Тёмный

Manoj Jarange यांच्या सहकारी मित्रानेच आरक्षणाचं सत्य समोर आणलं पहा Exclusive | Maratha Reservation 

TOD Marathi
Подписаться 207 тыс.
Просмотров 145 тыс.
50% 1

#manojjarangepatil #marathareservation #maharashtra
महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी सध्या महाराष्ट्रात रणकंदन आणि राजकारण सुरु असताना आरक्षणाचा इतिहास, आरक्षणाची मागणीची झालेली प्रक्रिया आणि सत्य परिस्थिती यावर मनोज जरांगे यांचे सहकारी किशोर चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy | eknathshinde | ManojJarangePatil

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1 тыс.   
@rushikeshmoredeshmukh7772
@rushikeshmoredeshmukh7772 Месяц назад
मि मराठा आहे मला चव्हाण सरांचे बोलने योग्य वाटते मनोज दादा तुम्ही चुकेचे मार्गदर्शन करत आहात मराठा समाजाला क्रुपया करुन आपण हे थांबवाव्हे आणि माझी मराठा समाजाला पण हात जोडुण पाया पडुण विनंती आहे आपण थोडासा कायदेशीर अभ्यास करावा मराठा समाजाला भडकवल्या जात आहे याच्या मागे कोण आहे हे संपुर्ण महाराष्ट्रा‌ला माहीती आहे‌ आपली मागणी फक्त मराठवाड्या पुरती मर्यादित होती ती आता काही राजकीय पक्षांना फायदा व्हावा म्हणुन वाढत जात‌ आहे समाजाला आता हुशार होण्याची गरज आहे 🙇🙏 आपल्याला आरक्षण फक्त महायुति सरकारच देउ शकते 💯 ( शरद पवार यांनी काय केल ४ वेळेस मुख्यमंत्री होते यांना मनोज दादा काही जाब विचारनार की नाही ? या‌ आधी काॅंग्रेस चि सत्ता हीती त्यांनी काय केल ? उद्धव ठाकरे यांनी काय केल मराठा आरक्षणा साठी ? आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकी मधे मराठा आरक्षण विषयाचा फायदा कोनाला झाला ? जरा विचार करा माझ्या समाजाने आरक्षणाचा मुद्दा कुठे गेला‌ आणि आता राजकारण सुरु झाले आहे माला‌‌ सांगा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजीत पवार यांच्या पक्षात मराठा समाजाचे आमदार नाहीत का ? आणि जरांगे पाटलांनी जर‌उमेदवार दिले तर आपण निवडुण पन‌ देऊ परंतु समजा उमेदवार दिले नाही आणि पाडा ची भुमीका घेतली तर याचा फायदा कोनाला होणार महा विकास आघाड़ी लाच १०० % आणि एकदा विचार करा ४० वर्ष सत्तेत अस्ताना आपल्या यांनी आरक्षण दिले‌ का ? स्वताच्या मनाला सवाल करा फक्त एकदा 🙇🙏 आपण मराठा आहोत परंतु आपण हिंदू पण आहोत छत्रपति संभाजी महाराज यांनी बलीदान जाती साठी दीलता का धर्मा साठी ? धर्मा साठीच ना मग मराठा आरक्षण या विशयाच्या‌ आडुण कोनाचातरी राजकीय फायदा करुन दील्या जात आहे क्रुपया करुन याला बळी‌ पडु नका 🙇🙏 आपली मागनी फक्त मराठवाड्यातील मराठा समाजाला OBC मधील ( कुणबी ) हे आरक्षण द्या फक्त एवढीच होती ........... मराठा समाज मविआ कदापी मतदान करणार‌ नाही ४० वर्ष सत्तेत होते काहीच केल नाही मराठा समाजा‌‌ साठी 😡 आणि आत्ता पण ते‌ काहीच करु शकत नाहीत फक्त त्यांना या मराठा आरक्षण या मुद्याचा फायदा करुन घ्यायचा आहे बस ....... फार‌ मोठा डाव‌ आहे‌ हा शरद पवारांचा याला बळी‌‌ पडु नका मनोज‌‌ दादा तुम्हीं आणि समाज पन‌ मला सांगा या महायुति सरकारने कुणबी नोंदी सापडुण त्यांना सर्टिफिकेट वाटप केले आहेत ना‌‌ स्वता मनोज दादा म्हनाले मग विचार करा हे‌ सरकार‌ काम करत आहे ना मराठा आरक्षणा वर‌‌ परंतु हे कोनीच लक्षात घेत नाहीये मराठा समाजाच्या ऐतिहासिक मोर्चा ला आता राजकीय वळन लागले आहे क्रुपया मराठा समाजाने याला बळी पडु नये 🙇🙏 ( आरक्षणाच्या मुद्या सोबतच विकास पण महव्ताचा आहे १८ पगड जाती आणि १२ बलुते दारांना सोबत घेऊन माझ्या राजाने हा महाराष्ट्र निर्माण केला‌ आहे 👑🙇🙏 त्याची शिकवन काय‌ होती विसरलो का आपण 😔 ( वफ बोर्ड हा एवढा गंभीर मुद्दा कोन‌ मिटवत आहे याच भान आहे‌ का नाही बांग्ला देश मधे काय हाल‌ झालेत हींदुंचे त्या वर‌ जरा विचार‌‌ करा आणि लोकसभा इलेक्शन मधे‌ महाराष्ट्रात मविआ च्या राॅली मधे‌ पाकिस्तान चे झेंडे मिरवन्या साठी आपण मराठा समाजाने त्यांना मतदान केले‌ का मविआ चे उमेदवार निवडुन‌ आल्या नंतर यांना का एवढा आनंद होतोय विचार करा एकदा ? आता येनार्या विधानसभा निवडनुकी मधे‌ एकदा सखोल विचार करुणच मतदान‌ करा हात जोडुण विनंती आहे माझी माझ्या समाजाला 🙇🙏 आपल्या फक्त मराठवाड्यात मराठा आरक्षण पाहीजे आहे OBC मधे‌ ते द्यायला सरकार‌ तयार‌ आहे हैदराबाद गॅजेट च्या आधारे आपली पहीली मागनी फक्त हीच होती 💯 त्याला आता राजकीय वळण लावले‌ गेले आहे क्रुपया मराठा समाजाने विचार करुन मतदान करावे 🙇🙏 मला वाटल‌ मि माझे मत मांडले कारण मि पन‌ मराठा आहे आणि मला कोनी पन रोकु नाही शकत‌ माझे मत मांडण्या पासुन 🙏 क्रुपया मराठा समाजाने विचार करुनच मतदान करावे आन्यथा हे मविआ वाले आपल्या हक्काचे नाहीत ना आपल्या फायद्याचे ना आरक्षण मिळेल ना विकास होईल ना धर्म वाचु‌ देतील 😡
@SarikaSakat-e7u
@SarikaSakat-e7u Месяц назад
भावा आभार मानतो तुझे की माझ्या मनात जो विषय होता तो पध्दतशिर जनतेपुढे मांडला हे सगळ्याना कळले पाहिजे.सध्या सगळे राजकारण चालू आहे.आरक्षण हा विषय बाजुला गेला आहे .पाडा पाडीचे राजकारण चालू आहे.
