Тёмный

Manoj Jarange vs Chhagan Bhujbal : भुजबळांचा वार, जरांगेंचा पलटवार; 16 मिनिटांत पाहा संपूर्ण खडाजंगी 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 1,5 млн
50% 1

#EknathShinde #ChhaganBhujbal #Kunbi #MarathaReservation #ManojJarange #obcreservation
Manoj Jarange vs Chhagan Bhujbal : भुजबळांचा वार, जरांगेंचा पलटवार; 16 मिनिटांत पाहा संपूर्ण खडाजंगी
Manoj Jarange vs Chhagan Bhujbal : भुजबळांचा वार, जरांगेंचा पलटवार; 16 मिनिटांत पाहा संपूर्ण खडाजंगी मराठा आरक्षणाच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली शिंदे समिती रद्द करा अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. सारथीला जेवढी निधी दिला, तेवढा ओबीसींसाठीच्या महाज्योतीला देखील द्या, असं देखील छगन भुजबळ म्हणाले. हिंगोलीत आज ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा पार पडला..यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह मनोज जरांगेंविरोधात मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली. लायकी नसलेल्यांखाली आम्हाला काम करावं लागतं, या जरांगेंच्या विधानाचा भुजबळ यांनी खरपूस समाचार घेतला. महात्मा ज्योतिबा फुलेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि अलीकडच्या काळात डॉ. एपीजे अब्दुल कलाम या सर्व महापुरुषांनी देशाची सेवा केली, यापैकी कुणाचीच लायकी नव्हती का, असा सवाल भुजबळांनी जरांगेंना विचारला.
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-acविदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Опубликовано:

 

25 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@user-lh8dm3pz7k
@user-lh8dm3pz7k 5 месяцев назад
जय बिरसा जय भीम ❤❤❤❤ भुजबळ साहेब आम्ही तुमचा सात देऊ ...जय. आदिवासी ❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🦁🦁🦁
@pawarchetan8657
@pawarchetan8657 8 месяцев назад
धन्यवाद मनोज दादा जरांगे and Cm एकनाथ संभाजी शिंदे समाज कधीच विसरणार नाही❤🚩🙌
@Divyakumar452
@Divyakumar452 7 месяцев назад
कोणी किती टीका केली, तरीही.... कालही आजही आणि उद्याही फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांनाच समर्थन.. एकच बळ भुज(बळ)💪🏼
@user-xz8tc3gt7s
@user-xz8tc3gt7s 8 месяцев назад
जय भीम जय संविधान छगन भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय मू लनिवसी जय भारत
@sparshstudiotuljapur4516
@sparshstudiotuljapur4516 8 месяцев назад
छगन भुजबळ्या च्या वक्तव्यामुळे मराठा समाज दिवसे दिवस एक होत आहे. ते जसजसे विरोधात जात आहे. तसतसे मराठा एकजूट होत आहे. ❤ 1 मराठा लाख मराठा ❤
@shantidootdhurt7192
@shantidootdhurt7192 8 месяцев назад
जरांग्या मुळे ओबीसी मराठ्यांची सत्ता उलथवून टाकणार आता
@maheshkolhe163
@maheshkolhe163 8 месяцев назад
Kay kartvvv mangg
@yuvrajrathod6794
@yuvrajrathod6794 8 месяцев назад
छगन भुजबळ मराठा विरूद्ध बोलत नाही तर ते OBC च्या हक्कासाठी बोलतात आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम्ही मराठा आता एकजुट झाला असाल पन💪 OBC 💪 एकजुट होता , एकजुट आहे , आणि एकजुटच राहनार 👉जय छगन भुजबल 👈 एकच पर्व ✌️ OBC 🤘 सर्व
@harinagare4020
@harinagare4020 8 месяцев назад
OBC BOSS
@amolgokhaleag5052
@amolgokhaleag5052 8 месяцев назад
मराठा एक होऊ नका ,मागास वा..!!पक्का आरक्षण मिळेल.
@RameshAwakale
@RameshAwakale 8 месяцев назад
मिडियाचे आभार जरागे पाटील अभ्यासु आहेत एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
@AN-uf7mk
@AN-uf7mk 8 месяцев назад
🤣😆
@narayanKulkarni933
@narayanKulkarni933 8 месяцев назад
😂🤣😂🤣😂🤣🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️ky bolav ata
@akshayshinde4573
@akshayshinde4573 8 месяцев назад
😂😂😂😂😂😂
@thanksmelater8836
@thanksmelater8836 8 месяцев назад
😂😂😂
@shrirambapat7763
@shrirambapat7763 8 месяцев назад
कसले अभ्यासू ? नुसती पेटवापेटवी
@sonalidurgade5719
@sonalidurgade5719 8 месяцев назад
भुजबळ साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात जरांगे कुठल्याही भाषेत बोललं कधीही सभा घेतल्या कशाही पद्धतीने बोललं लोकांची लायकी काढली ते सगळ्यांना मान्य होते भुजबळ साहेबांनी खरं बोललं तर राग का यायची कारण आहे
@CrazyPanda.000
@CrazyPanda.000 7 месяцев назад
karan bhujbal haramkhor corrupt manus ahe
@nanawagh-sg7hp
@nanawagh-sg7hp 8 месяцев назад
जरांगे साहेब तुमचं बोलण मला खुप आवडत राव कधी आरे कारे करन किंवा आहो काहो करन हे तुम्ही खुपच्छान बोलता, आणि तुम्हीं कुठल वाचलं आहे कायद्याचं एव्हढ छान बोलायला काही कळत नाही राव जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे
