Тёмный

Pappu Yadav Shapath Grahan वेळी काय राडा झाला ? मंत्र्यांना भिडणाऱ्या Pappu Yadav यांचा इतिहास काय? 

BolBhidu
Подписаться 2 млн
Просмотров 264 тыс.
50% 1

#BolBhidu #BolBhidu #PappuYadav #Loksabha2024
पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी खासदारकीची शपथ घेताना नीट परीक्षा पुन्हा घ्यावी, बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात याबद्दल घोषणा दिल्या, त्यांना हंगामी लोकसभा अध्यक्षांनी रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी सत्ताधारी बाकांवर बसलेले संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पप्पू यादव यांना हटकण्याचा प्रयत्न केला आणि पप्पू यादव किरेन रिजिजूंना म्हणाले, 'छट्ठा बार सांसद हू. आप हमको सिखाएगा. और आप किरपा पर जीते है, मैं अकेला लढता हू. इंडिपेंडंट एमपी फोर द टाइम, यु डू नॉट टेल मी.' एवढं बोलून पप्पू यादव निघाले. शपथ घेतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि प्रश्न पडला ते आहेत कोण ?
शपथविधी झाल्यानंतर माध्यमांशी बोलतानाही त्यांनी नीट परीक्षा पुन्हा झाली पाहिजे, बिहारला विशेष राज्य दर्जा मिळाला पाहिजे या आपल्या मागण्या बोलून दाखवल्या. सगळ्या पक्षांचे खासदार आपापल्या नेत्यांची चमचेगिरी करतात असं विधानही केलं. भर संसदेत संसदीय कार्य मंत्र्यांनाच, तुम्ही मला शिकवणार का म्हणतात, साहजिकच दुसरा प्रश्न पडला त्यांची ताकद आहे तरी किती ? दोन्ही प्रश्नांची उत्तरं पाहुयात, या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

25 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 271   
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 дня назад
पप्पू यादव यानी शपथ घेताच Neet परीक्षेचा मुद्दा उचलला यात कही चूक केली नाही
@eknathdhani2509
@eknathdhani2509 День назад
मूर्खा प्रत्येक मुद्दा मांडायची एक जागा असते ... शपथ घेतो तेव्हा फक्त शपथ घेत असतात NEET मुद्दा आहे त्याबद्दल दुमत नाही पण जागा चुकली ...
@pratik11p
@pratik11p День назад
Chutiya tho 30 varsha jhala MP aahe tyla tu shikavnar jhatu ​@@eknathdhani2509
@moviesexplainer2261
@moviesexplainer2261 День назад
Mudda madam mahatavch ahe aple PM shant ahet Manipur madhe pan shakt hote kya bole hote Manipur badal Kay kel tyane ​@@eknathdhani2509
@Firata_porya
@Firata_porya 2 дня назад
मी सध्या पटना मधे आहे,पप्पू यादव जबरदस्त माणुस आहे.
@zakas77
@zakas77 2 дня назад
तुला पप्पू बघायला पटण्याला जावा लागला? इकडे उद्धव आणि त्याच पोरग आहे की 😂
@nikhilkirloskar1782
@nikhilkirloskar1782 2 дня назад
भाजपा मध्ये काही ठराविक नेते सोडले कि ज्याची जीभ मोठी आहे त्यालाच मंत्रिपद देण्यात आले हेच पप्पू यादव सांगत आहे 😂🙏
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 2 дня назад
अगदी बरोबर, उदाहरणार्थ श्री रामदास आठवले. हे पण खरं आहे. किती संधी दिली किती निवडून आले? ना कसला हिशोब आहे. तरी सुद्धा मंत्री पद.
