Тёмный

Manoj Jarange Patil | राखीव मतदार संघातील मराठा कोणाच्या मागे राहणार हे 30 तारखेला ठरणार 

TV9 Marathi
Подписаться 12 млн
Просмотров 36 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 185   
@b0ss904
@b0ss904 4 часа назад
महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखेच आहे त्यामुळे आपले उमेदवार प्रत्येक तालुक्यात द्या आपला पूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे
@Samgameing1
@Samgameing1 53 минуты назад
Yacha jar valala nahi 😢😢kay enjergy ahe
@gautamdangade6109
@gautamdangade6109 5 часов назад
एक मराठा लाख मराठा🚩💪✌️
@amolgaikwad8424
@amolgaikwad8424 2 часа назад
एक कुणबी लाख कुणबी
@ajaydesale8188
@ajaydesale8188 5 часов назад
संभाजी राजे तिकीट वाटप करुन भेटायला आले.त्यामुळे त्यांना ही जरा लांबच ठेवा
@NarayanPawar-b4s
@NarayanPawar-b4s 3 часа назад
एक नंबर बोलले भाऊ
@Patil45634
@Patil45634 5 часов назад
एक मराठा लाख मराठा नांदेड जिल्हा
@Radhika-d1p
@Radhika-d1p 40 минут назад
एवढीच पक्ष प्रमुख बनायची हौस होती तर नवीन पक्ष काढायचा ना नट सम्राट 😅 फक्तं समाजाची दिशभूल.
@jyotirambagal3636
@jyotirambagal3636 7 минут назад
Gp re ghantyaa
@shriramBhad
@shriramBhad 4 минуты назад
Comment kartan tuja bapach nav lav agodar
@OnlyJayBhim358
@OnlyJayBhim358 3 часа назад
दलित तुमच्या सोबत येणार कसे 🤣🙏ऍट्रॉसिटी कायदा विरोध कोण करत होते 🤣🙏
@keshavshinde8278
@keshavshinde8278 Час назад
पळ बुल्ल्या 😂
@Samgameing1
@Samgameing1 50 минут назад
@@keshavshinde8278zatya aukatit
@shribaji536
@shribaji536 3 часа назад
हे फक्तं बोलणार आणी पलटणार , आमरण उपोषण गोधडीत च्या आत 1 ते 10 दिवसात संपले ...
@sumitjadhav6261
@sumitjadhav6261 5 часов назад
एक मराठा लाख मराठा 💯🚩🚩💯🚩
@KiranPatil-j9z
@KiranPatil-j9z 5 часов назад
दादा समाजाची फसवणूक आता नको❤
@rmmotivational8457
@rmmotivational8457 5 часов назад
झाली
@eknathlamdade2112
@eknathlamdade2112 5 часов назад
​@@rmmotivational8457मनोज जरांगे पाटील भगवी दस्ती वापरतात म्हणून आणि श्रीरामाची पुजा करतात म्हणून आणि भगवा झेंडा वापरतात म्हणून तुम्ही जर विरोध करीत असाल तर तुम्ही हिंदुविरोधी हिंदूद्रोही धर्मद्रोही पाकिस्तानी, बांगलादेशी अफगाणिस्तानी खलिस्तानी देशद्रोही आहात
@ThetKarbhar
@ThetKarbhar 4 часа назад
@@rmmotivational8457काहीही झाली नाही. आस फक्त गैर मराठा असलेल्याना च वाटत आहे
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 4 часа назад
तू बरोबर बीजेपी चा माणूस आहे तुला काय अश्रू कळणार
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 4 часа назад
तो निम्मा बीजेपीचा निम्मा महाविकास आघाडीचा माणूस आहे तू स्वतःला एका बरोबर ठेव
@BankatLahoti007
@BankatLahoti007 2 часа назад
जरांगे विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत "तुतारीच" वाजवणार... हि "काळया" दगडावरची"पांढरी" रेघ आहे.
@balapa890
@balapa890 28 минут назад
लाभले आम्हास भाग्य आदरणीय श्री मनोज दादा जरागें पाटील 🚩🚩 श्वास आपला 🙏 एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩
@Dk5121M
@Dk5121M 2 часа назад
आता गुप्त बैठका का होतात समाजा समोर घ्या पाटील
@job9173
@job9173 Час назад
समाजाला विश्वास आहे... तुम्ही तुमचं पहा..