@HV-ng1ei
@HV-ng1ei 8 месяцев назад
. . . . . . . . छगन भुजबळ्या च्या वक्तव्यामुळे मराठा समाज दिवसे दिवस एक होत आहे. ते जसजसे विरोधात जात आहे. तसतसे मराठा एकजूट होत आहे. आनि एकजुट होन्यास एकप्रकारे मदत केली ते चांगलेच झाले . एक दलीत बांधव जयभिम जय संविधान
@musicaljourney5179
@musicaljourney5179 8 месяцев назад
पण obc ही एक होत आहे तुझं काय होईल
@rishikesh-1111
@rishikesh-1111 8 месяцев назад
​​@@musicaljourney5179सत्य बोललास भावा. सर्व ओबीसी बांधव एकत्र येने महत्त्वाचे. कुणाचा विरोध म्हणून नव्हे.कुणाच्याही दादागिरी ला शांततेने पळून लावण्यासाठी, हक्क अबाधित राखण्यासाठी.✌👍
@shivambhadalkar5677
@shivambhadalkar5677 8 месяцев назад
❤❤❤
@Babarcricketfantasy-rc8mv
@Babarcricketfantasy-rc8mv 8 месяцев назад
@indiandhamaka1726
@indiandhamaka1726 8 месяцев назад
​@@musicaljourney5179obc ek doun kay farak padnar ahe.... Tumhala 20% khare magas log matdan karnar nahiyet😂😂 obc ahech kiti
@sagar_S918
@sagar_S918 8 месяцев назад
सत्तेमध्ये राहून सरकार विरोधात बोलता सरकार ऐकत नसेल तर बाहेर पडा सरकार मधून कशाला जनते ची दिशा भुल करताय
@ganeshbargaje9658
@ganeshbargaje9658 8 месяцев назад
तू जागा घे
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 8 месяцев назад
ज्या जाती धर्मातील लोकांना आरक्षण मिळाले 70 वर्षात केवळ त्या जाती धर्मातील केवळ तेवढे परिवारच सक्षम झाले बाकी जाती धर्म जैसे थे केवळ आरक्षणाचे हत्यार वापरून निवड यादीत गडगंज पैसे घेऊन निवड केलेले अधिकारी घरगडी म्हणूनच वापरले.मराठा नेत्यांनीच.
@nishantbachhav8959
@nishantbachhav8959 8 месяцев назад
​@@ganeshbargaje9658 tu maratha la virodh kr kalatay aamhala
@sureshkukade9108
@sureshkukade9108 8 месяцев назад
पुन्हा ईडी लागेल 😊😊
@user-zk3nn5ig5v
@user-zk3nn5ig5v 8 месяцев назад
सरकार बोलायला घाबरते पण भूजबळ नावाचा वाघ कोणाला बोलायला भित नाही.
@tanajigabhale9491
@tanajigabhale9491 8 месяцев назад
जय आदिवाशी जय शिवराय जय भीम
@arvindpayghan2647
@arvindpayghan2647 8 месяцев назад
अंतरवली सराटी मध्ये बंदुक धारि व काडतुस सापडली त्याच काय झाल.
@babasahebtambe4982
@babasahebtambe4982 8 месяцев назад
छगन भुजबळ भावपूर्ण श्रद्धांजली
@navnathraykar216
@navnathraykar216 8 месяцев назад
Aplya la pn brka
@musicaljourney5179
@musicaljourney5179 8 месяцев назад
जरांगेना भावपूर्ण श्रद्धांजली
@shahurajshelke5873
@shahurajshelke5873 8 месяцев назад
@@musicaljourney5179हाड
@Babarcricketfantasy-rc8mv
@Babarcricketfantasy-rc8mv 8 месяцев назад
छगन भुजबळ यांना भावपूर्ण श्रध्दांजली
@dipakgaikwad7673
@dipakgaikwad7673 8 месяцев назад
जरांग यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@limbajishevatre603
@limbajishevatre603 8 месяцев назад
किती पक्ष बदलतो एक सामान्य मराठा तुला भारी छगन
@musicaljourney5179
@musicaljourney5179 8 месяцев назад
बावळट आहे तू अनुभव कमी आहे
@vilaspathare947
@vilaspathare947 8 месяцев назад
थोडे दिवस फक्तं...😅
@Vijay-of9un
@Vijay-of9un 8 месяцев назад
एकटा भुजबळ तर आहे सरळ लढणारा भाऊ. सगळे नेते बिळात बसले कुणी समोर येत नाही. तुमची संख्या बघून घाबरले ना सगळे नेते 😂. तुलाच नाही सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे भुजबळ किती भयंकर मानून आहे. सगळे राजकीय भविष्य पणाला लाऊन लढतोय.
@swarajtechnical2711
@swarajtechnical2711 7 месяцев назад
अरे तो पक्ष बदलतो फक्त हॉटेल मधला वेटर नाही😂😂
@parmeshwarrsakhare804
@parmeshwarrsakhare804 8 месяцев назад
छान , उत्तर दिले . एक मराठा कोटी मराठा
@satishdeshmukh7059
@satishdeshmukh7059 8 месяцев назад
भुजबळ साहेब हे खूप मोठ्या शक्ती विरुद्ध बोलत आहेत ज्यांनी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रातमद्ये स्वतःच्याच जातीचे वर्चस्व निर्माण केले, प्रचंड पैसा लुटला... भुजबळ साहेबाना सपोर्ट करा सगळे
@rajveerpawar4817
@rajveerpawar4817 8 месяцев назад
जरांगे फार हुशार नका नादाला लागु भुजबळ साहेब अहो समोर गर्दी दिसली कि बहाकले भुजबळ काय पण बोलु राहिले
@shrirambapat7763
@shrirambapat7763 8 месяцев назад
जरांगे पण गर्दीमुळेच चेव येऊन बोलतात
@manojkarale3426
@manojkarale3426 8 месяцев назад
Tu pahila nit tyape karay ch shik chutya😂
@ganu696
@ganu696 8 месяцев назад
गर्दी मुळे मन्या जरांगे बावळत पणा करत आता .
