Тёмный

Marathi Daily Vlog Of Maharashtrian You Tubers Abroad in Italy. 

आपला शामू -Apla Shamu
Подписаться 53 тыс.
Просмотров 34 тыс.
50% 1

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 184   
@user-xg3sx3df5b
@user-xg3sx3df5b 2 года назад
आई तुमची मुद्देसूद वर्णन करते मिश्कीलपणे बोलतात आई ऐकणे आणि बघणे ह्या दोहोंचा आनंद मिळतो . मायलेकाच्या जोडीला 🙏🙏
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला हे वाचून फार आनंद झाला. धन्यवाद 🙏🌹
@guddypari5458
@guddypari5458 Год назад
आपल्या या संवादातून आम्हाला संवाद कसा असावा हे कळत आहे. माझ्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी बदलत आहेत. असेच vlog बनवत जा... Vlog ला मराठीत काय म्हणायचं...
@AplaShamu
@AplaShamu Год назад
मराठी भाषेचा अभिमान बाळगणे महत्त्वाची गोष्ट आहे मात्र त्याचबरोबर ज्या शब्दांची इतर भाषेमध्ये सुरुवात झाली त्याची आपल्या भाषांमध्ये रूपांतर होण्यास खूप कालावधी लागतो. शब्दकोशात सुद्धा जरी त्याचे रूपांतर नुकतेच केले असेल तरी त्याचा बोली भाषेमध्ये उपयोग करणे सुरुवातीला विचित्र असते. उदाहरणार्थ फोनला मराठीमध्ये फार पूर्वीपासून दूरध्वनी या शब्दाची तरतूद आहे मात्र बोलीभाषेमध्ये त्याचा पुरेसा वापर न झाल्यामुळे कोणी वापर केला तर ते विचित्र वाटते किंवा सोप्या शब्दात सांगायचे तर ओढून ताणून आणल्यासारखे वाटते. शाळेत असतानाची एक गोष्ट आठवते की ट्रेनच्या सिग्नल ला मराठीत काय म्हणतात. कोणा शिक्षक वर्गांपैकीच एकाने सांगितले होते, अग्निरथ गमना गमन भयसूचक ताम्र लोहपट्टीका 🤓
@anitadsouza2214
@anitadsouza2214 2 года назад
Aunty explained so well. True to her profession.. (teacher)
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
Thank you very much 🙏🌹
@nandikanikam6317
@nandikanikam6317 Год назад
Chan sambhashan !Anand vatla .tumchya aainche kautuk vatte .
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@praphullaaware7552
@praphullaaware7552 Год назад
खूप सुंदर काका, आई पण एकदम energgetic ahet.
@priyanaik0510
@priyanaik0510 2 года назад
सर, मुरानो बेट काचेच्या वस्तूंसाठी खूप प्रसिद्ध आहे.आज मावशीने खूप छान माहिती दिली. मावशी थोडी थकलेली दिसत असली तरी तिचं हसणं अप्रतिम आहे. कोलंबी आणि सालमन करी, मिक्सड् शेलफिश करी टेम्टिंग दिसत होती. नेहमीप्रमाणे मस्त व्लाॅग.