@SarikaSakat-e7u
@SarikaSakat-e7u Месяц назад
भावा तुझ्या या विचारांना मानाचा मुजरा ....जय भवानी जय शिवाजी...
@rushikeshmoredeshmukh7772
@rushikeshmoredeshmukh7772 Месяц назад
@@SarikaSakat-e7u भाऊ मानाचा मुजरा फक्त छत्रपति शिवाजी महाराजांनाच 🙇🙏
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Месяц назад
मराठा बांधवांनो ह्या पक्षांच्या नादी लागू नका... ह्या विधानसभेत फक्त पाटील म्हणतात तस ❤
@जयमहाराष्ट्र-फ7घ
ह्रूषिकेश तुम्ही मुद्देसूद विवेचन केले लोकसभेत ज्या मोहाला बळी पडलो आता विधानसभेला युतीला मतदान करूया
@corodepatikisan7066
@corodepatikisan7066 Месяц назад
समोरची व्यक्ती आदरयुक्त बोलत असताना आपण शिवराळ भाषेत बोलणं कितपत योग्य आहे हे मनोज जरांगे पाटील यांनी समजून घेतलं पाहिजे आपलं म्हणणं मांडत असताना म्हणून जरांगे यांच्या आणि किशोर चव्हाण यांच्या भाषेतील फरक आपल्याला जाणवतच असेल
@संविधानसभा
@संविधानसभा Месяц назад
किशोरभाऊ जे बोलत आहेत,ते बरोबर आहे. त्यात माझा सहभाग होता, म्हणून मला माहीत आहे
@prabhakargumate6119
@prabhakargumate6119 Месяц назад
किशोर भाऊ तुम्ही अति चांगलं उदाहरण सांगितला जरांगे पाटील आरक्षण सोडून इलेक्शनच्या साईडला सरकत आहेत त्यांचं मत म्हणजे इलेक्शनला उभारण्याची आहे वाटतं आरक्षणाचे काय घेणं देणं नाही जरागे पाटील यांचे
@Netures-s2e
@Netures-s2e Месяц назад
अशी योग मागणी करणार्‍या आंदोलकांना मीडिया का उचलून धरत नाही
@vinodsoyam257
@vinodsoyam257 Месяц назад
त्याच कारण मराठी मिडिया बारामाती वाले जानताराजा ने बुक करून ठेवल आहे.
@dilipmankikar5623
@dilipmankikar5623 28 дней назад
Agdi barobar ​@@vinodsoyam257
@sanjaykabra2171
@sanjaykabra2171 27 дней назад
मिडिया ला प्रश्न सोडविण्यात रस नसतो, चिघळला तरच बातमी होते त्यांच्या साठी
@avadhutmane9506
@avadhutmane9506 9 дней назад
are tya jarange la bidhok la paisw dilen media la pn manage kely
@pandurangwaman-nf4wj
@pandurangwaman-nf4wj Месяц назад
दादा आम्ही आहोत सोबत तुम्ही लढा मराठवायासाठी
@bandopantdongre2096
@bandopantdongre2096 Месяц назад
धन्यवाद.आता विषय समजला. तुमची भुमिका फार चांगली वास्तविक आणि कायद्याच्या चौकटीत बसणारी आहे पण आंदोलन का तानलं जात आहे त्याला राजकीय वास येतो.
@PrashantGarje-qq6nw
@PrashantGarje-qq6nw Месяц назад
Cm भाई चे चांगले काम
@RavindraDabade
@RavindraDabade Месяц назад
चव्हाण साहेब नीदान मराठवाड्यातील लोकांना तरी घ्या नंतर बाकीच्या लोकांच नंतर होईलच आता तुम्ही पुढे या मराठवाड्यातील जनता तुमच्या मागे येईलच पन गावोगावी च्या लोकांना तुमची भुमिका समजवून सांगा
@samadhanmagar4523
@samadhanmagar4523 27 дней назад
Baap ahe tujha ha kishor chavan saglyana mahet zal bg aaj.
@sukhdevkale1271
@sukhdevkale1271 Месяц назад
चव्हाण सर,वस्तुस्थिती व योग्य मार्गदर्शन ,भूमिका आहे 🇮🇳🤝🇮🇳अनुभवी,अभ्यासु सामाजिक भूमिका आहे 🇮🇳💐🇮🇳रोखठोक न्याय....
@shy123-hl6ke
@shy123-hl6ke Месяц назад
किशोरजिंचे स्पश्ट व धाडसाने खरे बोलणें खूप आवडले त्यांनी अजून समोर आले पाहिजे , मनोजची नाराजी पत्करून
@krishnakale4868
@krishnakale4868 12 часов назад
तू घरात बसुन नुसते सल्ले देऊ नये
@suryakant9800
@suryakant9800 Месяц назад
माणूस हुशार आहे, अभ्यासू मांडणी केली
@sdaenglishschool-ckt
@sdaenglishschool-ckt Месяц назад
हे जर खरे असेल तर केलेली मांडणी अतिशय अभ्यासपूर्ण...