@savitachourpagar1255
@savitachourpagar1255 8 месяцев назад
फक्तआरक्षणाठी गर्दीआहे बाकी काहीनाही
@savitachourpagar1255
@savitachourpagar1255 8 месяцев назад
त्याला काय कळतधड बोलता येत नाही हिन्दि तर ऐका ऐकदा गपचीत झोपऩेका घरी😂😂😂😂😂
@gs7940
@gs7940 8 месяцев назад
भुजबळ चे डोक्यावर जेवढे केस तेवढे भ्रष्टाचार .
@sureshkukade9108
@sureshkukade9108 8 месяцев назад
काळयाचे पांढरे केलेत याला म्हणतात क्लिन चीट जनतेला मूर्ख बनवितात हि लोकशाही ची विटंबना आहे
@anantuttarwar5129
@anantuttarwar5129 8 месяцев назад
बंदूक भुजबळांसह समस्त दादा गटाच्या खांद्यावर खरा माष्टरमाईंंड बाबरंगी गारद पावर सदैव फुकटचंद जालिनोट मुद्रांकीत बेरोजगारांच्या मांडीवर.
@sumitbansode4171
@sumitbansode4171 8 месяцев назад
Bhadya nit bol
@user-it1os1gc7v
@user-it1os1gc7v 8 месяцев назад
Tula Kay mahit aahe bhujbal chya shejari unhe raychi layki aahe ka
@user-ne1xk7bv5l
@user-ne1xk7bv5l 8 месяцев назад
एकच पर्व ओबीसी सर्व 🔥🔥
@Jacky-st4oo
@Jacky-st4oo 8 месяцев назад
एक सर्वसामान्य जरागे भारी पूर्ण सरकार मध्ये असलेल्या चापलुस नेत्यांना...
@adijadhav3276
@adijadhav3276 8 месяцев назад
आम्ही मनापासुन म्हणतो जय भीम जय शिवराय जय मल्हार
@umeshbankar4482
@umeshbankar4482 5 месяцев назад
हे फक्त आपण बोलू शकतो मराठा समाज कधीच नाई बोलू शकत ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची
@santoshpatilbolsekar713
@santoshpatilbolsekar713 8 месяцев назад
संविधानिक पदावर असलेला माणूस एका विशिष्ट समाजाचं नेतृत्व कसा काय करू शकतो, आधी पदाचा राजीनामा द्यावा नंतर obc च नेतृत्व करावं
@testing12521
@testing12521 8 месяцев назад
Perfect 👍
@prakashpol6424
@prakashpol6424 8 месяцев назад
हे मुख्यमन्त्र्यनी ठरवायचेय.तोही तसलाच
@sandeeppawar6853
@sandeeppawar6853 8 месяцев назад
बरोबर बोलता भाऊ
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 8 месяцев назад
लोकशाही राहिली कोणती आता....
@user-re7de7km8y
@user-re7de7km8y 8 месяцев назад
100वी लाईक
@SomnsthChavan
@SomnsthChavan 6 месяцев назад
सरकारने कुठल्याही जातीचा असो जो खरोखरच गरीब आहे त्यालाच आरक्षन द्यावे
@prashantbhosale9465
@prashantbhosale9465 8 месяцев назад
आता जर राष्ट्रवादी ने यांचा निर्णय नाही घेतला तर जे भूजबळ बोलत आहेत ते राष्ट्रवादी ची भूमिका आहे असं मराठा समाज ग्राह्य धरणार आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
@ekanathmanugade2188
@ekanathmanugade2188 8 месяцев назад
जसं ओबीसींना आरक्षण आहे ना तसं ते सीमेवर वर पण आरक्षण असले पाहिजे
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 8 месяцев назад
Marala ani Ladala Yana Maratha pahije ....yacha peksha Muslim bare
@iamindianindian8286
@iamindianindian8286 8 месяцев назад
​@@user-me4tk7gt1skontya ghadvane sangitle Tula ki Marathach simayvarti ladto
@Pradipvolgs
@Pradipvolgs 8 месяцев назад
😂😂😂
@kingkohli2583
@kingkohli2583 8 месяцев назад
As kon mantlay ki tithe fakt maratha aahe manun
@maddythokal6025
@maddythokal6025 8 месяцев назад
Ahech ki
@vikasshinde9652
@vikasshinde9652 8 месяцев назад
छगन येङा झालाय
@latamane7652
@latamane7652 8 месяцев назад
Tu shahsna ahes ka
@musicaljourney5179
@musicaljourney5179 8 месяцев назад
तुझा बाप वेडा झालाय
@vikasshinde9652
@vikasshinde9652 8 месяцев назад
छगनला मराठा कुणबी नावाची कावीळ झालीय
@BaluBaravkar
@BaluBaravkar 8 месяцев назад
Hoy ahe shahnsha
@user-dn3yo1wd4k
@user-dn3yo1wd4k 8 месяцев назад
तुम्हाला पण येड करणार
@shailujadh5677
@shailujadh5677 8 месяцев назад
स्वराज्य घडविताना छत्रपतींना त्रास कोणी दिला .. आम्ही १८ पागड १२ बलुतेदारांनी राजानसाठी रक्त सांडविल ..शिवराय ,आंबेडकर , फुले यांच्या विचारांची लेकरे हे रक्षणासाठी कटिबद्ध आहेत ..आणि त्याचा सार्थ अभिमान आहे .. जय ओबीसी🗡️
@amolgavali7313
@amolgavali7313 8 месяцев назад
जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं ❤
@subhashghadge4865
@subhashghadge4865 8 месяцев назад
महात्मा फुले यांचे साहित्य वाचा माली,मराठा,धनगगर,तेली,कुणबी,या एकच जाती आहेत खरंच साहित्य वाचा साहेब
@user-lt1qx1sm4w
@user-lt1qx1sm4w 8 месяцев назад
महाराष्ट्र सदन घोटाळा पुन्हा चौकशी करावी ही सरकारला विनंती
@nileshpokale862
@nileshpokale862 8 месяцев назад
भाऊ ३०००० कोटीच्या स्टॅम्प पेपर घोटाळा पण बाहेर काढा
@rameshjadhav9728
@rameshjadhav9728 8 месяцев назад
ईडी पेक्षा कायदा कडक करा
@sudarshansontakke7904
@sudarshansontakke7904 8 месяцев назад
Tumchya netyache ghotale bhag markha
@nileshpokale862
@nileshpokale862 8 месяцев назад
@@sudarshansontakke7904 करा मग गुन्हा दाखल त्यांच्यावर कोणी रोखल आहे तुम्हाला आणि आमचेच जर नेते असते त्यांनी निष्पाप जनतेवर लाठीचार्ज करायच्या ऑर्डर दिल्या नसतात आणि markha नाही murkh अस लिहतात.
