Тёмный

सह्याद्रीच्या 🏞️ कुशीत गवताच्या घरात 🏕️ एकटे राहणारे कुटुंब आणि त्यांनी जतन केलेल्या जुन्या वस्तू 

Paayvata
Подписаться 29 тыс.
Просмотров 1,2 млн
50% 1

सह्याद्रीच्या कुशीत गवताच्या घरात एकटे राहणारे कुटुंब आणि त्यांनी जतन केलेल्या जुन्या वस्तू
#ग्रामीण_कथा #जंगल
#rularlife #जंगल #सह्याद्री #निसर्ग #गावाकडची #village
आधुनिक काळात ही अनेक सुखसुविधांपासून दूर, चारही बाजूंनी उंचच उंच डोंगर, घनदाट जंगल..अशा परिस्थितीत ही अगदी पारंपरिक आणि दुर्मिळ पद्धतीने ही कुटुंब आपला उदरनिर्वाह करत आहेत.
मी अगदी लहानपणापासून या कुटुंबाला पहात आलो आहे. तेव्हा पासूनच ही कुटुंब अशी कुठल्याही आधाराविना, आधुनिक जगापासून का आणि कशी रहात असतील हे कायम वाटत होतं. पण एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे खऱ्या अर्थाने हे लोक आज शाश्वत जीवन जगत आहेत.
आजही यांच्या घरांची रचना ही खूप पूर्वीची आहे.
आज गवताचे घर म्हणजे दुर्मिळच, पण ह्या लोकांनी ते अजून टिकवून ठेवले आहे.
म्हणून आज या लोकांचे एकूण जीवन दाखवण्याचा हा प्रयतन असणार आहे. आशा आहे आपल्याला हा व्हिडीओ आवडेल.
धन्यवाद !
---------------------------------------
शाश्वत जीवनशैली
घनदाट जंगल | गवताचे घर
#rularlife #forest #जंगलात_राहणारे_कुटुंब
#nature #village #paayvata #tribalhouse #triballife #pune #आदिवासी #मराठी #ग्रामीण_कथा #महाराष्ट्र #कोकणदर्शन #कोकण #konkan #गावाकडची #ग्रामीण_कथा #पायवाटा #westernghats #sahyadri
#maharashtra #villagevlog #villagelifestyle #villagevlogs #dhangarijivan #धनगरी_जीवन
---------------------------------------
paayvata
@paayvata

Опубликовано:

 

25 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 590   
@snehadhumal4623
@snehadhumal4623 11 месяцев назад
या घरामध्ये जेवढी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मिळतो तेवढा सिमेंटच्या जंगलात नाही मिळत... माणसं मनाने खूप निर्मळ असतात....साधी असतात.... गावातील जीवन एक समृद्ध जीवन असते... तिथे मोबाईल नसते म्हणून माणसं जोडली जातात... मला आवडते असे जीवन जगायला.... 🙏👌
@paayvata
@paayvata 11 месяцев назад
धन्यवाद
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 6 месяцев назад
Mala pan.
@sarveshmahadik656
@sarveshmahadik656 3 месяца назад
Mla pn khup awdel....mla tr ektyalach awdt karan lokana ata khup jvlun olkhlay
@ektakolambkar7401
@ektakolambkar7401 4 месяца назад
एक दिवस राहाल दुसरा दिवस उजाडला की पळून याल एक रात्र निघणार नाही आणि म्हणे मला आवडत
@RaigadchiPranjal
@RaigadchiPranjal 3 месяца назад
😅😅
@user-tg7uc3xv2g
@user-tg7uc3xv2g 2 месяца назад
As kahi nahi rahu shakto fhakt unhalyat tras hoto pan pavsalyat aani hivalyat khup chan watate
@anilmanjare7882
@anilmanjare7882 2 месяца назад
You are exactly right because I born at Devgaon Barshi Solapur 1966, at that time there no roads, water taps and electricity. Houses were made of wood and covered roofs by leafs of sugarcane. But we were so much happy. During years of 1971 and 72, there's no food for us for a day or two also three. That's why, we shifted for education and employment at Dehuroad Pune. I joined Army in 1985 after completion of graduation. Today we have sufficient money and food but not happy. Life of villages is always best. Your videos are heart touching because we have already suffered life and situation like this in our childhood as well as in Army also.