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
तुम्हाला छान माहिती आहे की ते बेट काचेच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे.🏆👏
@gooddayswithmohanbilaye
@gooddayswithmohanbilaye Год назад
We highly appreciate your video shooting skills, pictures speak thousands words,For us it's learning lessons,how to present the place and Beauty of location ❤️
@AplaShamu
@AplaShamu Год назад
Thank you very much for your appreciation 🙏🌹
@ratnabadgujar8861
@ratnabadgujar8861 2 года назад
तुम्ही तुमच्या life मध्ये खूप alone आहे असं मला जाणवत ...पण anyways तुम्ही ते सर्व बाजूला सारून vlog बनवून चांगले video आम्हाला पोहचतात ...आमचे entertainment करताना आपल्या ला salute भावा
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
अहो जीवनात एकटा वगैरे काही नाहीये. आमचे दात खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे 🤠 आता सॅल्यूट दिलाच आहे तर घालतो खिशात 😂
@gsant3204
@gsant3204 Год назад
हा भाग खूपच आवडला, कॉफी कशी करू नये, गाणे कसे गाऊ नये, आंघोळ कशी करू नये, दारू पिऊ नये, खोट कसे बोलावे, बाहेर जाताना चपला कोणत्या घालू नयेत, वगैरे वगैरे सर्व शिकलो, ते पण एका एपिसोड मध्ये. पण बोलता बोलता एक गोष्ट "कशी करावी" ते शिकवलत तुम्ही. आई-मुलाचे प्रेम. आई-मुलाचा संवाद. आमच्या छोट्याला दाखवल ते मी. आईला नमस्कार 🙏
@AplaShamu
@AplaShamu Год назад
त्या भागात बहुतांश कसे करू नये असे झाले हे मलाही ठाऊक नव्हते 😂 आईने नमस्कार पाठविला आहे 🙏
@sunitamogal2108
@sunitamogal2108 Год назад
व्हिडिओ शूटिंग छान
@anaghajoshi4010
@anaghajoshi4010 2 года назад
Yes Aai ekdam sorted & compose & charming too Wishing her for health , happiest life... Balcony -in Marathi call Varanda
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
वऱ्हांडा.... इतके दिवस हा शब्द शोधत होतो मी. इतके वर्ष त्याचा शब्दप्रयोग केला नाही आणि विसरून गेलो. परंतु तो इंग्रजी शब्द आहे अशी माझी शंका आहे. मात्र अगदी एक नंबर तुम्ही.अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@anaghajoshi4010
@anaghajoshi4010 Год назад
@@AplaShamu yes this is English word. Actually balcony concept was not in India. In old day " aangan" was their at almost all houses. So may not be word in our Marathi.
@shalininaik626
@shalininaik626 2 года назад
आईने छान माहीती सांगितली पण जेथे आहेत त्या कुटूंबाला ही बघण्याची उत्सुकता आहे
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
👍
@AK57bro
@AK57bro Год назад
Very good Sir. Thanks for lovey blog
@AplaShamu
@AplaShamu Год назад
🙏🌹
@-Prashant-
@-Prashant- 2 года назад
Sham dada tu foodie aahey hey tar Kallach, tu aai sobat sarva explore kela asta tar bharich maja aali asti vlog pahaila, India food ani Sham dada masta shoot karila hawa hotas. Khup chan sambhashan asta tumcha. Liked ur every video.👌👌👌👍👍👍😎😎😎💕💕💕to kaku.
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
पुढच्या वेळी नक्की करेन 🙏
@jankinarkar9813
@jankinarkar9813 2 года назад
@@AplaShamu इंडिया ला येऊन food ब्लॉग करा
@pravinsadar539
@pravinsadar539 2 года назад
"सुप्रभात. आई व मुलाच्या गोष्टीं छान रंगल्या.भारतात मायदेशी कधी याल.🛫🛬
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
आता सध्या तरी भारतात येण्याचा विचार नाही आहे.
@anjalikale3271
@anjalikale3271 2 года назад
नमस्कार आई, किती छान मराठी बोलतात तुम्ही सामोसा खाल्ला खूपच छान वाटलं 😊👌👌👍
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
धन्यवाद.
@varshanimbkar605
@varshanimbkar605 2 года назад
Tumcha vlog amhla sarva kahi navin....ghar, coffee, location,no gardi,cool life,wahhh.. njoying all vlogs👍👍👍
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
घर आमचं नाही आहे बरं का. तिथे फिरायला गेलो होतो तर आठवड्यासाठी भाड्याने घेतला होत.
@nitasminigardenideas
@nitasminigardenideas 2 года назад
आजचा vlog नेहमी प्रमाणे छान होता.पुढच्या वेळी काॅफी पावडर कमी घालून बनवा नक्की चांगली होईल.
