Тёмный

Pudhari News | मनोज जरांगेंची मागणी पूर्ण होणार का?, पाहा काय म्हणाले कायदेतज्ज्ञ | 

Pudhari News
Подписаться 903 тыс.
Просмотров 311 тыс.
50% 1

#pudharinews #marathinews #manojjarange #manojjarangepatil
पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
📱 Website : pudhari.news/
👍 फेसबुक : / pudharionline
📸इन्स्टाग्राम : / pudharinews
🐦 ट्वीटर : / pudharionline
📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...
#pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper

Опубликовано:

 

25 фев 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 286   
@nilesh.j935
@nilesh.j935 5 месяцев назад
10% टिकणार नाही हेच सत्य
@sandipware3701
@sandipware3701 16 дней назад
मग त्या आरक्षणाच्या आधारे नोकरीला लागलेले पण घरी जाणार का
@pravinpatil8447
@pravinpatil8447 6 дней назад
​@@sandipware3701yes
@ram-dl1wo
@ram-dl1wo 5 дней назад
10% टिकणार आहे 🚩🚩🚩
@user-ei5xh1id2w
@user-ei5xh1id2w 5 месяцев назад
खुप सुंदर मार्गदर्शन केलात वकील साहेब .🎉🎉🎉
@bhalchandrasawase933
@bhalchandrasawase933 27 дней назад
खूप सुंदर सर मार्गदशन सर
@nitinpanaskar5144
@nitinpanaskar5144 5 месяцев назад
Obc कुटल्या आयोगा कडुन दिलय किति जज चि ब्रेच भसल्याालि कशाच्या आधारावर दिल्याल
@arjunkhendke7809
@arjunkhendke7809 5 месяцев назад
1994 ला शरद पवार चंद्र ओबीसी समाजाला मराठ्यांचा वाटेचा आरक्षण दिले त्या वेळेस कोणता कोणता कायदा तयार केला होता
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un Месяц назад
शरद पवार ला विचारु
@pushpabarge9987
@pushpabarge9987 Месяц назад
शरद पवारांनी मराठ्यांचा आरक्षण ओबीसीला देऊन टाकला 1994
@sanapsachin2649
@sanapsachin2649 16 дней назад
शरद पवार लां जाऊन विचार बुआ तू त्याने काय केलंय ते😅
@ram-dl1wo
@ram-dl1wo 5 дней назад
माळीणच्या घरी दिलेले आहे😄 बायको चा कायदा 🚩🚩🚩
@sulochanashinde4262
@sulochanashinde4262 5 месяцев назад
वकील साहेब 100% बरोबर बोलले
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. 4 месяца назад
very good very naic speech sar वास्तव परिस्थिती खुपच चांगले मार्गदर्शन केले . धन्यवाद सर
@machindragodase376
@machindragodase376 5 месяцев назад
एकच नंबर वकील साहेब थँक्यू❤❤❤❤❤❤
@bskadamsir7558
@bskadamsir7558 5 месяцев назад
हे खरे आहे. पण 10% आरक्षण टिकेल असे वाटत नाही.
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 5 месяцев назад
ईडब्ल्यूएस मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठे बाहेर निघाले तर क्या आरक्षण फक्त कमी घटकांमध्ये जास्त होणार नाही का
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 месяцев назад
मूर्ख जरागेला तेवढी अक्कल कुठे आहे
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 5 месяцев назад
होय बरोबर आहे
@shripatiabdar4406
@shripatiabdar4406 5 месяцев назад
आता दिले हे आरक्षण फक्त राज्यांपुरते आहे त्यामुळे EWS हेच आपल्याला पाहीजे
@dhananjaypawar4238
@dhananjaypawar4238 4 месяца назад
वकील साहेब अभिनंदन चांगलं मार्गदर्शन केलं
@sandeephendre5169
@sandeephendre5169 12 дней назад
वकील साहेब मराठा समाज खूप आर्थिक दृष्ट्या मगास आहे
@PB-ng7yp
@PB-ng7yp 7 дней назад
कोणाचं सरकार होते जेव्हा सुप्रीम कोर्टात आरक्षण नाकारले
@rameshlaghane3089
@rameshlaghane3089 5 месяцев назад
जय जरागें पाटील जय शिवराय
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 5 месяцев назад
खर आहे वकील साहेब मनुन मराठा समाज मागत आहे.