@ppatil616
@ppatil616 День назад
😊 😊 😊
@dabangkhan9315
@dabangkhan9315 2 дня назад
पप्पू यादव बाहुबली ऑफ पूर्णिया
@sagarshelke2566
@sagarshelke2566 2 дня назад
चंद्रशेखर आजाद वर पण एक एपिसोड बनव भाऊ
@rajantate7383
@rajantate7383 2 дня назад
🤣😂😂💩💩
@sutradhar209
@sutradhar209 2 дня назад
😂😂
@samsanglikar6704
@samsanglikar6704 2 дня назад
​@@rajantate7383 संसदेत आहे रे तो तुम्ही जातीवादी भडवे अजून रस्त्यावर आहेत😂😂
@prash6969
@prash6969 2 дня назад
@@rajantate7383 mast aag lagli bhadvya tuzya gandila asach jalat raha ani gu khat raha
@devendrabhalerao4299
@devendrabhalerao4299 2 дня назад
खाजदार चंद्रशेखर आझाद रावण वर विडिओ बनवा
@rahuljagtap885
@rahuljagtap885 2 дня назад
नाही बनवणार ते मी त्यांना कितीदा दलित पँथर वर व्हिडीओ बनव म्हणून अनेकदा सांगितले पण बोल भिडूने बनवला नाही जातीयवादी आहेत हे बोल भिडू वाले
@ANMOTIVATION617
@ANMOTIVATION617 16 часов назад
रावण नाही भावा राम आहेत इकडे, नाही तर तु जा up ला भाईकांडा.
@Dharmik457
@Dharmik457 2 дня назад
हा पुर्ण भाजपाला पप्पु बनवु शकतो. पप्पु यादव 😜🔥💪🗿
@dattahande2403
@dattahande2403 2 дня назад
Hoho 😂😂
@STUDY_AND_POLITICS
@STUDY_AND_POLITICS 2 дня назад
हो का रे तू खूप मोठा राजकीय विषलेशक दिसतोस 😂 हा स्वतः राहुल गांधी सारखा पप्पू आहे 😂
@discostation4539
@discostation4539 День назад
Aai vr uddavun ghe😂😂😂
@PramodPatil138
@PramodPatil138 4 часа назад
चल बे झाटू
@rohanjadhav4465
@rohanjadhav4465 2 дня назад
Story ekayachi tar chinmay bhau kadun ❤
@samsommohite
@samsommohite 2 дня назад
चिन्मय आला की राडा फिक्स 🎉
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 2 дня назад
बीडच्या कलेक्टरयांची बदली याच्यावर एक व्हिडिओ बनवा
@rohitmurkute116
@rohitmurkute116 2 дня назад
बदली झाली का? आज झाली का
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 2 дня назад
@@rohitmurkute116 ho
@arvindsovani9449
@arvindsovani9449 2 дня назад
पप्पू यादव हा लालू यांचा मेव्हणाच आहे, ही माहिती सांगितली नाही, ती सांगितली असती तर, ही काय चीज आहे ही लोकांना लवकर उमगले असते!
@Package_wala_chu
@Package_wala_chu 2 дня назад
लालु म्हणजे निडर तुफान, देशाला लाभलेल्या सर्वोत्तम नेत्यांपैकी. अहिर जात म्हणजे वाघाच काळीज.
@user-co8gp6vh8s
@user-co8gp6vh8s 2 дня назад
साधू यादव मेहुणा आहे पप्पू नाही
@arvindsovani9449
@arvindsovani9449 2 дня назад
आश्चर्यांची गोष्ट अशी आहे, की जी नवीन पिढीच्या लोकांना माहीत नसेल, लालू यादव आणि मुलायम यादव हे विद्यार्थी दशेत, जयप्रकाश तसेच लोहियांचे अनुयायी होते, लालूकडे कंदील घ्यायला, आणि मुलायमकडे सायकल घ्यायला, पैसे नव्हते, (म्हणून त्याची निवडणूक निशाणी लालटेन ( कंदील ), आणि सायकल अशी आहे!) मात्र नंतरचे त्यांचे उद्योग, आणि हरकती पाहिल्या की,. देवाच्या आळंदीला निघालेली हीं मंडळी, चोराच्या आळंदी ला कशी पोहोचली हे त्यांचे त्यांना तरी उमगले असेल का?
