Тёмный

Manoj Jarange Majha Katta : शिक्षण, इन्कम ते मराठा आरक्षण माझा कट्टावर जरांगेंचे गौप्यस्फोट 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 765 тыс.
50% 1

#abpमाझा #majhakatta #manojjarange #marathareservation #ajitpawar #marathinews #maharashtrapolitics #ncpcrisis #mladisqualificationcase #jalna
मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे कसे काय असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग केला तर ते आरक्षण टिकणार नाही. गेल्या वेळी ईएसबीसी आरक्षण दिलं, ते कोर्टात टिकलं नाही, त्यामुळे ओबीसीमधूनच दिलेलं आरक्षण टिकेल. आम्ही पहिल्यापासूनच ओबीसीमध्ये आहोत, आता नोंदीही सापडत आहेत, मग आरक्षण द्यायला काय अडचटण आहे असं मनोज जरांगे म्हणाले.
पहिला मोर्चा 2013 साली संभाजीनगरमध्ये
मराठा आरक्षणासाठी आपण पहिला मोर्चा हा 2013 साली छत्रपती संभाजीनगरमध्ये काढल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं. त्यावेळी नेतृत्व कोणीही नव्हतं, सर्वांनी मिळून तो मोर्चा काढल्याचं जरांगे यांनी सांगितलं.
प्रत्येकवेळी जवळ आलं की आरक्षण का हुकतंय?
मराठा आरक्षणासाठी गेल्या तीस चाळीस वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे, पण प्रत्येकवेळी आरक्षण टप्प्यात दिसतं आणि जवळ आलं की हुकतं असं जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, आतापर्यंतची आंदोलनं ही का फुटली आणि बंद झाली याचा अभ्यास केला. त्यानंतर आता आंदोलन केलं आणि हे आतापर्यंत 80 टक्के यशस्वी झाल्याचं दिसून येतंय. आतापर्यंत 32 लाख नोंदी सापडल्या, म्हणजे 32 लाख घरांमध्ये याचा फायदा झाला त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाल्याचं मानतो. या आधी 1967 नंतरच्या नोंदी घेतल्या जायच्या, आता 1805 पासूनच्या नोंदी तपासल्या जात आहेत. आता 24 डिसेंबर रोजी सरसकट आरक्षण घेणार.
आंदोलनाकडे कुणाचं लक्ष गेलं नसतं तर काय?
आंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर याकडे सर्वांचं लक्ष गेलं. पण जर हा लाठीचार्ज झालाच नसता तर काय झालं असतं असा प्रश्न विचारल्यानंतर जरांगे म्हणाले की, आम्ही ठरवलंच होतं की काहीही झालं तरी आरक्षण घ्यायचं, आंदोलन सोडायचं नाही. 123 गावांचा त्यामध्ये सहभाग होता.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
--------------------------------------------------------
Facebook:
www.facebook.c...
Instagram:
...
Twitter:
da...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------------------------------
Facebook:
www.facebook.c...
Instagram:
...
Twitter:
da...
--------------------------------------------------------
Facebook:
www.facebook.c...
Instagram:
...
Twitter:
da...

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,4 тыс.   
@madanchauthe3970
@madanchauthe3970 10 месяцев назад
पोलीसच एकमेकांना मारत होते हा मुद्दा शमडया पोराला तर पटलं का
@indianfarmershistory8142
@indianfarmershistory8142 10 месяцев назад
जरांगे पाटील म्हनतील तो शब्द आमच्या साठी शेवट असेल एक मराठा लाख मराठा ।।
@surajpatil726
@surajpatil726 10 месяцев назад
आमचा स्वाभिमान मनोज जरांगे पाटील साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shevraoghadge9063
@shevraoghadge9063 10 месяцев назад
खरा ,अभ्यासपूर्ण आणि जातिवंत मराठा हिरो ❤
@Milind3582
@Milind3582 10 месяцев назад
ज्ञानदा अभिनंदन...
@sadashivdhabe1880
@sadashivdhabe1880 10 месяцев назад
जय शिवराय जय शिवराय जय jarange
@nitirajbabar3362
@nitirajbabar3362 10 месяцев назад
जरांगे पाटील साहेब 🚩🚩🚩🚩🚩
@abc4467
@abc4467 10 месяцев назад
पाटील .... मराठयांचा कोहिनूर ❤️
@sachinpalekar5855
@sachinpalekar5855 10 месяцев назад
एक मराठा लाख जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है
@AjinkyaDake-ez4un
@AjinkyaDake-ez4un 10 месяцев назад
ABP maza kattyaavar Manoj jarange sahebana bolvillyaa baddal ABP maza che khandekar saheb khup khup aabhar
@prabhakardandagavhal8769
@prabhakardandagavhal8769 10 месяцев назад
वीस एकर शेती वाला जरांगे काही गरीब नाही येथे लाखो ओबीसी भुमिहीन आहेत जरा डोळे उघडे ठेवून बघा
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 10 месяцев назад
गरिबीचे ढोंग.याच ढोंगा आड लपून सरकारी तिजोरीतून सवलती मिळवायच्या
@pd9414
@pd9414 10 месяцев назад
अतिशय चतुर माणुस प्रत्येक प्रश्न उडवून लावतो जवाबदारी कसलीच अंगाला लावून घेत नाही in english it would be called as ‘shifty personality’ far different from normal politicians….who areanswerable to his party and constituency He fears no one,uses everyone! Read his eyes to know the personality…
@pramodmaratha5519
@pramodmaratha5519 10 месяцев назад
कशाला घ्यायची जबाबदारी . आज आमच्यावर ही वेळ ज्यांनी आणली त्यांनी कोणती जबाबदारी स्वीकारली... तू मात्र चतुर आहेस .. शब्दाने खेळणारा... पुण्याचा पुरोहित तर नाहीस ना😂
@easytoremember0105
@easytoremember0105 10 месяцев назад
आजची प्रेस पहा. चेहऱ्यावर लावलेला बुरखा फाटला आहे.