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
आणि तो पसारा होतो तो कोण सावरणार? टेबल ओटा आणि जमीन सुद्धा मला स्वच्छ करावी लागली 😂
@nandanasalvi
@nandanasalvi 2 года назад
😂
@rasikasawant6820
@rasikasawant6820 2 года назад
Wow kaku mast bolatat and tumhi pan
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@jamit2576
@jamit2576 Год назад
हा व्हिडिओ ही उत्तम होता !!!!
@AplaShamu
@AplaShamu Год назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@poojashiradkar3148
@poojashiradkar3148 2 года назад
😍🥰👌khup chaan .me tumcha ek video pahila khup awadla mhnun saglech video pahile khup chaan🥰
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
तुम्हाला आवडला हे वाचून आनंद झाला. धन्यवाद.
@nandanasalvi
@nandanasalvi 2 года назад
Binging ला जास्त मजा येते ना?
@vinayashinde1332
@vinayashinde1332 10 месяцев назад
मजाच मजा 😂😂😂
@roopalisatpute6479
@roopalisatpute6479 2 года назад
काय भारी कॉ फी बनवली हो...😇😂.. तुम्ही आईंना काय काय सांगितलं म्हणजे फेकलं...ते आई ना समजलं बर का...🤣🤣. .. आई छान बोलतात....🙏🏻👌👌
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
😂🤣🙏
@rajani9186
@rajani9186 2 года назад
Khupch chhan video sir
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
तुम्हाला आवडलं हे वाचून आनंद झाला. धन्यवाद.
@poojashembekar4689
@poojashembekar4689 2 года назад
वा
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
🙏
@deepikasalaskar
@deepikasalaskar 2 года назад
खुप छान किती गोड ते स्माईल ❤️😘 आईच ,छान माहिती दिलीत 👍
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
धन्यवाद आपले. तुम्हाला आवडलं हे वाचून आनंद झाला 🙏🌹
@jyotiborkar2746
@jyotiborkar2746 2 года назад
कॉफीची मशिन आवडली 👌😊😊
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
🙏🌹
@vaishalidandekar5490
@vaishalidandekar5490 2 года назад
वा!खूप छान वाटतं बघताना.आनंद होतो.
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
आमचे व्हिडिओ बघताना तुम्हाला आनंद होतो हे वाचून आमचा आनंद द्विगुणीत होतो 🤠🙏
@dineshkulkarni5739
@dineshkulkarni5739 Год назад
तुमचा प्रत्येक व्हिडिओ हा नेहमीच खूपच छान व मजेदार असतो बघताना अजिबात कंटाळा येत नाही आई व मुलगा म्हणजे एक झक्कास व्यक्तिमत्त्व आहे मला तुम्हाला दोघांना प्रत्यक्ष भेटायला खुप आवडेल प्लीज तुम्ही माझ्या घरी डोंबिवलीला नक्की या मला खूप छान वाटेल तुम्हा दोघांना भेटून 🙏🙏🙏🥰🥰🥰🥰
@AplaShamu
@AplaShamu Год назад
आमंत्रणाबद्दल अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@vidyavaity7685
@vidyavaity7685 2 года назад
Khup Chan ahe tumchi aai 😘 cute
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
अनेक धन्यवाद आपले 🙏🌹
@sudhirdesai8439
@sudhirdesai8439 2 года назад
छान Vlog!🙏👍💐
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
🙏🌹
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 2 года назад
Khup chan vlog .Tumachya aai hasalyavar chan disatat.Tumhi coffee without sugar pita ka ?👍🏻
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
त्याच्या आधी गोड खाल्लं होतं म्हणून साखर घातली नाही. 🙏
@vaishaliskitchenkatha1419
@vaishaliskitchenkatha1419 2 года назад
@@AplaShamu ok 😊
@suhassulakhe8004
@suhassulakhe8004 2 года назад
Well try for coffee preparation. You also should have accompanied your mother.