@rj6169
@rj6169 2 дня назад
Gangajal movie pahilyavar Bihar che sagle rajkaran samjel
@discostation4539
@discostation4539 День назад
​@@Package_wala_chuare yedyabhokachya.. tu pn techyasarkhach aahes 😂😂😂
@subhashgaikwad3131
@subhashgaikwad3131 2 дня назад
कुठली ही चुकीची कृती अथवा चुकीचे विधान केले नाही, तुमचं विधान "संशोधन करणं योग्य आहे, पण बेरोजगार पदवी धर "गरीब पोरांच भविष्य काय???
@yogeshsakhare2765
@yogeshsakhare2765 2 дня назад
100 khun karun Yeun koni ek statement chnagla dila ..yach arth to manus changala ahe as nahi
@All_in_one_463
@All_in_one_463 2 дня назад
तुम्ही चंद्रशेकर आझाद यांची स्टोरी कधी दाखवणार की तुम्हाला पण जाती पाहून काम करण आवडते
@DIPAKPATIL-sd6qs
@DIPAKPATIL-sd6qs 2 дня назад
माझे मित्र आहेत, बिहारी... त्यात ते बाहुबली नेते पप्पू यादव यांची सर्व गोष्टी सांगतात.. पप्पू यादव यांच्या इतिहास वाईट आहे.. पण, आता त्यांचे वर्तमान, आणि भविष्य चांगली असेल, सोबतच बिहार चे पण.. बिहारी लोक पप्पू यादव च्या मागे उभे राहिले पाहिजे..
@sunilpadhye8987
@sunilpadhye8987 2 дня назад
पप्पू यादव सारखे लोक दहशतीमुळेच निवडून येतात,दादागिरी करायची सवय जात नाही,म्हणुनच नको त्या वेळी नको ते बोलायचे सुचते. पण तुमच्या या vdo मुळे काही लोक सुखावलेत असं दिसतय.
@rj6169
@rj6169 2 дня назад
Ajay Devgan cha Gangajal paha ekda
@uzumaki3708
@uzumaki3708 День назад
गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो तेला विरोध केला पाहिजे
@nittm8630
@nittm8630 2 дня назад
भीम जिंदाबाद 💙✊🏻🇪🇺 संविधान जिंदाबाद
@RohitSharma19112
@RohitSharma19112 День назад
जय श्रीराम
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 День назад
Seat le meri😂😂😂
@rohitchandanshive7862
@rohitchandanshive7862 День назад
😂😊​@@RohitSharma19112
@NPKulkarni1
@NPKulkarni1 2 дня назад
गुन्हेगाराचं महिममंडन करताय तुम्ही😊
@dhanajijadhav1235
@dhanajijadhav1235 2 дня назад
बोल भिडू, सुंदर रिपोर्टींग. हीच पत्रकारीता अपेक्षीत आहे.
@shubhampardeshi5974
@shubhampardeshi5974 2 дня назад
बिहार ऐकताच मला मळमळ होते... आणि आता मुंबई च पण तसच झालय
@udaypawar1134
@udaypawar1134 2 дня назад
कारण भाजपा सरकार❤
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 День назад
​@@udaypawar1134mumbai kadhe शव सेना ahe
@udaypawar1134
@udaypawar1134 День назад
@@sarthakpawar5360 पोट तर मुंबई व महाराष्ट्रातच भरते ना सर्वांचे.