@laxmanshinde9374
@laxmanshinde9374 10 месяцев назад
हा प्रश्न सामान्य गोरगरीब मराठा बांधवांचा आहे.यामध्ये विनाकारण राजकारण आणू नका. जय जिजाऊ...!जय शिवराय...! 🚩🚩🚩🚩🚩
@learnnjoy4949
@learnnjoy4949 10 месяцев назад
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@pramodmaratha5519
@pramodmaratha5519 10 месяцев назад
@@learnnjoy4949 बरं झालं गन म्हटलास... नाहीतर ती घान आहे
@arunkhairnar7922
@arunkhairnar7922 10 месяцев назад
पोलीसच एकमेकांना मारत होते 😮😮😮😮😮😮😮😮😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 ह्या वर्षीचा सर्वात मोठा ज्योक
@bhagyashridoshi6544
@bhagyashridoshi6544 10 месяцев назад
😂😂😂😂
@Viralvideo_Sk-n5y
@Viralvideo_Sk-n5y 10 месяцев назад
😂😂
@Umesh-u7c
@Umesh-u7c 10 месяцев назад
😜😜😜😜😜😜
@ashoknikam8417
@ashoknikam8417 10 месяцев назад
पूर्ण राजकारण समजेल तेव्हा तुला सगळे कळेल
@sachinwagh1015
@sachinwagh1015 10 месяцев назад
😂😂😂😂
@Dj_patil44
@Dj_patil44 10 месяцев назад
तुला कपडे कोण घेऊन दिलं रे 😅😅
@ashoknikam8417
@ashoknikam8417 10 месяцев назад
या माणसाने आपल्याला साठी जीवन पणाला लावले,,आता आपले काम आहे जराशिही मागे हटायचे नाही
@jacksparow1331
@jacksparow1331 10 месяцев назад
पोलिसच दारू पिऊन आले होते येवढच बोलायचं राहील
@janavishinde9937
@janavishinde9937 10 месяцев назад
Right
@sapnanavle4927
@sapnanavle4927 10 месяцев назад
Ryit
@learnnjoy4949
@learnnjoy4949 10 месяцев назад
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎..
@sunny57jo
@sunny57jo 3 месяца назад
@@learnnjoy4949आहे बाबा, अगदी आतंकवादी कसाब आहे.
@haridasligade6812
@haridasligade6812 10 месяцев назад
जो जो उलट सुलट प्रश्न विचारतोय त्यांनी एकदा साध्या वेशात पोलीस स्टेशनला जाऊन यावे मग कळेल कोण कोणाला मारते ते सगळं माहीत असून सुद्धा प्रश्न विचारले जातात राजकारणा कडून काय पन्नास पन्नास खोकी घेतली काय
@TRUTH1288
@TRUTH1288 10 месяцев назад
Haa mental aahe....kaahi pn bolto barlato...😂😂
@siddhirajpatole7607
@siddhirajpatole7607 10 месяцев назад
एखाद्याला 100 मार्क आहेत तो अधिकारी होतो आणि 300 वाल्याला त्याच्या खाली काम करावं लागतं म्हणजे लायकी नसताना च काम करावं लागतं
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 10 месяцев назад
तुम्ही कितीही मराठा समाजाला बदनाम करा आम्हाला काहीही फरक पडणार नाही आमच्यात फूट पडणार नाही आम्ही जरांगे पाटलान सोबत
@dsagarexcdycomm
@dsagarexcdycomm 10 месяцев назад
Vedya, apalyala vegale arakshan milale pahijet.. obc madhun nako.. kahi fayd nahi.. jarange veda ahe..
@pavanb2921
@pavanb2921 10 месяцев назад
​@@dsagarexcdycomm आपल्या ला वेगळे आरक्षण दिले तर मग दिल्ली ला वेगळे आरक्षण मागावे लग्गेल, आणि या नेते नी obc ला निवडणुकी साठी वेगळे आरक्षण दिले आहे... आणि वेगळे दिले तर आरक्षण टिकले तरी पाहिजे ना सरकार ते करण्यात कमी पडते आहे
@gopallokhande667
@gopallokhande667 10 месяцев назад
@@dsagarexcdycomm full2 pagal or sab ko pagal bana raha he.
@amitdhanke4013
@amitdhanke4013 10 месяцев назад
​@@gopallokhande667ho tuja baap ahe ka veda😂
@amitdhanke4013
@amitdhanke4013 10 месяцев назад
​@@dsagarexcdycommtu fake account kadhun lai shahan ahe ka😂
@HinduMonk-p8b
@HinduMonk-p8b 10 месяцев назад
जरांगे - आता आमच्या लेकरान पिस्तूल ,बॉम्ब घेऊन पण फिरू नये का?.....हा आमच्यावर अन्याय आहे.😂
@ashokdharme5362
@ashokdharme5362 10 месяцев назад
संजय दत्त कडे ak 47 सापडली होती त्याचं काय नवल.
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 10 месяцев назад
@@ashokdharme5362fir tu pan katte gheun😂
@ashokdharme5362
@ashokdharme5362 10 месяцев назад
@@suhasbhalerao9733 आपल्याकडे साप घेवून फिरतो त्यांनी काही कारवाई होत नाही.
