Тёмный

Manoj jarange And Ashok Chavan Meet : मनोज जरांगे, अशोक चव्हाणांमध्ये भेट नेमकं काय घडलं ? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 35 тыс.
50% 1

#abpmajhalive #Wankhede #TeamIndia #India #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #ashadhiwari #manojjarange
Manoj jarange And Ashok Chavan Meet : मनोज जरांगे, अशोक चव्हाणांमध्ये भेट नेमकं काय घडलं ?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Опубликовано:

 

4 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 64   
@madhavshinde2903
@madhavshinde2903 16 дней назад
करोडो मराठ्यांच काळिज आहेत मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 16 дней назад
जरांगे चा ईतिहास तपासा हा हफ्तेखोर आहे वाळुचे हफ्ते घेणारा आईबापाची जमिन विकणारा लोकांची फसवणूक करणारा आज स्वताला अति शहाणा समजतोय, फक्त मराठा आरक्षण मागणी बरोबर आहे पण जरांगे फेमस होण्यासाठी झटतोय vip आयुष्य जगायला भेटतय म्हणून दौरे करतोय हा जरांगे हफ्तेखोर
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 16 дней назад
मराठा samiti मध्ये chavan.hote tyani काय kel मराठा समाजासाठी. जय शिवराय.
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 16 дней назад
जरांगे चा ईतिहास तपासा हा हफ्तेखोर आहे वाळुचे हफ्ते घेणारा आईबापाची जमिन विकणारा लोकांची फसवणूक करणारा आज स्वताला अति शहाणा समजतोय, फक्त मराठा आरक्षण मागणी बरोबर आहे पण जरांगे फेमस होण्यासाठी झटतोय vip आयुष्य जगायला भेटतय म्हणून दौरे करतोय हा जरांगे हफ्तेखोर
@madhavshinde2903
@madhavshinde2903 16 дней назад
मराठा=मनोज जरांगे पाटिल 🔥✊🚩
@user-ow3ls9sd5m
@user-ow3ls9sd5m 16 дней назад
जरांगे चा ईतिहास तपासा हा हफ्तेखोर आहे वाळुचे हफ्ते घेणारा आईबापाची जमिन विकणारा लोकांची फसवणूक करणारा आज स्वताला अति शहाणा समजतोय, फक्त मराठा आरक्षण मागणी बरोबर आहे पण जरांगे फेमस होण्यासाठी झटतोय vip आयुष्य जगायला भेटतय म्हणून दौरे करतोय हा जरांगे हफ्तेखोर
@mayursuryawanshi5162
@mayursuryawanshi5162 16 дней назад
आमचे काळीज जरागे दादा 🚩
@user-tw2nr7gl1z
@user-tw2nr7gl1z 16 дней назад
आशोकराव पटकन आरक्षण देऊन टाका नाहीतर BJP मुक्त महाराष्ट्र होईल
@kapil7575
@kapil7575 15 дней назад
आम्ही पुन्हा काँग्रेस मध्ये जाऊ....😂
@RajendraBjelonde
@RajendraBjelonde 16 дней назад
गरिब मराठ्याची ताकत आहे मनोज जरांगे पाटील
@kapil7575
@kapil7575 15 дней назад
गरीब मराठा....😂
@tanajizambare2856
@tanajizambare2856 16 дней назад
चव्हाण यांच्या मतदारसंघातून बीजेपी विरोधात मतदान झाल आहे .विधानसभा निवडणुकीत पराभूत होऊ नये यासाठी भेट घेतली
@akashtate8473
@akashtate8473 15 дней назад
7 कोटी मराठ्यांचा काळीज मजोज दादा पाटील
@yogeshpaul96
@yogeshpaul96 16 дней назад
Patil❤❤❤❤
@dattatrayghorpade5024
@dattatrayghorpade5024 16 дней назад
साहेब हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा 🎉
@user-mn9iz9qh5c
@user-mn9iz9qh5c 15 дней назад
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ ❤❤❤❤❤
@ganpatraodhanve4960
@ganpatraodhanve4960 16 дней назад
हे महाराष्ट्रासाठी अराजकता निर्माण करण्यासाठी होत आहे याला जबाबदार सरकारच आहे आंदोलन सरकारने च खतपाणी घातले आहे
@vikramtanawade778
@vikramtanawade778 15 дней назад
Ek....maratha....ek koti maratha....jay jijauu....Jay shivray ....Jay shambhuray...fakta jarange patil Saheb.....
@Daya44
@Daya44 16 дней назад
देवमाणूस मनोज जरांगे पाटील..
@MND44
@MND44 16 дней назад
गरीब मराठ्यांचा लढा म्हणून पिढ्यन्पिढ्या सत्ता असलेल्या लोकांना निवडून दिला...जातीचे नाव घेऊन मोठ झाले फॅक्त
@user-pu4dc1ju3q
@user-pu4dc1ju3q 16 дней назад
Ek maratha lakh maratha
@santoshsonmali1576
@santoshsonmali1576 16 дней назад
मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील
@meghrajtaware8381
@meghrajtaware8381 15 дней назад
फक्त पाटील नाद नाय करायचा
@globalholidays4244
@globalholidays4244 15 дней назад
हे दोघे ही टरबूज्याचे पाळीव आहेत हे विसरू नये...विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन हा जुमला आहे की सर्व मागण्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी वगैरे....
@nananimbalkar6650
@nananimbalkar6650 15 дней назад
आरक्षण समितीचे अध्यक्ष होते आपण स्वतः काय केले. अशा नेत्यांमुळे मराठा समाजावर हि वेळ आली आहे तुम्ही आतापर्यंत फक्त आपलेच घरं भरली आहेत. जरांगे पाटलांना भुरळ पाडू नये. एक मराठा लाख मराठा
