Тёмный

Manoj Jarange Patil VS Chhagan Bhujbal | भुजबळांच्या त्या टीकेवर जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर 

Saam TV
Подписаться 4,8 млн
Просмотров 1,2 млн
50% 1

Manoj Jarange Patil VS Chhagan Bhujbal | भुजबळांच्या त्या टीकेवर जरांगे पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर | OBC | Maratha Aarakshan | Saam TV
#manojjarangepatil
#chhaganbhujbal
#marathilivenews
#maharashtranews
#marathareservation
#marathaaarakshan
#obc
#obcreservation
#politics
#marathinews
#marathilivenews
Uploaded by : S. Vike
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
--------------------------
साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | मराठी बातम्या
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 546   
@cinemapavilion7574
@cinemapavilion7574 10 месяцев назад
पाचवी शिकलेल्या व्यक्ती ला पण आपले म्हणणे मांडण्याची अधिकार ही भारतीय सविंधानाची खरी ताकद आहे.
@rajashreemande7439
@rajashreemande7439 10 месяцев назад
छगन ला संविधान पण माहिती नाही आणि दुसऱ्याच शिक्षण काढतोय 😂😂🤣🤣
@umakantkale5114
@umakantkale5114 6 месяцев назад
😂
@SMasalage
@SMasalage 4 месяца назад
Mi ko ii😂🎉😮❤ by​@@rajashreemande7439
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 10 месяцев назад
भुजबळला भविष्यात खुप पश्चात्ताप होणार.
@raj-khotmarathawarriorclan
@raj-khotmarathawarriorclan 10 месяцев назад
Bhujbal cha pati magaya tarbujya ahya
@kk59596
@kk59596 10 месяцев назад
शट्ट सांगतोय महाराष्ट्र फक्ट मराठा समाज राहतोय का.
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 10 месяцев назад
@@kk59596 शट्ट तुझं नाव आहे की तुझ्या बापाचं?.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 10 месяцев назад
भुजबळ आज सत्तरी च्या पुढे गेले आहेत,त्यांचा भविष्यकाळ पश्चात्तापात नक्कीच जाणार नाही, त्यांनी महाराष्ट्रात स्वताची ओळख निर्माण केली आहे, भुजबळ साहेब हे नेहमीच साहसी राहिले आहेत,आता या वयात सुद्धा, सरकार सुद्धा त्यांचे काहीच बिघडवू शकत नाही.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 10 месяцев назад
काय करतील, पुन्हा तुरुंगात पाठवतील,ते तयारच आहेत, पण कोणीही असा संपूर्ण महाराष्ट्र वेठीस धरु नयेत.
@d.m.5410
@d.m.5410 10 месяцев назад
छग्या, आरक्षण मिळवुन द्यायला शिक्षण व शुद्ध भाषेची गरज लागत नाही, तर प्रामाणिक व निस्वार्थी, समाजाचा सेवक लागतो अन् तोच सेवक जरांगे पाटील आहेत
@kailasbachhav8586
@kailasbachhav8586 10 месяцев назад
जरांगे पाटील साहेब तुमच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र उभा राहणार
@navnathvirkar371
@navnathvirkar371 8 месяцев назад
पण नोकरी नाही ना..
@kailaskate7848
@kailaskate7848 10 месяцев назад
सत्तेचा माज
@रावसाहेबडकले
@रावसाहेबडकले 10 месяцев назад
ते.पाचवी शिकले.आख्खे.दिल्लेवाले.झुकले.❤❤यायाच.आम्हा.मराठ्यांना अभिमान आहे. तू.छग्या.तु.जेवढा.शिकला.तेवढाच.हुकला 😂😂
@BadrinathPanpatte
@BadrinathPanpatte 10 месяцев назад
😂😂😂
@minakshideshmukh4799
@minakshideshmukh4799 10 месяцев назад
😁👍
@mrabhiytff3231
@mrabhiytff3231 7 месяцев назад
Padha likha chor chagya 😅😅😅😅
@navnathkadam5808
@navnathkadam5808 10 месяцев назад
जामिनावर बाहेर आहे., क्लीन चिट मिळण्यासाठी नाटक. मोदी किती शिकले भाऊ. एक चहा विकणारा. दुसरा हार..,.