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 10 месяцев назад
😂😂great 👍
@HinduMonk-p8b
@HinduMonk-p8b 10 месяцев назад
जरांगे - आता आमच्या लेकरान पिस्तूल ,बॉम्ब घेऊन पण फिरू नये का?.....हा आमच्यावर अन्याय आहे.😂
@urfhai1
@urfhai1 10 месяцев назад
Aamchi lekara Bala😂😂
@siddheshmahadik5980
@siddheshmahadik5980 10 месяцев назад
Ka re bochya no
@dnyaneshwarubale4797
@dnyaneshwarubale4797 10 месяцев назад
मराठा आहे तलवार घेऊन रणांगणात
@HinduMonk-p8b
@HinduMonk-p8b 10 месяцев назад
@@dnyaneshwarubale4797असते पिस्तूल बॉम्ब म्हणा रे , तलवार जुनी झाली
@bhagyashridoshi6544
@bhagyashridoshi6544 10 месяцев назад
😂😂😂😂
@werindians6938
@werindians6938 10 месяцев назад
शाळेच्या दाखल्यांवरून जाती हटवा...जाती निर्मुलनासाठी मोर्चे काढा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीच नामशेष होतील...जाती आधारित आरक्षणाची कोणालाही गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल...समाज व देश प्रगती करेल.
@shivnathshinde1395
@shivnathshinde1395 10 месяцев назад
BAROBAR . SARVANCHI JAT ( CASTE) EKACH BHARATIY .
@VishalJadhav-qr7pz
@VishalJadhav-qr7pz 10 месяцев назад
मि Abp maza चा आभारी आहे कि आपन जरांगे पाटलांची मुलाखत घेतली
@amolsapkal1
@amolsapkal1 10 месяцев назад
खूप आभारी आहे ABP माझा चा❤❤❤
@learnnjoy4949
@learnnjoy4949 10 месяцев назад
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@batbanti
@batbanti 10 месяцев назад
जरांगे साहेब... तुम्हाला समर्थन बघुन या नेते पाया खालची जमीन सरकली जे लोक याचा मागे जात होती ती आता तुम्हाला मागे आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@learnnjoy4949
@learnnjoy4949 10 месяцев назад
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@Arkadam1993
@Arkadam1993 10 месяцев назад
पोलिस भारताचे आणि जनता का पाकिस्तान ची आहेका
@vloggerbhumi
@vloggerbhumi 10 месяцев назад
Murkh mains hae tai ha
@surajjadhav1164
@surajjadhav1164 10 месяцев назад
पूर्ण मराठा समाज मनोज जरांगे पाटला सोबत खंबीरपणे उभा आहे
@prabhakardandagavhal8769
@prabhakardandagavhal8769 10 месяцев назад
आरक्षणाचा फक्त एक दोन टक्के लोकानाच फायदा होतो आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम नाही हे जरांगे ला कुणीतरी समजावून सांगा
@sachindhamdhere7952
@sachindhamdhere7952 10 месяцев назад
तुम्हाला कशाला पाहिजे मग साल्ल्यांनो...२०,०००शेतकऱ्यानं पैकी १८००० तर मर्हाटा आहे.
@akshaykhaire1374
@akshaykhaire1374 10 месяцев назад
Are uptsondya mg ka gandila Aag lagli aamcha samaj aarkshanat yetoy tr!
@laxmanshinde9374
@laxmanshinde9374 10 месяцев назад
हा प्रश्न सामान्य गोरगरीब मराठा बांधवांचा आहे.यामध्ये विनाकारण राजकारण आणू नका. जय जिजाऊ...!जय शिवराय...! 🚩🚩🚩🚩🚩
@satishkere
@satishkere 10 месяцев назад
आणि याच्या सोबत असणारा साथीदार पकडला तर म्हणतोय माहित नाही 😂😂
@bhagyashridoshi6544
@bhagyashridoshi6544 10 месяцев назад
😂😂😂😂
@Umesh-u7c
@Umesh-u7c 10 месяцев назад
Gulab jam basundi khanara ha..
@TipsTukaram
@TipsTukaram 10 месяцев назад
तुम्ही काही बोला जिंकणार तर मराठे आणि जरांगे...😅 एक मराठा लाख मराठा 🚩
@Indian-hq7no
@Indian-hq7no 10 месяцев назад
Beakkal 😂😂😂
@KishorBotre-ij6zx
@KishorBotre-ij6zx 10 месяцев назад
​@@Umesh-u7cलवड्या तु गुखा
@jaiwantpatil7390
@jaiwantpatil7390 10 месяцев назад
पोलीसांनीच पोलीसांना मारले 😂 .. जनता मूर्ख नाही !!
@BhupendraJogi842
@BhupendraJogi842 10 месяцев назад
आंदोलन कसं मोडीत काढतात याचा अभ्यास कर जरा मग कोण मूर्ख आणि कोण शहाणा ते कळेल.
@YevlaVidhanSabha
@YevlaVidhanSabha 10 месяцев назад
चौथी फेल ला जे विचारलं त्याच उत्तर देत नाही, दुसराच बरळतो जरा नंग्या😂
@VIPcreate-f8p
@VIPcreate-f8p 8 месяцев назад
Nite bolech
@santoshrasal7534
@santoshrasal7534 10 месяцев назад
आधुनिक लोकशाही काळातील मराठ्यांचा सरसेनापती ! श्री मनोजराव जरांगे साहेब!🚩🚩🚩
@learnnjoy4949
@learnnjoy4949 10 месяцев назад
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@P-12369
@P-12369 10 месяцев назад
संपूर्ण मराठा समाजाला विनंती आहे की, आपल्याला जरांगे पाटला सोबत अजुन खंबीरपणे उभे रहावे लागेल, आपली एकजूट कमी नाही झाली पाहिजे.