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
You are right. Thank you 🙏🌹
@roshnisatpute3669
@roshnisatpute3669 2 года назад
तुमची ट्रीप बहूनच आनंद घ्यावा घरी बसून मस्त... 😀🥳🥳
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
जरा तासा तासाने थोड्या फेऱ्या माराव्यात. आरोग्यासाठी चांगल म्हणतात. 😂
@roshnisatpute3669
@roshnisatpute3669 2 года назад
@@AplaShamu कसा काय जमतो तुम्हाला एवढा प्रवास आणि ते खान पान 👍 हॅट्स ऑफ टू your tour's 👍 आईंचे विशेष कौतुक 🎊🥳 mla kadhi ekda घरचा वरण भात खाते अस झाल होत..
@mm9112001
@mm9112001 9 месяцев назад
Shamu dada please share your twenties pics or early days pics❤
@prakashkharchan7864
@prakashkharchan7864 8 месяцев назад
😂ha ha ha ha ha 😂
@ajaygeorgeramsay3616
@ajaygeorgeramsay3616 9 месяцев назад
Actual real life 😅
@drvsrathod
@drvsrathod 2 года назад
Tumhi nemke kuthle ahat ... Israel la kadhi pasun ahat ..baba vagere lok kuthe .... family chi mahiti dya.....doghech kashe Kai asa prashn padti na nehmi mhnun vicharl ...baki khup god avaj Ani sadrikaran ahe ..aai cha avaj avdato ... Kes tr khupch sunder
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
आई आणि मी एवढेच कुटुंब आणि आम्ही इस्रायल मध्ये राहतो. बाकी परिचयाचा एक पूर्ण व्हिडिओ करण्याचा विचार आहे. लवकरच कधीतरी करू. धन्यवाद.
@drvsrathod
@drvsrathod 2 года назад
@@AplaShamu thanks. ...jagatle sarvat sunder vyakti ahat doghe pn .....khup Chan vatatl uttar aikun...
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
@@drvsrathod ♥️🙏♥️
@arch...4968
@arch...4968 2 года назад
Nice... Mi ani mazya aai la video madla special part tumcha dogan madle conversationcha vato......
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
धन्यवाद आणि तुमच्या आईला नमस्कार 🙏
@arch...4968
@arch...4968 2 года назад
🙏 Ani ho aai la coffee pan awadli...
@sangeetaparmar6582
@sangeetaparmar6582 2 года назад
God bless you mother and son ..I enjoy watching your videos
@sangeetaparmar6582
@sangeetaparmar6582 2 года назад
The best is the one when you talk to the audience..you were soooo funny
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
@@sangeetaparmar6582 😂🙏🌹
@Ramaish14
@Ramaish14 2 года назад
Marathi kontya bhari karta......vayanusar milnara anubhav pratakshit hoto tyatun 👍👍
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
अगदी बरोबर 🙏🌹
@nandanasalvi
@nandanasalvi 2 года назад
मज्जा ह्या शब्दाला एक मजेशीर(😂) पर्याय शोधायला हवा. सारखं सारखं "मज्जा आली" लिहिलं तर त्यातलं खरपण जाईल, अशी भीती वाटते🤦🏻 तु फेकत होतास आणि आई शांत पणें गुंडाळत होत्या. त्यांचं narration खुप छान होतं. तुझा आणि आईंचा प्रत्येकी एक एक vlog , तुझा विविध पाककला व व्यंजनांचा, आईचा स्वयंपाका मागचं शास्त्र आणि इतिहास, अणि तुम्हा दोघांचा मिळून एक, असे तीन झाले तर आमची किती चंगळ होईल!! अणि तुझी भरभराट! What say?
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
स्वयंपाक आणि मी???? 😱😂
@nandanasalvi
@nandanasalvi 2 года назад
@@AplaShamu तू स्वयंपाक नाही करायचा, दुसरे कसे करतात ते पाहायचं अणि दाखवायचं, अणि of course खवय्या तर आहेसच, perfect होईल...
