|| मानसिक स्थिरता । वेळेचे महत्व ||
'श्री समर्थ सेवा मंडळाच्या' 'समर्थ सदन' येथे स. भ. मकरंदबुवा रामदासी यांनी कीर्तनाच्या माध्यमातून तरुण पिढीला मनाच्या स्थिरतेचे आणि वेळेचे महत्व पटवून दिले आहे.
#samarth #samarthramdasswami #SamarthRamdas #sajjangarh #ramdasi #ramdasswami #makrandbuva #ramdasimandal
12 сен 2024