@VijayPawar-v5y
@VijayPawar-v5y Месяц назад
. सर, अतीशय आभ्यास पुर्ण माहीती. पण जरान्गे पाटील ही बरोबर आहेत, महाराष्ट्रातील सर्व मराठे एक आहेत. चार विभागानुसार मराठ्याचे चार भाग पाडने योग्य नाही.
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf Месяц назад
एकतर पहिली चुक १९९४ ला मंडल आयोगाच १८% रिक्त आरक्षण OBCला दिले जरांगे पाटलांनी सुरुवातीला मराठवाडयापुरता विषय होता त्यानंतर हा विषय पुर्ण महाराष्ट्राल । चा घेतला नंतर सरसकट मागणी केली - विषय किचकट करुण टाकला
@subh2173
@subh2173 Месяц назад
मुळात मंडळ आयोगाचं बंडल आहे , आणि राज्यकर्ती समाज बहुसंख्यक समाज मागास कसं असू शकतो आरक्षण हे जातीअधरित दिलं जात आर्थिक नाही त्यासाठी आता 10 टक्के ews आहे
@shrikrishnajoglekar6016
@shrikrishnajoglekar6016 Месяц назад
मा. किशोर चव्हाण जी, आपली भुमिका अतिशय योग्य व स्तुत्य आहे. आपले विचार समजूतदार आहे , त्यामुळे समाजातील भांडणे बंद होतील. अशी आशा वाटते.
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 Месяц назад
अगदी खर बोलले च्यवन साहेब.
@sunilborde9182
@sunilborde9182 Месяц назад
हे सगळे कोणाचे कारस्थान कोणाचे आहे पण समाज समजून घ्यायला तयार नाही
@shamwable367
@shamwable367 День назад
आम्हाला मनोज दादांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा आरक्षण मिळेल.तसेच भ्रष्ट राजकारण्यांना घरी बसवता येईल.मनोज पाटीलांची दृष्टी विशाल आहे.
@ganeshkale6046
@ganeshkale6046 Месяц назад
अगदी बरोबर किशोर साहेब, आंदोलन भरकटलेले आहे .
@yogeshvedpathak8568
@yogeshvedpathak8568 День назад
अत्यंत चांगले विचार किशोर चव्हाण यांनी मांडले आहेत. मराठवाड्यातील एक ओबीसी म्हणून मराठवाड्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पाठिंबा आहे.
@satishkalkatte3192
@satishkalkatte3192 29 дней назад
किशोर चव्हाण साहेबांची मागणी योग्य आहे. चव्हाण साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व आहे...
@VSK996
@VSK996 Месяц назад
किशोर भाऊ मी एक मराठा आहे.... तुमच्या मताशी आम्ही सहमत आहोत
@pallavideshmukh5523
@pallavideshmukh5523 6 дней назад
जे मनोज दादांच्या विरोधात बोलतील ....ते मराठा नाहीत.... जे मनोज दादांच्या मागे डोळे झाकून चालतील...स्वतःच्या बुद्धीचा वापर करणार नाहीत....जे दुसऱ्या जातीच्या लोकांना शिव्या देतील तेच खरे मराठा जे मुद्देसूद बोलतील ते खरे मराठा नाही...जे शिव्या देतील ते खरे मराठा..
@Puneribhatnitz
@Puneribhatnitz Месяц назад
अत्यंत समजूतदार भुमिका आपली , प्रश्न सुटणार नक्की पण तमाशे करून नाही अशी लवचिक भुमिका घेऊन.
@ashokhinge5227
@ashokhinge5227 Месяц назад
मराठवाड्यातील हैदराबाद गॅझेट मागवून मराठा समाजास आरक्षण दिले गेले पाहिजेत! विदर्भ,कोकण, खानदेश मधील बहुतेक मराठा समाज कुणबीत समावेश! पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाज EWS ला अनुकूल!
@madhavghyarpatil7591
@madhavghyarpatil7591 Месяц назад
याला कोणीही ओळखत नाही. आम्ही सदैव मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत आणि सदैव सोबत राहणार आहोत.
@nileshsonune8449
@nileshsonune8449 Месяц назад
​@@madhavghyarpatil7591...विरोध नाही पण एक लक्षात घ्या....आता EWS मधे फक्त मुस्लिम फायदा आहे...मराठा समजला EWS च 10% खुप छान होत....आता SEBC कधीपर्यंत राहिल हे सांगता येत नाही तोपर्यंत तर मुस्लिम आणि मग ब्राह्मण समाजाला त्याचा फायदा होणार आहे. बाकीच्यांना च्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना तर ओबीसी मिळतच आहे मराठा समाजात पण मात्र सगे सोयरे आदेश निघाला तरी तो कायदेशीर टिकणार नाही
@ravishep768
@ravishep768 Месяц назад
​@@madhavghyarpatil7591सत्य कटू असते 😂😂😂
@niteshjagtap7951
@niteshjagtap7951 Месяц назад
मग कोण चांगले केले ते सांगा
@AkhandBharat29
@AkhandBharat29 23 дня назад
निजामाने ठरवलेले जात भाई
@valmikgarje6858
@valmikgarje6858 Месяц назад
असे माणसं न्याय देऊ शकतात आणि अशा माणसाला आमच्या सारखे obc सुद्धा साथ देतील,, कारण माणूस मुळात अभ्यास पूर्ण असावा,, 👍👍आमच्या सारखे असंख्य लोकं obc या समजूत दार स्वभावाच समर्थन करतो 👍👍👍
@Ajaypatil-ig8nf
@Ajaypatil-ig8nf 28 дней назад
💯
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 27 дней назад
Bhau ye naya formula hai , ganimikava ka ,kunki abhi tak jarange patil ne isake bareme kuch bhi nahi kaha hai , vidhansabha election hone do Inka asali chehara sabake samane aa jayega
@jontygunde1372
@jontygunde1372 24 дня назад
1kadam barobar
@ravihande2735
@ravihande2735 4 дня назад
किशोर चव्हाण आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे त्यामुळे आपण मुख्यमंत्र्याकडे जाऊन किमान मराठवाड्यातील मराठा समाजाचं भलं कराव तसेच मागचा अनुशेष भरून काढावा जय हिंद जय मराठा जय शिवराय जय महात्मा गांधी
@pradipchoudhary1580
@pradipchoudhary1580 Месяц назад
ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी संपूर्ण मराठा समाजाचं वाटोळं केलं त्याचप्रमाणे जरांगे आता मराठवाड्यातील समाजाचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही ज्याप्रमाणे आज मराठा समाज शरद पवारांना शिव्या घालतोय त्याचप्रमाणे भविष्यात जरांगे पाटलाचा सुद्धा होणार आहे
@annachavan3277
@annachavan3277 4 дня назад
चव्हाण साहेब तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत आहोत मराठवाड्यातील तुमची प्रतिक्रिया फार चांगली आहे तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन चव्हाण साहेब एक मराठा लाख मराठा जय मराठवाडा जय धाराशिव
@sharadvjoshi3804
@sharadvjoshi3804 Месяц назад
आपल्या मुलाखतीतून मराठा आरक्षण विषय जनतेला समजून सांगितला गेला. हुशार मराठा नेते आहात. आपले विचार सामाजिक हित जपून सलोखा जपणारे आहेत. अभिनंदन चव्हाण साहेब.