@RajPatil-bk2ju
@RajPatil-bk2ju 10 месяцев назад
100% Right
@janavishinde9937
@janavishinde9937 10 месяцев назад
एक दिवस स्वतःच्या समाजासाठी उपाशी आणि बिना पाण्याचा राहून दाखव छगन😂😂
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial 10 месяцев назад
छगन आपल्या सारखं जेवत नहीं तो फक्त पैसे खातो
@janavishinde9937
@janavishinde9937 10 месяцев назад
@@ParikshitPawarOfficial Right bro
@rushi__4003
@rushi__4003 10 месяцев назад
पिठलं भाकरी खातो रोज छगन साहेब 😂
@Jay_Maharstra
@Jay_Maharstra 6 месяцев назад
कांदा पण खातो 😅​@@rushi__4003
@kishorjadhav1332
@kishorjadhav1332 10 месяцев назад
छगन तु शिकलेला असून तरी काय फायदा संपूर्ण महाराष्ट्र लुबाडून खल्लास आणि जेलवारी करून आला आहेस........😮
@qofsalt8478
@qofsalt8478 10 месяцев назад
हे प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला लागू होते. त्यांना पण सांग जाऊन😂
@sureshdate6162
@sureshdate6162 10 месяцев назад
Puna jelmadye जा yas tayar raha
@bhagvatjadhav695
@bhagvatjadhav695 8 месяцев назад
छगन वांगी विकत होता पुलाखाली शरद पवाराने ह्या हरामखोर छगन ला राजकारणात आनलय
@shivramtambe198
@shivramtambe198 10 месяцев назад
भुजबळ तु 10. वी 4 वेळेस नापास आहेस तु शिक्षण विचारतोस
@BHIMRAOSawant-m4w
@BHIMRAOSawant-m4w 10 месяцев назад
मनोज जरांगे यांचे शिक्षण महत्वाचे नाही, मराठा समाजाचे त्यांनी रक्षण केले हे महत्त्वाचे आहे
@ffgamar9383
@ffgamar9383 10 месяцев назад
६ छग्या निट बोल
@mrabhiytff3231
@mrabhiytff3231 7 месяцев назад
😅😅😅😅😅😅😅chor chagya😅😅😅
@vishwaschitare-o1k
@vishwaschitare-o1k 10 месяцев назад
छातीत कळ येईल, महाराष्ट्र ते दिल्लीतील महाराष्ट्र सदन,सोडले नाही,
@prakashbhingardeve6454
@prakashbhingardeve6454 10 месяцев назад
ज्या समाजावर मागास दलीत म्हणून अन्याय झाला त्या समाजाची कोणी पण नेता बाजू घेवू आम्हाला त्याचा अभिमान आहे कारण तो सत्या बरोबर आहे आज बाबा साहेबांनी मागास वर्गीय समाजाला संविधान नावच ब्रम्हास्त्र दिल आहे नाही तर काही जराश्या चुकिवर अन्याय करणारे भरपूर आहेत.🙏
@rutujapatiljaybhawani
@rutujapatiljaybhawani 10 месяцев назад
तू किती शिकला आहेस बेसन वाल्या...
@anandgaudar6495
@anandgaudar6495 10 месяцев назад
Besan Walyaaa hee hee😂😂😂😂😂
@sainathpawar4741
@sainathpawar4741 10 месяцев назад
Machenical enginearing in America University any questions
@rutujapatiljaybhawani
@rutujapatiljaybhawani 10 месяцев назад
@@sainathpawar4741 तरीही घोटाळा करायची का वेळ आली रे?
