar3611 5 дней назад
तूज तर diposit जप्त झालं
@Djkingisback
@Djkingisback 5 дней назад
तुमचा नेता कोण पाचवी फेल दारूडा 🍌🍌😵‍💫
@royalnana7171
@royalnana7171 4 дня назад
Jarangyasarkha sasarla bhikari Rahat nahi
@cricketlover7392
@cricketlover7392 4 дня назад
Tuzya gadut dukhatay😂😂
@Rock-star143
@Rock-star143 4 дня назад
जारंगे तर उभा पण नाही टाकला 🤣🤣🤣
@madhavkalhale2731
@madhavkalhale2731 4 дня назад
Tri pn bap nighala tumcha
@user-tj4vu1gq6c
@user-tj4vu1gq6c 5 дней назад
हक्काचे आरक्षण भेटत आहे शरद पवार निवडून आल्यावर असंच ना
@vilasbawaskar2686
@vilasbawaskar2686 5 дней назад
या आमने सामने जय शिवराय
@nileshdhole7474
@nileshdhole7474 5 дней назад
राजकारणी आहे हाके समाजासाठी काही करणार नाही जरांगे पाटिल सगळ्या समाजाला न्याय देतील
@hindui279
@hindui279 5 дней назад
Jarange बारामतीचा पोपट आहे.. काय ऊर्जा आहे साहेबांची 😂
@nileshdhole7474
@nileshdhole7474 5 дней назад
@@hindui279 हाके भुजबळ च पोपट आहे सोडलेला
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 дней назад
@@nileshdhole7474 लोकशाहीरुपी सागरा मधील मोठ्या / ताकदवान माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून आरक्षणाची योजना केलेली आहे.👍
@Sp71407
@Sp71407 5 дней назад
हाके सगळ्यांचे 😂​@@hindui279
@Rock-star143
@Rock-star143 4 дня назад
ते फक्त शरद पवार ला न्याय देणार भाऊ 🙏🙏🙏
@user-wx9xy9ye6f
@user-wx9xy9ye6f 5 дней назад
हीच का ती शांतता रॅली 😊
@rahulavhad1257
@rahulavhad1257 5 дней назад
Jay obc✌✌
@AMBEDKARPUTRAJAYBHIM
@AMBEDKARPUTRAJAYBHIM 5 дней назад
धनगरांचे लातूर मध्ये आंदोलन चाललंय.
@user-go8hf7ix3v
@user-go8hf7ix3v 5 дней назад
Jay obc
@sharadrakh9137
@sharadrakh9137 5 дней назад
Obc king
@tanajik2417
@tanajik2417 4 дня назад
आमचे बघून हाक्या पिवळा फड्या गळ्यात बांधतो आहे नकल्बाझ🎉🎉🎉🎉🎉 जय शिवराय जय जिजाऊ जय भवानी
@Rock-star143
@Rock-star143 4 дня назад
जरांगे हा शरद पवार च्या दावणीला बांधलेला कुत्रा आहे 🙏🙏🙏
@P-12369
@P-12369 4 дня назад
अगदी बरोबर
@omkar23549
@omkar23549 4 дня назад
तुम्ही भगवा गळ्यात आणि हिरवी चड्डी पॅन्ट च्या आत घालत आहे 😂😂
@PopatG-uo1qv
@PopatG-uo1qv 5 дней назад
I like Manoj Dada
@Useptsr3264
@Useptsr3264 5 дней назад
लक्ष्मण हाके तुम्ही आमच्या धनगर च नाव नको घेवू.🤬तुझे OBC कधी धनगर च ST बोलले का?..धनगर च वापर फक्त ढाली सारखं करत आहेत OBC नेते....बिलकूल नाही.🤬केवळ धनगर ची संख्या जास्त आहे म्हणुन OBCकडून फक्त वापर
@satishthete7189
@satishthete7189 5 дней назад
Khar ahe
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 дней назад
@@Useptsr3264 लोकशाहीरुपी सागरा मधील मोठ्या / ताकदवान माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून आरक्षणाची योजना केलेली आहे.👍