@satishkeknis117
@satishkeknis117 Месяц назад
ही मुलाखत turning point ठरेल
@maheshmotarwar3664
@maheshmotarwar3664 27 дней назад
Kuch bhi farak nahi padega ,jo bhi hoga wo sirf vidhansabha ke election baad ho sakta hai ,bjp aur Mahauti Maratha ko 10 percent reservation dena chahati hai lekin inko reservation nahi sirf tutari ki satta chahiye? 😂😂😂😂
@vishwasajabe435
@vishwasajabe435 Месяц назад
जरांगेचा काहीही अभ्यास नाही. फक्त ओबीसीमधुन आरक्षण आणि कुणी बोलले तर शिव्या देतो दुसरे काही नाही.
@rameshingle2921
@rameshingle2921 Месяц назад
अज्ञानी आहे तो. फक्त संघटित शक्तिच्या जोरावर व भावनात्मक हो ऊन बोलतो.
@ddk3064
@ddk3064 Месяц назад
तुम्ही हुशार, अभ्यासू असाल तर पुढे या. मराठा तुमच्या मागे उभा राहिल मग कळेल समाजाला तुमची किंमत काय आहे
@PKDada-f4h
@PKDada-f4h Месяц назад
Ddk साहेब जरांगे आता हवेत आहे आणि आपल्याच लोकांनी त्याला हवेत ठेवले आहे. आपल्या प्रश्नावर दुसर्याने कोणी आंदोलन केले की जरांगे म्हणतो हा आमचा नाही. म्हणजे हा जरांगे सोडून आपल्या समाजात कोणालाही नेतृत्व मिळणार नाही हेच दिसते. जरांगे ने खूप नुकसान केले आहे, Ews आरक्षण घातले, जेव्हा sebc मधून आरक्षण मिळाले होते तेव्हाच हा शांत बसला असता तर ews गेले नसते. आणि तुम्हाला सांगू इच्छितो आम्ही पश्चिम महाराष्ट्रात राहतो आम्ही मराठवाड्यातील आपल्या समाजापेक्षा खूप पुढे आहोत, पण का? भाऊ आम्ही 15-30 वर्षे झाली आमच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत ते 80-90% आपले लोक OBC मधेच आहेत. खास करून आमच्या पश्चिम महाराष्ट्रात जातीवाद झालाच नाही कारण इथे आरक्षणासाठी कोणत्याही जारांगेची गरज नव्हती. खरे तर फक्त मराठवाड्यात आरक्षण मागितले होते तर तेच घेणे गरजेचे होते. कारण बाकी ठिकाणी 50% पेक्षा जास्त लोक पहिलेच obc मधून आरक्षण घेत आहेत. जारांगेचा बोलवता धनी शरद पवार आहेत, त्यांनीच आंदोलन पेटवले आणि आता लोकसभेला फायदा झाला, विधानसभेत सर्व जातीचे मतदान हवे असते म्हणून जरांगेला दिले जाणारे सर्व पैसे बंद झाले. मग जरांगेला लक्षात आले आता मंडपाचे पैसे कोणी द्यायचे मग लगेच म्हणतो काढून टाका. सगळ्यात मोठा पप्पू कोणी असेल तर हा जरांगे आहे, कायदा कळत नाही आणि बोलयाचेही कळत नाही.
@pushkarbj
@pushkarbj 26 дней назад
@@ddk3064 Jarange cha abhyas nahi ani hekekhor ahe..ata tyacha rajakiya agenda ahe fakta DF na badanam karane ha
@avadhutmane9506
@avadhutmane9506 9 дней назад
@@ddk3064jarange samaj ch kam nhi krt fkt pawar n ch krtoy
@popatpawar2392
@popatpawar2392 26 дней назад
किशोर भाऊ चव्हाण यांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा उभे आहोत किशोर भाऊ समाजाने वागत आहात समाजासाठी तुम्ही पण झटका तुमचे विशेष आभार
@subhashwaje7728
@subhashwaje7728 Месяц назад
मनोज दादा यांचे एकच ध्येय आहे मोठ्या पवार साहेब यांच्या आदेशानुसार सुप्रिया ताई सुळे यांना मुख्यमंत्री करायचे आहे बाकी काही नाही मराठा समाज गेला खड्ड्यात
@ravikumarkulkarni6115
@ravikumarkulkarni6115 Месяц назад
जसे शक्य तसे सरकारने योग्य तो कायदेशीर निर्णय घेऊन तात्काळ याचा निर्णय घेणे आवश्यक आहे.समन्वय महत्त्वाचा.
@subhashpatil3864
@subhashpatil3864 Месяц назад
जरांगे पाटलाची शिडी करून अनेक गावातील नव इच्छुक गल्लीतील भावी आमदार दिवा स्वप्न या आंदोलनात पाहत आहेत आणि खर्च करत आहे.