@35pavanjadhav23
@35pavanjadhav23 10 месяцев назад
​@@sainathpawar4741mg tumhi kdhi ghenar tikadach education.... 🤔
@BadrinathPanpatte
@BadrinathPanpatte 10 месяцев назад
तूच जाय एकदा परत 6गन ला घेऊन शिकायला आम्ही तर कुनबी हाय ना आम्ही काय कराव शिकुन पाँचवी बास जले
@kiranb6898
@kiranb6898 10 месяцев назад
जरांगे हे १२ वी शिकलेले आहेत. आणि छगन मंत्री हे १० वी शिकलेले आहेत.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 10 месяцев назад
भुजबळ हे स्थापत्यशास्त्र अभियंता आहेत.
@a_k_a_s_h_1k
@a_k_a_s_h_1k 10 месяцев назад
छगन भुजबळ साहेबांचे मराठी हिंदी इंग्लिश सर्व भाषेवर प्रभुत्व आहे.. ❤
@BadrinathPanpatte
@BadrinathPanpatte 10 месяцев назад
म्हणून च तर जेल मध्ये jaun आलाय त्याला भारत रत्न दया
@ganapatipatil5713
@ganapatipatil5713 10 месяцев назад
Chagan ...cha. Bombay....plan ...
@NivruttiNarute
@NivruttiNarute 3 месяца назад
🎉
@jalindarkakade3439
@jalindarkakade3439 10 месяцев назад
डोक पाहीजे शिक्षन नाही लागत
@job9173
@job9173 10 месяцев назад
Right .. wa wa
@qofsalt8478
@qofsalt8478 10 месяцев назад
मग एवढं च आहे तर कशाला तुम्हाला शैक्षणिक आरक्षण पाहिजे. लाडवा की डोक😂😂
@vish5718
@vish5718 10 месяцев назад
खूप वाईट परिस्थिती आहे रे जिरायती शेतकरी मराठ्यांची ...😢
@sach96k
@sach96k 10 месяцев назад
परत दिलाय शेपटावर पाय..... उपट काय ते
@nageshpatil9900
@nageshpatil9900 10 месяцев назад
😂😂
@subhashpatil6981
@subhashpatil6981 10 месяцев назад
एक वेळा नाही दहा वेळा उपट
@khatarnakvishal6082
@khatarnakvishal6082 7 месяцев назад
❤❤❤❤
@RameshRameshp-j2q
@RameshRameshp-j2q 7 месяцев назад
Jay bolo Jay Bheem
@Shantata-e9n
@Shantata-e9n 10 месяцев назад
भुजबळ फसनवीस चे प्यादे..! लक्ष देऊन महत्व वाढवू नका..! वर्षापूर्वी यांना कोणी विचारत नव्हत!🚩
@hrk3212
@hrk3212 10 месяцев назад
Bhujbal no 1 leader of ओबीसी..ekach parv OBC sarv
@ashapatil3221
@ashapatil3221 Месяц назад
जरांगे भाऊ🎉🎉
@kishorborse6623
@kishorborse6623 10 месяцев назад
O B C साठी काय केलं 5000 कोटींची संपत्ती स्वतः साठी केली हे सांगा भुजबळ
@DattaBaBuroGavitre
@DattaBaBuroGavitre Час назад
बरोबर बोलले आहे छगन भुजबळ साहेब
@ganeshpardhan7981
@ganeshpardhan7981 4 месяца назад
ओन्ली छगन भुजबळ साहेब आगामी विधानसभेला दाखवून दिले पाहिजे एकच पर्व ओबीसी सर्व
@AjiWagg
@AjiWagg 4 месяца назад
Great👍 bhujbal saheb
@vikaskadam4820
@vikaskadam4820 10 месяцев назад
मनोज जरांगेचे शिक्षण किती हे महत्त्वाचे नाही पण छगन भुजबळ जर उच्च शिक्षित असतील तर त्याचा काहीच उपयोग नाही. कसं बोलावं हे शिकण्यासाठी त्यांना परत शाळेत जायला लागेल.
