Тёмный

Manoj Jarange यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, मग त्यांना कळून जाईल की...तायवाडेंचा उपरोधिक टोला 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 31 тыс.
50% 1

#abpmajhalive #abpमाझा #manojjarange #babanraotaywade #abpmajha #MumbaiRains #heavyrain #mumbaitrains #assemblysession2024 #maharashtraassemblysession #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #laxmanhake #obcreservation #Ashadhiwari #pandharpurwari #wari2024
Manoj Jarange यांनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, मग त्यांना कळून जाईल की...तायवाडेंचा उपरोधिक टोला
Video Credit | Salman Shaikh/Producer | Rohan Thakur/ Editor
Marathwada & Vidarbha Earthquake Live Updates : 4.2 Magnitude earthquake strikes on Parbhani, Hingoli, Washim and Nanded Locations
Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

8 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 160   
@atulkhare-cd8wg
@atulkhare-cd8wg 17 дней назад
कशाला भिकाऱ्यासारखं दुसऱ्याच्या ताटातलं आरक्षण मागतो..... अरे तू राजकारण करतोय समाजच्या नावाखाली.... तुतारी चा प्रचार करतोय... तुतारीबाज 👍🏻
@Marathas5151
@Marathas5151 17 дней назад
इतक्या दिवस फुकटच खाऊन पोट भरल नाही का? दुसऱ्याच ताट ठरवणार तू कोण देशात लोकशाही आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी देशात कायदेशिर प्रक्रिया आहे ती पूर्ण करूनच आम्ही आरक्षण घेऊ..
@Marathas5151
@Marathas5151 17 дней назад
😅😅
@akashkartule7780
@akashkartule7780 17 дней назад
Tu tuz bagh tuza chhagan tya pavarachich chakari karayacha agodar ani ata ajit chi karato
@akashkartule7780
@akashkartule7780 17 дней назад
@@वंचितआघाडीअकोला agodar tumchya sahebala nivdun ana 😂 gappa ratbhar matdan zatbhar
@user-ew5hy3wj2o
@user-ew5hy3wj2o 17 дней назад
तुझ्या आईचा दाणा तुझ्या आईचा झ****** नासक्या​@@वंचितआघाडीअकोला
@AabasahebMunde
@AabasahebMunde 16 дней назад
जरांगे पाटील नमन 288 जागा लढव महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हो मुख्यमंत्री होऊन पुन्हा कशातून घ्यायचे त्याच्यातून आरक्षणाला 288
@NarhariSuvaranakar
@NarhariSuvaranakar 17 дней назад
अगदीच बरोबर बोललात साहेब
@prakashpatil8414
@prakashpatil8414 16 дней назад
जरागे शरद पवारच बाहुली आहे निवडणूक लढवणार नाही 100टक्के वे महाविकास आघाडी आल्यावर जरागे एका बिल्यात जाईल 🙏🚩
@prakashsuryavanshi5321
@prakashsuryavanshi5321 15 дней назад
बरोबर
@damankatre6127
@damankatre6127 16 дней назад
केव्हा ना केव्हा हे भूत बाटलीत बंद करावेच लागेल. याला बळ देण्याचे,म्हणण्यापेक्षा योग्य वेळी योग्य तोच निर्णय घेतला असता तर आज ही वेळ आली नसती असे माझे वैयक्तिक मत आहे
@dattukamble3455
@dattukamble3455 16 дней назад
जरांगे पाटील साहेबानी निवडणूक लढवावीच.
@siya_jadhav12
@siya_jadhav12 17 дней назад
जरांगेने आधी शिपायाची निवडणूक लढवावी
@Arkadam1993
@Arkadam1993 17 дней назад
Waaaa waaa
@Maheshbobade412
@Maheshbobade412 17 дней назад
Tu tuzya aai la ladayalaelav
@sachinjamadar1839
@sachinjamadar1839 17 дней назад
Haha je ata padlet na tyana aikdha jaun vichar kay jhaly te ha ani swthala shana samju nko ha kay
@sachinjamadar1839
@sachinjamadar1839 17 дней назад
Hoy tuja jara mo no de ki bagu tujya gadit kiti dum te tar
@YUw2320
@YUw2320 16 дней назад
तु ..ज्या जाती जन्मालास ना त्या जातीतल्या सर्वात मोठ्या नेत्याला विचार...जंरागे काय चिज काय आहे😂😂
@YashwantKhode45
@YashwantKhode45 17 дней назад
यासाठी शिक्षण किती महत्वाचं आहे हे फार अगोदर महात्मा फुले यांनी सांगितले आहे.. सरकार डुबवून टाकतो 😂😂
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 16 дней назад
आता तुतारी पडायची सुपारी घेवू आम्ही
@tarachandnagpure1496
@tarachandnagpure1496 14 дней назад
जरांगे पाटील हा खऱ्या बापाचा असेल तर त्याने विधानसभेला 288 उमेदवार उभे करून दाखवावे तरच जनता त्याला खरा मराठा समजेल.