@pallavideshmukh5523
@pallavideshmukh5523 6 дней назад
जे मनोज दादांच्या विरोधात बोलतील ....ते मराठा नाहीत.... जे मनोज दादांच्या मागे डोळे झाकून चालतील...स्वतःच्या बुद्धीचा वापर करणार नाहीत....जे दुसऱ्या जातीच्या लोकांना शिव्या देतील तेच खरे मराठा जे मुद्देसूद बोलतील ते खरे मराठा नाही...जे शिव्या देतील ते खरे मराठा..
@devraodongare
@devraodongare Месяц назад
चव्हाण सर तुम्ही खास विचार मांडणी केलेत
@sanjaygurav9547
@sanjaygurav9547 Месяц назад
एक ते राज ठाकरे साहेब बोलत होते जरा की मुंबईला येऊन राज साहेबांचा गळा पकडणार पकडणार बोलले होते मग कधी येणार मुंबईला आम्ही वाट बघत आहोत जय मनसे महाराष्ट्र सैनिक
@nitinkate9370
@nitinkate9370 27 дней назад
तेवढी हिंमत आहे का त्याच्यात
@pradipgupte5059
@pradipgupte5059 Месяц назад
🎉विश्लेषण सही लवकर न्याय होणं गरजेचं आहे
@balasahebsangale3110
@balasahebsangale3110 Месяц назад
आरक्षणा सारखा महत्वाचा विषय सोडवण्यासाठी अशा अभ्यासू लोकांची आवश्यकता असते. नुसती झूंडशाही करून आरक्षण मिळणार नाही.
@maheshvashikar8415
@maheshvashikar8415 28 дней назад
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री करणे साठी चालू आहे
@subhashmagre9170
@subhashmagre9170 Месяц назад
किशोर भाऊ,,, वेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत।।।।
@DattatrayNarke
@DattatrayNarke 28 дней назад
जनतेला सत्य कळणे आवश्यक.आपले आभार.
@shivnathshirsath9039
@shivnathshirsath9039 Месяц назад
अगदी बरोबर जरांगे फक्त राजकारणामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पवारचा ऐकून काम करत आहे
@ketkisarkatepatil777
@ketkisarkatepatil777 Месяц назад
खुप छान किशोर भाऊ अगदी रोख ठोक भूमिका मांडली तुम्ही काही अडानचोट अर्धज्ञानी तुम्हाला नक्कीच विरोध करतील पण एक सांगतो "सत्य परेशान हो सकता हे" पराजित नाही!
@sachinkadam597
@sachinkadam597 Месяц назад
मनोज जरांगे मूळ मराठ्यांच नुकसान होतंय पण हे आपल्या लोकांच्या लक्षात येत नाहीं.
@GopikaDairyFarm
@GopikaDairyFarm Месяц назад
बाल बुद्धी आहे तुझी
@GopikaDairyFarm
@GopikaDairyFarm Месяц назад
चुत्या कोणत्या base वर मराठवाड्यातील मराठा obc मध्ये जाईल
@gajananrokade2689
@gajananrokade2689 Месяц назад
@@sachinkadam597 डोके सडली खाऊन मटन दारू पिऊन . अर्धे तर महाविकास आघाडीचे आहेत.
@VivekanandSuryawanshi
@VivekanandSuryawanshi Месяц назад
Tumchya mule marathe mage ahet
@AnjanabaiShilamkar
@AnjanabaiShilamkar Месяц назад
मग जरांगे आम्ही महाराष्ट्र मधले नेता मानत नाही मग तो निवडणूक साठी का करत आहे नाटक करतो हे आम्हास माहीत आहेत. त्यात लोकांनीच साथ देऊ नयेत पवाराचे लोक गोळा होतात.
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 Месяц назад
तु मराठा नाही, कशाला लोड घेतो
@releviumpharma2039
@releviumpharma2039 Месяц назад
अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले, खूप धन्यवाद
@ganeshpawar9944
@ganeshpawar9944 28 дней назад
किशोर चव्हाण सर राज्यात गाढव जास्त आणि घोडे कमी आशी परिस्थिती आहे तुमच्या सारखा शिकलेला मराठी माणूस सरकारशी बोलणी करण्यासाठी पाहिजे
@annachavan3277
@annachavan3277 4 дня назад
विश्लेषण खुप चांगले केले आहे एक मराठा लाख मराठा मनोज जरागे शरद पवार यांच्या तालावर बोलत आहेत
@manikc4082
@manikc4082 Месяц назад
चव्हाण सर यांची मागणी बरोबर आहे
@anilpatilap7474
@anilpatilap7474 29 дней назад
रास्त भूमिका किशोर चव्हाण सर
@SoneraoKarambe
@SoneraoKarambe Месяц назад
आभ्यास पुर्ण मांडणी किशोर सर...
@RameshwarMalode-o1e
@RameshwarMalode-o1e Месяц назад
भाऊ तुमचं आम्ही सगळं खरं धरू पण कोणत्या जातीची किती लोकसंख्या आहे हे एकदा स्पष्ट करा कोणाची टक्केवारी किती आहे ते पण सांगा
@NamdevSanap-rk8vt
@NamdevSanap-rk8vt Месяц назад
कीशोर‌ भाऊ तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे मनोज जरांगे राजकारणाच्या मागे लागले
@Parmeshwarpasme2929
@Parmeshwarpasme2929 7 дней назад
खुप सविस्तर मांडणी केली किशोर चव्हाण तुम्ही हे अस सत्य जनतेसमोर आलं पाहिजे पण मीडिया वाले समोर आणत नाहित
@shrutirasal766
@shrutirasal766 Месяц назад
एकदम योग्य. जरांगे आडमुठ भूमिका जाणून बुजून घेतोय. महाविकास ला फायदा व्हावा म्हणून.