@ramkumarraiwadikar3203
@ramkumarraiwadikar3203 10 месяцев назад
मागे दहावी पास पुढे अखंड बारावी चालू ,येथे मुख्यमंत्री ४ पास चे होऊन गेलेत ! सेवा, व्यवसाय किंवा राजकारणासाठी संविधानात कुठे शिक्षणाची अट आहे ?🤔🤗
@navnathmandlik7117
@navnathmandlik7117 10 месяцев назад
कुणी किती शिकले तरी नोकऱ्या आहेत कुठे ना आरक्षण वाल्याना ना बिना आरक्षण वाल्याना 🤔🤔🤔
@kiranb6898
@kiranb6898 10 месяцев назад
नोकऱ्या नाही भेटल्या तरी शिक्षण भेटेल, आणि fees वाचेल.. आम्ही काय येडे नाही भो
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 10 месяцев назад
​@@kiranb6898राजकीय आरक्षण सुद्धा मिळेल
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial 10 месяцев назад
तू सांगतोय का विचारतोय 😂
@parmeshwarsargar8541
@parmeshwarsargar8541 8 месяцев назад
भुजबळ साहेब तुम्ही 475 जातीचे नेत्रुत्व करता याचा गर्व वाटतो
@shekha1
@shekha1 10 месяцев назад
छगन भुजबळांची भुमिका योग्य आहे 👍 कोणिही याव आणि obc मधुन आरक्षण मागाव , आरक्षण हे दुकानातल बिस्कीट किंवा चाॅकलेट नाही , आई दे नाहीतर उपाशी राहिन आशिगत जरांगेची झाली आहे 😂😅
@mangeshmore1363
@mangeshmore1363 10 месяцев назад
७० वर्षे झाली अजून किती उपा
@AjiWagg
@AjiWagg 4 месяца назад
😄😁😆😅😅
@sujatamahale5208
@sujatamahale5208 10 месяцев назад
सुशिक्षित असणे व सुसंस्कृत असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. शिक्षण कमी असले तरी सभ्य भाषा वापरता येते कारण ते आपण स्वतःच ठरवायचे असते .....जाहीरपणे समाजात वावरताना ह्याचे भान ठेवणे महत्वाचे असते
@kailasbachhav8586
@kailasbachhav8586 10 месяцев назад
जरांगे पाटील सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे
@shridharhirugade4087
@shridharhirugade4087 8 месяцев назад
आता फक्त बगत रहा मराठ्यांची ताकद काय आहे ती ❤wait &watch ओन्ली मराठा 96 कोळी
@VishalNarwad
@VishalNarwad 7 месяцев назад
जारणगे तुम आगे बडो
@KalyaniKamble-p3b
@KalyaniKamble-p3b 7 месяцев назад
रांगेत तुला माज आलाय😂😂😂😅
@akshayjadhavpe1fg
@akshayjadhavpe1fg 10 месяцев назад
भुजबळ, पाचवी शिकलेल्या माणसाने मुख्यमंत्री मंडळ हलवलंय, सरकारी तट्टूंनी, वर्षानुवर्षे पोतडीत ठेवलेलं रेकॉर्ड बाहेर काढू न,गोर गरीब मराठ्यांना आषेचा किरण दाखवला, असा एकच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील,
@mrabhiytff3231
@mrabhiytff3231 7 месяцев назад
Padha likha chor chagya 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@SharyuKale-mm2lk
@SharyuKale-mm2lk 3 месяца назад
❤😂 मनोज भाऊ हम आपके साथ हैं सचिन कुमार दादाराव काळे लडाई जारी रखो जितेंगे हम भुजबऴ यांचा निषेध्द जाहिर करतो भुजबल साहेब मुर्दाबाद
@vishalkadam4485
@vishalkadam4485 10 месяцев назад
विनाकारण अंगावर कशाला घेतात भुजबळ पाटलांना... सत्तेत आहात ना.. मग काही तोडगा काडाना.. उगाच राजकारण कशाला करता..