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 3 часа назад
Direct 30 नोव्हेंबर ला निवडून आलेले उमेदवार जाहीर करा 😂😂
@neauxgamer0085
@neauxgamer0085 Час назад
तारीख पे तारीख एक नंबर
@svkrealknowledge4520
@svkrealknowledge4520 3 часа назад
मंगेश साबळे यांना उमेदवारी द्या, चांगला माणूस आहे, तुम्ही तागद लावा.
@SantoshShukla-s2b
@SantoshShukla-s2b 3 часа назад
आमचे दादा सगळ्यांचे बाप आहेत बाप बापच असतो
@punjarambhutekar5753
@punjarambhutekar5753 5 часов назад
तारीख पे तारीख
@kshirsagar4321
@kshirsagar4321 4 часа назад
आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार ❤🎉
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 3 часа назад
Tyaca halvt bs aani aarksna gheun dakhv
@kshirsagar4321
@kshirsagar4321 2 часа назад
@@sarjeraoyadav2912 आम्ही सदैव मनोज जरागे पाटील यांच्या सोबत च आहोत आणि राहणार पाटील आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील तस ❤ च ❤ बरका
@shubhams2693
@shubhams2693 Час назад
सर्व मराठा समाज जरांगे पाटील सोबत आहे 💯🚩
@amoljaybhaye4506
@amoljaybhaye4506 3 часа назад
भाषा चेंज झाली पण आता पहिल्यापेक्षा
@sureshsupekar9508
@sureshsupekar9508 4 часа назад
दादा तुम्ही कोणीही उमेदवार देऊ नये नाहीतर आपली आहे तेवडी पण ejjat जाईल,कारण मराठा समाज हा खेकद्या सारखा तो कधीच एकी दख्वत nhi tymule आपले उमेदवार जर पडले तर तुमचं आंदोलन कायमच मोडून निघेल, tymule कोणाला पडायचं हे तुम्ही सांगा ते आम्ही सर्व मिळून पाडू,
@pradippawar2203
@pradippawar2203 51 минуту назад
एक मराठा कोटी मराठा एकनिष्ठ पाटलासोबत मनोज दादा जरांगे पाटलांचा आदेश आला की लागा तयारीला आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे भावी आमदार गजानन बेदरे सर अंमळनेर फिक्स भावी आमदार ❤❤
@rekhakantode9202
@rekhakantode9202 Час назад
एकच दादा मनोज दादा 💪
@SharadDhawale-mp6cr
@SharadDhawale-mp6cr 45 минут назад
आता फक्त पाटील सरकार 🚩🚩🚩
@ChandrakantChavan-d7u
@ChandrakantChavan-d7u 2 часа назад
जरांगे पाटील तुमच्या पाठीमागे समर्थ सगळा महाराष्ट्र आहे
@raje_73
@raje_73 5 часов назад
29 ला last date आहे nomination chi😂😂😂
@Kanishkvenkteshvar
@Kanishkvenkteshvar 4 часа назад
Form भरले की बुवा 😂😂😂😂😂😂😮😮😮😮😮
@sandippatil2465
@sandippatil2465 4 часа назад
😢😢😢😢😢
@sandippatil2465
@sandippatil2465 4 часа назад
​@@Kanishkvenkteshvar secular jumlawadi
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 5 часов назад
एक मराठा कोटी मराठा ओन्ली मनोज पाटील 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ajayshinde3
@ajayshinde3 42 минуты назад
यूवराज संभाजी राजे नी सांगितलेली मुद्दे बरोबर आहेत तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे अपक्ष आमदार ना व्हिप नसतो प्रचार कधी करणार
@akashg5468
@akashg5468 4 часа назад
😂 ha एका जागेवरच बसून तुतारी वाजवतो... जरागे
@baluphalke4261
@baluphalke4261 3 часа назад
तू तुझं बघ रे
@shivajigadage597
@shivajigadage597 55 минут назад
मी मराठाच आहे तरी जरांगेनी मराठा ऊमेदवार दिले तर आम्ही मराठे पाठिशी राहनार. प्रत्येक पक्षाच्या ऊमेदवाराविरुद्ध ऊमेदवार द्यावा लागेल. बिजेपीलाच फक्त टार्गेट करत राहु🎉 नये.शरद पवार याला समर्थन देणे बंद कर. ततेरो
@GaneshThakre-bl3jk
@GaneshThakre-bl3jk 4 часа назад
