Тёмный

Manoj Jarange Patil यांचा धनगर समाजाकडून सत्कार, मराठा- ओबीसी वादावर काय म्हणाले? | Reservation 

Mumbai Tak
Подписаться 3,8 млн
Просмотров 44 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#manojjarangepatil #marathareservation #obcreservation
राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावर वाद सुरुय. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली काढत आहेत. जरांगेंची शांतता रॅली धाराशिवमध्ये येताच धनगर बांधवांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. ओबीसी- मराठा वादावर धनगर बांधव रोखठोक बोलले.
#MHT004
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

9 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 177   
@SandipAdkine-z8v
@SandipAdkine-z8v 17 дней назад
धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे
@Biradar-s4f
@Biradar-s4f 16 дней назад
Sit tun aarakshan
@Biradar-s4f
@Biradar-s4f 16 дней назад
Changan Dena ho
@dipak5075
@dipak5075 16 дней назад
घे मंग मिथुन कडुन
@Biradar-s4f
@Biradar-s4f 16 дней назад
@@dipak5075 ghet re
@rrt383
@rrt383 17 дней назад
मराठा ❤ धनगर 🔥💪
@ddambhoreambhore8651
@ddambhoreambhore8651 17 дней назад
धनगर समाज मराठा समाजाचा ऐतिहासिक घटक आहे, सोबत इतिहास घडवला सोबत लढू 🙏🙏🙏
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 17 дней назад
मराठा, धनगर, मुस्लिम बारा बलुतेदार एक झाले तर विरोध व सत्ताधारी हे निवडणुकीत गुलाल लागनार नाही . एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो.
@redgamer7896
@redgamer7896 17 дней назад
धनगर आम्ही कायम हाके साहेबा सोबत
@dipak5075
@dipak5075 16 дней назад
​@@redgamer7896मस्त भावा
@dhayadeamol8744
@dhayadeamol8744 16 дней назад
महादेव जानकर पाडले आणि जलील संभाजीनगर मधून पाडले विचार करा
@mamabhacheenterprices6412
@mamabhacheenterprices6412 16 дней назад
जरांगेला परभणीत धनगर दिसला नाही का? लोचट धनगर मत बारामतीच्या करामती मालकाच्या पदरात बांधण्यासाठी भरपगारी मानस भाडोत्री उपोषण कर्त्याना पाठिंबा द्यायला आलेत. तुझे मधुकर पिचड, नरमल हिरवळ धनगराची लोकं विसरली नाहीत.
@keshav513
@keshav513 16 дней назад
माळी समाजाच्या हातात जाणू सगळी सत्ताच ahe....😂😂
@arunpisore8984
@arunpisore8984 17 дней назад
मराठा धनगर एकत्र राहणारच
@redgamer7896
@redgamer7896 17 дней назад
आम्हाला तुम्ही सोबत नको
@umeshmagar7296
@umeshmagar7296 16 дней назад
​@@redgamer7896जा मग छगन भुजबळ ची सतरंजी उचल
@ravindrapholane1636
@ravindrapholane1636 16 дней назад
Sarva dhangar bandwani loksabhela bjp la matdan kele nahi
@akshaysawant2727
@akshaysawant2727 16 дней назад
​@@redgamer7896जा मग त्या छगन कधी 😂
@user-tx7tm3pm1p
@user-tx7tm3pm1p 17 дней назад
बरोबर आहे जय मलहार
@aniketshinde6098
@aniketshinde6098 16 дней назад
मराठा नेते आणि धनगर समाजाचे नेते यांना वगळुन गरजवंत धनगर समाज आणि गरजवंत मराठा समाज एकत्र आले तर त्यांचं राजकीय अस्तित्व संपुन जाईल.
