ज्यांना आरक्षण आहे त्यांच्या बरोबर कसली आघाडी?? मुस्लिम ews मध्ये ,, ...आमचा राजा ज्यांच्या बरोबर लढला व इतिहास घडवला .. त्यांच्या बरोबर कधीही हिंदू मराठा,कुणबी जाणार नाही...आमचा धर्म नाही राहिला तर जात कुठून राहणार...राजकारण,जात,आरक्षण या पेक्षा धर्म श्रेष्ठ आहे. जय हिंद
एक च आवाज श्री मनोज जरांगे पाटील जिंदाबाद आप आगे बढो जनता आपके साथ हैं हुकूम शाही हटाव महाराष्ट्र राज्य और संविधान बचाओ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ता धारी व विरोध क भुईसपाट होणार
जरंगे पाटील साहेब अगदी बरोबर बोलले तुम्ही. मराठा समजाचा हिंदुत्वाच्या नावावर फक्त वापर चालू आहे. आम्हला फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच हिंदुत्व मान्य आहे. एक मराठा लाख मराठा
Saheb dharma sathi ladhnarya chatrapati sambhaji maharajana aathava,je lok aata sath denar aahet te only hindu madhe phut padnyasathi aani 3,4 wela jikun aarkshan cha a dila nahi tyana sattet aannya sathi aahe
Dusara kejariwal honar tumcha aata ... aandolan jo paryant aandolan asate to paryant public suport asato .. aandolan satta kendrat gele tar mag te ek political party hote
सोथा ला हिंदुत्ववादी म्हणरे उपुख्यमंत्री देवेंद्र जी पत्नी याचा घरी रियाज आली सोबत गान बनवून डान्स केला तो मुस्लिम सोबत डान्स करून त्यांना हुंदुत्वादी म्हणता मग जारागे पाटील बरोबरच आहे