Only Patil❤❤❤
@newrockstarshubhamchaudhar6581
@newrockstarshubhamchaudhar6581 4 часа назад
29 तारीख शेवटची तारीख आहे😂😂😂
@PanchalVinyak
@PanchalVinyak 3 часа назад
ओनली बीजेपी शिवसेना सिंदे
@rke8783
@rke8783 2 часа назад
मनोज दादा 288 पैकी 288 उभे करा कोणाला पडायचं आणि कोणाला निवडून आणायचं सगळी जबाबदारी आपणच का घ्यायची
@priyakadam1195
@priyakadam1195 4 часа назад
Patil patil patil patil patil ❤❤🎉🎉
@TanajiDoltade
@TanajiDoltade 5 часов назад
मनोज दादा जरांगे तुम्ही शरद पवाराची तुतारी काय वाजवू नका नाहीतर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज तुमच्यावर नाराज होईल आणि एका राजकीय पक्षाचा ठेका घेतलाय असं समजतील
@PralhadZirpe
@PralhadZirpe 5 часов назад
हाके साहेबांना उमेदवार उभे करायला सांगा
@tejas569
@tejas569 4 часа назад
​@@PralhadZirpeहाके चेक बाऊन्स प्रकरणात अडकलाय 😂
@shan-k4y
@shan-k4y 3 часа назад
पाटील पण चेक बाऊस केस मधे आहेत ...😂काही असो तुतारी वाजवू नका ...अमी सोबत आहोत पण आपले उमेदवार आपले राहावे ​@@tejas569
@yashpalkamble358
@yashpalkamble358 27 минут назад
घाबरणारा कधीचं योध्दा होत नाही
@SominathMohite-np3qd
@SominathMohite-np3qd 58 минут назад
एक मराठा लाख मराठा
@yogeshbhagat9907
@yogeshbhagat9907 55 минут назад
राजकारण आपला विषय नाही म्हणत होता हा
@shailendrakonde6996
@shailendrakonde6996 4 часа назад
Ek maratha lakh maratha
@JagannathGadakh
@JagannathGadakh 4 часа назад
देवेंद्र गाणे वाजणार शरद पवार नाव घेणार नाही त्यामुळे
@KairtkMagar-qp8kz
@KairtkMagar-qp8kz Час назад
मनोज दादा तारीख पे तारीख कोणतातरी एक जाहीर नसेल तर मराठा समाजाचा अपमान करू नका मराठा समाज
@deepakpatil3723
@deepakpatil3723 4 часа назад
सर्व जाती धर्माच्या गरजवंत गरीब शेतकरी बहुजन वंचित कामगार शेतमजूर अपंग वंचित बहुजन यांनी एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना भाजप तुतारी या माजलेल्या प्रस्थापित कारखानदार घराणेशाही शिक्षणसम्राट पतसंस्थावाले बॅकवाले या प्रस्थापित अतिरेक्यांचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त केल्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला जय शिवराय जय भिमराय जय अहिल्या जय आणा भाऊ साठे जय बसवेश्वर जय बाबासाहेब आंबेडकर.., माजलेल्या प्रस्थापित कारखानदार घराणेशाही शिक्षणसम्राट पतसंस्थावाले बॅकवाले दुध संघवाले या प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त होणारच.,.
@PravinJadhavmh
@PravinJadhavmh 5 часов назад
पाटील 🚩🚩
@govindpadole1036
@govindpadole1036 Час назад
एक मराठा कोटी मराठा👏✊👍 फक्त मनोज जरांगे पाटील👏✊👍
@bapumore5533
@bapumore5533 Час назад
गोर गरीबांचा एकच नेता आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤
@nagoraodasharathe3464
@nagoraodasharathe3464 2 часа назад
दादा.सोबतच.
@ganeshdeshmukh2752
@ganeshdeshmukh2752 Час назад
दादा उमेदवार दिला तर सर्व मराठा समाज तुमच्या पाठीमागे राहील कोणालाही पाठिंबा देऊ नका सगळे सारखेच आहे
@Gy4fd
@Gy4fd 3 часа назад
बहुजनांचा प्रामाणिक नेता ✌️
@KabirGaikwad-hy9ox
@KabirGaikwad-hy9ox 45 минут назад
288 उभे करा दादा❤
@vikassurve6207
@vikassurve6207 4 часа назад
जरांगे पाटील सांगतील तो अंतिम निर्णय असेल
@MND44
@MND44 Час назад
शेठ पवार साहेब च्या ताई ना मुख्यमंत्री करायचंय...असा बोलू नका...