@sanjaybhosale5099
@sanjaybhosale5099 Месяц назад
आला रे आला मस्नूवादयाची गुलाम चाकरी करणारा महामूर्ख अँधभक्त आला
@atulrasal9668
@atulrasal9668 Месяц назад
सिद्ध कर श्रुती
@krishnanarale82
@krishnanarale82 Месяц назад
अजून जर तुला समजल नसेल तर मग तूच तुझ्या सारखा बाबा​@@atulrasal9668
@SujitMagar-pz6dq
@SujitMagar-pz6dq Месяц назад
किशोर भाऊ चव्हाण साहेब तुम्ही मराठा तरुणांना बरोबर माहिती दिली धन्यवाद साहेब
@rameshpatil3376
@rameshpatil3376 Месяц назад
बरोबर आहे. मात्र जरांगे राजकारणी माणूस दिसतो
@audumbar-limbajisadekar5728
@audumbar-limbajisadekar5728 28 дней назад
मराठा समाजाने जरांगेला किंमत देऊ नये तो फक्त राजकारण करतोय
@gulabraomagar7280
@gulabraomagar7280 Месяц назад
बरोबर आहे चव्हाण भाऊ 👍🌹🌹🔥🔥
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Месяц назад
मराठा समाजाचा अनुशेष ही भरावा ही मागणी बरोबर आहे🎉
@vishwasajabe435
@vishwasajabe435 Месяц назад
जरांगे अशा प्रकारे, एवढी चर्चा करू शकतो का❓ फक्त शरद पवारची गाडी ओढायची सेवा करायची तर करावी परंतु इतरांना शिव्या देवुन आपली अक्कल दाखवु नये.
@Khumkar
@Khumkar Месяц назад
मिथुन लाळ पिऊन काही पण बोलतोय लाळ चाटे नेते म्हतारे नेते सगळे खत पाणी घालत आहे ❤❤❤
@suniltarate5338
@suniltarate5338 Месяц назад
चव्हाण सर आपली भूमिका अगदी बरोबर आहे तुम्ही मराठवाड्यासाठी मागणी अवश्य करा सर्व समाज आपल्या पाठीशी खंबीर उभा आहे जरांगे पाटलाचे आंदोलन वादळात भरकटलेल्या जहाजा प्रमाणे दिशाहीन आहे आता ते राजकारणाची भाषा बोलत आहेत
@devendrakayande4309
@devendrakayande4309 Месяц назад
हे भाऊ एकदम बरोबर बोलत आहे याला म्हणतात अभ्यास पुर्ण मांडणी केली आहे
@KeshavVaidya-hi3sm
@KeshavVaidya-hi3sm 24 дня назад
जरांगे एक बेअक्कल माणूस आहे किशोर किती शांत आवाजात समजावून सागत आहेत हे जरांगे जमणार नाही जरांगेच्या पोटा पाण्याची सोय झाली आहे जरांगे खुश आहे दिमाख की बत्ती जलावो बिजली बिल कम आयेगा जय ओबीसी
@balasahabchavan9245
@balasahabchavan9245 5 дней назад
तू एक बें आकलंआहेस म्हणून तू जरांगे पाटलाला म्हणतोस
@sunilsorekar3241
@sunilsorekar3241 Месяц назад
जरागे च्या जागी आपण हवे होते आभ्यास पूर्ण मांडणी किशोर भाऊ मुद्दा विरोध केला सुद्धा पटला पाहिजे असा कार्यकर्ता
@pallavideshmukh5523
@pallavideshmukh5523 6 дней назад
जे मनोज दादांच्या विरोधात बोलतील ....ते मराठा नाहीत.... जे मनोज दादांच्या मागे डोळे झाकून चालतील...स्वतःच्या बुद्धीचा वापर करणार नाहीत....जे दुसऱ्या जातीच्या लोकांना शिव्या देतील तेच खरे मराठा जे मुद्देसूद बोलतील ते खरे मराठा नाही...जे शिव्या देतील ते खरे मराठा..
@panchaxarimalaksamudra4003
@panchaxarimalaksamudra4003 Месяц назад
खरोखर अभ्यासू आहे. त्याचा फायदा समाजाने घ्यायला हवा.
@nanasahebmurkute1159
@nanasahebmurkute1159 Месяц назад
काहीच आभ्यास नाही साहेब याला मी जवळुन पाहले आहे
@sanjayborse83
@sanjayborse83 29 дней назад
चव्हाण साहेबांनी आरक्षणाचा मुद्द्याच अभ्यासपूर्ण वास्तव मांडल त्यांची भूमिका योग्य आणि समाज हिताचीच आहे समाजाचं अहित कोण करतंय हे समाजाने निर्णय करावा
@anandrane8439
@anandrane8439 Месяц назад
चेव्हण साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात पण या जरांगेला सांगा तो माणूस राजकारणात जाण्यासाठी प्रयत्न करतो आहे.
@sunilkulkarni4810
@sunilkulkarni4810 Месяц назад
अहो हाच तुमचा मनोज आता मुस्लिमांसाठी सुध्दा आरक्षण मागत आहे रझाकारांनी केलेला अन्याय विसरला का
@pv8584
@pv8584 29 дней назад
आताशा काहीजणांना सत्य ऐकायचं नाहीये, आणि सुपारीबाज मीडिया, वृत्त वाहिन्या यांना असे सत्य लोकांसमोर येऊ द्यायचे नाही. पक्षपाती वाहिन्यांचा जाहीर निषेध.
@dattatraykachare3409
@dattatraykachare3409 Месяц назад
मराठवाड्याविषयी अत्यंत विवेकपूर्ण मांडणी.
@kiranwaghmare8127
@kiranwaghmare8127 Месяц назад
सद्सद्विवेकपूर्ण मांडणी!
@BhaskarKumbharde
@BhaskarKumbharde 29 дней назад
Mhartha समजा साठी adolan बाजूला राहिले पन व्यक्ती dewsh adolan झाले काही राजकीय विरोधक लोकांनी jase सागितले तसेच jarnge पाटील बोलत आहेत आम्हाला कुणबी mhartha आहेत
@nivruttijumbad4142
@nivruttijumbad4142 23 дня назад
मनोज जरांगे पाटील अशी अभ्यासपूर्ण मांडणी करू शकतील काय, चव्हाण सरांची मागणी वस्तुस्थितीला धरून आणि योग्य आहे.