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 5 месяцев назад
नोंदी सापडण्याची प्रक्रिया सुरू करा
@raviwaghmare9636
@raviwaghmare9636 5 месяцев назад
वकील साहेब स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी मध्ये गावात एक दोन घरे असणारे obc च्या 4,2, जाती कस्या निवडूण येतील ते मराठा समाजा पेक्षा अल्प आहेत ते कसे बघावे
@kiranjadhav5872
@kiranjadhav5872 4 месяца назад
छगन भुजबळ बोलतात ओबीसी ६० % आहेत मग तुम्ही हे कसं काय बोलू शकता ? ६० % टक्के समाज मोठ्या का मराठा समाज मोठा ?
@hdkole7771
@hdkole7771 4 месяца назад
​@@kiranjadhav5872obc त 350 जाती आहेत
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 5 месяцев назад
माहिती दिली सर आपण ही बरोबर आहे धन्यवाद सर
@patilvijay36
@patilvijay36 5 месяцев назад
Very clear view by Adv shri shinde sir thanks
@nanamare1537
@nanamare1537 5 месяцев назад
ग्रामीण भागात जाऊन सते परस्थिती जाऊन सर्वक्षेन करा मराठ समाज किती आर्थिक दृष्ीकोनातून किती मगसलेला आहे
@rajajendraghorpade8580
@rajajendraghorpade8580 11 дней назад
खुप सुंदर माहिती दिली, कायदे तज्ञ व पुढारी वाहिनीचे रिपोर्टर दोघानाही कोटी कोटी धन्यवाद
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 5 месяцев назад
आपली सत्ता आणाआ रक्षणासाठी
@akshaybora3411
@akshaybora3411 5 месяцев назад
Only mahayuti sarkar 🔥
@amolnimse2557
@amolnimse2557 5 месяцев назад
मराठा sarkar pahije 🚩
@amolnimse2557
@amolnimse2557 5 месяцев назад
​@@akshaybora3411tumch tech ahe
@hdkole7771
@hdkole7771 4 месяца назад
​@@amolnimse2557सत्ता पण पाहिजे आरक्षण पण पाहिजे दोन्ही नाही होऊ शकत जो समाज राजकीय 50%पदावर कार्यरत आहे तो मागास होत नाही आसा कायदा आहे भाऊ
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 4 месяца назад
70 वर्ष मराठा सरकार च होतं
@VaibhavShinde-wl2jo
@VaibhavShinde-wl2jo 10 дней назад
छान माहिती
@anilgande7807
@anilgande7807 4 месяца назад
खुपच चांगले विशलेषण
@shashi2365
@shashi2365 4 месяца назад
सर.....खुप छान प्रकारे माहिती दिली आहे आपण
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 5 месяцев назад
राज्यात आणि केंद्रात असं आरक्षण पाहिजे आम्हाला
@MukeshLonde-bf5ro
@MukeshLonde-bf5ro 5 месяцев назад
ॲड श्री शिंदे साहेब यांचे अतिशय स्पष्ट मत.धन्यवाद
@umeshsidhaye1396
@umeshsidhaye1396 4 месяца назад
उत्तम मुलाखत घेतली.. प्रेक्षकांच्या मनातले सगळे प्रश्न वार्ताहराने विचारले 👍👍
@sudhirmalgundkar7994
@sudhirmalgundkar7994 5 месяцев назад
खुप चांगल्या प्रकारे विश्लेषण केले आहे.