@smitabagade2039
@smitabagade2039 2 дня назад
HUM 6 BAAR JITE HAI, TUM HAMKO SIKHAIGA😂😂😂😂
@ganeshgaikwad5009
@ganeshgaikwad5009 День назад
ज्या वेळेस कोविड चालू होता त्या वेळेस एक पण खासदार आणि आमदार बाहेर आला नाही. त्या वेळेस सर्व कामगार परतत होतेना त्या वेळेस पप्पू यादव आणि सोनू सुध ह्या मंडळींनी कितेक मदत केली
@triggeredgaming682
@triggeredgaming682 2 дня назад
त्याला up madhi pathav मग समजन😂
@Vladimir-putin274
@Vladimir-putin274 2 дня назад
#Reneet
@ajitkare6744
@ajitkare6744 2 дня назад
पप्पू यादव नावाचा शंभर वेळा नामजप केला राव. ... 🙏
@hiteshsc
@hiteshsc 2 дня назад
बिहार मधून निवडून आला त्यात काय मोठी गोष्ट,लोक कमी शिकलेले आहे तिथे अशे लोक निवडून येतात
@sssss4534
@sssss4534 2 дня назад
चौथी पास पंतप्रधान आहे यावरून समजतं देशात किती शिक्षित लोक आहेत अंधभक्त😢
@DhundMat
@DhundMat 2 дня назад
@@sssss4534kon re 4th pass?
@munnapawara5342
@munnapawara5342 2 дня назад
Kami shiklelaj #Reneet var bolla😅😅
@sssss4534
@sssss4534 2 дня назад
@@DhundMat मोदी
@hiteshsc
@hiteshsc 2 дня назад
@@munnapawara5342 NEET वर बोलण त्याची जबाबदारी आहे विरोधी पक्ष म्हणून,तो स्वतः NEET लां बसला तर जन्मात पास होऊ शकत नाही
@abhayrathod9559
@abhayrathod9559 2 дня назад
इलेकशन कमिशन ऑफ इंडिया ने ज्यांच्या वर गुन्ह्यांच्या आरोपाखाली जेल झाली आहे अश्या लोकांना निवडणूक लढवण्यावर बंदी घातली पाहिजे.
@sharadsonawanesonawane4539
@sharadsonawanesonawane4539 2 дня назад
अमित शहा पण येतो का
@sssss4534
@sssss4534 2 дня назад
पहिला तडीपार अमित शहाला बाहेर गेला पाहिजे😢 नंतर नरेंद्र मोदी 2002 दंगलीचा मास्टर माईंड
@abcretion4910
@abcretion4910 2 дня назад
Amit Shah case sop nahi ​@@sharadsonawanesonawane4539
@abcretion4910
@abcretion4910 2 дня назад
​@@sharadsonawanesonawane4539kaha Raja bhoj kaha ganguteli 😅 😂😂😂😂😂
@shubhama4757
@shubhama4757 День назад
​@@abcretion4910Wo dono kaha hai mujhe nhi pata😅😂
@ashuslife4037
@ashuslife4037 2 дня назад
घोषणा चुकीच्या तर नव्हत्याच बिजेपि समर्थक असून ही सांगतो हा पप्पू त्या पप्पू सारखा नाही हे बीजेपी ला समजायला हवे 😂😂😂
@niteshtayade1507
@niteshtayade1507 2 дня назад
खरा पप्पू 4 थी पास वाला आहे😂😂
@ashuslife4037
@ashuslife4037 2 дня назад
@@niteshtayade1507 sabhi mahilao ko 1 lakh khatakhat khatakhat 😝😝😝
@prash6969
@prash6969 2 дня назад
@@niteshtayade1507 duplicate degree gheun Maaj dakhavnara khara pappu ahe 😂
@prash6969
@prash6969 2 дня назад
@@ashuslife4037 are lavdya tuzi aukaat 2 rupaychi nahi tula kasle 1 lakh pahije pahile tuzya non biological paw paw kadun 15 lakh maag mag 1 lakh baddal bol aizawadya
@prathamesharage
@prathamesharage 2 дня назад
​@@ashuslife4037khatakhat khatkhat 15 lakh ka jumla
@navnath_0027
@navnath_0027 2 дня назад
Bol bhidu ❌ MVA star pracharak ✅
@king_111.