@sunnyk3765
@sunnyk3765 17 дней назад
jarange ५ पास कर महना आधी
@samadhanwagh9884
@samadhanwagh9884 14 дней назад
बरोबर आहे साहेब
@SummitBhargav
@SummitBhargav 17 дней назад
सरकार आहे का? किती खपवून घेणार,कोठे गेला महाराष्ट्र,😩
@YUw2320
@YUw2320 16 дней назад
आरे लोकसभेच्या अगोदर असाच बोलला होता..काय..झाल . 😂😂
@vikas_0707
@vikas_0707 15 дней назад
जरांगे फुसका बार आहे......फटाका मोठा पण आवाज छोटा...
@user-ec3ox9vm7y
@user-ec3ox9vm7y 14 дней назад
लोक सभेला खालून बार घुसला तरी जानवल नाही का😂😂😂
@agastyab926
@agastyab926 17 дней назад
तुतारी कोण वाजवणार मग
@shubhampatil3872
@shubhampatil3872 17 дней назад
Tu na 😂😂😂
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 15 дней назад
बेवडा जरागे
@user-ib7fz2we4v
@user-ib7fz2we4v 13 дней назад
ज्याप्रमाणे संजय राऊत महायुती चे सरकार पाडण्याच्या तारीख पे तारीख देत होते त्याप्रमाणे आता झरांगे आपल्या उपोषणाच्या तारखांवर तारखा जाहीर करू लागले आहेत 📣📣📣📣
@samatakulkarni3300
@samatakulkarni3300 День назад
खरंच आहे यांना निवडणूक लढवा मुख्यमंत्री व्हा न घेऊन घ्या काय काय निर्णय घ्यायचे ते खटा खट खटा खट
@user-ec3ox9vm7y
@user-ec3ox9vm7y 14 дней назад
तायवडे साहेब हे कळालं नाही का तुम्हाला लोक सभेला,,काय घडलं,मोठे मोठे उमेदवार पाडले याच काय उत्तर द्याल
@akash_wagh123
@akash_wagh123 17 дней назад
हे सरकार येऊन दीड वर्षे झाली त्यापूर्वी महा आघाडीचे सरकार होते तेव्हा त्यांच्या विरोधात उपोषण आंदोलन का केले नाही हे आंदोलन महाविकास आघाडी पुरस्कृत आहे त्यामुळे मराठा समाजाने विचार करा जरांगी हा पवार पुरस्कृत आंदोलक आहे
@shubhamchavan7559
@shubhamchavan7559 17 дней назад
Are makda 2012 pasun he aandolan chalu ahe thodi mahiti ghe fakt ata lathicharge zala manun samor aal
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d 16 дней назад
Bala jara Powarsahebani kadhalela Marathyavirudhscha G.R ka kon vschit nahi ?​@@shubhamchavan7559
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 17 дней назад
शरद पवार चा आदेश आल्यावर नक्कीच लढवणार
@user-zy5dm6cu8i
@user-zy5dm6cu8i 14 дней назад
त्याच्यामध्ये दम नाही जारांग्याला निवडून आणण्याचा
@dayanandmote5496
@dayanandmote5496 12 дней назад
संपूर्ण आळक्षण बंद करून शिक्षणावर भर दिला पाहिजे. सर्वांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे. आणि जो ज्या कामासाठी पात्र आहे, त्याला ते काम दिले पाहिजे. लायकी नाही शिपायाची, आणि खुर्ची अधिकाऱ्याची, असे आरक्षण देऊन काही उपयोग नाही.