@sandipshewale7959
@sandipshewale7959 8 месяцев назад
​@@nileshpokale862
@user-ix3ti9bz9s
@user-ix3ti9bz9s 4 месяца назад
भुजबळ साहेब. खूप छान. भाषण करतात जय महाराष्ट्र जय ओबीसी.
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 7 месяцев назад
महाराष्ट्रतील मराठा लोकांची हवा व लाट ही माननीय श्री साहेब ज‌रांगे पाटील सरान च्या बाजूनी आहे जे मराठा आरक्षणा चे कुशल दर्यावर्दी आहेत म्हणून त्यांच्या सभेना लाखों करोडो लोक तेना ऐकायला यायलेत माझा तेना मनापासून शूभेच्छा व पाठिंबा, धन्यवाद
@vijayajadhav5860
@vijayajadhav5860 8 месяцев назад
जातिमध्ये द्वेष पसरविण्याचे काम केले आहे म्हणून यांना शिक्षा ‌व्हावी
@vaibhavfulaware4624
@vaibhavfulaware4624 8 месяцев назад
Jarage patil la na nakkich thodya divsat tod zodaycha time yeial
@amitdhanke4013
@amitdhanke4013 8 месяцев назад
​@@vaibhavfulaware4624tuja aai la and changanya bapal war yein😂
@suyashdharmawad
@suyashdharmawad 8 месяцев назад
​@@amitdhanke4013दुसरा समाजाच्या मायाबहिणीला अस बौलायाची जात आहे म्हणूण तर कायदा आहे नाहीतर गोरगरीबालाा जगून दिले नसते तुम्ही लोक
@sharadsatre4284
@sharadsatre4284 8 месяцев назад
अगदी बरोबर
@Akshusabale
@Akshusabale 8 месяцев назад
मराठय़ांना आरक्षण भेटणारच भेटलेच पाहिजे जय शिवराय जय भीम ❤
@KiranBaswade
@KiranBaswade 7 месяцев назад
एक मराठा लाख मराठा 🔥🔥🔥🔥🔥🔥
@ganeshreve5240
@ganeshreve5240 8 месяцев назад
भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@pradippawar862
@pradippawar862 8 месяцев назад
भुजबळ साहेब विद्यमान सरकार जर तुमच्या मतानुसार शिंदे समिती ,पोलीस प्रशासन ,सरकारी अधिकारी अन्याय करीत आहेत ,अराजकता निर्माण झाली आहे असे तुम्हाला वाटते तर तुम्ही सत्तेला का चिकटून राहिला आहात तुमच्यात स्वाभिमान असेल तर राजीनामा द्यावा.
@raistar_sw
@raistar_sw 8 месяцев назад
❤️ 1 मराठा लाख मराठा ❤️ 🙏👍👍👍👍👍
@user-nl1sw7dc6p
@user-nl1sw7dc6p 8 месяцев назад
Shatta
@rupeshpawar4311
@rupeshpawar4311 8 месяцев назад
@@user-nl1sw7dc6p Bala javon jara history check kr
@sh09976
@sh09976 8 месяцев назад
​@@user-nl1sw7dc6p tuzi aai कुठल्या चौकात बसते 😂
@mangeshdhore4121
@mangeshdhore4121 8 месяцев назад
​@@user-nl1sw7dc6p todat ge
@yogeshpadol1580
@yogeshpadol1580 8 месяцев назад
​@@user-nl1sw7dc6pjalali ka tuzi
@URMrAkash
@URMrAkash 8 месяцев назад
मी एक obc आहे पण मराठा समाजाला माझा पूर्ण पाठिंबा आहे त्यांच्या नोंदी सापडत असतील तर त्यांना आरक्षण भेटायलाच पाहिजे
@arvindpayghan2647
@arvindpayghan2647 8 месяцев назад
सारथी ला जेवढा निधी मिळाला तेवढा ओबीसी ला का नाही मिळत.