@king_111. 2 дня назад
Ek video Chandrshekhar ani Rajkumar roat vr banva
@movieskatta1831
@movieskatta1831 2 дня назад
Hamster Combat vr video banav na sadhya trending madhe ahe🤑
@pdjagtap8320
@pdjagtap8320 2 дня назад
चिन्या भाई भारीच एकदम कडक
@kailaspalodkar2799
@kailaspalodkar2799 2 дня назад
हफ्ता वसूल करणारा, दंगली घडवणारा,
@SumantKumar-qj8dn
@SumantKumar-qj8dn 2 дня назад
Like shiv sena and mns goons..
@user-iw5uw9wq4z
@user-iw5uw9wq4z 2 дня назад
Very nice.
@sureshhendwe4308
@sureshhendwe4308 2 дня назад
Congratultions
@juberb
@juberb 2 дня назад
Sahi bola correct bola
@movieskatta1831
@movieskatta1831 2 дня назад
Hamster Combat vr video banav na sadhya trending madhe ahe
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 2 дня назад
Chandrashekhar Ravan vr video bnva
@vadalvat2877
@vadalvat2877 2 дня назад
चिन्मय भावा तुझा विषय वेगळा
@HotelShivshakti24
@HotelShivshakti24 День назад
First education
@giadiatorswar5437
@giadiatorswar5437 2 часа назад
सर गरीबांची मदत केली की सगळी पापं संपतात... कारण गरीब हा हरिजन म्हणजेच हरीचाच माणूस असतो
@janardansawant7934
@janardansawant7934 2 дня назад
शपथविधीच्या दिवशी झाला काय झालं साहेब. ते सांगितलं नाही
@pratishthanmagar5725
@pratishthanmagar5725 2 дня назад
छान मांडणी!!
@AB-1257
@AB-1257 День назад
कोविड च्या काळात पप्पू यादव यांनी खूप काम केलंय गरिबांसाठी आणि नेहमी गोर गरीबांचे प्रश्न सोडवायला पैश्यांची मदत करणारा असा हा माणूस आहे लोकं काही ही बोलले पण लोकनेता हा असाच असावा❤❤
@anandkhati4571
@anandkhati4571 День назад
तुझ्या बहिणी वर किंवा बायको किंवा मुलीवर वर बलात्कार करून जाळून टाकला असत तर त्याची covid मदत घेतली असती का ??
@rahulchavan3318
@rahulchavan3318 2 дня назад
आला सावळा
@sssss4534
@sssss4534 2 дня назад
पपु यादव 🎉❤
@DhundMat
@DhundMat 2 дня назад
BJP la shivya ghatlyawar tu khush hoto mhanje 101% tu madrasa cchap asnaar… karan asha illegal kaam karnare illegally tayar jhalelya koum madhlech astat 😂😂😂
@rahulSingh-hf9vs
@rahulSingh-hf9vs 2 дня назад
Chinmay Bhai Ram Ram 🙏
@sudhakardabhade3920
@sudhakardabhade3920 2 дня назад
पप्पू यादव विषय खूप छान सांगितली मुळात पप्पू यादव गरिबांची मदत करणारा व्यक्ती आहे जसे की लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री बनल्यानंतर गरिबांसाठी वातानुकूलित गरीब रथ नावाची रेल्वे ट्रेन बनवली पण भांड मीडियाने लालू ची चुकीची प्रतिमा आम्हाला दाखवली जोही गरिबांसाठी काम करेल मीडिया त्याला विलन दाखवते चुकीचं लिहिणाऱ्या लोकांना इतिहासामध्ये कलम कसाई म्हणायचे आधुनिक युगामध्ये असं काहीतरी नाव असायला पाहिजे मीडियासाठी
@upendraunde9716
@upendraunde9716 2 дня назад
गुन्हेगारी चे उद्दाती करणं नको . बाकी ठीक.