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 15 дней назад
जय ओबीसी
@RRRPPP9712
@RRRPPP9712 16 дней назад
तो पवारांचा पाळीव 🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺🐕‍🦺आहे ,लढणार नाही
@BaliramKate-wl7ow
@BaliramKate-wl7ow 13 дней назад
चेडप टा
@AabasahebMunde
@AabasahebMunde 16 дней назад
अशी भीक मागत हिंडू नका महाराष्ट्रभर लढवा महाराष्ट्र विधानसभा आणि आरक्षण तुम्ही पाहिजे तुम्हाला कोणाला भीक मागण्यापेक्षा मुख्यमंत्री हो आरक्षण तुम्हीच पाहिजे तेवढं घ्या
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 6 дней назад
जरांगे ला राजकारण करायचे आहे. लायकी नसताना समाजाने याला डोक्यावर घेतले आहे. समाजाचा भ्रमनिरास ज्या दिवशी होईल त्यादिवशी जरांगे संपेल.
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 12 дней назад
मुळात ज्याचे मुळे गेले त्याचे नावाच घेत नाही कधी
@pandupowar5399
@pandupowar5399 16 дней назад
ह्यांना कोणमहाराष्ट्रात विचारत नाही कशाला बाईट घेताय
@yashautomobilesswarajnagar9960
@yashautomobilesswarajnagar9960 14 дней назад
तायवाडे तुम्ही हे लक्षात घ्या की जरांगे पाटील जर उभे राहिले ना तर तुमच्या पायाखालची वाळू सरकेल
@pandurang2554
@pandurang2554 17 дней назад
जरांगेने उमेदवार उभे करून सर्व पक्षांचे उमेदवार पाडावे आमचा पाठिंबा आहे पण तो अस करणार नाही हे विधानसभेला दिसुन येईल
@prakashthorat3877
@prakashthorat3877 11 дней назад
या ताईवाडी च्या मनावर निवडणूक लढवायची गरज नाही कारण गरजवंत मराठ्यांचा लढा आहे बाकीचे विषय येतच नाहीत हा आरक्षणाचा लढा आहे
@Yogesh12374
@Yogesh12374 17 дней назад
आप च कस झालं दिल्लीला.
@KiranShinde-ht2db
@KiranShinde-ht2db 17 дней назад
तयावाडे लोकसभेत हाऊस झाली नाही वाटत... 😊🤣🤣🤣🚩
@redgamer7896
@redgamer7896 16 дней назад
एकदा जरांगे ची पा हेची हाऊस
@user-bu7bc3wn5z
@user-bu7bc3wn5z 16 дней назад
अरे भाऊ महाविकास आघाडीचे सीट जास्त येण्याचं कारण फक्त राहुल गांधी आहे राहुल गांधींना पाहून महाविकास आघाडीला लोकांनी मतदान केलेल्या लक्षात घे भाऊ तुझी काहीतरी गैरसमज झाली की जरांगे पाटला मुळे महाविकास आघाडीचे आले असं
@arjundahifale244
@arjundahifale244 15 дней назад
अहो यांना विधानसभा लढवायला लावा 🙏
@gakomti3281
@gakomti3281 14 дней назад
ओबीसी 19% a,b ,c करा कुणबी ,लेवा पाटील सर्व मराठा समतुल्य जाती चा वेगळा गट करावा राजकीय आरक्षण साठी रोहणी आयोग नियम लावावा प्रश्न मिटतो😮😮
@vinodmandalik6616
@vinodmandalik6616 15 дней назад
तुम्ही जगा दुसर्यला जगवा नाहीतर ना खाऊंगा ना खानेदुंगा जे करोड पती असतील त्यांना आरक्षण देऊनये आर्थीक निकशावर आरक्ष दील पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे जात पात मानु नये समान कायदा झाला पाहीजे
@AksharEvent
@AksharEvent 15 дней назад
जरा कळ काढा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे अचूक उत्तर मिळेल 😂😂😂😂😂
@sheshraomane1514
@sheshraomane1514 15 дней назад
लढवणारच आणि निवडून हि येणार आपण पाहण्याचे काम कर.
@user-tr7gx8lc8b
@user-tr7gx8lc8b 16 дней назад
Jarangya chi layki nahi 5 vi pass
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 12 дней назад
साहेब म्हणतील तसे
@A-5aal
@A-5aal 17 дней назад
Saheb fakt obc kaa 😊 sarv mulina kaa nahiii
@Adsulrajau
@Adsulrajau 15 дней назад
पहाटे 3वाजता सरकार स्थापन होऊ शकत मग जरांगे पाटील मुख्य मंत्री काहोशकत नाही
@pravinkale2734
@pravinkale2734 17 дней назад
शरद पवार हे ओबीसी चा देव आहे
@pratiktaywade7
@pratiktaywade7 17 дней назад
बापा मी काहीच बोलत नाही जे चालय ते चालुदया मी फक्त बघतो 😂😂😂😂 आजून मी काही बोलो तर मला टाकतील मधी 😂😂😂
@mandy6530
@mandy6530 2 дня назад
हा घंटू जरांगे कसला २८८ जागा लढवतोय ? एक उमेदवाराचा खर्च सुधा परवडणार नाही याला.