@SonofArmyMan
@SonofArmyMan 10 месяцев назад
😭😭😭रडका जरंगे
@harshadgavhane4806
@harshadgavhane4806 10 месяцев назад
​@@SonofArmyMantuza bapala v4 radka ahe ka radavnara ahe te😂😂
@RajmudraEnterprises1
@RajmudraEnterprises1 10 месяцев назад
@@SonofArmyManसमजलं थांबा थोडे दिवस 😂😂😂कोण रडतंय, कोण घरात बसतंय 😂😂
@rb7015
@rb7015 10 месяцев назад
🍌 🍌
@Thegamer-zd9el
@Thegamer-zd9el 10 месяцев назад
@@SonofArmyMan muslim spotted
@hanumanturade5233
@hanumanturade5233 10 месяцев назад
नेमकं कुणि कुणाला मारलं 😂😂😂
@Shivraj12325
@Shivraj12325 10 месяцев назад
एबीपी माझा पण ना...अरे ते नाही मनले की पोलिस ने पोलिंस ल मारले... धूर केला होता त्यामूळे लागल्या असू शकतात बोलले
@Sagitawahg
@Sagitawahg 10 месяцев назад
काय शुशमा आधारे आमचे हाफ्ते काय शुशमा आधारे भरते काय आहो फुल आमची जमीन आमची जेशीबी आमची मग तुम्हाला का त्रास होतो
@pradeepherlekar8327
@pradeepherlekar8327 10 месяцев назад
Gapp ghari bas dokyala tap deu nako lokanchya Aarakshan nawachya khali
@KingofMaharashtra4201
@KingofMaharashtra4201 10 месяцев назад
गरीब लोक इनोवा गाड्या घेऊन फिरतात 😂😂😂😂
@Daily.politics08
@Daily.politics08 10 месяцев назад
Tu tyncha gu kadat asshil Gariba 😂😂😂
@KingofMaharashtra4201
@KingofMaharashtra4201 10 месяцев назад
😂😂😂
@KingofMaharashtra4201
@KingofMaharashtra4201 10 месяцев назад
तुझ्या सारखा चुत्या नाही मी 😂😂😂😂
@satywanbhosale6866
@satywanbhosale6866 10 месяцев назад
तुझ्या सारखे समाजात दान शुर माणस आहेत भाऊ गाड्या द्यायला
@vishalshinde8072
@vishalshinde8072 10 месяцев назад
कोना कड़े आहेत
@vijaypol1519
@vijaypol1519 10 месяцев назад
एक मराठा कोटी मराठा मराठ्यांचा ढाण्या वाघ मराठा योध्दा श्री श्रीमनोज दादा जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ 🚩🚩🚩🚩🚩
@learnnjoy4949
@learnnjoy4949 10 месяцев назад
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@premkankal9008
@premkankal9008 10 месяцев назад
पोलीस कशाला एकमेकांची डोकी फोडून घेतील?
@ramdaslonkar4168
@ramdaslonkar4168 10 месяцев назад
मी OBC आहे पण, मनोज जरांगे साहेब बोलतात ते योग्य आहे. जरांगे साहेब बोलतात ते योग्य आहे.
@जयश्रीराम-ड3झ
@जयश्रीराम-ड3झ 10 месяцев назад
आपली साथ मराठा बांधावा सोबत आहे हे वाचून छान वाटले.🎉🎉🎉🎉
@shripadkodare339
@shripadkodare339 10 месяцев назад
पोट भरलेले obc
@ajayrandave8710
@ajayrandave8710 10 месяцев назад
धन्यवाद साहेब 🙏
@Bramhadevmunde02
@Bramhadevmunde02 10 месяцев назад
Pure obc nahis tu तुझ्यात काही तरी दोष आहे
@VimalEntertainment
@VimalEntertainment 10 месяцев назад
मराठा आहे तो ...ओबीसी बहुजन समाजाला बदनाम करतोय.
@siddheshwaedapke7349
@siddheshwaedapke7349 10 месяцев назад
राज कारण्यांना विचाराना कि तुम्ही इतके पैसे कुठून आणतात
@manikkharade3245
@manikkharade3245 10 месяцев назад
🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज छत्रपती ताराराणी छत्रपती शाहू महाराज स्वातंत्र पूर्व ते आज स्वातंत्र्यानंतर मराठ्यांच्या मनातला❤ निस्वार्थी नेता म्हणजे श्री मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
@kedarsawant7838
@kedarsawant7838 10 месяцев назад
राम मंदिराचे जूने पुरावे राम मंदिराला न्याय देवून गेले मग त्र्यंबकेश्वर मंदिर मध्ये सापडलेले नोंदिंचे पुरावे मराठयांना न्याय देऊ शकत नाहीत का?