@RahulM-wy4bi
@RahulM-wy4bi 8 месяцев назад
स्वतःच नाव माहीत आहे का? पैसे घेऊन कंमेंट्स करता
@ajitjadhav7020
@ajitjadhav7020 8 месяцев назад
छत्रपती शिवाजी राजे सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले तुमच्या सारखे ऐकड्यला मीळावे आसे नव्हते वागत
@bablukale7827
@bablukale7827 8 месяцев назад
छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढणारे 18 पगड जातीचे मावळे ते स्वराज्यासाठी लढले छगन तू फक्त स्वतःच्या प्रॉपर्टी कमवून जेलची बेसन भाकर खाण्याकरता लढला याच ध्यान ठेव
@swarajtechnical2711
@swarajtechnical2711 7 месяцев назад
अरे आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थक आहोत जरांगे चे नाही
@niveditmiskin4015
@niveditmiskin4015 8 месяцев назад
इथं विषय जाती पाती चा नाही छगणजी गुणवत्तेचा आहे......स्वतःच्या समाजाची तरी दिशाभूल करू नका।।।
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 8 месяцев назад
मग लायकी काढण्यापेक्षा गुणवत्ता शब्द वापरायला हवा होता
@rudrapratapphadtare6641
@rudrapratapphadtare6641 8 месяцев назад
लायकी महणजे गुणवत्ता रे छगन
@niveditmiskin4015
@niveditmiskin4015 8 месяцев назад
@@chaitanyakashid36 जास्त मार्क्स असून पण selection न होणं, वय वाढत जाणं, घरच्यांच्या अपेक्षा, समाजाच pressure ह्या गोष्टी जर तुम्ही अनुभवल्या असत्या तर तुम्ही सुद्धा हेच शब्द वापरले असते
@user-dn3yo1wd4k
@user-dn3yo1wd4k 8 месяцев назад
गुणवत्ता बघा जरा भुजबळांच्या भाषणामध्ये लोकसेवा आयोगात ओपन इतका cut off OBC आणि विमुक्त जाती चा आहे. गुणवत्ता ची भाषा आम्हाला शिकवू नका
@user-dn3yo1wd4k
@user-dn3yo1wd4k 8 месяцев назад
​कोणत्या जगात जगतो रे ?? लोकसेवा आयोग आणि नीट JEE च cut off बघा किती फरक आहे ओपन आणि ओबीसी मध्ये. २ मार्क सुद्धा नाही. काही माहिती नाही काही नाही आणि lekr लेकरं
@deepakshelar7437
@deepakshelar7437 8 месяцев назад
सरकारचे नावाने ओरडताय तर पहीला राजीनामा दया भुजबळ साहेब, सत्तेला चीकटुन बसलेयेत आणी ही नाटक कशाला
@Dattukere
@Dattukere 8 месяцев назад
Maratha samajala aarakshan dyavach lagal ❤❤❤❤❤❤AK MARATHA KOTI MARATHA
@karankadam022
@karankadam022 8 месяцев назад
योग्य नाव ठेवलं आहे... पप्पानी छगन 😂😂😂ये छगन 😂😂
@nandkishoringole3868
@nandkishoringole3868 8 месяцев назад
जरांगे शांतता हीच तुमची शक्ती आहे
@musicaljourney5179
@musicaljourney5179 8 месяцев назад
Obc शक्ती उलटली तर तुझी शक्ती दिसणार ही नाही
@riteshsonawane8389
@riteshsonawane8389 8 месяцев назад
​ultav ki mang tula dakhvto shkti
@user-dn3yo1wd4k
@user-dn3yo1wd4k 8 месяцев назад
शांतता इकडे दाखवतात आणि तिकडे शहर जाळण्याची बरोबर प्लॅनिंग करतात
@nileshthombare4711
@nileshthombare4711 8 месяцев назад
ओबीसी नेते भुजबळ साहेब तुम्ही बरोबर बोलत आहे
@vasantzine6219
@vasantzine6219 Месяц назад
हा विषय फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर च सोडवू शकतात हा माझा विश्वास आहे 100 टक्के ❤
@sanjayparave7262
@sanjayparave7262 8 месяцев назад
छगन किती लाचार आहे ते दिसत आहे छगन बुडाला आग लागली
@sureshjadhav4438
@sureshjadhav4438 8 месяцев назад
वारे वा!! आम्ही आमच्या न्याय हकका साठी आंदोलन सभा उपोषण करु लागलो तर तुम्ही आमचे हातपाय तोडणार.... काय भाषा आहे समाज प्रबोधन ची... जरांगे आणि तुमच्यात फरक स्पष्ट दिसतो.. तो आपल्या भाषणात समाजाला शांततेचं आवाहन करून गाव तालुका जिल्हा राज्य आपले आहे त्यामुळे गाव खेडयात कोणत्याही समाजाने एकमेकांच्या अंगावर जाऊ नका असे आवाहन करतो आणि ओबीसी नेते हातपाय तोडा म्हणून आवाहन करत आहेत. तुमचे नेतृत्व शाबूत ठेवण्यासाठी समाजबांधवांना चुकीचे मार्गदर्शन करु नका.. हवं तर तुम्ही तुमचे मुलगे नातु यांना हे करायला सांगा.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 8 месяцев назад
हाच फरक आहे आताचे आणि पुर्वी चे नेत्यामधे हातपाय तोडनारयाना दादागिरी म्हणतात हातपाय जोडनारयाना महात्मा गांधी म्हणतात :😊😊
@pandurangkirwale4875
@pandurangkirwale4875 8 месяцев назад
गावं बंदी घातली हे 100 / चुकीचे आहेत
@OmSolanke09
@OmSolanke09 8 месяцев назад
Only OBC Only Bhujbal
@adijadhav3276
@adijadhav3276 8 месяцев назад
छगन भुजबळ 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच वक्तव्य करत आहे
@manojkarale3426
@manojkarale3426 8 месяцев назад
त्याने तेच केल अता पर्यंत त्यामूळच जीथ हागला तीथ च खाल्ल त्यानि
@swarajtechnical2711
@swarajtechnical2711 7 месяцев назад
जरांगे करतोय जरांगे अडाणी आहे भुजबळ नाही
@pradippawar862
@pradippawar862 8 месяцев назад
न्यायालयावर अविश्वास दाखवू नका भुजबळ साहेब....
@lolboy6074
@lolboy6074 8 месяцев назад
साहेब शब्द वापरावा एवढी लायकी नाहीये त्या म्हातार्याची
@arvindpayghan2647
@arvindpayghan2647 8 месяцев назад
तुम्ही जाळपोळ करा.
@pradippawar862
@pradippawar862 8 месяцев назад
@@arvindpayghan2647 साहेब जाळपोळ करणारे सापडत आहेत तो ही खुलासा लवकरच होईल जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.
@vishalkshirsagar4644
@vishalkshirsagar4644 8 месяцев назад
नवे पर्व ओबीसी सर्व.....only OBC
@ajitmulik4354
@ajitmulik4354 8 месяцев назад
एक मराठा लाख मराठा!!