@ankushshinde8270
@ankushshinde8270 4 месяца назад
छान माहिती दिली सरांनी
@dnyneshwerkubde4177
@dnyneshwerkubde4177 5 месяцев назад
खूप छान विश्लेषण केले आहे
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 5 месяцев назад
Siddharth is always clean clear and speaks legally instead of judging
@vivekm7971
@vivekm7971 5 месяцев назад
Yaaaas its a true fact in the history of
@HarshadJoshi
@HarshadJoshi 5 месяцев назад
हे फार चांगले वकील आहेत
@shashi2365
@shashi2365 4 месяца назад
पुढारी न्यूज रिपोर्टर खूप चांगले काम करत आहे अशाच प्रकारे पाठपुरावा करत राहुन आरक्षणाबद्दल माहिती चे अपडेट देत रहावे थँक यु.
@varshabodkhe6499
@varshabodkhe6499 4 месяца назад
खूप अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व सिद्धार्थ जाधव साहेब 🙏
@nageshthorat8699
@nageshthorat8699 4 месяца назад
Salute To Father Of Indian Constitution 🙏🏻🔥🔥
@bhausahebdhongade971
@bhausahebdhongade971 4 месяца назад
खरोखर चांगली माहिती दिली
@balasahebshinde2857
@balasahebshinde2857 4 месяца назад
व्यवस्थीत समजावून सांगितले बद्दल धन्यवाद सर।
@dhananjaypawar4238
@dhananjaypawar4238 4 месяца назад
वकील साहेब योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@rameshwarshinde9525
@rameshwarshinde9525 4 месяца назад
ओबीसी मध्येच आरक्षण द्यावे बस नाहि तर परिणामाला सामोरे जावे लागले एक मराठा लाख मराठा जय जवान जय किसान
@vikasmore6572
@vikasmore6572 4 месяца назад
Thanks sir❤
@rohidaspawar576
@rohidaspawar576 27 дней назад
आरक्षण रद्द करून गुणवत्तेला प्राधान्य द्या मराठा समाजातील लोकांचा मारेकरी शरद पवार रच आहे.
@bhaskarpatil4830
@bhaskarpatil4830 6 дней назад
आता मराठ्यांनी त्यांचे म्हणणं ऐकून घेणारे खासदार निवडून दिले आहेत त्यांना सांगावं व केद्राकडून आरक्षण मंजूर करुन घ्यावे.
@akashingawale3881
@akashingawale3881 5 месяцев назад
Ekdam savistar mahiti dili 👍👍👍
@jaymaharashtrapravin
@jaymaharashtrapravin 5 месяцев назад
सदावर्ते बघ याना वकील म्हणतात,घे आदर्श काही तरी यांच्याकडून तू ओरडत रहा हागुसतोर❤
@hambirraodeshmukh6073
@hambirraodeshmukh6073 25 дней назад
Sadavarte shakuni sarka dokyavar padlela aahe, to fadavis boltil tech tebolnar profit sathi.
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k 5 месяцев назад
वेगळं नको आम्हाला हे आरक्षण फक्त राज्यापुरत आहे आम्हाला नको नोंदी कुणबी आसतान वेगळं नको
@satishdantkale9384
@satishdantkale9384 4 месяца назад
🙌🙌🙌❤❤❤ Please explain Sagesoyare details and whether it will be applicable to all. Castes in. OBC
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 5 месяцев назад
ओबीसीचे पर्सेंटेज वाढवा ओबीसी त द्या
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 месяцев назад
वाढवता येत नाही
@user-jb2cl9ck1k
@user-jb2cl9ck1k 5 месяцев назад
​@@pdrt-productdemoreviwesand2216का? 2 राज्यामध्ये वाढवले आहे अभ्यास करा थोडा
@vitthalhiray3982
@vitthalhiray3982 5 месяцев назад
Shiddarth sir correct boltat ahe, ek maratha lak maratha
@user-ml7rv8bo6g
@user-ml7rv8bo6g 5 месяцев назад
राज्यसरकारला ५०%मर्यादा वाढविण्याचे अधिकार आहेत का ?हाच मुळात प्रश्न आहे आणि ते सुप्रीम कोर्ट मान्य करेल?