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 5 дней назад
​@@pdrt-productdemoreviwesand2216mhanun tumhi chotyaobc masyanlya khalal aahe
@royalnana7171
@royalnana7171 5 дней назад
Aare zatya jarangechi chat only obc dhangar obc
@ashoknan1111
@ashoknan1111 5 дней назад
हेच का कळत नाही. धनगर समाजाचा विषय काय आहे. ते दिलंय सोडुन आणि हाके बसलाय ओबीसी करत ST सर्टिफिकेटबद्दल बघा नको तिथं नाचु नका
@appakolakar5568
@appakolakar5568 5 дней назад
Hake saheb सर्व ओबीसी तुमचा मागे आहे
@nagarjunarode6991
@nagarjunarode6991 5 дней назад
हाके ची एकच मागणी वडापाव सम्राट मना
@obc7523
@obc7523 5 дней назад
नाही, तुम्ही घुसखोरी करू नका
@user-nn3dk9bq4h
@user-nn3dk9bq4h 5 дней назад
​@@obc7523kashachi ghuskhori re obc madhal 16%aamchach aahe
@obc7523
@obc7523 4 дня назад
@@user-nn3dk9bq4h पळ कोण म्हणतं? एकतर तुम्ही मागासवर्गीय नव्हताच, तुम्ही सवर्ण क्षत्रीय समाज, तुमाला आरक्षण देताच येणार नाही, वरुन 16 टक्के कशाचे 😂😂
@dajighutukade2665
@dajighutukade2665 4 дня назад
Lavdya jundshahi band kar ani jarangela hake samor charcha karay lav mg samajal tuja jarange bol bachan kiti kartoy
@omkar23549
@omkar23549 4 дня назад
तुतारी सम्राट 🫣
@fiercespartan7300
@fiercespartan7300 5 дней назад
Ek maratha lakh maratha ❤
@user-yf2vj8lx8o
@user-yf2vj8lx8o 5 дней назад
Jay odc
@sidhughodke
@sidhughodke 5 дней назад
मनोज दादा मराठा संघर्ष योद्धा
@user-xl7iw4ll5s
@user-xl7iw4ll5s 5 дней назад
धनगर‌‌ समाज‌ obc‌ मध्येच‌ आहे
@vvb665
@vvb665 5 дней назад
जरांगे पाटील जिंदाबाद
@grandleakage2666
@grandleakage2666 5 дней назад
हाके हा भुजबळचा ऐंजटाप्रमाणे बोलतो तर, मनोज जरांगे पाटील समाजाचा पुढारी म्हणन बोलतात
@ganeshjagtap7726
@ganeshjagtap7726 5 дней назад
माकाड म्हणत माझाच बोचा लाल
@grandleakage2666
@grandleakage2666 5 дней назад
@@ganeshjagtap7726 😂😂 एकदम बरोबर छगन्या दिसतो बी माकडावानीच.... सोबतचे त्याचीच पैदास वाटतात
@hindui279
@hindui279 5 дней назад
जरांगे बारामती वरची स्क्रिप्ट वाचीतो.. हाके साहेब संविधानीक बोलतात.. कुठ अडानचोट जरांगे आणि कुठं अभ्यास पूर्ण बोलणारे हाके साहेब.. सगळ्यांना माहतिये काय ऊर्जा आहे साहेबांची 😂😂😂😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 дней назад
@@grandleakage2666 लोकशाहीरुपी सागरा मधील मोठ्या / ताकदवान माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून आरक्षणाची योजना केलेली आहे.👍
@user3-wz7wo
@user3-wz7wo 5 дней назад
Balish Manya 😂😂
@Sby837
@Sby837 5 дней назад
Only obc only Hake saheb
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 дней назад
आरक्षण रक्षक योद्धा प्राध्यापक हाके सर🙏🙏
@user-ly2cu5qw8u
@user-ly2cu5qw8u 5 дней назад
आरक्षणना चे जनक छत्रपती शाऊ महाराज🙏🙏..