@imransayyad1314
@imransayyad1314 2 дня назад
@user-hi6mx4tt7s
@user-hi6mx4tt7s 2 дня назад
Great 👍🏻 Pappu ji 👍🏻
@amolsonawale2547
@amolsonawale2547 2 дня назад
जबरदस्त खासदार 👍💯
@dattarathod4237
@dattarathod4237 2 дня назад
Bhai tum bahut ache
@amolkodre7805
@amolkodre7805 День назад
by watching lot of videos from bol Bhidu, i feel, it is very news channel same like Lallantop in our marathi. Very nice , keep up guys.
@arjunrathoad2541
@arjunrathoad2541 День назад
धन्यवाद मी बोललो आणि चिन्मय टीम बोल भिडु पप्पू यादव स्टोरी बनवलील
@gkeditslkd9484
@gkeditslkd9484 2 дня назад
2008 gunha 2004 madhe saza😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@ajaylokhande5246
@ajaylokhande5246 21 час назад
2004 madhe khajdar zalelya la 2008 madhe saja.
@najirtadvi66
@najirtadvi66 День назад
Mi 01 Marathi manus Ahe.pan Pappu Yadav chaa fan ahe.
@deepakdegaonkar7181
@deepakdegaonkar7181 2 дня назад
हा पप्पू पहिल्या पप्पूला भारी ठरेल असे दिसते! बाकी संसदेत पप्पूंची संख्या वाढली आहे हे पाहून बरे वाटले ! बोल भिडूनेही या संख्येत भर घातली हे तर फारच आनंददायी आहे !
@dspatil5447
@dspatil5447 2 дня назад
पहिला पप्पू म्हणजे कोण ? मोदींना काही बोललास तर याद राख. परत सांगणार नाही तिथे येऊन मारीन.
@amazing148
@amazing148 День назад
Very good Pappu bhai
@KokaniManus-tl8yo
@KokaniManus-tl8yo 2 дня назад
वायकर वर व्हिडिओ काढा
@rajshinde7709
@rajshinde7709 36 минут назад
बरेच "यादव" भारतीय संस्कृती च्या विचार विरोधात नाही.?😅
@chandrakantMaghade14
@chandrakantMaghade14 2 дня назад
चंद्रशेखर आझाद बद्दल पण सांगा कसे त्यांनी सर्व पक्षाला हरवले आणि स्वतः जिंकून आले
@riteshagase8410
@riteshagase8410 2 дня назад
Pappu Yadav Ani aaple bagha खासदार
@user-di7sh9ux5k
@user-di7sh9ux5k 2 дня назад
चंद्रशेखर आझाद वर व्हिडिओ बनवा.
@krishnawagh6780
@krishnawagh6780 2 дня назад
असे कितीक पप्पू आले आणि गेले 😅
@miteshchavhan881
@miteshchavhan881 2 дня назад
Lavdya bahubali ahe toh bihar madhe tych past pahun ghe independent nivdun yeto
@hrishikeshkhalkar1956
@hrishikeshkhalkar1956 2 дня назад
😂😂😂
@poonamborkarpoonamborkar3560
@poonamborkarpoonamborkar3560 2 дня назад
B❤❤​@@miteshchavhan881
@vishwanathrane5531
@vishwanathrane5531 2 дня назад
हा पप्पू किस झ्याट की पत्ती है.
@balramaware6433
@balramaware6433 2 дня назад
चिन्मय भाऊ ची.... बोलण्याची style जरा हटके... 👌👌
@vishalw7988
@vishalw7988 2 дня назад
पप्पू यादव fire 🔥🚩 है....
