Тёмный

Manoj Jarange यांनी उधळली OBC नेत्यांवर स्तुतीसुमने, पण का? काय घडलं अचानक? | N18V 

News18 Lokmat
Подписаться 3,5 млн
Просмотров 32 тыс.
50% 1

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी OBC नेत्यांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. पण का? अचानक काय घडलं? त्यांनी का केलं कौतुक?
Maratha movement leader Manoj Jarange has praised the OBC leaders. But why? What happened suddenly? Why did they praise?
#manojjarange #obcvsmaratha #marathareservation #obcprotest #chhaganbhujbal #pankajamundhe #dhananjaymunde #vijaywadettiwar #nanapatole #ajitpawar #N18V #maharashtrapolitics #devendrafadnavis #eknathshinde
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Опубликовано:

 

23 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 176   
@krushnajadhav3133
@krushnajadhav3133 4 дня назад
याचा अर्थ ओबीसी मतदान जरी झालं नाही तर मराठा आमदार पडतो हे सिद्ध होतं
@sahilrathi4468
@sahilrathi4468 4 дня назад
दिवस भर जातिवाद....
@user-zd5ud9jc9m
@user-zd5ud9jc9m 4 дня назад
आरक्षण मागणे हे जातिवाद नाही
@sahilrathi4468
@sahilrathi4468 4 дня назад
@@user-zd5ud9jc9m आरक्षण मागने मुळीच जातिवाद नाही... जराँगे अगोदर ही आंदोलन झाली, तेव्हा ही परिस्थिति नव्हती. जराँगे चे वक्तव्य बघ ना - "तु बामनाचा तर मी ही म..., ये बघू"" आता याची काय गरज होती... मुस्लिमांना ही OBC मधुन आरक्षण मिळवण्यासाठी मी संघर्ष करणार - अरे उत्तर भारतात जाट आहे, गुजरात मध्ये पाटीदार - त्यांच्यासाठी पण संघर्ष कर, तिकडे अफ्रिकेत पण अन्याय सुरु आहे - तिथेही जा. हा एक जातिगत अभिमान आणि द्वेष आहे...
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un 4 дня назад
जारगे च्या जातीवादा मुळे मराठयाची किंमत झिरो झाली आहे अरक्षण घ्या नाहीतर सोडून द्या पण कोणाच्या जातीवर बोलु नका
@chillPJs
@chillPJs 4 дня назад
@@user-zd5ud9jc9m Pan aplyala arakshan milawa mhanun dusrya garibachi bhakar hiskawun ghena haa jatiyawadach ahe.
@AkshayGhayal-sy1zw
@AkshayGhayal-sy1zw 4 дня назад
​@@user-zd5ud9jc9m dusrya jatich magne ha jativadach
@user-dy9dm7bj9x
@user-dy9dm7bj9x 4 дня назад
या जातीचा आणि त्या जातीचा नेता करून जातीवाद करायला तू
@user-zd5ud9jc9m
@user-zd5ud9jc9m 4 дня назад
आरक्षण मागणी जातीवाद नाही
@ShrikantThopate-wn2py
@ShrikantThopate-wn2py 4 дня назад
Ye gap re
@prakashghule9918
@prakashghule9918 4 дня назад
एक दिवस हा पागल होईल... शंभूराजे देसाईंनी सांगितले आहे असं स्वतःच संगतोय आणि सारखी बोंब सुरूच आहे.
@kedarkeshav2574
@kedarkeshav2574 4 дня назад
पवार साहेब आहेत ना पाटिल आपल्या मागे
@mrkhomane..56
@mrkhomane..56 4 дня назад
गरज सरो .....!!! असी अवस्था केली आहे मनोज पाटलांची
@sanjaysakharamshingare5326
@sanjaysakharamshingare5326 4 дня назад
आरे तुमचे आमदार. खासदार सर्व तुझेच
@harichandranavale3897
@harichandranavale3897 4 дня назад
जरांगे साहेब तुम्ही असेच शांततेत बोला ज्यादा लोड घेऊ नका जे तुम्हाला आरक्षण मिळणार आहे ते कायद्यानुसारच मिळणार आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना
@SSPhysics
@SSPhysics 4 дня назад
☝आरक्षणाची योजना दारिद्र्य निर्मूलनासाठी नसून प्रत्येक जातीला राष्ट्र उभारणीसाठी सहभाग/ प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आहे.
