Manoj Jarange Patil Letest : या कारणामुळे मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना आपलंस केलंय | Dr. Ramesh Suryvanshi
एकीकडे ओबीसी एल्गार मेळाव्याच्या जाहीर सभेसाठी काही ठिकाणी गर्दी न जमल्याने रिकाम्या खुर्च्या जमा करण्याची नामुष्की आयोजकांवर आली तर दिवसेंदिवस मनोज जरांगे यांच्या जाहीर सभा गर्दीचा नवनवीन उच्चांक गाठत आहे. Manoj Jarange यांच्या जाहीर सभेला इतक्या मोठ्या प्रमाणात लोक गर्दी का करीत आहे किंवा मनोज जरांगे यांच्या सभेला एव्हडी गर्दी का होते, मनोज जरांगे यांच्याकडे अशी कोणती जादू आहे कि ज्यामुळे एव्हडी गर्दी जमत आहे. याबद्दल डॉ. रमेश सूर्यवंशी सर यांच्या सोबत सविस्तर बातचीत केली आहे.
#Dr.RameshSuryvanshi
#manojjarangepatil
#मनोजजरांगे
#rajendrabhosale
#Manthanmarathi
#मंथनमराठी
manoj jarange patil,manoj jarange,tv9 marathi batmya latest,manoj jarange patil live,tv9 marathi latest news,manoj jarange today live,manoj jarange patil latest news,manoj jarange patil latest update,manoj jarange news,manoj jarange patil maratha protest,nitesh rane on manoj jarange patil,manoj jarange patil on nitesh rane,manoj jarange patil today,manoj jarange patil live today,nitesh rane speech on manoj jarange patil
6 окт 2024