@aishwaryakhandekar6196
@aishwaryakhandekar6196 2 месяца назад
😂
@sachinbhoir589
@sachinbhoir589 Месяц назад
बैल पुढच्या दारात बांधलेत इतके मोठे घर ,आणि गोठ्यात रहायचे माझा भाऊ बोलला, आई च्या मावशी चे घर चार खोप ,लांब रुंद पहिला खोप मावशी आजी चा शेवटचा दिसत नव्हता असा खोप शेवटच्या खोपट मध्ये बजे वर बसलेला म्हातारं मला दिसले नाही पण आई पाया पडून आली ,आज चे जेवण आई च्या मावशी कडे ,दुसरे बाजूच चे तिसरं पुढच्या खोपत4,5 दिवस असेच जेवायचे
@uttampatil8820
@uttampatil8820 Год назад
मला आवडेल अश्या ठिकाणी रहायला, अशा एकांतात निसर्गाच्या सानिध्यात असलेली घरे मला खुप आवडतात.
@dadapatil8160
@dadapatil8160 8 месяцев назад
चार दिवसांत पळचील. म्हणे एकात आवडतो. लबाड कुठला
@uttampatil8820
@uttampatil8820 8 месяцев назад
@@dadapatil8160 भाऊ आम्हाला लबाड बोलायची गरज नाही. आम्ही मुळातच ग्रामीण भागात वाडी आहे आमची.आणी वाडीच्या मागे डोंगररांगा. त्यामुळे ईकडे रहायला आम्हाला जड जाणार नाही. तुमच्यासारख नाही आमच..
@Tanya_Lad
@Tanya_Lad 8 месяцев назад
Same
@user-py7bo8so3h
@user-py7bo8so3h 8 месяцев назад
दोन दिवसांनी पलशील
@gorakhnathbandagar9716
@gorakhnathbandagar9716 8 месяцев назад
@@Tanya_Lad अवघड आहे ते
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl Год назад
संपूर्ण देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करीत आहे परंतु सामान्य माणसाला साधे घर सुद्धा देऊ शकलो नाही याचे दुःख होत आहे.
@chetanckotre993
@chetanckotre993 7 месяцев назад
Tyana te hava aahe ka je tumhala vatate ki developement aahe
@SB-rd6tq
@SB-rd6tq 2 месяца назад
उलट हेच लोक खरे जीवन जगतात' आपण सिमेंट च्या जंगलात हरवलो❤
@mss8605
@mss8605 Месяц назад
ती त्यांची choice आहे. To live simple
@FilterX-wl1xr
@FilterX-wl1xr Месяц назад
Aamchi kacchi maatichi gharach bari, nako aamhala concrete jungle.
@Bheevanibarmhandkar
@Bheevanibarmhandkar Год назад
🎉खूपच छान वातावरणातील शांतता , खरा आनंद देणारे तसेच सर्व कटकटीं पासून अलिप्त! खरे तर हेच सुखी जीवन आहे. मला असेच वातावरण आवडते . मला गरीबीचा स्वानुभव असल्याने असे जीवन खूप प्रिय आहे 🎉धन्यवाद
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद
@user-gc1di7ge5q
@user-gc1di7ge5q 7 месяцев назад
😊
@santoshchalke8948
@santoshchalke8948 4 месяца назад
@satishlonkar6825
@satishlonkar6825 Год назад
फारच सुंदर आहे, परंतु तेथील जीवन अवघड असते मी संपुर्ण मावळात डोंगर कपारीत रहानारे लोक पाहिले,
@paayvata
@paayvata Год назад
हो निसर्गाच्या सानिध्यात राहत असले तरी अनंत अडचणींचा सामना करत आयुष्य जगावे लागते. पण कधीही कुठली तक्रार करत नाहीत. अगदी साधे सरळ जीवन
@deepakjkesarkarkesarkar689
@deepakjkesarkarkesarkar689 7 месяцев назад
आमच्याकडे कोकणात देवगड साईडला या धान्य साठवायच्या भांड्याला गाईच्या शेणाने सारवलेल्या वेताच्या काठीच्या भांड्याला *कणग* असे बोलतात. पण आता हे सगळं नामशेष झाले. खूप सुंदर बनवला आहे व्हिडिओ.