@laxmankamble3196
@laxmankamble3196 2 дня назад
Bahu chandrashekhar ajad bathal video banva bhim army chief
@jaywantkadam5934
@jaywantkadam5934 2 дня назад
dashing man Pappu Yadav
@shayaridilse5446
@shayaridilse5446 2 дня назад
1 nambar khasdar
@vishalbharshankar4798
@vishalbharshankar4798 2 дня назад
Ha video chinmay bhau la milel guarantee hoti
@user-ij6fi2jw2c
@user-ij6fi2jw2c 2 дня назад
बघा कोरोना मध्ये काय झाले❓
@maheshjadhav582
@maheshjadhav582 2 дня назад
Dashing Pappu Yadav
@user-cz8zk7od8m
@user-cz8zk7od8m 2 дня назад
चिन्मय तूच रे भावा ❤❤
@skgraphic2441
@skgraphic2441 День назад
नाम मैं दम हैं पप्पू यादव
@sudarshandalvi5862
@sudarshandalvi5862 День назад
marathi neat bola khukhar kay asate? bhaiyya patarakarita karu naka
@gattubaba0
@gattubaba0 День назад
चिन्मय big fan !
@OmkarPawar-np8yb
@OmkarPawar-np8yb 2 дня назад
पप्पू यादव एक नंबर माणूस
@KeshavPatil-sp2zj
@KeshavPatil-sp2zj 2 дня назад
Very very nice phpu yadav
@kakasahebkakasaheb6913
@kakasahebkakasaheb6913 2 дня назад
तुम्ही कोणाला पण हीरो करता जे गुडा गीरी करून मोठे झाले ते काय दुसऱ्याना शिकवत
@sahilsahil-lx4sb
@sahilsahil-lx4sb День назад
Boss
@pubgmobile-hu6bv
@pubgmobile-hu6bv День назад
❤jaybhim
@Mysubhash
@Mysubhash День назад
वारे पठया..!
@amitparab4933
@amitparab4933 2 дня назад
Bayko Congress chi Rajyasabha khasdar ahe Ranjeet Ranjan
@shakibshaikh779
@shakibshaikh779 День назад
Chandrashekhar Azad var video banva
@user-tj3lw3js7z
@user-tj3lw3js7z День назад
Bhaiyya me bhaiyya Chinmay bhaiyya 🎉
@dharmveermahoranitamahor8470
@dharmveermahoranitamahor8470 2 дня назад
Pappu Yadav ji jindabad
@abcd82141
@abcd82141 День назад
पप्पू यादव पप्पू यादव आहेत....
@user-nt4jg5wy1c
@user-nt4jg5wy1c 2 дня назад
Ek maratha lakh maratha.....loksankhya mojun arakshan revise kara....kiti divas open walyani tras sahan karayacha
@motionmovies2221
@motionmovies2221 2 дня назад
Te sagla rahude bhai, te chiri miri yeun " Bol bhidu" Vr boltat tyala nished, " Bol bhidu" Vr chinmay disla tarach aikayla maja yete.
@gautamghuge1213
@gautamghuge1213 2 дня назад
Pappu yadav ji jindabad jindabad jindabad jindabad
@ganeshghene8658
@ganeshghene8658 День назад
Jalna kalchya kidnapping var video banav chinmay
@jmsarkar1184
@jmsarkar1184 День назад
भावा तुझ्यापेक्षा #बोल भिडू चॅनेल वर त्या दोघी female anchors छान बोलतात आपण थोडं actively बोलायला हवं
@vishaljadhav540
@vishaljadhav540 День назад
जर चिन्मय च पगार वाढवला नाही तर चैनेल बंद पाडू
@sachinkhot4124
@sachinkhot4124 2 дня назад
What is # raga.. Rahul gandhi
@mangeshdevalapurkar5283
@mangeshdevalapurkar5283 2 дня назад
Don is glorified and media is equally responsible.
@zeeshanchoudhary6175
@zeeshanchoudhary6175 2 дня назад
बॉस पप्पू यादव
@somnathkulkarni3730
@somnathkulkarni3730 2 дня назад
जुना पप्पू आहे
@mudabbirmunaf6953
@mudabbirmunaf6953 2 дня назад
Pappu Yadav....🎉🎉🎉
@pramodkadam5593
@pramodkadam5593 2 дня назад
चंद्रशेकर वर बोल काही
@rushikeshkale3999
@rushikeshkale3999 2 дня назад
एक बिहारी भाजपा पे भारी
Далее