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 дней назад
@@user-ly2cu5qw8u लोकशाहीरुपी सागरा मधील मोठ्या / ताकदवान माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून आरक्षणाची योजना केलेली आहे.👍
@ganeshyewale5889
@ganeshyewale5889 5 дней назад
​@@pdrt-productdemoreviwesand2216tumhi chotya obc masyanla khalle
@kkpatil5946
@kkpatil5946 4 дня назад
​@us🙏🙏er-ly2cu5qw8u
@abasaheb01
@abasaheb01 4 дня назад
गुत्तेदार कधी सर झाला.
@sudhirsr6660
@sudhirsr6660 5 дней назад
Only obc
@gajananshinde3348
@gajananshinde3348 4 дня назад
हाके साहेब यांच्या सोबत सर्व ओबीसी समाज आहे
@swapniltambade3393
@swapniltambade3393 5 дней назад
ओबीसी नेते आदरणीय, हाके साहेब विचार आणि बुद्धीने आणि शिक्षण बोलतात.
@sagarpandhare4772
@sagarpandhare4772 5 дней назад
जय ओबीसी ❤
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 дней назад
@@sagarpandhare4772 लोकशाहीरुपी सागरा मधील मोठ्या / ताकदवान माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून आरक्षणाची योजना केलेली आहे.👍
@deshkasamvidhan9897
@deshkasamvidhan9897 4 дня назад
एक मराठा कोटी मराठा
@user-jt3po1pq5w
@user-jt3po1pq5w 5 дней назад
Jai obc
@sidhughodke
@sidhughodke 5 дней назад
मनोज दादा च्या जागी दुसरकोणी आस्त तर हार मानली असती पण एकटा वाघ सगळ्यांना पुरून उरला आहे
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 дней назад
@@sidhughodke लोकशाहीरुपी सागरा मधील मोठ्या / ताकदवान माशांनी छोट्या माशांना खाऊ नये म्हणून आरक्षणाची योजना केलेली आहे.👍
@user3-wz7wo
@user3-wz7wo 5 дней назад
Bevda manya 😂😂😂
@Pawar127
@Pawar127 5 дней назад
Nit bol​@@user3-wz7wo
@1234_Vishwa
@1234_Vishwa 5 дней назад
जय भीम जय ओबीसी ❤
@BharatBhojne
@BharatBhojne 5 дней назад
ओबीसी
@jacks246
@jacks246 5 дней назад
जातीगत गणना करा.. दूध का दूध पाणी का पाणी.... क्या बोलती है पब्लिक 😅
@user-bk9qx5iz6y
@user-bk9qx5iz6y 5 дней назад
शरद पवारानी सागीतले आसेल म्हणून जरागे बोलते तु वाघ आहेस का
@madhavsarade6885
@madhavsarade6885 4 дня назад
ओन्ली जरांगे पाटील आरक्षण तर आम्ही घेणारच घेणारच
@akshaykadam95
@akshaykadam95 5 дней назад
एक मराठा लाख मराठा
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji 4 дня назад
Obc maratha nerta only jarange saheb
@mayurdeshmukh8733
@mayurdeshmukh8733 5 дней назад
श्री मनोज दादा ❤❤❤
@walmikshelar3884
@walmikshelar3884 4 дня назад
जरागे पाटिल 🔥🚩
@gakomti3281
@gakomti3281 5 дней назад
मराठा लेकर ओबीसी मद्ये कशे मोठे होतील ओबीसी च.19% आरक्षण आहे त्यात 346 जाती त्यात a,b,c गट करून मराठा आरक्षण देणार त्यात पाटील आपण मुस्लिम आजुन सगळ्यांना देयच म्हणतात नेमक मराठा समाजाला मिळणार काय हे आता पाटलांनी क्लिअर करण्याची वेळ आली आहे.