@RajPatil-bk2ju
@RajPatil-bk2ju 10 месяцев назад
क्लीन चिट मिळवण्यासाठी तडफड सुरु आहे छगन ची. म्हणून सरकार ची लाचारी करत आहे.
@ravindrabarate7651
@ravindrabarate7651 7 месяцев назад
I support manojdada
@navnathshinde3957
@navnathshinde3957 10 месяцев назад
Jarange patil saheb great
@bhauraopatil4076
@bhauraopatil4076 10 месяцев назад
छगन भुजबळ यांनी जेवढी कमावली,त्यापेक्षा मनोज जरांगे यांच्यामागे लागल्याने पुर्ण घालवली.भुजबळ जनतेच्या मनातून उतरलेत.
@dilipborude3574
@dilipborude3574 8 месяцев назад
फक्त शिक्षणाने मनुष्य शहाणा होतो , हे खर आहे काय ? खुप शिकलेले सुद्धा गुन्हेगार आहेत ......
@DhondiramKachkure
@DhondiramKachkure 19 дней назад
छगन च शिक्षण कोनाच्या डूगातघालायच
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 10 месяцев назад
आरे कारे ची भाषा शोभत नाही .
@asaramkure997
@asaramkure997 10 месяцев назад
तू दोन दिवस बिना पाण्याचं राहून दाखव यडछव्या
@balajikorde7485
@balajikorde7485 8 месяцев назад
सुपर छगन भुजबळ
@sunilhinge9693
@sunilhinge9693 8 месяцев назад
यात शिक्षणाचे महत्त्व नाही भुजबळ साहेब जो मराठ्यांसाठी लढतो तोच खरा नेता तुम्ही कसे तुमच्या समाजासाठी लढत आहेत मला तुमच्या समाजासाठी लढा
@chandrakantpatil983
@chandrakantpatil983 10 месяцев назад
What is yr qualification ? Mr. Bhajivale .
@mrabhiytff3231
@mrabhiytff3231 7 месяцев назад
Chori me graduation 😅😅😅😅😅😅
@प्रकाशजगताप-ब6र
भुजबळ साहेब तुमच नाक कापले तरी,,,,, आहे म्हणून घेणारे
@VaijanathShinde-m9t
@VaijanathShinde-m9t 7 месяцев назад
शिवाजी महाराजांचे राजकीय गुरु कोण होते
@sagargangathade4231
@sagargangathade4231 4 месяца назад
आरे भुजबळ तुझ्या का पोटात दुखायला लागले जरांगे साहेबांची ताकदच तेवढी आहे ❤️ जय शिवराय 🧡
@shriharibali488
@shriharibali488 10 месяцев назад
ओबीसींचा जानता राजा मा.श्री. छगन भुजबळ जिंदाबाद, जबरदस्त, शानदार ,
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 10 месяцев назад
मोदींचे शिक्षण सुद्धा खूपच झाले आहे, entire political science, ग्रॅज्युएशन असेच शिक्षण झाले असेल.