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
@@nandanasalvi हो खाण्याचं काम मी अगदी मन लावून करू शकतो 😂
@nandanasalvi
@nandanasalvi 2 года назад
@@AplaShamu म्हणूनच तर बोलले .. समझता नही हैं🤦🏻😂
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
@@nandanasalvi 😂
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 года назад
शुभ प्रभात, दादा, मम्मी 🌹☺❤❤ खूप मजा आली, तुमची..., काॅफी विषयी मम्मी ला मस्त..... फेकल🤣मम्मी ला नमस्कार 🙏🙏खूप छान बोलते. छान इटली दर्शन 👌👌👍
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
फेकण्यामध्ये डिग्री घेतली आहे म्हटलं 😂
@madhavisawant3003
@madhavisawant3003 2 года назад
@@AplaShamuदादा राग आला ❓ मी अशी मजा केली....खूप छान आहे मम्मी आणि तुमचे ब्लॉग👌🙏
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
फेकण्यामध्ये डिग्री घेतली यात रागवायचं काय? अभिमान आहे मला त्याचा 😂
@meenakshishewade7587
@meenakshishewade7587 2 года назад
Jay shivray jay Maharashtra 🙏🏻🙏🏻
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
जय शिवछत्रपती जय महाराष्ट्र ♥️
@pallavichaudhari2215
@pallavichaudhari2215 2 года назад
शुभ सकाळ👍
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
शुभ प्रभात 🙏
@user-io6vr5cq4g
@user-io6vr5cq4g Месяц назад
तूमचे रिलेटीव नाहित का मुंबई मध्ये.. बोला
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 2 года назад
महाराष्ट्र मधील कोकण भागात काजू ची बाग आहे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस काजू बागेचे गवत सफाईचे काम चालू होते त्या वेळी एकट्याला शेतात रहावे लागते मग काय सकाळचा चहा जेवण व संध्या काळचा चहा तसेच रात्री जेवणानंतर कधी कधी कॉफी प्यायला इच्छा होते मग काय कधी पाणी जास्त तर कधी कॉफी पावडर कमी तर कधी कॉफी पावडर जास्त कॉफी म्हणले की तारतम्य राखून बनवावी लागते तरच चव व्यवस्थित लागते तसेच काही वेळा साखर जास्त प्रमाणात घालून तर कधी कमी प्रमाणात म्हणजे कडू या प्रकारे प्यावी असे वाटते त्या वेळी पण घोळ होतोच असो यालाच जीवन म्हणायचे का थोडे गोड तर थोडे कडू
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
किती सुंदर प्रकट केलं तुम्ही ♥️
@namitaupadhye4182
@namitaupadhye4182 2 года назад
मस्त वलोग
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
धन्यवाद.
@sangitachorghe9683
@sangitachorghe9683 2 года назад
मस्त छान
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
धन्यवाद 🙏🌹
@seemaranade9730
@seemaranade9730 2 года назад
शुद्ध मराठी..🙂
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
धन्यवाद 🙏🌹
@sagarshinde8233
@sagarshinde8233 Год назад
Ao sir sakhar nay takli 😀😁😂 dudh jasta takaycha
@AplaShamu
@AplaShamu Год назад
😂🤓
@sagarjagruti9694
@sagarjagruti9694 Год назад
Try once again for coffe
@AplaShamu
@AplaShamu Год назад
🙏🕺
@harshadayadav7365
@harshadayadav7365 10 месяцев назад
Tumhi lagn ka kel nahit?
@gauri2561
@gauri2561 2 года назад
Sir, do you hire house in the country u travel? Yours and Madams travel journey is adventures?
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
Only once hired a house otherwise hotels. Taking Mom on a journey is always an adventure.
@vinayashinde1332
@vinayashinde1332 10 месяцев назад
पावडर जास्त झाली दुध आणि साखर वाढवायची
@senoritamumbai5429
@senoritamumbai5429 2 года назад
When are you comming to mumbai? So cute to see you both always together...
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
Maybe in coming few years.
@gooddayswithmohanbilaye
@gooddayswithmohanbilaye Год назад
Welcome 🙏
@rajashree8672
@rajashree8672 2 года назад
☕☕👌👌सगळ सांडल आता साफ करणे 😂😂 कडु झाली
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
😂🤠🕺
@nandanasalvi
@nandanasalvi 2 года назад
And one complaint, please! Didn't receive any reminder for this episode. वाट पाहून थकले तेव्हा browse केलं आणि मिळालं... असं का बरं?