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 10 месяцев назад
मराठा आरक्षणावर ओबीसी प्रवर्गातून 50% च्या आत्ताच आम्हाला पाहिजे आहे
@bhagyashridoshi6544
@bhagyashridoshi6544 10 месяцев назад
😂😂😂😂😂😂😂😂
@nitinsawant9326
@nitinsawant9326 10 месяцев назад
मिळणार भाई
@Ad-wq4jg
@Ad-wq4jg 10 месяцев назад
😂😂
@kiransonawane2908
@kiransonawane2908 10 месяцев назад
😂😂😂😂😂
@amw4288
@amw4288 10 месяцев назад
😂😂😂😂😂
@satishkere
@satishkere 10 месяцев назад
एकदिवस असा येणार आहे याचा समाज याला खूप शिव्या घालणार आहे😂
@bhagyashridoshi6544
@bhagyashridoshi6544 10 месяцев назад
😂😂😂😂
@dholebhagwan3714
@dholebhagwan3714 10 месяцев назад
नाही दादा हा विषय खुप गंभीर आहे
@earth_1943
@earth_1943 10 месяцев назад
येणारा काळ सांगेल
@MaheshFajage-tx3qj
@MaheshFajage-tx3qj 10 месяцев назад
Gap re aaighalya te ek rajkiy nete naslyamule Kay jhal pan samajachi Jan ahe he mahtvach ahe
@sanjaykhamkar4866
@sanjaykhamkar4866 3 месяца назад
नाही घालणार
@ajinky3767
@ajinky3767 10 месяцев назад
पाटील साहेब आपण खूप महत्त्वाचा संदेश या मुलाखती मधून देऊन गेलात. एक मराठा लाख मराठा
@learnnjoy4949
@learnnjoy4949 10 месяцев назад
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@gauravingule8818
@gauravingule8818 9 месяцев назад
​@@learnnjoy4949chhagan nahi wo Chhakka hain
@jairampatole
@jairampatole 9 месяцев назад
8​@@gauravingule8818
@govindraut6637
@govindraut6637 10 месяцев назад
आडनाव जरांगे असताना स्वतःला पाटील आणि मराठा म्हणवत आहात आणि दुसरीकडे गरीब मागासलेला म्हणत अत्यंत गरीब व मागासलेल्या वंचित असलेल्या कुंभाराच्या,नाव्ह्यांच्य ,धोब्याच्या पंगतीत बसून आरक्षणाची मागणी करता हे योग्य वाटते काय,
@earth_1943
@earth_1943 10 месяцев назад
आम्ही कुणबी आहोत कुणबी म्हणजे शेतकरी कुण्याबला आरक्षणाचा अधिकार आहे .उलट माळी लोक मध्येच घुसवले आहेत
@govindraut6637
@govindraut6637 10 месяцев назад
मग पाटील कोण आहेत जर पाटील ही पदवी असेल तर सर्व मराठ्यांना ही पदवी कोणी दिली ज्याप्रमाणे म,गांधी ,म,फुले यांना महात्मा ही पदवी जाहीर सभेमध्ये बहाल करण्यात आली होती त्या प्रमाणे मराठा समाजाला पाटील ही पदवी देण्यात आली होती काय छञपती शिवाजी महाराजांच्या काळात पाटील ही पदवी होती पण तेव्हा महाराजांचे काळातील आजच्या प्रमाणे सर्वच मराठे पाटील ही पदवी लावत नव्हते पण सध्या सर्वच मराठे पाटील लावतात ज्यांच्या घरात पाटीलकी नव्हती ते सुध्दा पाटील लावतात, माझ्या मते आडनावाच्या समोर पाटील लावणे या मधून जाती बद्दल चां अहंकार प्रदर्शित करणे होय,
@Indian-hq7no
@Indian-hq7no 10 месяцев назад
Jawai Patil ahet 😂fakt 😂
@earth_1943
@earth_1943 10 месяцев назад
@@govindraut6637 तुम्ही पण लावा तुम्हाला काय नाय म्हटले हाय का कोणी. पाटिल कोणीही असायचं मराठा समाजाची लोकसंख्या जास्त असल्यामळे त्या समाजाचे पाटिल जास्त आहेत.
@smitasonawane6489
@smitasonawane6489 10 месяцев назад
Gavi rhatos ka ny ny tr tula kalal ast patil ka lavtat te
@adarshbhandare2451
@adarshbhandare2451 10 месяцев назад
😂😂😂😂 लय भारी हा 😅 पोलिसांनी च पोलिसांना मारलं😮😮😮😮 .... 🎉🎉🎉
@snehal830
@snehal830 10 месяцев назад
हा देशी मास्टर काय बोलेल खरंच भरवसा नाही काय तर म्हणजे पोलीसच एक मेकांना मारत होते😂
@aashishdhore3159
@aashishdhore3159 10 месяцев назад
Ek joke police ekmekanna maarat hote
@akki4348
@akki4348 10 месяцев назад
पॅक तू भरून देते का स्नेहल तुला खूप डिटेल्स माहित आहे म्हणून विचारला 🤔
@snehal830
@snehal830 10 месяцев назад
@@akki4348 असल्या वार्ता फकत बेवडाच करू शकतो . हा कालचा आलेला पोलिस प्रशासनाचे नाव खराब करत आहे
@snehal830
@snehal830 10 месяцев назад
@@aashishdhore3159 😂😂
@shubhamchavan7559
@shubhamchavan7559 10 месяцев назад
Tuzi maay ghal lavdya
@kalurammore2228
@kalurammore2228 10 месяцев назад
मराठा समाजाचा क्रांतीसुर्य मा. मनोजदादा जरांगे पाटील
@ompatil2912
@ompatil2912 10 месяцев назад
आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब जिंदाबाद ... एकच मिशन मराठा आरक्षण जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@learnnjoy4949
@learnnjoy4949 10 месяцев назад
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎..
@patilamolrav447
@patilamolrav447 10 месяцев назад
अतिशय चतुर पणे प्रश्नाच उत्तर देतायत हुशार वेक्तीमत्व आहे
@gore7758
@gore7758 10 месяцев назад
जरागे- म्हणतात पोलीसांनी पोलीसाशी एकमेकांशी मारुन घेतले. काय आपण बोलतोय याच तरी भान असायला हव.
@satishkere
@satishkere 10 месяцев назад
मग स्वतःला मराठा म्हणु नको ना, कुणबी च म्हण
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 10 месяцев назад
ज्यास्त डोक्यावर बसत चालला आहे आता जपा.