@INFINIT763
@INFINIT763 4 дня назад
mag fakt political reservation dya , sikshnasathi ankhin nokri madhle sagle arkshan kadhun ghya 👍
@ShrutiJagtap-ed3fn
@ShrutiJagtap-ed3fn 4 дня назад
Agdi barobar​@@INFINIT763
@gorakhjavale8392
@gorakhjavale8392 4 дня назад
ओबीसी योध्दा छगनरावजी भुजबळ साहेब
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 4 дня назад
BJP निवडून नाही आली तरी चालते पण चुकीचे काही करू नका
@rohinirhonge5993
@rohinirhonge5993 4 дня назад
जात जात जात दिवसभर जात आजपर्यंत कोणी विचारत नव्हते तु कोणत्या जातीचापण आता परिस्थिति वेगळी आहे सो जरांगेचे आशीर्वाद कस होईल काय माहीत
@ghuleramling4277
@ghuleramling4277 4 дня назад
पडलोत तरी चालेल पण सविधानात आहे ते होणार
@KishorWaghmare-ih5vi
@KishorWaghmare-ih5vi 4 дня назад
Jay obc
@Aruc2561
@Aruc2561 4 дня назад
आत्ता पर्यंत किती तरी मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले.. अहो आरक्षण देता आले असते तर त्यांनी दिले नसते का.. पण चौकटी chya बाहेर जाऊन देता येत नाही हे त्यांना माहीत आहे.. तरी पण हे जरांगे साहेब आरक्षण मागतात म्हणून तुम्ही एकटे पडले आहेत.. यांना वाटतेय मीच एक शहाणा आहे.. बाकी सर्व मराठा नेते अडाणी...
@chillPJs
@chillPJs 4 дня назад
sagle hey sharad pawaranchya hatawar nachat ahet. Satte shivay chain padena tyanna.
@ghuleramling4277
@ghuleramling4277 4 дня назад
बजरंग बप्पानी आरक्षणाचा मुद्दा सोडवायला पाहिजे कोणत्या बिळात गेले जय मराठा
@sagarbutebute2933
@sagarbutebute2933 4 дня назад
😂😂😂😂
@mahadevpalve9708
@mahadevpalve9708 4 дня назад
Bajrngla la bolvha 😅😅😅tutarila😂
@user-qx2mf2sc1y
@user-qx2mf2sc1y 4 дня назад
Tai padli mahnun jal hot asel na khalun😂
@rkz2345
@rkz2345 4 дня назад
Pan ha bhadkhau jarange mhntla hota ki mala kahi ghen den nahi bajrnag cha kasa gehtla tondat bhadya n​@@user-qx2mf2sc1y
@baluskhandebharad9654
@baluskhandebharad9654 4 дня назад
उताणी पडली पंकजा गप बस वंजारीड्या नाहीतर लई मार खाशील
@adarshabatawale3458
@adarshabatawale3458 4 дня назад
मराठे नेते तुम्हाला त्यांच्या जमीनी आणि कारखाने वाटणार आहेत. म्हणून ते शांत आहेत. दिवसभर मराठा नेत्यांना बोलायच आणि रात्री 90 मारुन त्यांच्याच प्रचाराला जायच..
@Statistician0407
@Statistician0407 4 дня назад
Wah kya acting hai 😂 shah rukh khan la pan nahi jamnar
@lahuhange2377
@lahuhange2377 4 дня назад
शरद पवार भक्त😂😂😂😂
@savatadudhal8873
@savatadudhal8873 4 дня назад
Had
@vishalmunde7609
@vishalmunde7609 4 дня назад
जरांगे मुस्लिम दलित ओबीसी हे लोक मराठ्यांना मतदान करत नाही का सर्वात जास्त खासदार मराठा आमदार मराठा
@hariompuri-zw9sq
@hariompuri-zw9sq 4 дня назад
तुमच्या वाणी लालची नाहीत आमचे नेते एकच ओबीसी सर्व
@shubhamgat9825
@shubhamgat9825 4 дня назад
Saheb tumhi jati patich rajkarn karu nka.