@dnyaneshwarkakade1759
@dnyaneshwarkakade1759 4 месяца назад
Thank you so much sir 🎉🎉🎉
@krishnavideochanal9835
@krishnavideochanal9835 11 дней назад
खूप छान माहिती दिली आहे....
@ankushlanke4602
@ankushlanke4602 4 месяца назад
याला म्हणतात डोकं जरांगे साहेब 🙏🙏
@devidasbhosale2768
@devidasbhosale2768 4 месяца назад
Manoj Jarange is a very talented man, even he is not well educated, i salute to him...🙏🏻🚩🚩
@Atikna21
@Atikna21 17 дней назад
Ach mhanunch Sharad pawar cha mage lagla to, jya Sharad pawar ne Jarange ch aarakshan radd kel. Sharad pawar la marathyanna aarakshan dyaych nawt Ani denar pn nhi kdhi, pn Jarange la support karun te faqt Ani faqt Fadanvis Ani Brahman hyanchi pratima malin kraycha prayatn karat ahe. Hyachi mulgi Supriya jari CM zali tri ti pn arakshan Manya karnar nhi, he sagl ya Jarange samarthak vedya lokanna kalnar nhi
@varshketujogdand2990
@varshketujogdand2990 5 месяцев назад
Great
@testbox4595
@testbox4595 5 месяцев назад
अहो simpal सगे सोयरे add करा आणि सदावर्टी आहेच याचिका करायला..😂
@pratapwalke4182
@pratapwalke4182 29 дней назад
खूप छान मार्गदर्शन केले सर
@gudmewadbalajigudmewadbala6910
@gudmewadbalajigudmewadbala6910 4 месяца назад
Ok sar
@digambarbobade3015
@digambarbobade3015 5 месяцев назад
सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी ,दिलेला शब्द पुर्ण करावा सरकारने
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 4 месяца назад
SAGESOYARE CHA KAYDA SARVACH. JATINNA. LAGU KARAVA LAGEL .
@TraderNav
@TraderNav 4 месяца назад
​@@shivnathshinde1395 आम्हाला काही हरकत नाही, होऊदे सर्वांचा फायदा
@medhatambat7258
@medhatambat7258 16 дней назад
होऊ शकत नाही
@user-89s28svijay
@user-89s28svijay 5 месяцев назад
Mast
@varshketujogdand2990
@varshketujogdand2990 5 месяцев назад
Very nice sir
@user-gj8he7vg2q
@user-gj8he7vg2q 5 месяцев назад
छन
@arunbhoge764
@arunbhoge764 4 месяца назад
न्यायालयाने धनगर समाजाला एसटी कॅटेगरी मधुन देण्यास नकार देउन वारोधी निकाल दिला आहे! मराठा समाज ओबीसी मधुन आरक्षण मागत आहे! मग त्याला सुध्धा धनगर समाजाचा निकाल एक "टेस्ट केस" म्हणून वापरली गेल्यास ओबीसी मधुन आरक्षण मिळु शकेल का?
@Atikna21
@Atikna21 17 дней назад
Dhangar samajala aadhich NT mdhun arakshan milat ahe, mg ata SC kshala haw.