@paayvata
@paayvata 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@punecnggassolution
@punecnggassolution 2 месяца назад
Ho Kangi pan mhantat
@user-uo8wg5ij7b
@user-uo8wg5ij7b 2 месяца назад
कोकणात कनग च म्हणतात
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Год назад
मला ही अशा ठिकाणी रहायला आवडेल शांत, नैसर्गिक वातावरणात,कोलाहाला पासून दूर ना कसले हेवे दावे शुध्द अंतकरणाने राहता येईल सुखसोयी नसल्या तरी चालेल तिथे फक्त शुध्द अंतकरणानीची माणसे असावी जसे आम्ही पन्नास साठ वर्षा पूर्वी अनुभवले त्या वातावरणात मोठे झालो मला सवय आहे त्याची मी नक्की च राहू शकेन तिकडे तशी राहण्याची सोय असेल मला कळवा
@gorakhnathbandagar9716
@gorakhnathbandagar9716 8 месяцев назад
आहे आमच्याकडे या कोकणात
@nandakalme8288
@nandakalme8288 2 месяца назад
धान्य ,साठवणीची कणंगी आक्षच्या लहानपणी होती. खूप वर्षानी पाहिली.जुन्या सुखद आठवणी जाग्या झालया.❤❤
@nagargojes1808
@nagargojes1808 7 месяцев назад
म्हणून तर मला गावाकडचं जीवन खूप आवडतंय
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 2 месяца назад
अधून मधून येथे जाऊन रहायला फारच छान वाटेल. बदलत्या ऋतूचक्राचा फारच छान आनंद घेता येईल. आरोग्यासाठी फारच छान.
@sonabakokare578
@sonabakokare578 7 месяцев назад
खूप छान व्हिडिओ बनवून सद्य स्थिती दाखवली. आपले अभिनंदन आणि आभार. आजही महाराष्ट्रात धनगर समाज अश्या अवस्थेत राहत आहे. चित्र पाहायला कितीही मनोहारी वाटत असले तरी त्या बांधवांना काय त्रास सहन करावा लागत असेल, त्याची त्यांनाच जाण. विकासाच्या गमजा मारणाऱ्या सरकारने हा व्हिडिओ डोळ्या वरील पट्टी बाजूला करून पाहणे गरजेचे.
@paayvata
@paayvata 7 месяцев назад
धन्यवाद 🙏
@kundakelkar6523
@kundakelkar6523 4 месяца назад
खरं आहे.संबंधित मंत्र्यांनी यांच्य मुलांची सोय आश्रम शाळांमध्ये निःशुल्क केली पाहिजे १२वी पर्यंत.ही आपली भावी पिढी आहे. त्यांना आपल्या महाराष्ट्राबद्द आपुलकी व प्रेम वाटले पाहिजे.
@Shramika1717
@Shramika1717 Год назад
अहो दादा हे तर आमचं गाव आहे लिंगाणा किल्ला वेगी रे तिकडे आमचे नातेवाईक राहतात आम्ही सध्या मुंबईत राहतो हे माझ्या वडिलांचं गाव आहे आणि हे आमचे नातेवाईक आहे
@karmilosequeira4249
@karmilosequeira4249 6 месяцев назад
Ho ka?
@chavansachin2138
@chavansachin2138 2 месяца назад
Nice
@shivajikachare7993
@shivajikachare7993 2 месяца назад
आशाच घरा मध्ये आमच बालपण गेले आहे दादा अजुनही आमच्या कडे आहेत आशी घरे
@vasudhakanawade6173
@vasudhakanawade6173 Год назад
खूप छान, साधं सरळ जिवन, शहरात धका धकीत कंटाळा येतो तेव्हा अश्या ठिकाणी जाऊन रहावेसे वाटते, यांना काहीच सुविधा नाही , एक तास चालत जायचं, पाणी नाही, संबंधित विभागाचे नगरसेवक, आमदार झोपले आहेत वाटते
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद
@sujatashiraskar123
@sujatashiraskar123 Год назад
Aamchyakde kani mhntat
@paayvata
@paayvata Год назад
@@sujatashiraskar123 अच्छा... कोणत्या जिल्ह्यामध्ये?
@mandashuke7238
@mandashuke7238 Год назад
​@@paayvata इथे अशा रीमोट जागी कां राहतात ? जेथे थोडी वस्ती आहे अशा ठीकाणी राहावै न.
@paayvata
@paayvata Год назад
@@mandashuke7238 आधीपासूनच समाजरचना तशी आहे, पूर्वी जिथे आपली जमीन असायची त्या ठिकाणी माणसाचा रहवास असायचा. निसर्गाशी एवढे एकरूप आहेत की त्यांना सहसा घोळक्यात राहायची गरज पडली नाही
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr Год назад
छान निसर्ग स्वच्छ निरोगी हवा, फार मनोहरी वातावरणात एऊन रहायला आवडेल ❤
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Год назад
हे पाहून एक गाण आठवलं ते असे आहे हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफल करा मस्तीने मन सरगम छेडा रे,जीवनाचे गीत गारे गीत गारे...