@bhaskarlondhe7950
@bhaskarlondhe7950 16 дней назад
एक मराठा लाख मराठा
@user-su7yy4wf6b
@user-su7yy4wf6b 15 дней назад
साहेब आचार सहिता लाग ने आगोदर मराठा आरशन OBC तुर मराठ्यांना मिळावे नाहीतर बेचा पाढा पुन्हा पाठ करायची वेळ येऊ नये नाहीतर टांगा पलटी घोडा फरर र र र र र SSS
@sampatraobhawar8531
@sampatraobhawar8531 15 дней назад
फक्त जरांगे पाटील
@santoshsonmali1576
@santoshsonmali1576 16 дней назад
एक मराठा कोटी मराठा
@ankushgaikwad5959
@ankushgaikwad5959 15 дней назад
निस्वार्थ वाक्तीमहत्व पाटील
@kamajitidke
@kamajitidke 16 дней назад
Ews 25% kara Maratha arkshan prasn mitel
@ranapatil180
@ranapatil180 16 дней назад
Only patil ❤❤🎉🎉
@nikhilpatil2697
@nikhilpatil2697 15 дней назад
Jarange patil❤❤
@HanumantKawaleKawale
@HanumantKawaleKawale 16 дней назад
अशोक चव्हाण साहेब वर्षे लागत का अग्नी माग गेला तुम्ही लगेच घेतो म्हणले 24 तासात घेतो म्हणले 48 तासात घेतो म्हणले पण वर्ष उलटत आले तरी पण तुम्ही गुन्हे मागे घेतले नाहीत ह्याच्यात फक्त फडवणीस जबाबदार आहे
@vilasrajebhosale116
@vilasrajebhosale116 13 дней назад
अशोक हा प्रश्न वर्ष झाल आता आंदोलन चालू आहे
@ravindravispute9180
@ravindravispute9180 15 дней назад
मॅनेज जारांगे
@laxmanmankeshware3967
@laxmanmankeshware3967 15 дней назад
Ek maratha laakh maratha
@user-gh3dz5gz7n
@user-gh3dz5gz7n 15 дней назад
साहेब तुम्ही मराठा आरक्षण देउशताआमाला तुमच्या वरव विस्वास हा य
@mahadevtirukhe9652
@mahadevtirukhe9652 15 дней назад
🎉
@surajkale7486
@surajkale7486 16 дней назад
JAY MARATHA.....
@avi_1282
@avi_1282 16 дней назад
Open daarr ahe ! Koni aikaaa amcha lapun nastach kahii❤ patilachh❤
@PrakashDivase-de5ls
@PrakashDivase-de5ls 16 дней назад
Ashokravasaekhy sarv juny amadarana pada ani 18 pagad jatichy hushar mansala nivdun dya
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 16 дней назад
बघा मराठ्यानो किती मुद्धे हिताचे चर्चा होते एक चांगला सेनापती असला कि.. फक्त मुद्दे व्यफळ चर्चा नाही... Good ऑल थे बेस्ट... समाजासाठी सर्व सारखे आहेत, कोणीही मार्ग काढावा
@ankushgaikwad5959
@ankushgaikwad5959 15 дней назад
शिंदे यांचे पक्ष आणि चिन्ह जाणार आहे bjp प्लॅन
@ramtodkar1681
@ramtodkar1681 16 дней назад
चिकाटी काय असते याला म्हणतात, एकाच laksh मराठा आरक्षण, प्रामाणिक नेता मनोज jarange पाटील :text-green-game-over::
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg 14 дней назад
मराठा 🔥
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 16 дней назад
He konatach kam nahee manat nahee kontach kam karat nahee fat karane sagnar time pass karan ashock chavan pahuya,charcha chalu ahe ,c.m.bolato manale ,ase karne denar ha manus ho karuya he ayakala miranar dusar kahi pan karnar nahee yacha nadi laglawar kadhich samajache fat kase pudi dhakalayach yewad karanar jarage patil saheb sawad raha
@sujittaware31
@sujittaware31 15 дней назад
Ase bhi BJP padnar aahe pan मराठा समाजाला arakshan दिले तर sarv च्या sarv मराठा BJP la vote karel
@ankushgaikwad5959
@ankushgaikwad5959 15 дней назад
टरबूज 😂
@ravindravispute9180
@ravindravispute9180 15 дней назад
जारांगे मॅनेज महायुती सोबत
@ravindravispute9180
@ravindravispute9180 15 дней назад
जारांगे मॅनेज झाला आहे
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc 15 дней назад
जास्त दिवस दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिल्या जात नाही जय ओबीसी
@ravindravispute9180
@ravindravispute9180 15 дней назад
भुमरे नी दारूचे किती पैसे देऊन मॅनेज केले जारांगे ला
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 15 дней назад
#* महाराष्ट्र राज्यात सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाचे आरक्षण आंदोलनाचा लढा जोर धरत आहे.!* दरम्यान यासंदर्भात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा केली आहे. तरीही आता मराठा आरक्षणावर यातून पुढे अशोक चव्हाण हे जरांगे पाटील यांना कितपत सहकार्य करतात, हे बघणं औत्सुक्याचे ठरणारं आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@romeopradip6590
@romeopradip6590 15 дней назад
अशोक चव्हाण नांदेड मधून स्वता ग्रामपंचायत सुधा निवडून आणू शकत नाही
Далее
🤔
00:28
Просмотров 276 тыс.
skibidi toilet 76 (part 2)
04:28
Просмотров 15 млн