@Bhagawan.Nikhate
@Bhagawan.Nikhate 5 месяцев назад
Namaskar
@user-cv4ke2yy1r
@user-cv4ke2yy1r 5 месяцев назад
Mandal ayog is fullishness and injustice to common and poor people. Constitution is not Bhagavatgeeta . It has to be changed or amended. Even Dr. Babasaheb Ambedkar was in favour of it.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 месяцев назад
☝ भावनेच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. दादागिरी करून आरक्षण मिळवता येत नाही. आरक्षण ही वाटून खाण्याची गोष्ट नाही.आरक्षण हा गरिबी हटाव चा कार्यक्रम नाही.❌ त्यासाठी इतर अनेक योजना आहेत. आरक्षण हे पुढारलेल्या समाजाने( मराठा, ब्राह्मण) शेकडो वर्षे अन्याय, अत्याचार केलेल्या, वर येण्यापासून दाबून ठेवलेल्या मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात प्रतिनिधित्व देण्यासाठीची योजना आहे. आजही मुख्य प्रवाहात शिक्षण, नोकऱ्या, राजकारण येथे मराठा आणि ब्राह्मणांचे वर्चस्व आहे. म्हणून दर दहा वर्षानंतर आरक्षणाला मुदतवाढ देण्यात येते. त्यामुळे मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवणे बेकायदेशीर आहे. जय शिवराय .जय संविधान.🙏
@pravinkulkarni5327
@pravinkulkarni5327 5 дней назад
आदर बॅकवरर्ड कास्ट म्हणल्यावर कुठलीही जात ,जी मागास ठरली आहे,मग आम्हाला धक्का लागेल असे ,कसे म्हणणार. नविन जात समाविष्ट केली ,का आधीपासून होते हा प्रश्न महत्वाचा नाही.
@ushadeshpande277
@ushadeshpande277 5 месяцев назад
Jarange ने Delhi त जाऊन आंदोलन करावे केंद्रात पण नोकऱ्या पाहिजेत ना मोदी समोर जा
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 4 месяца назад
AGADI BAROBAR .
@VijayKKadam
@VijayKKadam 5 месяцев назад
शरद खान
@rohidaslanghe3529
@rohidaslanghe3529 17 дней назад
अहो हितं उतावीळ पणा सुरू झालायं तो म्हणजे निवडणुकीसाठी मिळाले नाही तरीही चालेल पण आमच्या हातात सत्ता आलीं पाहिजे बाकीचे सगळे झाले का नाही झाले तरी चालेल 😂
@devidasbhosale2768
@devidasbhosale2768 4 месяца назад
Its better to do one nation one rule....
@dnyaneshwarjivnea8645
@dnyaneshwarjivnea8645 19 дней назад
Jai real obc
@krushnashelke12345
@krushnashelke12345 4 месяца назад
मस्त शिवाजी काळे सर
@yogeshdudhe9625
@yogeshdudhe9625 4 месяца назад
OBC मधील सर्व जातींना टक्केवारी नुसार वाटुन द्या. राजकीय असो की शैक्षणिक
@arunbhoge764
@arunbhoge764 4 месяца назад
सर, देशातील सवौॅच्च न्यायालयाने एकदा मराठा आरक्षण संदभाॅत निकाल दिला असतांना त्या विरोधात पुन्हा आरक्षण मिळण्या साठी आंदोलन करता येते का? आणि हो असल्यास ते कितपत योग्य आहे? मग न्यायालयीन जजमेंट,निकाल देउन त्या निकालाचा तो भंग होत नाही का? कारण भारतीय संविधानाने न्यायालयाला अंतीम आणि सवौॅच्च अधाकार दिले आहेत!
@user-uw8oe5ug6w
@user-uw8oe5ug6w 5 месяцев назад
❤ LADENGE JITENGE HUM SAB JARANGE
@ganeshyadav808
@ganeshyadav808 5 месяцев назад
👍👍👍👍👍
@sunilnande8686
@sunilnande8686 5 месяцев назад
Nice 👍👍👍
@jeevanpokale1424
@jeevanpokale1424 4 месяца назад
वकीलसाहेब छान धन्यवाद
@balajikakade8517
@balajikakade8517 5 месяцев назад
साहेब छान
@hariharpatil2888
@hariharpatil2888 5 месяцев назад
Sage-Soyare clause is not only for Maratha community but for all communities. I belong to open caste and my wife of scheduled tribe. Then whether all my relatives will be of ST?