@sudhakarpawar939
@sudhakarpawar939 10 месяцев назад
माय घळीया जस्त बोलू नको मराठा
@DigabarJadhav-ht3qv
@DigabarJadhav-ht3qv 10 месяцев назад
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जरांगे पाटील साहेब जिंदा बाद
@learnnjoy4949
@learnnjoy4949 10 месяцев назад
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@akshaykale4694
@akshaykale4694 9 месяцев назад
@@learnnjoy4949 नननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननन
@JustDie2002
@JustDie2002 10 месяцев назад
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा 💪🔥🚩
@दुनियादारी-ड4ण
@दुनियादारी-ड4ण 10 месяцев назад
निवडणूक झाल्यावर पाच वर्ष मंत्री नेते, दिसत नाहीत, आणि गाव बंदी झाल्यावर गावात काड्या करायला यायचं आहे का?
@sunilraut2650
@sunilraut2650 10 месяцев назад
आता मराठा OBC , EWS, OPEN तीन्ही मधुन फायदा घेणार , 50% तर OBC च आहे,त्याना तर 19 % आरक्षण आहे त्यात आता मराठा आरक्षण कसे करावे . आरक्षण तर मिळेल पण ते स्वतंत्र पाहिजे.
@BhupendraJogi842
@BhupendraJogi842 10 месяцев назад
सगळेच प्रवर्गातून आणि ओपन मधून फायदा घेतात जे आरक्षणात आहेत ते
@santoshdch
@santoshdch 10 месяцев назад
Open चे सर्वजण फायदा घेतात . दोन जागी आरक्षण कोणालाही घेता येत नाही.
@BhupendraJogi842
@BhupendraJogi842 10 месяцев назад
@@santoshdch हे चारचौघात बोलतात तसे कमेंट करतात. आरक्षणाची एक चौकट आहे त्याबाहेर कोणालाही घेता येत नाही
@pandurangkadam8862
@pandurangkadam8862 10 месяцев назад
Pachahi bote tupat, maratha jagel sukhat! 😀😃😄😜😝😛🤩🥸😎🤓🤡🤠
@BhupendraJogi842
@BhupendraJogi842 10 месяцев назад
@@pandurangkadam8862 सगळे सुखात जगले पाहिजे.
@shivajipatil80
@shivajipatil80 10 месяцев назад
प्रस्थापित राजकीय नेत्यांना जे जमले नाही. ते कार्य जरांगे पाटील यांनी प्रामाणिकपणे केले. हेच आंदोलनाचै बळ,
@gyanvikas2896
@gyanvikas2896 10 месяцев назад
One Man Army.. संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील.. 💪🔥🚩
@rohidaschondhepatil
@rohidaschondhepatil 10 месяцев назад
Proud of u Hon. Jarange Patil !!! Real fighter..
@rajeshagalave9925
@rajeshagalave9925 10 месяцев назад
पेरणारा कधीच पेटवत नाही. मराठा नुसती जात नाही पोशिंदा आहे.म्हणूनच शांतपणे आंदोलन यशस्वी होणार. दादा तुमचा अभिमान आहे.👍
@MooNLight-tj3bi
@MooNLight-tj3bi 9 месяцев назад
पोशिंदा आहे तर आरक्षणाची भीक का मागत आहे.
@sagarsolanke3352
@sagarsolanke3352 10 месяцев назад
ज्या मराठ्यां कडे 5 एकर पेक्षा जास्त शेती आहे त्यांनि जास्तीची शेती भूमि हिन गरीब लोकांना देण्यात यावी जरांगे साहेब ही विनंती
@vrashiketsakhare67
@vrashiketsakhare67 10 месяцев назад
मराठा समाज सोडून इतर समाजाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन नाही का
@sunny57jo
@sunny57jo 3 месяца назад
@@vrashiketsakhare67 ते आरक्षण पण मागत नाहीत…
@adkinfotech
@adkinfotech 10 месяцев назад
खोटं जास्त काळ टिकत नाही लवकरच पितळ उघडे पडणार आहे असं वाटतंय 😂
@pramodmaratha5519
@pramodmaratha5519 10 месяцев назад
तुमचं झाकता झाकता गां**तून नऊ आले.
@yodha-
@yodha- 10 месяцев назад
सलाम तुमच्या इच्छाशक्तीला...🫡🫡
@pramodmjpro9619
@pramodmjpro9619 10 месяцев назад
मराठा आणि कुणबी एकच असल्याने तो ओबीसीच आहे.
@udaytapkire19
@udaytapkire19 10 месяцев назад
काय पोलिस स्वतःलाच मारत होते.....काय बोलतय साहेब ....अश्या विधानाने आपण आपली respect कमी करताय.
@tejas569
@tejas569 10 месяцев назад
का? होऊ शकते ना
@avinash-uh4hx
@avinash-uh4hx 10 месяцев назад
पोलीस तुम्हाला पण मारतात पोलीस सरकारच्या आदेशानुसार चालतात
@abhishekRma
@abhishekRma 10 месяцев назад
​@@tejas569होवू तर असा पण शकतय की मराठ्यांनी एकमेकांना दगड मारले. लॉजिकल बोल थोड
@Vk07413
@Vk07413 10 месяцев назад
काहीच respect कमी होत नाही...ते कधीही खोटं बोलत नाही...काही चांगले police, laticharch करणाऱ्या पोलिसांना अडवत अशू शकतात...कारण तसा आदेश वरून नव्हता हे स्पष्ट झालंय.