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 17 дней назад
*जरांगे पाटलांची लोकप्रियता एक दिवस सगळे मान्य करतील🔥🔥🔥*
@redgamer7896
@redgamer7896 17 дней назад
तुझ्या सारखे करतील
@nikeshbhosale2553
@nikeshbhosale2553 17 дней назад
​@@redgamer7896 tu Dhanagar nahis
@dipak5075
@dipak5075 16 дней назад
​@@nikeshbhosale2553 भोसलया तु नको शिकऊ आम्हाला 90king
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 16 дней назад
😂😂
@khoresaagar3920
@khoresaagar3920 16 дней назад
​@@dipak5075अजित मुत्र पिऊन शुद्ध झालेले युरेशियन ब्राह्मणी डुक्कर पैदास दिसतोय तु
@ravilande
@ravilande 17 дней назад
जय मल्हार 👍
@nilesh.mapari
@nilesh.mapari 16 дней назад
Jay शिवराय जय मल्हार
@SunilGaware-qz7cv
@SunilGaware-qz7cv 16 дней назад
पाटलांची लोकप्रियता दिवसेंदिवस खूपच वाढत आहे मुस्लिम +धनगर +मराठा विधानसभा नवीन पक्ष MDM
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w 17 дней назад
मराठा व ओबीसी मध्ये काही वाद नाही... हे मधले नेते एकदा हाणायला लागते.. जय आहील्यामाता जय शिवराय...❤
@dipak5075
@dipak5075 16 дней назад
मधले नेते नाही जरागंया हानला पाहीजे
@BharatMhaske-zd9hd
@BharatMhaske-zd9hd 16 дней назад
​@@dipak5075तुफली‌ औकात आहे का‌ भाड्या‌ जरागे‌ पाटील यांना‌ हात‌ जरि‌ लावला‌ तरि‌ तुपले‌ हात‌ तोडु‌ एक मराठा कोटी मराठा
@user-fk3oj2nf2i
@user-fk3oj2nf2i 16 дней назад
@@dipak5075 हाये का हीमंत
@prakashtodkar3374
@prakashtodkar3374 16 дней назад
​@@dipak5075 तूझ्या बापाला विचार आधी
@nilesh.mapari
@nilesh.mapari 16 дней назад
धनगर समजासोबात मराठा समाज काय सोबत राहील एसटी मध्ये आरक्षणासाठी जाहीर पाठिंबा जय शिवराय जय मल्हार 🧡💛
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 17 дней назад
मराठा धनगर मुस्लिम हे एक मुठी आवळून लढणार हे नेतेना लवकर कळेल अशीच समजीची एकजूट राहू सगळे नेते एकाच माळेचे मणी jarange साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@ravilande
@ravilande 17 дней назад
ही खरी लोक आहेत बाकी ज्यानां कोण विचारात नाही ते हाके, शेडगे भुजबळ ने विकत घेऊन भुकायला सोडले आहेत
@mmass358
@mmass358 17 дней назад
राजकिय नेते सोडले तर सगळा समाज पाटला मागे आहे
@Ramzade3270
@Ramzade3270 17 дней назад
एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर
@suryakantjagtap6374
@suryakantjagtap6374 17 дней назад
धाराशिव जिल्हा सामाजिक ऐकता आहे हे पाहून राजकीय नेते दुःखी होणार हे नक्की
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 16 дней назад
❤ मराठ्याचा विश्वास मनोज जरागे पाटील ❤
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 16 дней назад
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@dattaraobachate9144
@dattaraobachate9144 16 дней назад
थँक्स धनगर ब्रदर्स. Marathas are always with you .
@gouravhud4155
@gouravhud4155 17 дней назад
एक मराठा कोटी मराठा
@shubhammore8528
@shubhammore8528 16 дней назад
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@nilesh.mapari
@nilesh.mapari 16 дней назад
एकनिष्ठ व निस्वार्थी ओबीसी नेता मनोज पाटील जरांगे 👍🙏
@navnathhajare37
@navnathhajare37 16 дней назад
मराठा समाज कधीच धनगर समाजाच्या विरोधात नव्हता आणि नाही❤मराठा+धनगर♥️
@user-zj1rz9bt5l
@user-zj1rz9bt5l 17 дней назад
पानिपत एकत्र लढले गाव गाडा एक आहे कधीही वाद नाहीं नेते सगळ्या समाजाचे स्वार्थी आहेत
@sureshpawar7022
@sureshpawar7022 16 дней назад
आपण सर्व एक आहोत राजकारणी लोक वाद वाढवत आहेत हे सर्वांनी ओळखल आहे
@carlover6343
@carlover6343 16 дней назад
जय शिवराय जय मल्हार यळकोट यळकोट जय मल्हार आपण ओळखल राजकारण आपणास ST मधुन आरक्षण मिळाले च पाहिजे
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 17 дней назад
सामान्य धनगर समाज मराठा समाजा बरोबर आहे दोन चार बिकाऊ नेते सोडले तर
@bhimraobache6484
@bhimraobache6484 15 дней назад
मराठा धनगर बाधवानी आप आपल्या समाजातील नेते मंडळीचे ऐकाचे नाही बात खलास 🙏🙏👍
@dnyaneshwarambhore3055
@dnyaneshwarambhore3055 16 дней назад
जय मल्हार जय शिवराय 💐💐🙏💐💐
@baburaopawar3727
@baburaopawar3727 17 дней назад
👌Ok
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 16 дней назад
धनगर लोकांनी येणाऱ्या..संकटाला ओळखता आले पाहिजे
@VivekanandMule
@VivekanandMule 16 дней назад
जय मल्हार जय मराठा
@secularsaint7991
@secularsaint7991 17 дней назад
किती dhangar उमेदवार देणार आहेत आणि किती 12 balutedar निवडून आणणे आहे.. लोकसंख्या प्रमाणात वाटा देतात का पहा 😂 सगळे विधानसभा मतांसाठी चालू आहे... नंतर कोणी विचार नाही करत... झुंडशाही सहन करावी लागेल 5 वर्ष...