@mahendragarud3613
@mahendragarud3613 8 месяцев назад
तुमचे बरोबर आहे भुजबळ तुम्ही राजीनामा देऊन मोकळे व्हा
@shrirambapat7763
@shrirambapat7763 8 месяцев назад
भुजबळ यांना सर्व मराठेतरांचा पाठिंबा आहे.
@gajanansonawane2826
@gajanansonawane2826 8 месяцев назад
Rajinama det nste te
@gajanansonawane2826
@gajanansonawane2826 8 месяцев назад
Besan khatat trihi sevach karta
@hiddentruthshorts6098
@hiddentruthshorts6098 8 месяцев назад
​@@gajanansonawane2826 sasraych. Khat nhi te😂
@sureshkukade9108
@sureshkukade9108 8 месяцев назад
आता फुल माला जपने बरे पोट भर झाले
@AshokJadhav-iy3rc
@AshokJadhav-iy3rc 8 месяцев назад
छगन्याला आवर घाला नाही तर आणाजी पंथ भाजपाचे खूप नुकसान होईल
@hanumanturade5233
@hanumanturade5233 8 месяцев назад
चोद्या
@saurabhr4560
@saurabhr4560 8 месяцев назад
Tumchya bhandnat dusryala mdhe kshala gheto re
@MCK_GROUP
@MCK_GROUP 8 месяцев назад
आपण पाटील आहोत भिकारी नाही . द्या किवा नका देऊ. 😊
@karanpende9936
@karanpende9936 8 месяцев назад
सगळे मराठे एक येत आहेत, तर बाकी समाजाच्या पोटात का दुखत आहे😢
@firexgaming8469
@firexgaming8469 7 месяцев назад
बाकी समाज पण एक होत आहे... गरीबाची , मगसवर्गियांची , दलिताची हक्क मारता । तुम्हला सत्तेत्त बसावला आनी तुम्ही आमचा हक्का घेता।😢😢😢
@ajayjagtap2147
@ajayjagtap2147 8 месяцев назад
अहो भुजबळ साहेब तुम्ही कलम दाखवू नका संविधानाने आपणास असे असभ्य बोलण्याची मुबा दिली का.
@user-oy9lm3yd7e
@user-oy9lm3yd7e 8 месяцев назад
कुणी काहीही म्हणो ... पण भुज.साहेब .... येणाऱ्या विधानसभेला ..... बहुसंख्य मताने .....नाही पडले तर बोला😅
@shrirambapat7763
@shrirambapat7763 8 месяцев назад
नक्की पडत नाही
@mangeshdhore4121
@mangeshdhore4121 8 месяцев назад
​@@shrirambapat7763 पडणार आहे
@BaluBaravkar
@BaluBaravkar 8 месяцев назад
Nahi padanar
@BaluBaravkar
@BaluBaravkar 8 месяцев назад
Obc shakti ulatali tar kahich shillak rahnar nahi
@user-mb4rg3cz1p
@user-mb4rg3cz1p 8 месяцев назад
धन्यवाद साहेब.
@narayanmore3637
@narayanmore3637 8 месяцев назад
जरागे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 8 месяцев назад
सारथीला जे मिळालं ते obc लाही मिळायलाचं हव...!
@RajPatil-bk2ju
@RajPatil-bk2ju 8 месяцев назад
Je OBC la arakshan milate te maratha samajala milalech pahije.
@akproduction2294
@akproduction2294 8 месяцев назад
Are ghya na tyasathi marathyancha virodh kuthe ahe kara magani amhi dusaryana milu naye ashi amachi bhumika nahiye amhala pan milav hyasathi ladhat ahe hyat tumacha vishay yeto kuthe to chaganya bhandan lavayach kam karat ahe besan khaun alela
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 6 месяцев назад
@@RajPatil-bk2ju समान शेती विभागणी आणि वाटपही व्हायाला हवयं...!
@chaitanyakashid36
@chaitanyakashid36 6 месяцев назад
@@akproduction2294 बेसन खाऊ वगैरे ने काळजावर राज्य केलं,धनदांडगे ओबीसीमधील असो किंवा मराठा असो...हे लांब ठेवून आरक्षण मिळायला हवयं.
@vickyjagtap8859
@vickyjagtap8859 8 месяцев назад
छगन भुजबळ किती आग लावतो
@shrirambapat7763
@shrirambapat7763 8 месяцев назад
आगीला उत्तर आगीने
@madhavmundkar5875
@madhavmundkar5875 8 месяцев назад
तु सत्ते राहुन उपटतो का कुणाला मागणी करतो तु सरकार मधे आहे ना मग कुनाला मागणी करतो
@RameshAwakale
@RameshAwakale 8 месяцев назад
काही बोला आरक्षण मराठा ला भेटनारच गरिब मराठा आहे आरक्षण भेटनारच जय शिवराय
@ganeshnagre2208
@ganeshnagre2208 8 месяцев назад
धन्यवाद भुजबळ साहेब
@sravindra1808
@sravindra1808 8 месяцев назад
All maratha students should get free admissions in institutions run by maratha MP and MLA then there will be no issue of reservation This leaders should sacrifice for maratha samaj
@markwatson3766
@markwatson3766 8 месяцев назад
🤣🤣🤣 मस्त जोक
@pratikskapkar
@pratikskapkar 8 месяцев назад
Why from only maratha leaders, all maratha students should get free or subsidized education from all colleges and or all institutions whether it's private or government.