@kishorkharat7089
@kishorkharat7089 5 дней назад
हे तू घटनेचा अभ्यास कर मग बोल
@kanbaraohodbe1430
@kanbaraohodbe1430 5 дней назад
तितका अभ्यास कुठ आहे स्पष्ट करायला😂😂😂😂
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 5 дней назад
चवथी पास आडानि जरागे ला समजणार नाही तो भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा जरागे बेवडा
@beingclassic1477
@beingclassic1477 4 дня назад
50% chya varcha aarakshan tikat nahi
@maulib5965
@maulib5965 5 дней назад
1994 चा जीआर फक्त रद्द करा बाकी सगळं बरोबर होते
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 дней назад
खूप जणांनी प्रयत्न केला पण काही उपयोग नाही
@ganeshmothe7259
@ganeshmothe7259 5 дней назад
करा ना मग 😂
@shankargadade2376
@shankargadade2376 5 дней назад
बाबा गप बस😂😂😂
@maulib5965
@maulib5965 5 дней назад
ज्यावेळेस मराठा समाज मागणी करतो त्यावेळेस सगळ्यांना जाग येते या नेते लोकांनी विरोधातल्या
@jeevanrautrao5273
@jeevanrautrao5273 5 дней назад
​@@pdrt-productdemoreviwesand2216थांब जरा थोडी कळ काढ मराठ्यांना नाही मिळाल्यास रद्द होईल gr 😂
@ajbem7147
@ajbem7147 4 дня назад
ओ हागे साहेब जी मागणी मान्य होणार नाही तर शासनाने त्या मागणीचा अध्यादेश का काढला मग. अमालबजावणी करता येत नाही तर आमिष कशाला दाखविले.
@Djkingisback
@Djkingisback 5 дней назад
जय महाराष्ट्र जय ओबीसी ❤
@samadhanmahadik7473
@samadhanmahadik7473 4 дня назад
मनोज दादा जिंदाबाद 🚩🚩
@namdevdesai690
@namdevdesai690 4 дня назад
या हाके मुळे मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावायच काम करतोय, कोणाच्या सांगण्यावरून करतय बेन
@dajighutukade2665
@dajighutukade2665 4 дня назад
Shard pavar bola
@shitaljagtap2901
@shitaljagtap2901 5 дней назад
हाके साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है
@user-gk9qt1hm4d
@user-gk9qt1hm4d 4 дня назад
संघटनेमुळे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना किंमत आली आहे मराठ्यांनो जागे व्हा संघटना करा एकत्रित या आणि यांचा कार्यक्रम करा एवढीच विनंती आहे पाया पडतो तुमच्या
@vikasborde3784
@vikasborde3784 5 дней назад
समान नागरी आरक्षण करा !
@PradipSalunke-rj9wp
@PradipSalunke-rj9wp 5 дней назад
यालाच म्हणतात पाय खेचने तुला पण नाय आणि मला पण नाय.
@rameshmagar8128
@rameshmagar8128 4 дня назад
माढा लोकसभा मतदारसंघात सहा लाख धनगर बांधव आहेत आणि हाकेला मतदान झाले 5000 हि आहे हाकेची ताकत
@akshaypawardeshmukh3315
@akshaypawardeshmukh3315 4 дня назад
Only मनोज जरांगे पाटील
@rahul.p327
@rahul.p327 4 дня назад
हाके साहेब ओबीसी आपल्या सोबत आहे 🙏❤
@Bs16161
@Bs16161 4 дня назад
पाटील शिक्षण imp आहे....नुसते भाषण नाही ...फक्त जातीवाद करून आरक्षण भेटणार नाही
@swapniltambade3393
@swapniltambade3393 5 дней назад
हाके साहेब ओबीसी चळवळीतील तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारे आहेत, दादागिरी वर नाही.