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
आश्चर्य आहे! तसं ते माझ्या हातात नाही आहे मात्र रिमाइंडर साठी तुम्ही ते घंटेच बटन दाबायला पाहिजे होतं. मात्र याच्या आधीचे रिमाइंडर जर तुम्हाला मिळाले असतील याचा अर्थ ते तुम्ही दाबलेल आहे! मग असं कसं बरं झालं बुवा! 🧐
@nandanasalvi
@nandanasalvi 2 года назад
@@AplaShamu तीच तर mistery आहे...
@anirudhapalnitkar1803
@anirudhapalnitkar1803 2 года назад
बाजारातील माहिती त शंख असलेले गोगल गाय स्नेल कोकणात त्यास कोके म्हणतात आईंनी सांगितल्या प्रमाणे रेसिपी बनवून खातात
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
ही नावे मला माहीत नव्हती. धन्यवाद 🙏🌹
@vaishalipalav2247
@vaishalipalav2247 2 года назад
पाषाणावर लिहितात त्या शिलालेख म्हणतात
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
🙏🌹
@sameeramore320
@sameeramore320 2 года назад
U both are very sweet,God bless Jews ✡ n 🇮🇱 Israel
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
Thank you 🇮🇱🙏🌹
@vijayamohod4011
@vijayamohod4011 2 года назад
Aai sobat tumhi ka nahi gelat, Sir
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
कधी कधी मला आळस करावासा वाटतो. खूप मजा येते मला.
@kirannikam9895
@kirannikam9895 2 года назад
पाटीवरील पेंन्सिल प्रमाणे रंगीत घरे
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
छान लिहिले तुम्ही ♥️
@nandanasalvi
@nandanasalvi 2 года назад
🌈
@smitabelgaonkar4128
@smitabelgaonkar4128 2 года назад
पापड नेहमी भाजूनच खावेत..
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तसे चांगले.
@smitabelgaonkar4128
@smitabelgaonkar4128 2 года назад
@@AplaShamu होय
@vilasinigaonkar2141
@vilasinigaonkar2141 2 года назад
Kharach sir vaas nahi bolayache sughandh kiva fragrance bolayla have .
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
मला पण ही शंका होती आणि ती तुम्ही दूर केली.
@sebianau73
@sebianau73 2 года назад
Nice vlog👌aunty cha age kaay aahe aani tumcha kaay age aahe?
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
७९,५७.
@poojasenjit9960
@poojasenjit9960 2 года назад
😆
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
🤣
@pratikphanase8928
@pratikphanase8928 2 года назад
Aai sobat burano la kon gela hot?
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
आम्ही ज्यांच्याकडे पाहुणे म्हणून होतो.
@pratikphanase8928
@pratikphanase8928 2 года назад
@@AplaShamu tumchech videos bagtoy ajun Greece series 🇬🇷😍, vatal navta tumcha reply yeil itka lavkar
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
@@pratikphanase8928 आतापर्यंत तरी प्रत्येकाला उत्तर देत आहे. पुढे जमेल की नाही त्याची शाश्वती देता येणार नाही. मात्र अशी वेळ आली तर व्हिडिओ द्वारा वगैरे असा कोणता तरी दुसरा मार्ग काढू. आमच्या प्रेक्षकांशी संपर्कात राहण्यात आम्हाला सुद्धा फार आनंद वाटतो.
@jankinarkar9813
@jankinarkar9813 2 года назад
Sir tumhi tumchi life story sanga na tumcha Mumbai cha balpan n kase kadhi aalat sagl. Aamhala aawdel aikayla.
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
आपल्या उत्सुकतेबद्दल धन्यवाद. लवकरच आमच्या परिचयाचा संपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा विचार करत आहे.