@switchblade970
@switchblade970 8 месяцев назад
Why don't obc ask for reservation in only institution run by obc. Tumhala sagli kade arkashan election, education, job itka kay kelay tumhi Maharashtra sathi itka fukat khayala
@abhilashpatil7400
@abhilashpatil7400 8 месяцев назад
He yogya ahe... Sagla free Kara... Reservation band Kara sagla
@khillar...1791
@khillar...1791 8 месяцев назад
@@switchblade970 Maharajanshi gaddari nahi keli .........swathacha swartha sathi aurangyashi haath nhi milavle ...🔴
@dattatraythorat658
@dattatraythorat658 8 месяцев назад
राजीनामा द्या आणि बाहेर पडा छगनराव
@shobhadhondge1463
@shobhadhondge1463 8 месяцев назад
जरांगे भाऊ काय उत्तर देता धन्य माता पिता तयाचिया
@user-jr6om9rh7h
@user-jr6om9rh7h 8 месяцев назад
भुजबळला फक्त दोन समाजात लढाया लावायची आहे
@ravindrapatil8216
@ravindrapatil8216 7 месяцев назад
Shree jarange Patil sir, saheb's super answer, Thanks
@doreenfernandes2431
@doreenfernandes2431 8 месяцев назад
💥 Jai Maratha 💥
@yodha-
@yodha- 8 месяцев назад
हातपाय तोडू ,डोळे काढू...ही कुठली लोकशाही आहे राज्यात.... बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वातंत्र्याचे अधिकार दिलेत Art 19 नुसार....तुम्ही कोण धमक्या देणारे...😡😡
@nitin8875
@nitin8875 8 месяцев назад
तो जरागे धमक्या देत फिरतो तेव्हा तुझ्या मागे शेपूट घालून बसतो काय रे.....तेव्हा दुसर्‍याचे स्वातंत्र्याचे अधिकार कुठे जातात मग......तुम्ही अरे म्हणणार तर दुसरा कारें कधीतरी म्हणणारच ना.....
@nandinisonya1445
@nandinisonya1445 8 месяцев назад
राजकारणी शांत आहे यांचं कारण निवडणूक मुळे नंतर kalel
@swarajtechnical2711
@swarajtechnical2711 7 месяцев назад
अनपड जरांगे जातीवादी आहे
@mr.aniketsonune286
@mr.aniketsonune286 8 месяцев назад
एकच पर्व ओबीसी सर्व.......
@rahuldesale5018
@rahuldesale5018 8 месяцев назад
एक पर्व मराठ्यांच्या जेसीबीत सर्व 🚩🙏एक मराठा कोटी मराठा obc मराठा बांधव सर्व राजकीय मराठा आमदार obc आमदार भावपुर्ण श्रद्धांजली
@mr.aniketsonune286
@mr.aniketsonune286 8 месяцев назад
@@rahuldesale5018 म्हणजे काही समजल नाही
@p....k5248
@p....k5248 8 месяцев назад
भुजबळ साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
@dnyanobatathe592
@dnyanobatathe592 8 месяцев назад
जनतेचे प्रश्न बाजूला राहू द्या, बदला,सुड घेत रहा ते महत्त्वाचे आहे
@user-gu5xd4en1b
@user-gu5xd4en1b 8 месяцев назад
याच्याकडे लक्ष्य देऊनका कामं चालू ठेवा जय शिवाजी जय भवानी
@tukarmkabade2214
@tukarmkabade2214 8 месяцев назад
आपल्या नोंदी सापडल्या आता सुट्टी नाही 🚩🚩🚩🚩🚩
@gorakshnathmoresarkar2382
@gorakshnathmoresarkar2382 8 месяцев назад
फुले,आंबेडकर, अमर शेख पासून साधू संतांना ,भुजबळ का मध्ये आणतात! या सर्वांबद्दल आम्हाला आदरच आहे!जरांगे पाटील कधीच महापुरुषांबद्दल वाईट बोलले नाहीत, आदरच करतात मराठा समाज.
@sunildongare8104
@sunildongare8104 8 месяцев назад
अरे भुजबळा मराठा नुसता उठला नाहीतर पेटला आहे....आरक्षण तर घेणारच ..
@samruddhiwalse3398
@samruddhiwalse3398 8 месяцев назад
छगिना बाई घसा ताणून सांगती अन जरांगे साहेब मात्र एक वाक्यात उत्तर देऊन गप बसतात, छगिना बस बोंबलत
@shesharaomangnale2456
@shesharaomangnale2456 8 месяцев назад
केस पांढरे झाले ना ? केसांची इज्जत,लज्जत कांहीं ठेवली का? जेल मधे हिंग खाऊन पांढरे झाले.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 8 месяцев назад
😊😊
@sumitbansode4171
@sumitbansode4171 8 месяцев назад
Bhujabal saheb tum age badho ham tumhare sath hai jay bhim
@vasantzine6219
@vasantzine6219 Месяц назад
भुजबळ साहेब माझ्या राज्याला साथ देणारे महार किल्लेदार आणि शुर सैनिक एक निश्ट जीवंत राहून मोहीम फत्ते करणारी जात फक्तं महार,,, आम्ही आता जातीवर जात नाही आणि जर जातीवर आलो तर युध्मम शरणम् गछ्यामी जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र जय भारत मरे पर्यंत फक्त जय भारत,,,,❤❤❤❤
@vijayg9188
@vijayg9188 8 месяцев назад
मराठा योद्धा मनोज जरांगे 🚩🚩
@sayitlouder649
@sayitlouder649 8 месяцев назад
Parhva border vr..kay abhyas nahi ugach kay pan bolat astay
@user-cb2gw7iq1x
@user-cb2gw7iq1x 8 месяцев назад
मराठा योद्धा मनोज जरंगे सर 🚩🚩
@khillar...1791
@khillar...1791 8 месяцев назад
Jarangecha abhyas kami a .....😊.
@musicalraitaofficial5492
@musicalraitaofficial5492 8 месяцев назад
शिंपी समाजाचं सर्वेक्षण करा 🙏🙏🙏🙏🙏
@nandinisonya1445
@nandinisonya1445 8 месяцев назад
एक लक्षात आलं जरांगे ला बोलता येत नाही भाषा खूप उदट आहे मान मर्यादा ठेवत नाही डॉ बाबासाहेबांनी हक्का साठी माणसाला माणसा सारखे जगण्या चा हक्क चा संघर्ष केला पण शांततेत फक्त लेखणी आणि वैचारिक भाषाण करून मग हक्क मिळवला जरांगे पाटील सारखं नाही
@earth_1943
@earth_1943 6 месяцев назад
बरे तेवढं लक्षात आलं. संविधाननुसार पदावर बसलेल्या माणसाला अशी वाक्य कारणे शोभते का?