@laxmanwagh3906
@laxmanwagh3906 Месяц назад
खरंच आहे अगोदर मराठवाड्याचा प्रश्न सोडवणे गरजेचे होते कारण ते कायद्याने टिकणारं होतं 1947 ला आपण हैदराबाद स्टेट मध्ये होतो त्यामुळे हे 100% सुप्रीम कोर्टात टिकलं असतं
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Месяц назад
हीच फुट फडणवीस पाडतोय अस उगाच दादा म्हणत नाहीत... प्रांताच्या नावाखाली मराठा विभागला जातोय...😢
@user-bc5sw7ur8k
@user-bc5sw7ur8k Месяц назад
छत्रपती शिवाजी महाराज वेळी पण असेच आपली माणसे फितूर होते ....
@sandeep_2110
@sandeep_2110 Месяц назад
आरक्षणाच राजकारण झालंय हे तुम्हीस आज नाही समजणार..विधानसभे नंतर समजेल..आणि समाजाच किती नुकसान हे आज समजणार नाही. येणारा काळ सांगेल
@gajananrokade2689
@gajananrokade2689 Месяц назад
@@user-bc5sw7ur8k कहा राजा भोज कहा गंगू तेली. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन कलंक आहे. महाराजांचे आचरण करा
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale Месяц назад
करायच नाही पण एखादा करायला लागला आणि सर्वासाठी निरनय घेतला तर हे लागले पाय ओढायला आरे मग तुम्ही आज बोलता आता त्यानी काय स्वता साठी केल नाही आणि कशावरुन मराठवाडयाला दीले आसते मग आता तरी कुठे म्हणतात आम्ही मरयाठवाडयाला फक्त देतो आणि ईतके दीवस का दीले नाही चाळीस वर्षे आंदोलने झाली आता तुम्ही बोलता
@DnyaneshwarGanjale
@DnyaneshwarGanjale Месяц назад
कुठे केली मराठवाडयाला मागणी मान्य केली ऊगाच कशाला बोलता चौषट वर्षे का नाही दीला
@sharmohi_sonwane
@sharmohi_sonwane Месяц назад
कुणी सत्य बाजू मांडली रे मांडली की फितूर ठरवायच , कोण रे तुम्ही काय अभ्यास .
@sachinmirge4226
@sachinmirge4226 Месяц назад
मुद्देसूद मांडणी केली आहे खरंच मराठवाड्यातील आमच्या सारख्या तरुणांचं नुकसान झालं मनोज राव आपल्या राजकारणपायी मराठवाड्याला न्याय द्या
@govindkale1195
@govindkale1195 Месяц назад
Sachin sir सगळ्याचाच विचार करावा लागेल ना पश्चिम महाराष्ट्राच काय?
@sachinmirge4226
@sachinmirge4226 Месяц назад
@@govindkale1195 सगळ्यात जास्त आत्महत्या मराठवाड्यात होतात पहिले तीथेच कुणबीतून आरक्षण देणे सोपे होते नंतर उर्वरित महाराष्ट्रातील मराठ्यासाठी लढा उभा करता आला असतख
@prakashvichare4244
@prakashvichare4244 Месяц назад
मनोज जरांगे म्हणतात की.. सर्व शेतकरी मराठा आहेत. आमच्या कोंकणात मुस्लिम पण शेतकरी आहेत, ब्राह्मण पण शेतकरी आहेत. मग ही व्याख्या म्हणजे मुर्खपणाचा कळस आहे. मनोज जरांगे शिवीगाळ करुन " मराठा " आणि छत्रपतींचे नाव बदनाम करीत आहेत.
@avadhutmane9506
@avadhutmane9506 9 дней назад
@@govindkale1195are baba apla vishy vegly aplyla ews ahe sebc ahe..marathwada chi condition vegliy samjun ghyaa..to jarange adani n pawar ch chtu ahe
@bhimrajgaikwad481
@bhimrajgaikwad481 Месяц назад
जरांगेला आरक्षण नाही पाहिजे, राजकारण करायचं आहे.
@PopatKamble-u6x
@PopatKamble-u6x Месяц назад
सन्मा.शरद पवार यांची जात जन्म दाखल्यावर पाहा.आणि असे किती राजकारणी आहेत.है सत्य जनतेसमोर येवू द्या.
@PopatKamble-u6x
@PopatKamble-u6x Месяц назад
मनोजने कुठलातरी एक मुद्दा तडीस न्यावा.आंदोलकांना विनाकारण भ्रमात पडू नका.
@kantaraowarkad7773
@kantaraowarkad7773 Месяц назад
जरांगेमुळे जाती जतीत तेढ.
@Madhuri_Dixit
@Madhuri_Dixit Месяц назад
Bhujbal karto aahe te kay aahe
@shrikrishnapatil7291
@shrikrishnapatil7291 Месяц назад
माधुरी dixit भुजबल सहेबांचे सोड tuzyach sang
@डोंबेदिगंबर
हे लांडगे भुकटेत ते काय आहे ते दिसत नाही
@suryakant9800
@suryakant9800 Месяц назад
@@shrikrishnapatil7291फरांगे चोर आहे mc
@Bhau-kadam
@Bhau-kadam Месяц назад
​@@Madhuri_Dixit तुला काय गरज आरक्षणाची तू तर भरपूर कमावून बसलीय जातीवाद तर या मण्यामुळ जास्तच वाढलाय
@Rocky_001Global
@Rocky_001Global 26 дней назад
शरद चा पोपट जरांग्या.. उगीच त्याला पाटील म्हणू नये.. जरांग्या आमच्यातला न्हाई.. पाटील कधीच आरक्षण मागणार न्हाय., जे आरक्षण मागतात ते मराठा असू शकत न्हाय.
@satyawansawant8575
@satyawansawant8575 Месяц назад
साहेब आपली पूर्ण चर्चा ऐकली जरंगे पाटील यांना इगो आहे. दुसरा विषय मुख्यमंत्री मंत्री मोठे झाले तर ? ठाकरे पवार यांच्या करिता काम करतात असे वाटते.