@heenanardange1361
@heenanardange1361 7 месяцев назад
Right patil
@sunilshinde4632
@sunilshinde4632 8 месяцев назад
भुजबळ व दादाची चांगलीजिरवली जरांगेणी विचारकर
@bhagawantghagare8005
@bhagawantghagare8005 10 месяцев назад
Chhan
@श्रीस्वामीसमर्थ-ट3य
जरांगे पाटील तुमच्या बरोबर अख्खा महाराष्ट्र उभा आहे
@manojambekar9148
@manojambekar9148 10 месяцев назад
बरोबर आहे... हे सगळे बारामती काका यांनी उभे केलेले भूत, बुजगावणे आहे हे लक्षात असू द्या हो राव आज नाटक चालू आहे
@Paisa_pani
@Paisa_pani 10 месяцев назад
सगळे जर् पवार च करत असतील तर छगन ला जेलमधी कोणी घातलं 😂😂
@manojambekar9148
@manojambekar9148 10 месяцев назад
@@Paisa_pani छगण भुजबळ यांना जेल मध्ये बारामती काका यांनी घातले होते, दिल्ली मध्ये समता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते म्हणून, बारामती काका यांच्या पेक्षा मोठे होऊ पहात होते
@BabuMhatre-h6p
@BabuMhatre-h6p 10 месяцев назад
शेतकरी दिवस भर काबाडकष्ट करतो त्याच्या दंड मनगटाच कमरेच्या हाडांच काय होत असेल याचा विचार करून शेती मालाला योग्य भाव मिळावा धन्यवाद
@VasudevPatil-rv2ym
@VasudevPatil-rv2ym 10 месяцев назад
छगन भुजबळ लाख माज आलाय
@anilshinde7833
@anilshinde7833 10 месяцев назад
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे....... आणि ते जरांगेंच्या शब्दशब्दात दिसते.......त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली भावना यामुळे सर्वांना आपापली लायकी सुध्दा समजली आहे.....
@SantoshGhadge-m3j
@SantoshGhadge-m3j 8 месяцев назад
😂बरोबर बोललात भुजबळ साहेब 😂😂😂
@theshort2265
@theshort2265 10 месяцев назад
भुजबळ साहेब , तुम्हाला हे अशोभनीय आहे.तुम्ही मंत्रीपदावर असताना उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करतात की उपोषणावर उपहासात्मक बोलतात याचं ज्ञान नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल.
@dnyaneshwartikande8867
@dnyaneshwartikande8867 10 месяцев назад
छगिन्याचा सभेला सरि एडि असतात तोकायपन बोलतो अणि सभा नुसति ऐड्यागत हासति.
@sandipangne8135
@sandipangne8135 10 месяцев назад
भुजबळ साहेब तुम्ही फार जुने जाणते नेते फार अनुभव आहे तुम्ही सांभाळून घ्या
@sandyjagtap
@sandyjagtap 10 месяцев назад
माणुसकी संपली😢
@KailasBhumbe
@KailasBhumbe 3 месяца назад
सरकारला धमकी टाकण्यासाठी साहजिक आहे का
@vinodrathod1691
@vinodrathod1691 8 месяцев назад
Great भुजबळ ji 😂😂😂
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 10 месяцев назад
भुजबळ ब्रॅण्ड आहे
@balirambandgar4191
@balirambandgar4191 3 месяца назад
वसंत दादा किती शिकले होते
@AmitThakare-tf2kg
@AmitThakare-tf2kg 8 месяцев назад
ह्याचे दिवस भरलेत...म्हणून अस करतय...६गण
@tulshiramaute1239
@tulshiramaute1239 2 месяца назад
❤😂❤😂
@AbhijitBhagwat-l4q
@AbhijitBhagwat-l4q Месяц назад
जरांगेला अति महत्व देऊ नका, साहेब
@sharavandeore303
@sharavandeore303 10 месяцев назад
भुजबळ साहेब ज्या आर्थी सुप्रीम कोर्टाचे मा.जेज साहेब जर जंरागे पाटील यांना सर म्हणतात तर मग त्यांचे शिक्षण किती हे तुम्हीच ओळखा
@VTpatil-tr6ee
@VTpatil-tr6ee 10 месяцев назад
भुजवळ आता आपले राजकारण संपलच म्हणून समजा . आपल आता भरून आले आहे.