@lordshiva45
@lordshiva45 17 дней назад
Jay obc ❤ 😂😂
@jarvi5019
@jarvi5019 11 дней назад
Taywadeki jai ho
@bhimraosawant721
@bhimraosawant721 16 дней назад
SC ST OBC Tribal Muslim yani Sarva Matbhed gadun Ek whave Karan konihi Ek ekte Ladhun nivdun yeu shakat nahi tya mule tyani Ek houn Satta Tabyat ghyavi Lagel.
@Nanagavali7795
@Nanagavali7795 7 дней назад
34 टक्के आरक्षण असताना 1994 साली फुकटचं 16 टक्के आरक्षण घेतले त्याच्यांवर बोला ना
@user-rt6cq2yj7b
@user-rt6cq2yj7b 14 дней назад
निवडून येणाऱ्या पेक्षा पाडणारा महत्वाचे असते
@vijaymore7026
@vijaymore7026 17 дней назад
बबनराव तायवाडे साहेब आम्ही तुमची इज्जत करतो तुम्ही आम्हाला फक्त ना तब द्यायचा प्रयत्न करू नका नाहीतर तुमची आहे राहिलेली सुद्धा जाणार इज्जत
@agg8686
@agg8686 17 дней назад
तायवाडे चा किडा keva थांबेल जेव्हा 83 kramqkqla मराठा आणि कुणबी ek
@prashantshinde4477
@prashantshinde4477 16 дней назад
तुम्हाला कोण खात इज्जत आमची काढायला बंड गुळ कुठले
@agg8686
@agg8686 16 дней назад
@@prashantshinde4477 d.df.s.rdhd.
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 15 дней назад
हेच ते जरागे पाटील बेवडा ला सांग तो भडबा भडबेगिरि करतोय दोन समाजात भांडणे लावण्याचा कामं करतोय हा
@itsme-lj1rb
@itsme-lj1rb 16 дней назад
Ek obc cha khasdar nivdun anata ala nahi ani konhala bolata bagha
@Sp71407
@Sp71407 16 дней назад
ह्यांच्या पक्षाचे काय झाले 😂😂 बघितले की
@sachinjathar8007
@sachinjathar8007 16 дней назад
ONLY OBC ❤
@jsmaher3817
@jsmaher3817 9 дней назад
Kontyahi pravargatun jatiadharit sarsagat arxshan deta yet nahi he sarkarla mahit hote tari survatilachh spast sangne avskyata hoti tyani mogham bhumika ghetli tyamule sarv adchhan nirman zali ahe.sarv parti head yani chharchha karun prasn sutel.
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 12 дней назад
खरा मराठा असेल तर२८८ ऊमेदवार ऊभे कर
@HappyForestHills-uw1ki
@HappyForestHills-uw1ki 16 дней назад
Jay obc
@prasannahumnabadkar649
@prasannahumnabadkar649 9 дней назад
Are Jarangela koni tari sanga re Tuzya navanabtar wadilanche nav va adnav lagte Tuzya aaiche nav va aadnav lavat nahit😱😭🙏
@GaneshGadhavee
@GaneshGadhavee 13 дней назад
Sarkarne yacha lad band karava kahi honar nahi
@ankushmp3146
@ankushmp3146 17 дней назад
Jay OBC Jay hake bhujbal sasane Waghmare Saheb Jay Dhangar Jay tayvade saheb
@subhashkale8131
@subhashkale8131 12 дней назад
Jaga ladhvun dhakva
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 16 дней назад
Right all election's use money power and mashallah power due to stand jarange and obc leaders seen win. Not essay election's not win common man election's. Jay obc
@satishkadam6321
@satishkadam6321 15 дней назад
हे लोक नवत, गरजंवत मराठे आहेत
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 13 дней назад
अशी ही फसवा फसवी
@masteraaryarajesharadgarud4026
@masteraaryarajesharadgarud4026 16 дней назад
Evamam fraud नाही झाला तर गरिब मराठ्यांचीच सत्ता येईल...