@sks1464
@sks1464 4 дня назад
मग आरक्षण द्या मराठा समाजाला
@parkashgala2336
@parkashgala2336 4 дня назад
जंरागे वांरवांर भूमिका बदलत आहे तया मुले मराठा समाजा त असमंजस निर्माण झाल आहे।। जय महाराष्ट्र।।
@balajidalve1880
@balajidalve1880 4 дня назад
किती राजकारण करतोय हा माणूस
@AaBb-in4my
@AaBb-in4my 4 дня назад
Arkshan Kai basta ahe ka mithuna saghya soyryana dyayla😂😂😂
@manikkukade1478
@manikkukade1478 4 дня назад
मराठा समाज हा राज्यकर्ता आहे ..साहेब ..है लक्ष्य असूद्या
@swapnil27i
@swapnil27i 4 дня назад
राज्यकर्ता असून काय फायद्याचा जर आपल्याच लोकांना साथ देत नसतील तर. तुमचा राज्यकर्ता समाज कोल्ला ओबीसी ने.
@hemantgaikwad844
@hemantgaikwad844 4 дня назад
अरे राज्यकर्ते आहात तर तुम्हाला आरक्षणाचे काय गरज आहे जगू द्या गोरगरीब
@paramb8750
@paramb8750 3 дня назад
मग भुजबळ मुंडे राऊत राठोड हे पण राज्यकर्ते आहेत की ते तर मराठा नाहीत
@TusharAvhad-rh7fh
@TusharAvhad-rh7fh 4 дня назад
एकच पर्व ओबीसी सर्व❤
@VijaybhanudaswareVijaybh-sl8pm
पवराचा manus आहे हा
@LyricLab950
@LyricLab950 4 дня назад
अशा वक्तव्याने जातीयवाद वाढतोय...
@viveklamb1325
@viveklamb1325 4 дня назад
Kam zal re
@user-kl1gu2xt8y
@user-kl1gu2xt8y 4 дня назад
Jativadi gavathi sangharsh yodhha
@bajrangwagawad2214
@bajrangwagawad2214 4 дня назад
हुशार व्यक्ती चुकीच्या नेतृत्वा सोबत कधीच राहू शकत नाहीत म्हणून ते गप्प आहेत
@chillPJs
@chillPJs 4 дня назад
Arey ajun kiti bhandna lawnar tu Maratha OBC madhe?
@kantaghule9810
@kantaghule9810 4 дня назад
मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण विषयी घेणं देणं नाही आम्हाला हिंदुत्व हवय
@mahadeoavhad8836
@mahadeoavhad8836 4 дня назад
नोकऱ्या आहेत कुठे? शिक्षण आहे कुठे? मग धडपड फक्त मतासाठी.
@chillPJs
@chillPJs 4 дня назад
Ya Jarangenni Maratha shikshan, udyog, sankruti ya sathi kay yogdan dilay ata paryant? Achanak yeun fakta jatiyawad karun, uposhan karun blackmailing karaycha kam chalu ahe fakta.
@kalyanpakhare2394
@kalyanpakhare2394 4 дня назад
ओबीसी सारखे सर्व मराठा नेते एकत्र आले तर पाहिजे तसेच आरक्षण मिळेल.
@tarachandb2899
@tarachandb2899 2 дня назад
Dum asel tar nivadnuk ladhwa...
@Satarkar_Amar_11191
@Satarkar_Amar_11191 2 дня назад
ओपन सर्व मराठ्यांनी ते काढले तर पुढचे इलेक्शन मध्ये 170 मराठीचे आमदार त्यातील फक्त 70 राहतील कारण पश्चिम महाराष्ट्र मध्ये ओबीसी धनगरान शिवाय त्यांना पर्याय नाही
@Satarkar_Amar_11191
@Satarkar_Amar_11191 2 дня назад
मराठा नेते एकत्र आले तर पाहिजे तर आरक्षण भेटेल पण त्यांची आमदारकी जायल ओबीसी मुळे त्यांना त्यांचे आमदारकी प्रिय आहे मग कसे येतील तुम्हाला आरक्षण द्यायला
@Satarkar_Amar_11191
@Satarkar_Amar_11191 2 дня назад
कोल्हापूरचे उदाहरण घ्या संभाजी महाराज छत्रपती मराठ्यांसाठी लढतात दोन वेळा पडले.... शाहू महाराज छत्रपती या वेळेस उभा राहिले वयाच्या 71 वर्षी खासदार झाले. कातर ते सर्व जातींना धरून चालतात.... ओबीसी ची गरज आहे त्यांना पण
@Satarkar_Amar_11191
@Satarkar_Amar_11191 2 дня назад
घटनेने आरक्षण फक्त 20 वर्षासाठी दिलं होतं. पण मतदानासाठी या तुमच्यात मराठ्यांच्या आमदारांनी ते दर वीस वीस वर्षांनी वाढवत घेऊन गेले. कशासाठी सत्तेसाठी आजपर्यंत राज्यकर्ती जमात कोणी मराठा समाजाचा आहे
@ArjunRathod-np5zb
@ArjunRathod-np5zb 4 дня назад
आराम करा पाटील
@user-xp7kl9fk5m
@user-xp7kl9fk5m 4 дня назад
Aami .obc .jay.tai.