@ManikraoMhaske-x8z
@ManikraoMhaske-x8z 43 минуты назад
जा्रांगे पाटील संभाजी राजे, बचू कडू, राजू सेट्टी आणि राजरत्न आंबेडकर या सर्वानी मिळून लढा तरच आपला फायदा होईल अपक्ष नको दादा अपक्ष चा घोडे बाजार होईल
@dattadhande8615
@dattadhande8615 3 часа назад
एक मराठा कोटी मराठा जरांगे समर्थक फक्त
@jyotisakhare1089
@jyotisakhare1089 3 часа назад
288 उभा करा
@keshavshinde8278
@keshavshinde8278 Час назад
पाटील ❤💪
@ShrikantMandhre-gp4fb
@ShrikantMandhre-gp4fb 14 минут назад
कर्जत जामखेड मध्ये कोपरडीच्या ताईच्या घरात उमेदवारी द्या पाटील
@Sanjay-sk6qm
@Sanjay-sk6qm 4 часа назад
यायचा समाज त मोठा ये मग दलित मुस्लिम कशाला
@sureshkhade211
@sureshkhade211 3 часа назад
बावळट आदमी काय बोलतंय कळत नाही
@amrutmali9963
@amrutmali9963 4 часа назад
Only BJP 😅
@KundalnandeKundalnande
@KundalnandeKundalnande 4 часа назад
जय शिवराय 🎉🎉🎉
@musicaljourney5179
@musicaljourney5179 Час назад
अगोदर धनगरांना नंतर sc समाजाला आता मुस्लिम समाजाला असं कसं चालेल
@dattadhaygude3891
@dattadhaygude3891 3 часа назад
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
@jyotirambagal3636
@jyotirambagal3636 7 минут назад
Manoj jarange patil only
@niranjangiri6197
@niranjangiri6197 4 часа назад
अपक्ष उमेदवार दिल्यास सर्व समाजातील मदत करतील कुठलाही पक्ष नको अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
@SureshJadhav-cj9cp
@SureshJadhav-cj9cp Час назад
पाटील दोघांना पण सपोर्ट करू नका तरच आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार शरद पवारला सपोर्ट केला तर आम्ही नाही तुमच्या सोबत कट्टर हिंदू 96 कुळी मराठा
@JagannathGadakh
@JagannathGadakh 4 часа назад
दुध का पाणी होणार 20 दिवस राहिले
@laxmanmisal-p1b
@laxmanmisal-p1b 2 часа назад
50 उमेदवार आल्यावर कोणा सोबत काम करणार
@nitinmunde3733
@nitinmunde3733 4 часа назад
येऊन येऊन येणार कोण पाटलांच्या उमेदवारा शिवाय दुसरा कोण फक्त जरांगे पाटील
@Rohan-s2f
@Rohan-s2f 4 часа назад
Tu tr vanjari asel n tari Sudda asa kasa karu shakta
@SumitMohite-3112
@SumitMohite-3112 3 часа назад
🚩🙏💝⛳❤‍🩹💛❣️❤ Power of The Patil ❤❣️💛❤‍🩹⛳💝🙏🚩
@swapnilthorat9694
@swapnilthorat9694 2 часа назад
मराठा समाजाचे 288 उमेदवार द्यावे नवीन...विरोधक व सत्ताधारी मराठा आरक्षण देणार नाही
@gajanankadam5839
@gajanankadam5839 3 часа назад
एक मराठा सहा कोटी मराठा 🎉
@satishbhagat6609
@satishbhagat6609 3 часа назад
एक मराठा कोटी मराठा
@vaibhavbhogade894
@vaibhavbhogade894 4 часа назад
एक मराठा लाख मराठा🎉🎉
@Ajaypatil-ig8nf
@Ajaypatil-ig8nf 2 часа назад
Rohit pawar chya IT cell ne comment kelya ahet dolya samor samajach nukasan hot asatana konatahi jatiwant maratha jarange sobat nahi 🙏🙏
@Ajaypatil-ig8nf
@Ajaypatil-ig8nf 2 часа назад
Ajun thode diwas nantr tich chapati Ani tich udhar😂😂😂
@vishalpatil6644
@vishalpatil6644 3 часа назад
सर्व ठिकाणी उमेदवार देऊ नका उगाच भाजपला फायदा होईल
@maruti1
@maruti1 2 часа назад
ओन्ली पाटीप 🚩
@sidramshinde6839
@sidramshinde6839 5 часов назад
ही सगळी बारामती ची करामत आहे. फक्त आणि फक्त भाजपा.