@shelkebhagvat2025
@shelkebhagvat2025 16 дней назад
धनगर समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे
@arunpisore8984
@arunpisore8984 17 дней назад
राजकीय मंडळी वाद लावत आहेत
@anilgovardhane1975
@anilgovardhane1975 16 дней назад
जय शिवराय 🙏🏻जय मल्हार
@user-pr6cq9lk3f
@user-pr6cq9lk3f 17 дней назад
❤❤❤❤❤
@user-fk3oj2nf2i
@user-fk3oj2nf2i 16 дней назад
मराठा समाज व धनगर समाज कधीही एकमेकाच्या आंगावर जानार नाही त्या हांके च कोनही एकनार नाही
@nandkumarmedhane4216
@nandkumarmedhane4216 6 дней назад
शाबास धनगर बांधवांनो अशिच एकी ठेवा आपण एकत्र आला तर,आपण पुर्ण ताकदीने लढु व न्याय मिळवून घेऊ, बाकी ह्या आईघाले जे पुढारी आरक्षणासाठी जे आड येतात त्यांचे दात पाडा,,,? जय शिवराय,जय महाराष्ट्र.
@namdevkshirsagar7555
@namdevkshirsagar7555 16 дней назад
❤ एक मराठा कोटी मराठा ❤
@user-ib7tt1cg4k
@user-ib7tt1cg4k 16 дней назад
मराठा समाज धनगर समाज एकत्र आहे धनगर एस टी आरक्षण पाहीजेत आणि मराठी समाजातही आरक्षण पा हीजी. राजकारणी यांणी भांडं लावु नये कारण धनगर वेडे नाही
@FunFact11919
@FunFact11919 16 дней назад
त्या हाके ला हे दाखवा
@Reddys-77
@Reddys-77 17 дней назад
आता SC ST पण सूखी राहणार नाहित .... हि आराजकतेची वाटचाल म्हणजे आरक्षण मुक्त भारत बनविण्याच्या दिशेने पाऊले आहेत असे वाटते .
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 16 дней назад
शेट्ट .. ह्या सगळ्याला ... एकटा बास सदावर्ते.. लावा ताकत
@Reddys-77
@Reddys-77 16 дней назад
@@mahendrasamudra5284 प्रत्येक जण एकमेकाशी भांडत आहे ...कसे होईल महाराष्ट्राचे
@bhausaheb1400
@bhausaheb1400 16 дней назад
Sadavarte ani tuza pappa fakt मोदी😂​@@mahendrasamudra5284
@mitrat7338
@mitrat7338 17 дней назад
यांनी ओबीसी आरक्षण सोडून द्यावं❤
@dipak5075
@dipak5075 16 дней назад
हा सगळा जरागंया चा प्लॅन आहे
@user-xl9rg2ye6z
@user-xl9rg2ye6z 17 дней назад
बरोबर आहे तुम्हच पण लक्ष्याला कही काम नाही
@baburaokagde6567
@baburaokagde6567 16 дней назад
शाब्बास बांधवांनो मराठा समाज सुद्धा तुमच्या रक्षणासाठी सदैव पाठीशी राहील
@ashoknirmal8775
@ashoknirmal8775 17 дней назад
🙏
@user-ku5om3kh5g
@user-ku5om3kh5g 17 дней назад
जय शिवराय, जय मल्हार 🚩
@bharatmore6039
@bharatmore6039 16 дней назад
🙏🏻मी सातार कर आरक्षण हा मुद्दा डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज याच्या प्रेतनाने निवडलेला एक भाग आहे या मुळे डॉ बाबासाहेब यांचा आपल्या प्रत्येक ब्यांवर फोटो असावा त्यांना विसरून कस चालेल 🙏🏻
@Surajxhkl
@Surajxhkl 17 дней назад
तुमचच आरक्षण मागत आहे मनोज😅.. राजकीय आरक्षण आणि केंद्रीय नोकऱ्या मधील आणि योजना मधील आरक्षण🛑🛑
@AjitJoshi686
@AjitJoshi686 16 дней назад
Muslim ?