@tejas569
@tejas569 10 месяцев назад
@@abhishekRma 1500-1800 police kashala alte ani amhala martana pn tyanch tyana lagle asel as pn asel na bhau 1800 madhe 70 Jan possible
@BharatKarwar
@BharatKarwar 10 месяцев назад
आता पर्यंत सर्वात भारी जोक पोलिसांनी एक मेकांना मारले गिनीज बुकमध्ये नोंद झाली पाहिजेत 😂😂😂
@vishnusanap9901
@vishnusanap9901 10 месяцев назад
पोलीस पोलिसालाच मारत होते वारे जरांगे 😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@brahmadevshinde1706
@brahmadevshinde1706 10 месяцев назад
कशाने गरीब
@urfhai1
@urfhai1 10 месяцев назад
​@@NBKSONGaamchi lekara Bala 😂😂
@urfhai1
@urfhai1 10 месяцев назад
@@NBKSONG 😂😂 You got my religion wrong bro
@Indian-hq7no
@Indian-hq7no 10 месяцев назад
Barobar aahe,maaz ahe
@marutikundekar3585
@marutikundekar3585 10 месяцев назад
महाराष्ट्राच्या मातीशी एकनिष्ठ असलेला ग्रामीण भागातील मराठ्यांचे नेतृत्व म्हणजेच मनोज जरांगे पाटील या व्यक्तीला अखंड महाराष्ट्राचा आशीर्वाद आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@RushikeshKende
@RushikeshKende 10 месяцев назад
aadhi mhnlae dange karnari mansa amchi nahit an nantar mhanale gunhe mage ghya 🤣😂😂
@anandbansode5537
@anandbansode5537 9 месяцев назад
जरांगे साहेबाना विचारलं नाही की भारतीय राज्यघटना किती वेळा वाचलेत का.मग तुमचे उत्तर नेमक मिळेल
@n.9785
@n.9785 10 месяцев назад
मराठा समाजाच नशीब आहे की समाजाला प्रमाणिक नेता मिळाला ❤
@learnnjoy4949
@learnnjoy4949 10 месяцев назад
छगन नही ये गन हैं.... AK47 हैं... 😎😎
@YadavChaudhari-qb6ul
@YadavChaudhari-qb6ul 9 месяцев назад
​@@learnnjoy4949😅
@gajananhiwale2277
@gajananhiwale2277 10 месяцев назад
जरागे पाटील खरच ऐक सच्च्या माणूस आहे त्यांचे डायलॉग पण भारी आहेत त्यांचा ऐक डायलॉग पोलीसच पोलीसाला मारत होते 😁😁😁😁😁👌👌
@dattashinde8780
@dattashinde8780 10 месяцев назад
या माणसाची बुद्धी आणि चातुर्य पाहता १०० भुजबळ खिशात टाकीन.कटू पण सत्य परिस्थिती. i am obc❤
@ajayrandave8710
@ajayrandave8710 10 месяцев назад
धन्यवाद साहेब 🙏. जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@सामान्यमाणूस-द5ड
Yes
@satywanbhosale6866
@satywanbhosale6866 10 месяцев назад
धन्यवाद भाऊ
@easytoremember0105
@easytoremember0105 10 месяцев назад
प्रमाणपत्र घेतले म्हणजे ओबीसी होत नाही.
@Democraticindia7243
@Democraticindia7243 10 месяцев назад
​@@easytoremember0105ghabarlaay😂
@BhimraoShirsath-p2n
@BhimraoShirsath-p2n 3 месяца назад
गावठी मिथुन चपटी बहाद्दर काय बोलतय गावंढळ कुठल 😮😮
@GaneshPawar-ki8uk
@GaneshPawar-ki8uk 10 месяцев назад
आज पर्यंत खुप जण माझ्या कट्ट्यावर आले पण असे खतरनाक बोलणारा सरसेनापती मनोजराव जरांगे खरंच आज असं वाटतंय की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवले आहे.
@indiancitizen8297
@indiancitizen8297 7 месяцев назад
काहीही ....
@adinathkachole5627
@adinathkachole5627 10 месяцев назад
प्रश्न विचारायला किती जण आणि उत्तर द्यायला एकजण सगळे मराठी बोलवा ना तिथं
@da2752
@da2752 10 месяцев назад
खरच मनोज जरांगे जी आपण ग्रेट आहात इतक्या सगळ्या स्पष्ट पणे आज आपण मुद्देसूद बोललात सगळे पत्रकार बांधव सुद्धा अचंबित झालेत .. खरच मराठ्या ना एक आदर्श व्यक्तिमत्त्व मिळाले
@sachinaamte958
@sachinaamte958 10 месяцев назад
मराठा खडा तो सबसे बडा... एकच साहेब जरांगे साहेब.. बाकी विषय कुठला नाही मराठयाचं खंबीर नेतृत्व...
@Prakash-zk2rv
@Prakash-zk2rv 10 месяцев назад
साफ खोटे बोलतो हा माणूस
@rahulgandule8641
@rahulgandule8641 10 месяцев назад
एकच मिशन मराठा आरक्षण जरांगे ठरवतील ते धोरण जरांगे बांधतील ते तोरण जय जिजाऊ जय शिवराय
@user-tr6ke9hh8s
@user-tr6ke9hh8s 10 месяцев назад
खर तर आरक्षण मिळालेल्या कुणबी समाजाने....त्यांचे मत व्यक्त केले पाहिजे.....तेच योग्य सांगू शकतात ........मराठे आणि कुणबी काय फरक आहे ते......
@earth_1943
@earth_1943 10 месяцев назад
कुणबी म्हणजे शेतकरी महात्मा फुले नी पण पुस्तकात लिहिले आहे
@shubhamchavan7559
@shubhamchavan7559 10 месяцев назад
Mi maratha ahe OBC ahe mazya made
@laxmanshinde9374
@laxmanshinde9374 10 месяцев назад
ज्योतिराव फुले म्हणतात,"मेंढी पालन करतो तो धनगर , बागायती शेती करणारा माळी आणि कोरडवाहू शेती करणारा कुणबी .... वाचा हंटर कमिशन (लेखक - म.ज्योतिराव फुले ✍️) 🚩🚩🚩🚩🚩
@earth_1943
@earth_1943 10 месяцев назад
@@laxmanshinde9374 बरोबर दादा या आई घल्याना सांगा समजुन
@Sagar_Pavane_Patil
@Sagar_Pavane_Patil 10 месяцев назад
मराठा आरक्षण विरोधात किती पण तेढ निर्माण करा आमचा मराठ्यांचा ढाण्यावाघ त्यांना पुरून उरतो व निःस्वार्थ पणाने मराठा आरक्षणा साठी लढणारा सच्छा माणूस ह्या महाराष्ट्राने पहिला आहे तो म्हणजे मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 10 месяцев назад
हजरजबाबीपणा, चतुर, तल्लख बुद्धी, समाजासाठी जीवावर पण उदार, निस्वार्थपणा, प्रामाणिकपणा जरांगे पाटील ✌️👍 राजीव खांडेकर यांनी positive way ने interview घ्यायला पाहिजे होता, एकच प्रश्न तीनदा तीनदा विचारत होते...
