Hi मला आंबेरी पडेल गावात जायचं आहे तर ठाणे किंवा दिवा वरून कोणती रेल्वे पकडायची आणि राजापूर स्टेशन ल उतरू की दुसर कोणता रेल्वे स्टेशन जवळ पडेल आणि तिथून उतरल्यावर कोणती बस कुठून पकडायची कृपया सांगा?मी ठाणे जिल्हा तून येणार आहे तर दिवा वरून कोणती ट्रेन आहे का कृपया माहित असेल तर सांगा🙏🙏🙏
गोष्ट कलंबई गावातली ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7z4tLrD9VuE.html कृपया माझ्या या चॅनेल ला Subscribe करा, like करा आणि share करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात विडिओ बघायला मिळतील. धन्यवाद