@Indian_5555-l5
@Indian_5555-l5 2 часа назад
तू दहा बापाची करामत आहेस😂 तु पक्षाची चाटुगिरी करत बस तुझी तिच लायकी आहे 🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩 जय भवानी जय शिवराय 🚩🚩
@niranjangiri6197
@niranjangiri6197 4 часа назад
दादा केज राखीव विधानसभा मतदार संघ श्री विलास रामभाऊ काळुंके यांना उमेदवारी द्यावी अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न
@sagarwanjol9371
@sagarwanjol9371 2 часа назад
एक मराठा लाख मराठा जय शिवराय ❤❤❤
@kshirsagar4321
@kshirsagar4321 4 часа назад
आता कस पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील पाटील म्हणतील ❤ तस 🎉 च ❤
@abhedanandnulkar1851
@abhedanandnulkar1851 5 часов назад
हा काय आहे? ह्याचा बोलविता धनी कोण?
@Marathimaaybhumi
@Marathimaaybhumi 5 часов назад
अखंड मराठा समाज, सर्वसामान्य महाराष्ट्राची जनता, प्रत्येक जातीचा प्रामाणिक निष्पक्ष मतदार, कित्येक वर्ष न्याय मिळेल अशी आस लावून बसलेला बळीराजा.. या दिवाळीला... ईडा पीडा जाऊ दे, बळीच राज्य येऊ दे.
@Goremauli.patil.
@Goremauli.patil. 5 часов назад
आता अजून कोणता धणी पाहिजे तुला आता पाटील उमेदवार उभा करत आहे.आता काय पाहिजे तुला.....मराठा दलीत मुस्लिम सगळे पाटील सोबत आहे...
@bhushanpansare6840
@bhushanpansare6840 5 часов назад
Only patil 🚩
@tejas569
@tejas569 4 часа назад
काही लोक अजुन स्वप्नात आहे
@vikassurve6207
@vikassurve6207 4 часа назад
abhedan तुझा बोलवता धनी कोण आहे देवेंद्र का वडापाव किंग
@dnyaneshwarkudar339
@dnyaneshwarkudar339 4 часа назад
दादा भोकरदन ला पण उमेदवार द्या
@Mahakal_Bhakt-g777
@Mahakal_Bhakt-g777 25 минут назад
डॉ.कोरडे ,कलावती हॉस्पिटल वाले हे उमेदवार आहेत
@govindmaskepatil2410
@govindmaskepatil2410 4 часа назад
@rameshwarsawant9626
@rameshwarsawant9626 4 часа назад
Only jarange Patil
@GaneshJoshi-e5r
@GaneshJoshi-e5r 3 часа назад
29 Oct last date ahe nomination file karayachi.
@babatagade6494
@babatagade6494 4 часа назад
पाटील सांगतील तेच
@pundliksusundre9901
@pundliksusundre9901 3 часа назад
Only jarange patil
@saurabhthombre2233
@saurabhthombre2233 2 часа назад
12 maticha paliv😅
@DattaPawale-v9b
@DattaPawale-v9b 2 часа назад
बहूजनांचा प्रामाणिक नेता गोर गरीब जनता मायबाप लक्षात ठेवा विसरू नका कायम निस्वार्थ माणूस जरांगे पाटिल सोबत कायम पाटिल💪💪🙏
@vishaljagtap437
@vishaljagtap437 2 часа назад
जय जारांगे❤
@MunjajiBhujbal
@MunjajiBhujbal 3 часа назад
जय शिवराय
@dhanorilohegaon3472
@dhanorilohegaon3472 17 минут назад
Dalit mojat nahit 😅😊😂
@RaheRadhe-k8x
@RaheRadhe-k8x 4 часа назад
Jay ho
@suryakantbhujbal2612
@suryakantbhujbal2612 4 часа назад
😂😂 तारीख पे तारीख 😂😂
@prem-9637
@prem-9637 4 часа назад
288 दादा नो comprimise
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 3 часа назад
Tuja pawar canpnya mahit kaun denar aahe ka
@HimmatKale-ok1cg
@HimmatKale-ok1cg 2 часа назад
आता कसं पाटील म्हणतील तसं एक मराठा लाख मराठा
@bapuraobabar8876
@bapuraobabar8876 3 часа назад
Dalit samaj matdan nahi karnar
Далее
Только ЕМУ это удалось
01:00
Просмотров 610 тыс.
На самом деле, все не просто 😂
00:45
новое испытание
00:40
Просмотров 149 тыс.
Только ЕМУ это удалось
01:00
Просмотров 610 тыс.