@SantoshJadhav-dj1dr
@SantoshJadhav-dj1dr 4 дня назад
😂
@satishchorghade6574
@satishchorghade6574 4 дня назад
दादागिरी केल्यावर मार खाणार एवढं सोपं नाही पाटील म्हणत्यात
@ganeshrakh3405
@ganeshrakh3405 5 дней назад
शांतता रॅली आहे का इशारा रॅली आहे
@manojrrr
@manojrrr 5 дней назад
तुतारी चा आदेश:-फक्त भुजबळ भुजबळ बोलायचं बाकी किती हि रोज उठ सुठ टीका करू द्या त्यांना विरोधक नाही मानायचं
@maulib5965
@maulib5965 5 дней назад
Mag 10% तुलाच ghe manav बाकीचं बोलू नये
@TawaleSachinTawaleSachin
@TawaleSachinTawaleSachin 5 дней назад
Manoj jarange patil
@gajananshinde3348
@gajananshinde3348 4 дня назад
हाके साहेब ओबीसी आरक्षण बचाव ❤❤❤
@aneshmalkar8451
@aneshmalkar8451 4 дня назад
only jarange saheb
@anilkudale673
@anilkudale673 4 дня назад
जय ओ बी सी. जय संविधान
@MadhavMali-yl5kw
@MadhavMali-yl5kw 5 дней назад
ही कसली शांतता रॅली,??? सरकार झोपले, ओबीसी विरोधी सरकार.😊
@nathajimane8734
@nathajimane8734 4 дня назад
जरांगे तुझ्यात हिंमत असेल तर 288 उमेदवार देऊन एकदा बघच तुझ्या मागे किती समाज आहे ते लगेच समजेल
@amolkadam1225
@amolkadam1225 4 дня назад
लोकशाहीचे अभ्यासक झाले आता हाके 😮
@ishvershirsath525
@ishvershirsath525 4 дня назад
फक्त राजकीय आरक्षणाच्या लाभासाठी
@pandurangkute8648
@pandurangkute8648 5 дней назад
Only OBC🎉🎉🎉 OBC🎉🎉🎉
@santoshrasal2108
@santoshrasal2108 4 дня назад
आपण सातारा गेझेट, मुंबई गेझेट, हैदराबाद गेझेट. मुंबई गेझेट कोर्टाचा निकाल जनतेला दाखवावा कोण आरक्षण मध्ये आहे ते समजेल जय शिवराय
@Mahadev-uk1zz
@Mahadev-uk1zz 5 дней назад
Deshat 0bc 54 take 27 sc 15 take 15 st 10 take 10 open 20 take 10 take ews ghenar
@mahanteshkamble8088
@mahanteshkamble8088 5 дней назад
Hake saheb zindabad
@deepeducations181
@deepeducations181 4 дня назад
गर्दी दाखवा,,दाखवा,,,कॉपी पेस्ट करायची सवय आहे
@civilpractical8845
@civilpractical8845 4 дня назад
ओबीसी आरक्षण श्वेत पत्रिका काढा आणि मराठा आरक्षण मिळणार
@user-qx8dp6yc5e
@user-qx8dp6yc5e 5 дней назад
Jarange Maharashtra chi vaat lavel..Hake sushikshit ani sabhya ahe..tyanchi bhasha changli ahe mhanun OBC samaja la jast respect ahe.
@Royal96kPower
@Royal96kPower 4 дня назад
मंडळ कमिशन gr band करा
@user-us4qh1nh7s
@user-us4qh1nh7s 5 дней назад
Magni purn honar only maratha
@vinayakbokare4399
@vinayakbokare4399 4 дня назад
दाखव ना रे वडापाव खाव संघटना अध्यक्ष,, त्यासाठी तुला हजारो जन्म घ्यावे लागतील
@mathtriks6500
@mathtriks6500 4 дня назад
Hake saheb tumhi fakt OBC Chya भावना manda........OBC Samaj khup mota ahe ugach nahi exam cut off gandral chya barobar lagat .......