@parmeshwarubale4752
@parmeshwarubale4752 16 дней назад
​@@AjitJoshi686फडवणीस आम्हाला चालत नाही
@amolgund7771
@amolgund7771 16 дней назад
Ground realities ❤# मराठा# धनगर# मुस्लीम .
@pravinkale2734
@pravinkale2734 16 дней назад
मराठा.धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 17 дней назад
Ami Maratha Tumcha Sobat ahe ...Ghodyacha Pathiwar ani Talwaricha Patiwar apan swaraj miywlay ....Jay Bhawani Jay Shivaji Jay Malar
@omkargaikwad2808
@omkargaikwad2808 16 дней назад
शाब्बास धनगर बांधवांनो ❤ मराठा, कुणबी - मराठा, मराठा - कुणबी हे सर्व महाराष्ट्रातील मायक्रो ओबीसी एका ताटात खातो. हाके हा बाजारू आहे. फक्त वंजारी ओबीसी च फायदा घेतात, हे सर्व ओबीसी नी समजून घेतलं पाहिजे. जय शिवराय जय मल्हार जय सावित्री ❤
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 16 дней назад
धनगर st मराठा obc
@ravindragodse1564
@ravindragodse1564 16 дней назад
धनगर बांधवांना हाके पडळकर शेंडगे यांच खरे रूप कळले आहे
@vasantlangote5465
@vasantlangote5465 16 дней назад
मराठा समाजाचा सुद्धा धनगर समाजाला पाठिंबा आहे आणि त्यांना सुद्धा st मधून आरक्षण मिळावं ही मराठा समाजाचे इच्छा आहे
@ganeshshinde115
@ganeshshinde115 16 дней назад
फडणीस काय बोलले होते धनगर समाजाला आरक्षण देणार आता का देत नाही फडणीस ने सर्वांचे वाट लावत आहेत
@naiknawaresmaths7926
@naiknawaresmaths7926 16 дней назад
एक मराठा लाख मराठा ❤
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 16 дней назад
जय शिवराय ❤
@Rdhealth234
@Rdhealth234 16 дней назад
धनगर आणि मराठा भाऊ भाऊ आहेत.
@nileshkadam3452
@nileshkadam3452 16 дней назад
मराठा धनगर एकच आहेत❤❤❤
@baburaopawar3727
@baburaopawar3727 17 дней назад
❤❤🎉🎉
@SahebraoMadane-kn7pj
@SahebraoMadane-kn7pj 17 дней назад
🎉🎉
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 16 дней назад
जय शिवराय जय मल्हार
@satishmese1036
@satishmese1036 16 дней назад
धनगर बांधवांचे उपकार कधीही मराठा समाज विसरणार नाही
@baburaosolanke561
@baburaosolanke561 2 дня назад
एक नंबर भावाऩ
@NitinJagtap-uh5he
@NitinJagtap-uh5he 16 дней назад
जय शिवराय जय मल्हार.....
@user-ni6lc9fs3e
@user-ni6lc9fs3e 17 дней назад
💛❤️
@Rdhealth234
@Rdhealth234 16 дней назад
येळकोट येळकोट जयमल्हार.
@ashokchavan6588
@ashokchavan6588 16 дней назад
एकत्र लढा
@santoshchavhan2406
@santoshchavhan2406 14 дней назад
जय मलहार जय शिवराय ❤❤❤
@erbajiraobhaide9179
@erbajiraobhaide9179 16 дней назад
आता गावातला मराठा n धनगर एक झाला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळालं पहिजे
@sandeshgawade2160
@sandeshgawade2160 16 дней назад
Dhaynvad dhangar bandhu Loka
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k 16 дней назад
एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही
@Mbbsadmissionabroad
@Mbbsadmissionabroad 16 дней назад
Very good
@rahulnikamrn2284
@rahulnikamrn2284 16 дней назад
🎉🔥⚔️🚩
@user-kn1pj8kd9b
@user-kn1pj8kd9b 17 дней назад
❤❤❤❤❤❤
@sandipghadage8751
@sandipghadage8751 17 дней назад
अरे अस झाल तर सर्वच नेते मंडळींच्या बुडाला आग लागेल .