@ghuleramling4277
@ghuleramling4277 4 дня назад
दादा तुम्ही पक्षक काढा तुम्ही काय शिकवता येढे नाहीत आमदार कायदयान बोला तुम्ही दादागिरी न बोलता म्हणून हे अस तुम्ही तासाभरात काही पण बोलता एक ठाम मत ठेवा तुमच तुम्हाला माहीत नाहीं काय बोलतात ऐठ्याच हातात ऊसा च वाहड पळाले म्हणून जय महाराष्ट्र
@narayanwaghmare1387
@narayanwaghmare1387 4 дня назад
बस रे तू
@INFINIT763
@INFINIT763 4 дня назад
anshan sodhle ka 🤔 awajat vatat nahi ahe 👍
@pravinghatul7736
@pravinghatul7736 4 дня назад
दादा आम्ही तयार आहोत फक्त आदेशाची वाट पाहत आहे सगळ्या डोळ्यांनी दिसत आहे कोण काय खेळ खेळत आहे, मराठ्यांचे नेते हे पहिले पण कामाला आले नाही आणि आता पण येण्याची अपेक्षा वाटत नाही. एक जुटीने राहा बांधवांनो(एक मराठा लाख मराठा ).
@rupeshthakare2247
@rupeshthakare2247 4 дня назад
स्वतंत्र आरक्षण मागा आम्ही तुमच्या सोबत आहो परंतु आमच्या ताटातला घास मागणार असेल तर आम्ही पण एक obc कोटी Obc
@pratikugale3828
@pratikugale3828 4 дня назад
Tumcha andolak roz bhumika badlat ahe, tyala jara gyan paja.
@bharatmundhe5866
@bharatmundhe5866 4 дня назад
Jarange netyana tari sod are bihar madhe pan evadha jativad nasel neta ha sarv samajasathi asto
@sachinmadane8993
@sachinmadane8993 4 дня назад
Barobar
@ashokwarkad7598
@ashokwarkad7598 4 дня назад
एक मराठा लाख मराठा
@manikkukade1478
@manikkukade1478 4 дня назад
पैसा घेतला
@user-zd5ud9jc9m
@user-zd5ud9jc9m 4 дня назад
वडापाव
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 4 дня назад
आरे तुम्ही मेडियावालो हे बंद करा हा कधी काय बोलेल त्यालाच माहिती नाही
@user-sn4nq1gn2g
@user-sn4nq1gn2g 4 дня назад
मराठा ओबीसी आणीं राजकारण या शिवाय दुसरं काही बोलत नाही आणि म्हणे मी जातीवाद आणीं राजकारण करत नाही..... तुम्ही एकटे नाही पवार आहेत तुमच्या सोबत
@rajpat1000
@rajpat1000 4 дня назад
Saglyla samjte patil tumchi badbad band kara ....maratha bhavana 10% reservation dile ahe gor garib marathasathi😊😊😊
@sks1464
@sks1464 4 дня назад
ते टिकत नाही तुम्हालाच ठेवा आम्हांला obc मधूनच पाहिजे
@rupeshthakare2247
@rupeshthakare2247 4 дня назад
​@@sks1464 अभ्यास करा दादा आरक्षणाचा मग मना obc मधून पाहिजे म्हणून
@sks1464
@sks1464 4 дня назад
@@rupeshthakare2247 अभ्यास करूनच बोलतो आहे
@sk-cu2zs
@sk-cu2zs 4 дня назад
​@@sks1464ओबीसी मधून मिळू शकत नाही कायद्या नुसार कोर्टात टिकणार नाही
@12for10
@12for10 4 дня назад
Tu magani rast nahi manhun yenar kon ekwatnar
@nileshpawar346
@nileshpawar346 4 дня назад
Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai Ek maratha lak maratha
@sanjaypatil1254
@sanjaypatil1254 4 дня назад
मराठा योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील जिंदा बाद, 1मराठा कोटी मराठा,
@jaikrishnajamnekar4036
@jaikrishnajamnekar4036 4 дня назад
मराठा समाज आर्थिक सामाजिक शैक्षणी राजकीय दृष्ट्या विकसित आहे.