@BhosalePatil-id2ny
@BhosalePatil-id2ny 4 дня назад
Only patil
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 4 дня назад
Amhi amchya jemini vatap karu 🎉🎉🎉🎉🎉🎉
@angadkagane3365
@angadkagane3365 5 дней назад
महाराष्ट्रात अशांतता निर्माण करतोय.अन् शांतता रॅली काढतोय म्हने.
@gajananshinde3348
@gajananshinde3348 4 дня назад
उतारा ना जारांगे साहेब कुणी अडवले आहे
@RaginiKakade-zi7mo
@RaginiKakade-zi7mo 4 дня назад
हाके चा आवाज कमी झाला आहे 🍉🍉🍉🍉 साहेब खोकी द्या 😂😂😂😂
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 4 дня назад
महाराष्ट्राचं वाघ
@dhanajibalip1149
@dhanajibalip1149 4 дня назад
Jay jarange patil
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 4 дня назад
सुपात नसेल तर जात्यात कुठुन जाणार
@Royal96kPower
@Royal96kPower 4 дня назад
हाके ला खरच अभ्यासाची गरच आहे 😂त😂😂😂
@GaneshJadhav-be3zj
@GaneshJadhav-be3zj 4 дня назад
वड़ा-पाव किंग
@Ajitjatap6416
@Ajitjatap6416 5 дней назад
Ha danger aahe obc nahi
@mmdailyknowledge137
@mmdailyknowledge137 5 дней назад
जय ओबीसी जय मल्हार
@user-fk7ge5te2b
@user-fk7ge5te2b 5 дней назад
जय जरांगे❤❤
@shivajibhujbal3477
@shivajibhujbal3477 4 дня назад
जय ओबीसी.
@niteentekale2610
@niteentekale2610 4 дня назад
ज्याचे deposite जप्त झालंय ते बोलत
@gajananbhilare3183
@gajananbhilare3183 4 дня назад
उभा राहिला होता ना किती मतदान पडलं
@RAJATGAIKWAD-id2km
@RAJATGAIKWAD-id2km 4 дня назад
Hakya mhanun amchya purvjani tumhala laykit thevle hote
@RaviWaghamare1988
@RaviWaghamare1988 5 дней назад
JAY. ONA
@ankushlanke4602
@ankushlanke4602 4 дня назад
हाके हा बावळट आहे
@lalasokadam7674
@lalasokadam7674 4 дня назад
शमण्या कोण भुजबळ
@vijay-ne3ge
@vijay-ne3ge 5 дней назад
Dhangar 3.5%,vanjari 1.5% ,Mali 2.5% ,maratha kunabi 4 % bracket lavun ,hathi Kay GHANTA , obc eet aalyavar EWS gela , maratha aarakshan gela, Rajkiya aarakshan pan yaach pramaanat milale tar kunbi mhanun milalele 70% aarakshan jaanaar !!!
@sanketsalokhe9456
@sanketsalokhe9456 4 дня назад
Manjo tumi jativad suru kela ahe Sharad pawar mission successful
@tukaramsaruk5303
@tukaramsaruk5303 4 дня назад
Amahla usta nahi khayach🎉🎉🎉🎉🎉🎉
@jacks246
@jacks246 5 дней назад
Jarange la bhav deu nka ata... Jarange ne hatche reservation घालवले
@AyushNaik-be3ue
@AyushNaik-be3ue 4 дня назад
लक्ष्मण हाके
@nitinpingle2803
@nitinpingle2803 4 дня назад
Jay OBC
Далее
Каха и калЪян
00:46
Просмотров 83 тыс.
Alisha Lehmann joins Juventus Women 🤍🖤
00:16
Просмотров 2,4 млн