@jarvi5019
@jarvi5019 11 дней назад
Dam hai to Ladhav 288 jarande 8 bhi nahi aayenge😊😅😮😢❤❤🎉😅😊😊😂❤😂😢😊😊😊markat lila
@desshmukhsudhakarktldesh7335
@desshmukhsudhakarktldesh7335 14 дней назад
आपल्या हातात काहीही नसतांना ऊगाच जरांगेना अज्ञानी शहाण्यांनी नाव ठेवू नये.तुम्हाला कवडीचाही अधि.... नाही.😅😊
@santoshrawade3277
@santoshrawade3277 14 дней назад
अरे तू लढून दाखव मग तुला कळलं मराठा काय ते
@user-tr7gx8lc8b
@user-tr7gx8lc8b 16 дней назад
Jarangya la Sharad pawar chya lekranchi chinta
@vijaychavan8774
@vijaychavan8774 17 дней назад
😂😂aatach harlas tu taywade 😂😂
@KIRAN_GAWALI123
@KIRAN_GAWALI123 17 дней назад
खोटं जास्त दिवस टिकत नाही
@hard-crackers1227
@hard-crackers1227 16 дней назад
गप रे बबन्या
@subhashsalunke3720
@subhashsalunke3720 12 дней назад
काय tyana padnar kay
@vilaschavan7465
@vilaschavan7465 14 дней назад
Marathe kunbich aahet
@YUw2320
@YUw2320 16 дней назад
बबणराव खुर्ची बदलाराव.😂
@Akashpatil-si5ez
@Akashpatil-si5ez 17 дней назад
याचा बाजार उठणार मग नक्कीच😂
@yogeshwanje
@yogeshwanje 17 дней назад
साहेब फक्त धमकीच देनार मि असं करनार तसं करनार आहो आरक्षन दयायचं कसं कायदेशीर मार्ग सांगाना जो घटनात्मक असेल जे की हक्क असेल सिध्द करा राव कोर्टात ईकडेच हवेतच बार मारता
@Divyakumar452
@Divyakumar452 17 дней назад
सरकार डूबवून मग आरक्षण कोण स्वर्गातून देव येऊन देणार आहे का? कोणतही आरक्षण मिळवायचं असेल तर त्यासाठी जा प्रक्रिया आहेत त्यातील अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे सरकार होय.
@rameshkale9787
@rameshkale9787 16 дней назад
आरे आम्हीच सरकार बनवू,आमची ताकद लोकसभेत दिसली असेल😂😂😂
@rahulbamane7646
@rahulbamane7646 16 дней назад
5000मत पडणारे सांगताहेत
@pw563
@pw563 11 дней назад
Amache purawe sapadale ahet. Tumhi ka virod karta. Gorgaribana nyay dyaycha nahi ka ? Maktedari ahe ka arakshavar tumachi ?
@narayanudhan5168
@narayanudhan5168 16 дней назад
पिस्तुल्या 😂😂😂😂😂😂😂
@chhhhhhhhhhhhhhh688
@chhhhhhhhhhhhhhh688 16 дней назад
Double ढोलकी कार्यक्रम
@hard-crackers1227
@hard-crackers1227 16 дней назад
आईची जमिन पाल्याला मिऴते तर आईची जात पण पाल्याला मिळाली तर काय हरकत आहे
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 17 дней назад
मनोज जरांगे पाटील पागल नाहीत! निवडणुक समाजाला विच्यारल्या शिवाय लढनार नाहीत. तुमचे डिपॉझीट लाख ने.
@pravinkale2734
@pravinkale2734 17 дней назад
बबना तू ये विधानसभा मैदानात.मराठाचा नाद करू नको
@515rama
@515rama 10 дней назад
एक मराठा काफी है लाख छगन के लिए 😂
@desshmukhsudhakarktldesh7335
@desshmukhsudhakarktldesh7335 14 дней назад
😅
Далее
БАТЯ И ТЁЩА😂#shorts
00:58
Просмотров 1,7 млн
CLANCY 🦞 Operation Squid Ink (New Animation)
00:58
УРА! Я КУПИЛ МЕЧТУ 😃
00:11
Просмотров 584 тыс.
БАТЯ И ТЁЩА😂#shorts
00:58
Просмотров 1,7 млн