@angryshub5204
@angryshub5204 5 месяцев назад
Yes thats why government is not employed this rule
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 5 месяцев назад
Either maternal or paternal should be decided first. There should be no choice between paternal maternal for a person for uniformity
@testbox4595
@testbox4595 5 месяцев назад
नक्की भावा तूझ्या मुलांचा अधिकार आहे त्यानी st त राहचं का open मध्ये त्याना ठरवून द्या.... 👌 पण मी म्हणतो ST is Better Option 👍...
@bhagwatjadhav0525
@bhagwatjadhav0525 5 месяцев назад
Yes
@maheshbhujbal339
@maheshbhujbal339 5 месяцев назад
Paternal caste matters.......
@user-ku8uz1ef5v
@user-ku8uz1ef5v 5 месяцев назад
13%सूप्रीम कोर्टाने राखीव निर्णयावर काय जजमेंट आले ते सांगा
@anandkulkarni5944
@anandkulkarni5944 5 месяцев назад
Shinde Saheb Sage Soyire defination kai aahe? Kayda madhe bast ka? Confusing aahe.😮😊😊
@prakashjadhav3115
@prakashjadhav3115 Месяц назад
जलंगी साहेबाची पूर्ण सरळ आहे
@Aditya-fg9ei
@Aditya-fg9ei 20 дней назад
एक जरागें १०००सदाभाउ वकील साहेब
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 5 месяцев назад
मग त्या 10% पेक्षा ईडब्ल्यूएस बरं नाही का फसवेगिरी नाही का
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 5 месяцев назад
मराठा भावांनो कायदेशीर 10% EWS आरक्षण मिळालेलं आहे. ज्याला आरक्षण म्हणजे काय हे माहिती नाही, असा अडाणी जरांगे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलाय. वेळीच शहाणे व्हा. अभ्यासू नेत्याची निवड करा .🙏
@bestthings9318
@bestthings9318 5 месяцев назад
​@@pdrt-productdemoreviwesand2216१. मराठा आंदोलकांवर हल्ला. करून जालियनवाला बाग हत्या कांड करण्याचा फडणविसचा डाव योग्य. २. कोयत्याने मराठ्यांचे हात पाय तोडण्याची भाषा योग्य. ३. फक्त आम्ही मराठे बोललो की कायदा.
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 4 месяца назад
सगळीकडेच घ्या थोड थोडं काम भागून जाईल .
@madanh9999
@madanh9999 4 месяца назад
कोर्टात टिकलं तर राज्यात मराठा आरक्षण मिळेल आणि केंद्रात ews, नाही टिकलं तर दोन्हीकडे ews घ्यावं लागेल. पण ओबीसीतून मिळालेलंच आरक्षण खात्रीशीर असेल.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 4 месяца назад
@@madanh9999 बलाढ्य लोकसंख्या असल्यामुळे मराठ्यांना जातीवर आधारित आरक्षण मिळू शकत नाही
@tukarammisal4853
@tukarammisal4853 5 месяцев назад
ईडब्ल्यूएस मधील सर्व घटकांना फायदा होईल मराठा ईडब्ल्यूएस मधून निघाला तर ओबीसी मध्ये टक्केवारी वाढवून इतर घटकांना धक्का न लागता देता येईल म्हणजे ओपन मधल्या गरिबांना मराठा आरक्षणाचा फायदा आहे जरांगे पाटील चुकीचे नाहीत दुसऱ्या समाजावर अन्याय होईल असा त्यांचे विचार नाहीत
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 Месяц назад
राज्य मागास वर्गीय आयोगाने मान्यता देऊन ही जात खरच न्याय आहे का याचा विचार केला पाहिजे
@nagnathgaikwad4562
@nagnathgaikwad4562 5 месяцев назад
😢आयोगालाच रद्द करा
@dinkarbiradar2865
@dinkarbiradar2865 18 дней назад
माझं मत आहे की या वकिलाकडून सदावर्ते यांनी रोज उठून त्यांच्या पाया पडून त्यांच्याकडून चांगले शिक्षण घ्यावे उठलं की जनावरे ओरडल्या सारखं ओरडतो वकील आहे की जनावर कळत नाही
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 5 месяцев назад
पण वकील साहेब. सगे सोयरे हा कायदा फक्त कुणबी लाच लागू होईल का इतर सर्व प्रवर्ग ला लागू होईल. कारण कायदा सर्वांनाच लागू होतो. मूळ सगे सोयरे हा प्रश्न sc st Obc मध्ये जास्त आहे.
