पडतय वाटतय.... रडाय😢 लागलय ! परत खाटावरच बरा... बारामतीचा तालुक्याचा विकास,हवेली तालुक्याचा, दौंड तालुक्याचा विकास,भोर वेल्हा मुळशी तालुका कसा विकास झालाय बघ जरा...पुरंदर लुटून खाल्लाय हुशारानं. आज हि अवस्था योग्यच आहे..तुझी 😢
बापू हाच शब्द तुम्ही आणि महायुती नेते यांनी 203 भोर विधानसभा साठी शब्द दिला होता कुलदीप तात्यासाहेब कोंडे ना त्याच काय झालं त्या शब्दाला काय आहे का नय किंमत
बापू सगळं आपल्या मनासारखे होवो ! मात्र तसे झाले नाही तर दगाबाज कुटुंबियांवर विश्वास ठेवण्याची चूक झाली म्हणा नी बारामतीत सांगली पॅटर्न राबवता येतो का पाहा ?
काय बोलताय बापू, लोकसभेच्या वेळी जनतेच्या हितासाठी मागे घेतला? जनतेला काय दुधखुळे समजता का? आपण आपल्या स्वार्थासाठी दादा व पवार कुटूंबावर खालच्या थरावर टिका करून जनतेची सहानभुती मिळविण्यासाठी टिका केली. सगळे विसरतील पण अजीत दादा आयुष्य भर विसरणार नाही. आता दादा तुमचा करेक्ट कार्यक्रम करणारच 😅
शिवतरे बापू साहेब तुम्ही तालुक्यातील तरूणांना रोजगार निर्मिती साठी पंधरा वर्षांत काय काय उभारले शाळा, काॅलेज, बॅंक, पतसंस्था, दुध संघ,कंपन्या काहीही नाही. निवडणूक आली की फक्त गुंजवणी आठवते. निव्वळ लबाडी 😂😂😂