@jankinarkar9813
@jankinarkar9813 2 года назад
@@AplaShamu thank you आम्ही वाट पाहू
@yardenachincholkar3401
@yardenachincholkar3401 Год назад
Mera kala chachma
@AplaShamu
@AplaShamu Год назад
😎
@sneha.8
@sneha.8 Год назад
Ekte camera kasa handle krta
@AplaShamu
@AplaShamu Год назад
दुसरं काही गत्यंतर नसतं!
@nitinpatil8008
@nitinpatil8008 Год назад
Tumhi kiti varsh ahat baher Ani ky karata.
@AplaShamu
@AplaShamu Год назад
आम्ही गेली सदतीस वर्षे येथे राहतो. सध्या मी रिकामटेकडा आहे मात्र लवकरच हातपाय हलवावे लागतील.
@smitabelgaonkar4128
@smitabelgaonkar4128 2 года назад
सुवर्णअक्षरात लिहून ठेवा असं म्हणतात
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
आणि ती पाषाणावरची लेख म्हणतात ते काय?
@smitabelgaonkar4128
@smitabelgaonkar4128 2 года назад
@@AplaShamu काळ्या दगडावरची रेष
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
@@smitabelgaonkar4128 🙏
@dogoodbegood1174
@dogoodbegood1174 2 года назад
@@AplaShamu shila lekh
@yardenachincholkar3401
@yardenachincholkar3401 Год назад
Seema sister shamuji fekat aahet lapeta lavkar lavkar
@AplaShamu
@AplaShamu Год назад
🤣
@chaitalivaidya6882
@chaitalivaidya6882 2 года назад
Guddi kon tumchi sister ka tyancha photo pahila avadel
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
पुन्हा कधी जमलं तर 🙏
@roshnivishwaspatil3362
@roshnivishwaspatil3362 Год назад
Tech me pn notice kel mummy konashi tery bolat hoty teva marathi female voice yet hota
@prashantjoshi6434
@prashantjoshi6434 Месяц назад
Aai konsshi bolate in marathi ok Madam tichya barobar ??
@AplaShamu
@AplaShamu Месяц назад
आम्ही ज्यांच्याकडे उतरलो होतो त्यांच्या ओळखीच्या.
@bhaveshwarpatil4749
@bhaveshwarpatil4749 Год назад
बेळगाव चा काय matter?
@AplaShamu
@AplaShamu Год назад
आठवत नाही आता. जवळजवळ वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. चिकीचा वगैरे काहीतरी संबंध असावा.
@bhaveshwarpatil4749
@bhaveshwarpatil4749 Год назад
मी सध्या तुमचे videos पाहायला घेतले, रोज 2 video पाहतो आत्ताच आईने कोलंबी रस्सा केलेला पहिला...बाकी मी बेळगाव जवळचा त्यामुळे काही आठवणी असेल तर सांगू शकता . तुम्हाला शुभेच्छा आवडतात तुमचे videos.
@vidyadharpathak3078
@vidyadharpathak3078 2 года назад
तुमचे व्हिडिओ निराश करणारे आहेत. फक्त तुम्ही आणि तुमची आई .
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
धन्यवाद 🙏🌹
@mandarnikam4470
@mandarnikam4470 2 года назад
तिच्या मारी शेवटी सांडली😄 फेक नंबर ऐकम😳😄
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
😂🕺🙏
@yardenachincholkar3401
@yardenachincholkar3401 Год назад
Shamuji navin kitchen salagar new blog
@AplaShamu
@AplaShamu Год назад
🙏🌹
@anmolpharat9761
@anmolpharat9761 2 года назад
What is your source of living??
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
These days I am unemployed unfortunately but will soon have to look for something.
@anmolpharat9761
@anmolpharat9761 2 года назад
@marathi vloggers abroads it was serious quetion what we should do to go foreign tour being unemployed.
@AplaShamu
@AplaShamu 2 года назад
@@anmolpharat9761 I am currently unemployed. You will obviously need some sort of savings to tour abroad unless you are touring cyclist. But then your gear should cost a lot.
Далее
Новый уровень твоей сосиски
00:33