ನೀನಾಸಂ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮರಾಠಿ ನಾಟ್ಯ ಸಂಗೀತ ಪ್ರಾತ್ಯಕ್ಷತೆ ಚಾರುದತ್ತ ಅಫಲೆ ಡಿಸೆಂಬರ್ ೧೮, ೨೦೧೫ Ninasam Program Marati Natya Sangeet Demonstration by Charudatta Aphale December 18, 2015
संगीताची आवड असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती नी आवर्जून ऐकावं। अतिशय साध्या सोप्या भाषेत बारकावे समजावून सांगितले। संपूर्ण कार्यक्रमात एक वेगळीच शिस्त, पवित्रता आणि सौम्यता होती।
Very interesting presentation with many subtle nuances explained and demonstrated by Charudattaji. He seems very knowledgeable in classical music as well as light music. One can learn lot just by listening.
Very nice & only demonstration of natya sangit I have seen till now by only one personality the great great Charudattaji Maharaj...👌👌 There are no words to appreciate this performance 🙏🙏 I would like to "Shravan" many more performance of this legend.....
अतिशय सुंदर ! ह्यापेक्षा वरच्या भावना दाखविणारे शब्द असतील काय? असतील तर तेही ! प्रत्त्येक गीताची पृष्ठभूमी व शब्दांचे अर्थ व त्या मागची भावना सुंदर रीतीने प्रदर्शित करणारा कार्यक्रमासाठी श्री.चारुदत्त आफळे व श्रीमती गौरी पाटील ह्यांचे मनापासून आभार !
एक सुरेल स्वर्गीय आनंदोत्सवी अनुभव, खरंच इन्द्रदरबारातून अमरावतीहून अप्सरा पुष्पवृष्टी करत आहेत असं बुवांचं संगीत मदनमोही आहे आणि विलासाची एक अद्भुत सीमा त्याच्या स्वरांनी गाठली आहे. खरंच बुवा स्वर्गातील गंधर्वांना लाजवतील असं संगीत गातात आणि पृथ्वीवरपण स्वर्ग निर्माण करतात
Hats off to Charudatta Afle.He is ably carrying forward the legacy of his father Aflebuwa. With this program I understood the history of Natyasangeet better ... although I am Maharashtrian and lover of Marathi thetare, Thanks for loading this great clip.
खूप छान. चारुदत्त उत्तम गायक तर आहेतच पण ते उत्कृष्ट संगीत शिक्षक सुद्धा आहेत. अगदी हळुहळु ते गीताचे विविध पैलू उलगडून दाखवितात. गीताचा अर्थ त्यातील अभिप्रेत भावना गाण्यातून कशी व्यक्त करावी याचे प्रात्यक्षिक त्यांच्याकडूनच शिकावे. महाराष्ट्रातील हा एक हिरा आहे. सह गायिका सुद्धा उत्तम.