@rajushinde5298
@rajushinde5298 8 месяцев назад
तुम्हाला आतच घेत नाही सरकार जरांगे 😂😂😂
@anakash6
@anakash6 8 месяцев назад
कमी बोलत जा यार या वयात नाही तर heart attack येईल भुजबळ साहेब ..तुमची गरज आहे महाराष्ट्र ला.,.😂😂😂
@musicaljourney5179
@musicaljourney5179 8 месяцев назад
Obc दुसऱ्यांना अटॅक आणतो
@Babarcricketfantasy-rc8mv
@Babarcricketfantasy-rc8mv 8 месяцев назад
Kaypn😂😂😂😂
@Balasaheb96k
@Balasaheb96k 8 месяцев назад
😂😂
@Balasaheb96k
@Balasaheb96k 8 месяцев назад
चोऱ्या करायला का
@rudrapratapphadtare6641
@rudrapratapphadtare6641 8 месяцев назад
😂😂😂😂😂😂😂😂😂छगन
@rahulingawale4295
@rahulingawale4295 8 месяцев назад
समान नागरी कायदा अंमलात आणला पाहिजे
@sanjaychavhan8224
@sanjaychavhan8224 6 месяцев назад
माननीय छगन भाऊ ला सांगणे आहे की हिंदी समितीने तुमचे लाईट लावून टाकले म्हणून तुम्ही शिंदे समिती
@sanjaykhile5797
@sanjaykhile5797 8 месяцев назад
भुजबळ साहेब सरकार ऐकत नाही तु राजीनामा देना आंदोलन केले मने स्वार्थ साधण्यासाठी केले
@ravindrakadlag951
@ravindrakadlag951 8 месяцев назад
जरंगे पाटील बरोबर बोलतात
@sandeepgonte697
@sandeepgonte697 8 месяцев назад
ठीक आहे भुजबळ साहेब... तुम्ही बरोबर बोलत आहोत मी सुद्धा मराठा आहे तरी सुद्धा मी असं बोलतो... कारण असे की स्वतःच्या जती साठी आरक्षण असून सुद्धा OBC मध्ये सर्व पक्षातील नेते जती साठी एकत्र येतात येण्यास भुजबळ लढत आहे... आणि फक्त जारंगे पाटील एकटेच लढत आहे... जारंगे पाटलाला खरंच मानलं पाहिजे सॅल्यूट जारंगे भाऊ... मी जारंगे यांला भाऊ म्हणलो कारण साहेब ही उपमा आता देणार नाही कारण बऱयाच लोकांला साहेब केल.. उदाहरणार्थ : उद्धव साहेब, राज साहेब,आदित्य साहेब,.. आता काय तर अमित साहेब... यांला आपण साहेब बोलतो साहेब याचा अर्थ असा होतो की आपण त्यांचे नोकर खरंच या लोकांनी मराठ्या न लां नोकर म्हणूनच वापर करत आलेले आहे.. यांनी सुद्धा मराठ्या साठी रस्त्यावर उतरले पाहिजे होते हीच खंत आहे.... ही लोक फक्त वोट बँक पोटगी गप्प बसलेले आहेत.... आरक्षण हा खूप महत्वाचा, आणि अवघड जागेच दुखणं आहे याचा फायदा मराठ्या लां धनगर आणखीन ज्यांला आरक्षण नाही त्यान्ला सुद्धा मिळाले पाहिजे.... सगळ्याच्चे आरक्षण काढून टाकावे व सर्वांला एक कायदा काढण्याची गरज आहे... आता फक्त शिक्षणा साठी फीस कमी करावी आर्थिक आरक्षण चे कायदा आणला पाहिजे... बरेच OBC कोट्यावढी आहेत... किती तरी मराठा उदरनिर्वाह करण्या साठी झूजत आहे... तर जती पती हे सर्व नष्ट करावे आणि म्हणावे की मी महाराष्ट्र हीच माझी जात आहे या मध्ये जे कोणी गरीब असतील आर्थिक दृष्ट्या त्यान्ला सर्वांनी एकत्र येऊन मदद केली पाहिजे बस एवढंच करावे सरकारने
@user-gl6bm9qz7q
@user-gl6bm9qz7q 6 месяцев назад
Jay bhavani 🚩🚩🚩 Jay shivaji 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sunilborade8717
@sunilborade8717 8 месяцев назад
एक मराठा लाख मराठा
@user-nl1sw7dc6p
@user-nl1sw7dc6p 8 месяцев назад
Shatta
@user-me4tk7gt1s
@user-me4tk7gt1s 8 месяцев назад
​@@user-nl1sw7dc6p....Ek Maratha Lakh Maratha 🚩🚩
@DnyaneshwarDabade-lf5ri
@DnyaneshwarDabade-lf5ri 8 месяцев назад
@@user-nl1sw7dc6p तु घे शेट्ट.. हांडग्या
@mangeshdhore4121
@mangeshdhore4121 8 месяцев назад
​@@user-nl1sw7dc6p तोडात गे
@kirannehetre7777
@kirannehetre7777 8 месяцев назад
​@@user-nl1sw7dc6p Te pn pandhare zale astil bhujbal che tu ja ani kale karun ye
@gore6836
@gore6836 8 месяцев назад
जरागे कोमात गेला..
@vaibhavshinde-tp6zu
@vaibhavshinde-tp6zu 8 месяцев назад
Gap lavdya
@riteshsonawane8389
@riteshsonawane8389 8 месяцев назад
Tuza bap ahe jarange nit bol
Далее
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16