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h 4 дня назад
यानं समाज वेडयात काढलाय.
@kishorchoudhari3788
@kishorchoudhari3788 4 дня назад
अरे बाबा तू आरक्षणाला नाही राहिला तर पवाराचा कसं होईल
@sagarkolekar270
@sagarkolekar270 4 дня назад
महाराष्ट्रामध्ये OBC तील 370 जातीतील कीती खासदार आहेत किती आमदार आहेत... फक्त एका मराठा जातीचे किती ते एकदा अभ्यासा... मग खरच OBC मधील 370 जातीला आरक्षण दिल आहेका ? काय त्या आरक्षणाचा फायदा आहे...
@ajroar5939
@ajroar5939 4 дня назад
Karan ek alpsankhyak lok ahet ani mithun tu bahusankhyak ahe
@NilkanthShrirame
@NilkanthShrirame 4 дня назад
Jai obc
@LaxmanKendre-jx5rn
@LaxmanKendre-jx5rn 4 дня назад
मुंडे साहेब आसते तर जंरगे साहेब तुम्हाला उपोषण कराची जरूरत पडली
@sidhdarthpradhan6828
@sidhdarthpradhan6828 4 дня назад
आजच बोलन आवडल आपल्याल्या रोकठोकच
@ftrgunda5750
@ftrgunda5750 4 дня назад
Gppp
@user-dv1lm5ph1p
@user-dv1lm5ph1p 4 дня назад
ज्याचं,त्याला,कळतं, साहेब
@littlescreat
@littlescreat 4 дня назад
Jarange saheb marathe nete pn hushar ahry pn savidhan he bhartach dhoran ahe tyashuvay kitihi kunal shivya dilya tarihi te badlta yet nast tumhi maratha samajal abhyas karun ks arkshan bhetal te bagha dusryachya arkhnal swthach mhnun naka swthach navin ghyan tumhi dusryach ka maghtay .. Jar shivaji maharajani asach vichar kela asta tr tyani dhanagar mali vanjari yana javal pn theval nasat saheb jatipeksha manuski mothi aste he visru nka , manya ahe maratha samajatil khup lok garib ahet tyana arkshanachi garaj ahe pn ti tumhi sarkadun ghyaki tith bola ekapn pakshal matdan karu naka tumhi mhntay yal kara tyal nko saheb jr pawar sahebach tumhal nivdun anun arkshan denar astal tr attaparynt ka nahi dil tenvha ka garaj navhti ka saheb to manus bhartachya rajkarnatla naradmuni ahe rajkaran kashal baghtay tumhi arksahan bagha obc samajal ka target kartau tumhi tumch main dhey he arkshan hav na te swthach ghyana dusryach ka hiskvun ghenayacg pryntn kartay dabav takun ..... Jay bhavani jay shivray
@ganeshbade1273
@ganeshbade1273 4 дня назад
तांदूळ वाटून जातीयवाद मिटतो का आता साहेब?
@ghuleramling4277
@ghuleramling4277 4 дня назад
जाती वाद तुम्ही केला म्हणून एक झाले जेवढ बेलतान तेवढे एक जय ओबीसी
@user-hz6zm7uo4p
@user-hz6zm7uo4p 4 дня назад
भाऊ एवढं कळतंय तर आपलं उठ उपोषण सोड टाकायचे खुरपा आहे उपोषण सोडाआपलं कुणी ऐकत नाही
@gajanankale124
@gajanankale124 4 дня назад
ते तुझा नादी लागून घरी बसतेन
@ganeshsanap4857
@ganeshsanap4857 4 дня назад
बारा लुगडे आणि शेट उघडे अशी गत झाली
@pratikugale3828
@pratikugale3828 4 дня назад
Tuza wapar kela gela ahe ani tu bajula phekala gela ahes ata. Sang tevdha tutari walyala.