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 5 месяцев назад
सगळ्यांना लागू होणार
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 4 месяца назад
कंच्या बेसवर
@sunilselokar6245
@sunilselokar6245 16 дней назад
आर्थिक निकष ठरवून येणाऱ्या सर्व जातीच्या लोकांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावे जे ओबीसी किंवा एससी एसटी लोकांमध्ये जे CREAMY लेअर चया वर आहेत त्यांचे आरक्षण काढून त्यांना ओपन मध्ये टाकावे
@kishormahalle1716
@kishormahalle1716 5 дней назад
अगदी बरोबर आहे
@rkborade
@rkborade 5 месяцев назад
हैद्राबाद गॅजेट्सच बोलत नाहीत
@baliramthawarkar3441
@baliramthawarkar3441 Месяц назад
परंतु महाराष्ट्र मध्ये OBC समाज हा ३४% आहे, त्यामुळे त्यांना ३२% आरक्षण जास्तीचे दिले आहे. यावर कुणीही काहीच का बोलत नाही.
@bansidharbhalekar1798
@bansidharbhalekar1798 4 месяца назад
द लोकसभेला ऊभा राहु शकत नाहीत कारण लोकसभेला ऊभा राहनेसाठी पैसा व गुनेगारी जगतात नाव कमवलेले असावे लागते महने.
@Ankush_kale_96k
@Ankush_kale_96k Месяц назад
लढेगे जीतेग हाम सब जरांगे पाटील
@kumarchakre6210
@kumarchakre6210 12 дней назад
काय वकील आहे
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 5 месяцев назад
डब्ल्यू चा फायदा कोण घेणार मध्ये कोणाचा फायदा जास्त होणार किती डोकं लावून काम करतात आपल्या फायद्यासाठी
@anilamale851
@anilamale851 5 месяцев назад
लोकशाहीत बहुमतला महत्व आहे,पण लोकसंख्येत बहुमतात असणाऱ्या समाजाची मागणीला महत्त्व नाही,मग याला लोकशाही म्हणावी का
@vijayvarnekar6565
@vijayvarnekar6565 4 месяца назад
याला झुंडशाही म्हणतात
@chandrashekharshinde3116
@chandrashekharshinde3116 4 месяца назад
भाऊ आपण आपल्या जातीचा उमेदवार निवडून देतो आणि तोच आपला विश्वासात करतो.हे कळत असताना पण आपण त्यांचे पाय सोडत नाही.
@anilganeshkar686
@anilganeshkar686 4 месяца назад
Jay shivaray
@mininaththorat6095
@mininaththorat6095 29 дней назад
मला सरकारला एकच विनंती आहे. की आथिर्क विषमता. दूर केली. पाहिजे. आणि आथिर्क निकष पाहून सर्व समाजातील घटकांना आरक्षण दिले पाहिजेत.
@popatgavali
@popatgavali 4 месяца назад
नेहमी आरक्षण बाबत चागली माहिती देत आहात धन्यवाद
@maulipandit4367
@maulipandit4367 13 дней назад
म्हणजे विधानसभएल जर बीजेपी हरली तर केंद्रसरकार पिन हाणणार असच कि..
Далее
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30