@adhikravjagtap7851
@adhikravjagtap7851 17 дней назад
Doni smajani aata maharashra chalvava.jay Maharashtra.
@DadasoDongare
@DadasoDongare 16 дней назад
धनगर भावांनो खरच बोलला तुम्ही आभारी आहोत आम्ही मराठे
@sandipsaste1312
@sandipsaste1312 16 дней назад
❤❤❤❤❤❤❤
@navnathkale1629
@navnathkale1629 17 дней назад
Maratha samaj tumchya sobat ahe bhavanno
@ShirishRajeDhoble
@ShirishRajeDhoble 17 дней назад
Jai dhangar
@yadhavpatange7434
@yadhavpatange7434 16 дней назад
पण दादा लक्षीमन हाके हा धनगर समाज आहे म्हणे पण तो वोबीसी समाजाचे नेतृत्व करत आहेत
@purushottampawar3275
@purushottampawar3275 16 дней назад
धनगर समाजाला ST मधे आरक्षण भेटले पाहिजेत
@krishnakarad8825
@krishnakarad8825 16 дней назад
पैशे घेउन जाहिर पाठींबा आहे लोकांचा
@manoharkachare3970
@manoharkachare3970 16 дней назад
Politics..
@laksh2396
@laksh2396 14 дней назад
शरद पवार चा माणूस
@user-bj7bi2zw8k
@user-bj7bi2zw8k 16 дней назад
गोपीचंद मेला का आता
@kirannirwal6072
@kirannirwal6072 17 дней назад
Me ek maratha ahe pn dhangar ki dusre konte samaj bhandhav ekatra gunya govindane rahile pahijel.... Pn he rajkarni aplyala premane rahu denar nahit.. Ani rahili gosht maratha arkshanchi te kaydyat asel tr bhetel... Jativad kartat nete.. Tyamule apan aplyat vaad nka ghalu
@navanathpatil156
@navanathpatil156 16 дней назад
सर्व गोर गरिब जनता एक asun फक्त नेते चुकीचे बोलत आहेत
@JayPubg-rq2ok
@JayPubg-rq2ok 16 дней назад
स्वागत करू नका तुम्हाला st मधून आरक्षण नाही तुमचे नेते मराठा समाजाला जाहीर विरोध केला मग तुम्हाला पाठिंबा नाही नेत्याचे नाव घेऊन बोला म्हणा घरात बसा विरोध नको म्हणून सांगा जरी obc मध्ये मराठा समाज आला तरी कॅटेगरी पडलेल्या समाजाला धक्का लागत नाही (राजकीय) आरक्षण सोडून हा प्रचार करा
@MarotiUgal
@MarotiUgal 17 дней назад
राजे शिवछत्रपतीं जन्माला आले.... मनोज जरागे 🙏🙏🙏🙏🙏
@shubhams2693
@shubhams2693 17 дней назад
💯🚩
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 16 дней назад
2:13 tu evadha bolato tar marathyana sang tyachya porichi dhanagar poranshi lagna karayala, mag bhagh kaay hotey.
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 16 дней назад
3:12 kuthe rahtat maratha aani dhangar ekatra dakhav ki? Kadhi kuthe soyarik jhaliy ka tumachyat?
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 16 дней назад
अरे बाबा तुमची सोयरीक होते का ओबीसीत नावीची आणि माळीची
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 16 дней назад
5:58 tu swatach tharavanar ka ki ST madhye yeto ka bhatakya vimukta madhye; OBC chya madhun aata ghetoy na arakshan separate.
@narayanmore3637
@narayanmore3637 17 дней назад
मराठा धनगर भाऊ भाऊ
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 16 дней назад
मराठा धनगरांना शिवत पण नव्हते एवढी खालच्या जातीचे मानत होते आणि आता पण मानतात पण दाखवत नाहीत इतकेच.
@dattaraomusale6053
@dattaraomusale6053 16 дней назад
मराठा धनगर भाऊ भाऊ.निवडणुकीत तुमची वाट लावू
Далее
JAYANT PATIL ON MANOJ JARANGE PATIL
Просмотров 926