@Parli-v
@Parli-v 4 дня назад
Pawar saheb hyat ki anki kshala kon pahije bhlya bhalyanchi wat lawli tyani atta bari tumchi ahe 😂😂😂😂 te gele dindit tal wajeit Devache bapp ahet te 😂😂😂
@tr0ygaming72
@tr0ygaming72 4 дня назад
पाटील कुणीबी झाला आता तुम्ही
@sks1464
@sks1464 4 дня назад
कुणबी म्हणजे शेतकरी समजलं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे
@pk-ey9wo
@pk-ey9wo 4 дня назад
90 कमी पडली वाटत आणून देऊ का
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql 3 дня назад
Try to understand
@malhargraphicsbypavan1968
@malhargraphicsbypavan1968 3 дня назад
मराठा समाजाच्या नेताला माहित obc च्या विरोधात गेला कि निवडून येनार नाही
@navnathchandar1987
@navnathchandar1987 4 дня назад
खर आहे
@NarbaBaikare-rw8ej
@NarbaBaikare-rw8ej 4 дня назад
जरंगे किती जाती भेद करते
@s1user9371
@s1user9371 4 дня назад
गावठी मिथुन
@Shreeramjay.
@Shreeramjay. 3 дня назад
जय जिजाऊ जय शिवराय पाटील पाटील पाटील
@baluthombare8514
@baluthombare8514 4 дня назад
Are aamipan tumala matadan kela na
@vishalchougule1909
@vishalchougule1909 4 дня назад
बोलण्यावरून असं वाटते की खुट्टा जाम मारणार
@santoshlokhande8055
@santoshlokhande8055 3 дня назад
राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब कोणाच्या बाजूने आहेत मराठ्यांच्या की ओबीसींचा विकी पत्रकार काय प्रश्न विचारत नाही शरद पवार साहेबांना भूमिका स्पष्ट झालीच पाहिजे. जारांग्याणी शरद पवारां साहेबचे नाव घेऊन बोललं पाहिजे
@yogeshchaudhari3077
@yogeshchaudhari3077 3 дня назад
One Man Army 💪
@SunilPawar-ys5el
@SunilPawar-ys5el 4 дня назад
जय मल्हार जय ओबीसी 💪🔥
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 4 дня назад
तुमची लोकं गावची ग्रामपंचायत सोसायटीपासून खायला सुरुवात करतात ते मंत्रीमंडळापर्यंत नुसतं खातातचं😅
@SiddhuDabhade
@SiddhuDabhade 4 дня назад
कमेंट वालयनो मराठा एक झाला तुम्हाला विधानसभा ला कळेल जरागें काय आहे .
@ShubhamShinde-gr4cj
@ShubhamShinde-gr4cj 4 дня назад
BJP, D, n, a, obc
@anantmunde2391
@anantmunde2391 4 дня назад
तुमच्या नेत्याना माहित आहे आरकसेन मिलत नाही
@dattasuryawanshi6966
@dattasuryawanshi6966 4 дня назад
काही हरकत नाही पाटिल हे चारीमुंड्या चित करु आपनं ह्या आवलांदी राजकाणातुन संपले पाहिजे ,,,,,,
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 4 дня назад
नंतर manasarkh hoil
@swapnil27i
@swapnil27i 4 дня назад
बिळातून बाहेर या. मग चीत करायची भाषा करा😂 घरी खायचे वांदे असतील पण गप्पा पा मारायच्या😂
@milindambarte9543
@milindambarte9543 2 дня назад
Manoibhau your agitation is on wrong track
@sunilbhivate9707
@sunilbhivate9707 4 дня назад
Ek zale h nahi ek zale tr दिसणार पण नाही
@jay-pz2zr
@jay-pz2zr 2 дня назад
Tumhi aahetch kiti... Te mi ekta pdloy... Ethpryntcha pravas jarange Patil 😂😂😂😂....lokani dokyavr ghetl hot mhnun udya mart hota evdya... Aata Mar 😂
@nileshpawar346
@nileshpawar346 4 дня назад
Only jarange patil saheb
@gamingstunt-xe3dt
@gamingstunt-xe3dt 3 дня назад
आता बजरंग कुठे आहे
@sanjaytandale5823
@sanjaytandale5823 2 дня назад
Khar Bolat Patil
@Xyzbtdhfdhdh
@Xyzbtdhfdhdh 4 дня назад
Nahi ch milun denar aamhi ata
@babasahebbade1344
@babasahebbade1344 3 дня назад
Mediyala kahi kam nahi ka dusar..😂
@laxmansolanke5907
@laxmansolanke5907 4 дня назад
एकटे नाहीत दादा.
Далее
I Built a SECRET McDonald’s In My Room!
36:00
Просмотров 9 млн