@bhimrajgaikwad481
@bhimrajgaikwad481 Месяц назад
चव्हाण सर आपल्यासारखा अभ्यास जरांंगेचा नाही.तो फक्त लोकेशनेच्या मागें लागला.
@KailashWathore
@KailashWathore Месяц назад
महाराष्ट्र मध्ये राहणारे सर्व मराठी आहेत.
@user-yp8ci4se8c
@user-yp8ci4se8c 26 дней назад
आताही तुझी कसोटी आहे एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय शिवराय
@shrutirasal766
@shrutirasal766 Месяц назад
मी मराठाच आहे.एकदम परफेक्ट विश्लेषण सर. जरांगेनी तुतारीचा ठेकेदार झालाय. जरा॔गेनी समाजाच नुकसान केलय. गद्दार जरा॔गे. जय जिजाऊ जय शिवराय.
@kushaq1173
@kushaq1173 Месяц назад
😂😂 tu maratha nahi pan prytyekala maratha mhanun ghyayche aste .
@dipakpadar9992
@dipakpadar9992 Месяц назад
Mix
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Месяц назад
नाय ग तू भाजपाची आहेस 😂
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 Месяц назад
Exactly
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Месяц назад
@@shrutirasal766 असला तरी चालेल लढतोय आमच्यांसाठी...😊 आरक्षण देऊन तुम्ही भाजपावाले पवारांचा डाव उधळून लावा...😂
@siv4499-v1t
@siv4499-v1t 7 дней назад
साहेब अभ्यास छान आहे तुमचा आणि जरांगे पाटील वेडा झाला आहे लोकशाही आहे म्हणून अडाणी माणसाला काय काय विषय मांडायचा आहे तेच समजत नाही, प्रसद्धी हवी आहे त्या माणसाला फक्त😢
@shivajipatil80
@shivajipatil80 Месяц назад
मराठा आरक्षणचा विचार करताना संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. मराठवाडा, विदर्भ, कोकण,पश्चिम महाराष्ट्र असा वेगवेगळा करता येणार नाही.
@janbharattimes9
@janbharattimes9 Месяц назад
@@shivajipatil80 कुणबी मराठा म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे नोंदी सापडलेले आहेत.. राज्य सरकारला एक ओळीचा जीआर काढावा लागेल . हा विषय केंद्राचा नाही.राज्याचा आहे. याला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्यावे लागेल. आणि तेच कोर्टा टिकणारर आहे... यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्ष जाणीवपूर्वक मराठ्यांच्या कडे दुर्लक्ष करत आहेत...
@nitinjadhav3074
@nitinjadhav3074 29 дней назад
बरोबर चव्हाण साहेब आरक्षण भेटन्यासाठी योग्य
@VijayBahadure-cc2jf
@VijayBahadure-cc2jf Месяц назад
आह - त्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना शिवरा भाषा वापरली - काहीनेत्यांना आईवरती शिवराळ भाषा वापरली हे कोणाला आवडल । नाही
@vinayaksawant333
@vinayaksawant333 22 дня назад
आम्हा.96.कुली.मराठयाना.कुणबी.प्रमाण.पतराची.गरज.नाही.
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Месяц назад
मूळ उद्देशच साहेबांचा आणि मआविचा फायदा करुन द्यायचा होता. त्याप्रमाणे सुपारी आणि काम यशस्वीरित्या झालेले आहे. लोभार्थींचा तोटा ठरलेला असतो तो झालेला आहे. सर्वकाही नियतीनियमाने पार पडलेले आहे.
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 22 дня назад
अगदी बरोबर आहे साहेब वाटोळं केलं आहे जरांगे पाटील हे
@parameshwargurme397
@parameshwargurme397 Месяц назад
विवेक खुप अभिनंदन आपण घेतलेली मुलाखत योग्य आहे
@sunilpatange1521
@sunilpatange1521 Месяц назад
बरोबर आहे साहेब तुमी लक्ष घाला आता मराठवाडायाला गरज आहे आरक्षणाची खुप माणसे मेली आहेत आरक्षणा साठी आतातरी डोळे ऊघडावे मराठवाडायातील लोकानी विचार करावा
@YUw2320
@YUw2320 Месяц назад
मानसा हा लढा मराठवाड्यापुरता मर्यादीत राहिला असता तर कुणी विचारल नसत हे सत्य आहे.. आज पुर्ण् महाराष्ट्रात ही लढा गेला म्हणुन हा सर्वानी धसका घेतला आहे.
@gajananrokade2689
@gajananrokade2689 Месяц назад
@@YUw2320 जरांगे हाती सरड्यासारखे रंग बदलतो.
@amoldupade2161
@amoldupade2161 Месяц назад
💯💯
@prashantkamble4374
@prashantkamble4374 Месяц назад
😂😂😂barobar tu jarangela suport kartoy balish buddhi
@avadhutmane9506
@avadhutmane9506 9 дней назад
tymulw konlch fyda zla nhi
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Месяц назад
❤❤छत्रपती शिवाजी महाराज ह्याच्या सारखे नव्हते ❤❤याच्या सारखे माणसे महारष्ट्र कधीच एक होऊ देणार नाही ❤
@ArunKagbatte
@ArunKagbatte Месяц назад
आता मानायचे नाही हेच ठरवले असेल तर नाईलाज आहे, पण हि भूमिका योग्य आहे. दोन वर्ष झाली, कुठे तरी शेवट व्हायला पाहिजे
@satishsatonkar7589
@satishsatonkar7589 Месяц назад
मराठवाड्याच्या सर्वांगीण चळवळीचे अत्यंत उच्च दर्जाचा नेतृत्व म्हणजे आदरणीय किशोर जी चव्हाण साहेब आपण अत्यंत विद्वत्तापूर्ण अभ्यासू आणि मराठवाड्याच्या इतिहासाच्या संदर्भात आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामात आपला अभ्यास पाहून खूप आनंद वाटला आदरणीय दादासाहेब आपले नेतृत्व आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे
Далее