@ajayrandave8710
@ajayrandave8710 10 месяцев назад
छगन भुजबळ 66666
@narayangarad4695
@narayangarad4695 3 месяца назад
अहो छगन राव आपल्या कडे ४थी पास हे मुख्य मंत्री झाले रे आहेत
@sunilshinde4632
@sunilshinde4632 9 месяцев назад
शिक्षणदेशाचामाललुटायलालागतेभुजबळ
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 10 месяцев назад
भुजबळ हे अकटीग चांगले करतात. जंरागे नी आपले शिक्षण किती हे शेवटपर्यंत सांगितले च नाही.
@gangadhargagare516
@gangadhargagare516 10 месяцев назад
आहो शिकला म्हाणून फार शहाणा झाला असे मुळीच नाही वसंत दादा पाटील सातवी झाले होते त्यांनी राज्यपालपद भोगलं
@kailashambarde6401
@kailashambarde6401 8 месяцев назад
❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@sayyed9161
@sayyed9161 8 месяцев назад
❤🙏🙏🙏🙏❤
@ArunSonowane
@ArunSonowane 10 месяцев назад
Jarange patil saheb aamhi maratha samaj tumchya patishi aahe
@laxmankakaambore8046
@laxmankakaambore8046 4 месяца назад
छगन विधान सभा आली😢😢
@divitpatil703
@divitpatil703 8 месяцев назад
छगन भुजबळ शिक्षण किती झाले चौथी नापास आहेमनोजजरागेपाटील 12 वी पास आहेत
@nanakamthe3970
@nanakamthe3970 10 месяцев назад
एक मराठा लाख मराठा
@mahadevdhumak639
@mahadevdhumak639 10 месяцев назад
तुम्ही किती शिकले
@mrabhiytff3231
@mrabhiytff3231 7 месяцев назад
Chori me graduation 😅😅😅
@balajikorde7485
@balajikorde7485 8 месяцев назад
जरगुं
@viveksadawartevlogs
@viveksadawartevlogs 10 месяцев назад
राजकारणी नेता शिक्षणाचा काय संबंध आहे . सातवी पास नेता पण CM होवू शकतो.
@beliver123
@beliver123 10 месяцев назад
शिक्षण काय ते सांगितल नाही?
@SagarPatil-h6b7b
@SagarPatil-h6b7b 8 месяцев назад
कामाचं बघा नुसती माप काडु नका फक्त पैसा मिळवू नका जनतेला फसवुन
@kiranmaharajgunjal2211
@kiranmaharajgunjal2211 10 месяцев назад
सर्व लोक विरोधात तरी हे म्हातारी बोलल्याशिवाय राहत नाही
@BhaganShegul-og7po
@BhaganShegul-og7po 8 месяцев назад
शिक्षण पाचवी झाले तरी तुमची एवढी परेशानी झाली बाकीचं समजून घ्या
@anilhadawale7880
@anilhadawale7880 10 месяцев назад
शिक्षण नसूद्या नियत साफ आहे कुठे भ्रष्टाचार कैला नाही एक मराठा लाख मराठा
@rajaramaragade5314
@rajaramaragade5314 10 месяцев назад
अगदी बरोबर 👌 किती शिकला., या पेक्षा ज्ञान किती हे महत्वाचे 🚩
@PramodBadgujar-ks5ry
@PramodBadgujar-ks5ry 8 месяцев назад
शिक्षण नसलं तरी मत किती पडते जरांगे पाटलांना तुमच्या सभेला आहे काय एवढी गर्दी येवल्यामध्ये तुमच्या विरोधात लोक आहेत छगन साहेब
@vijaypande3200
@vijaypande3200 10 месяцев назад
मनोज ज का टोपी लावतो जनतेला तुला पैसा कुठून येते आहे आम्हाला माहित आहे
Далее
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶
00:21
КТО БОИТСЯ КЛОУНОВ?? #shorts
00:20
Просмотров 521 тыс.