@kanchanjadhav7388
@kanchanjadhav7388 10 месяцев назад
मी माणूस वाचतो. Heart touching statement patil. 👍🏻"पर जीवास्तव आतडे जेथ कळवळून येई, ऐसा स्वर्ग दुजा या ब्रह्मांडी नाही. "❤️🚩
@Indian-hq7no
@Indian-hq7no 10 месяцев назад
Jawai Patil barobar y
@carname7391
@carname7391 10 месяцев назад
शिक्षक: अरे तू 10वी त गेलास अजून तुला इंग्लिश सोड मराठी पण वाचता येत नाही. जरांगे पाटील साहेब : सर मी माणूस वाचतो 😂😂😂 मराठा विद्यार्थ्यांचा टाळ्यांचा कडकाट
@royalmaratha4491
@royalmaratha4491 10 месяцев назад
​@@carname7391 तुझ्या आयला लागला पाटील
@vijaydarande9564
@vijaydarande9564 10 месяцев назад
जय भवानी जय शिवाजी
@justhuman.786
@justhuman.786 10 месяцев назад
आपका उद्धहरन यह पर जीवस्त्व काहा गया है . .जिस्के लिये आप उस्को इंगित कर रहे है वही स्व अपना कमुनीटी की ही बात हे . जो बेस हरा हे कमजोर हे गरीब हे उनकी जाती देखे बिना आचरण होता तो "पर जिवस्त्व" बोलना ठीक होता !!!
@arvindabhale6281
@arvindabhale6281 10 месяцев назад
आम्ही सगळे आपल्या सोबत आहे अशी चुकीची विधाने करू नका
@yodha-
@yodha- 10 месяцев назад
खूप जनाला त्यांची उत्तरे मिळाली असतील यातून...💯💯
@tanajikumbhar1555
@tanajikumbhar1555 10 месяцев назад
वीस एकर जमीन!!!मग हा गरीब कसा !!!
@santoshkale9368
@santoshkale9368 10 месяцев назад
खराच मराठा समजला इक ईमानदार प्रामाणिक मानुस मिलाला
@ASHOKASBE-x6o
@ASHOKASBE-x6o 10 месяцев назад
भुजबळांनी स्वतःच भलं केल. बाकी आमच्या सारखे सुतार, लोहार, कुंभार, वारीक, .......इ. OBC समाज मोठा होऊ दिला नाही. 😓
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 10 месяцев назад
Correct 💯💯💯💯💯
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 10 месяцев назад
खोटे बोलतय जंरागे, मी भाषण ऐकलय, मी पण मराठी आहे
@easytoremember0105
@easytoremember0105 10 месяцев назад
एक नंबर खोटं बोलणार माणूस
@sanjaysonawane664
@sanjaysonawane664 10 месяцев назад
तूम्ही पत्रकार लोक भविष्यात यांची मुलाखत घ्यायला वेटिंगला राहणार,,,,,कारण हा माणूस खरोखरच प्रामाणिक आहे ☝️ उलट सुलट प्रश्न विचारून जातिय तेढ निर्माण करु नका 🚩🚩 जय शिवराय 🚩🚩 जय महाराष्ट्र 🙏🙏🙏,,,,,
@bhaskarmore5308
@bhaskarmore5308 10 месяцев назад
Abp माझा चैनल मंत्री ची बाजु घेत आहात.
@सह्याद्रीच्या_कुशीत
ABP खोके घेतले आहेत
@nanasahebchopade166
@nanasahebchopade166 10 месяцев назад
मराठा आरक्षण मराठा आणि कुणबी एकच नाही तर मग मराठा आणि कुणबी यांचा विवाह हा आंतरजातीय विवाह आहे का याचे उत्तर द्यावे.
@ganeshbile4696
@ganeshbile4696 10 месяцев назад
तुझ्या आईला विचार. तुझ्या गांडित नक्की खाज उटली असणार
@laxmanshinde9374
@laxmanshinde9374 10 месяцев назад
हा प्रश्न सामान्य गोरगरीब मराठा बांधवांचा आहे.यामध्ये विनाकारण राजकारण आणू नका. जय जिजाऊ...!जय शिवराय...! 🚩🚩🚩🚩🚩
@subhashbhutekar1398
@subhashbhutekar1398 10 месяцев назад
आभार........ माझा कट्टा....... ❤
@adhikgharge4694
@adhikgharge4694 10 месяцев назад
नेत्याचे कार्यकर्ते काय वाळु माफिया नाहीत का सभ्य आहेत का ते
@marathiupdate8749
@marathiupdate8749 10 месяцев назад
मनोज साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत..एक मराठा लाख मराठा ❤️❤️🚩🚩🚩
Далее
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Просмотров 23 млн
titan tvman's plan (skibidi toilet 77)
01:00
Просмотров 6 млн
100 Identical Twins Fight For $250,000
35:40
Просмотров 49 млн
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Просмотров 23 млн