@JayshirRam6300
@JayshirRam6300 2 месяца назад
भाऊ तुम्ही आम्हाला पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी ची आठवण करून दिली. अशीच ती कौलारू घर होती आणि कुराची होती,अशीच गावाच रस्ते होते, आशाच पाण्याचा विहरी होत्या.आज पण मला ते दिवस खूप आनंदाचे आठवतात. त्यापूर्वीचे राहणारी सादी व निष्काम सेवेची माणसं, भाऊ त्याच दिवसाची या माय लेकरांना पाऊण खूप आंनद होतो व मन प्रसन्न झाला 🙏🙏भाऊ तुमचे खूप आभार
@paayvata
@paayvata 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@cd71
@cd71 Год назад
तब्बल 30 वर्ष हे जीवन जगले आहे शहरात रहाणारे लोक खूप छान खूप छान म्हणून कमेंट्स करतात परंतु प्रत्यक्ष तिथं राहणार्यांना खऱ्या व्यथा कळतात
@paayvata
@paayvata Год назад
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद
@chetanckotre993
@chetanckotre993 7 месяцев назад
Nakki kay issue ithe face karta... ani nakki kay hava aahe?
@varshasrangoli7962
@varshasrangoli7962 10 месяцев назад
या घरामध्ये जेवढे प्रेम मिळते तेवढे सिमेंटच्या जंगलात नाही मिळत दादा
@paayvata
@paayvata 10 месяцев назад
बरोबर
@suvarnabhosale2624
@suvarnabhosale2624 Год назад
👌👌👍मस्त आहे व्हिडिओ... ते लोकं इतक्या निर्जन ठिकाणी राहतांना किती त्रास होतं असेल..???तरी पण ते लोकं समाधानाने राहतात...?? मस्त्त आमच्या 50/60 वर्ष आधीच्या जीवनाची आठवण झाली..
@paayvata
@paayvata Год назад
हो, अगदी शाश्वत आणि सुखी जीवन आहे फक्त या आधुनिक करणात काही सुविधांची कमी आहे. जसे की आरोग्य, पाणी वगैरे ...बाकी निसर्गाशी खऱ्या अर्थाने एकरूप आहेत. आपण आपला अभिप्राय नोंदवला त्याबद्दल आपले आभार !
@gulshangajbhiye5549
@gulshangajbhiye5549 Год назад
खुप छान वि.डी.ओ.तयार केले आहे.आजही जंगलात,वनात राहणारा समाज सूख सोई पासून अलिप्त आहे
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद🙏
@ashatalwalkar5903
@ashatalwalkar5903 2 месяца назад
दोन चार दिवस राहणे रम्य असते.नेहमी राहू लागले म्हणजे अशा घरात वाळवी,मुंग्या,चाचड गोगलगाय,गोमा अशा असंख्य किड्यांना तोंड देत हैराण होते.दुरून डोंगर साजरे!
@dineshtatkari9807
@dineshtatkari9807 5 месяцев назад
आम्हीं शुद्ध असाच प्रवास केला. खूप छान व्हिडिओ बनवला. पूर्ण आयुष्य तील क्षण क्षण आठवलं.Thanks.
@paayvata
@paayvata 5 месяцев назад
धन्यवाद
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 10 дней назад
किती छान घरं आहे करोडोंच्या बंगल्याला पेक्षा भारी आहे मला खूप आवडेल त्या घरात राहायला 🎉🎉❤
@paayvata
@paayvata 10 дней назад
@@umeshtanpure1065 👍♥️
@akshaydewade6547
@akshaydewade6547 5 дней назад
बोलायला सोप्प आहे 😅 रोज 5/6 Km चालत जावं लागतं शाळेत जाण्यासाठी मुलांना इथे...
@sachinbhoir589
@sachinbhoir589 Месяц назад
मे महिन्यात पाहुणे जायची सोय न्हवती आजोळी ,पाणी 2 km वरून आणायला लागायचे घर कुडाचे आणि तुम्ही दाखवले तसे टिपळूनीचे पाणी म्हणजे टिपून पाणी घायचे, माचरुंदाचे घर बोलतात असे गवताच्या घराला आमच्या कडे,माझ्या आज्जी चे असेच घर होते
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 Год назад
दुर्गम भागातील जनजीवन, त्यांच्या समस्या, मुलभुत गरजा, मागासलेपण व्हिडीओ सुंदर बनविला आहे.
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद सर
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 6 месяцев назад
पाहायला ऐकायला आवडते पण त्यांच अडचणी वेदना सहन कराव्या लागतात कष्टाचे जोखमीचे जीवन जगत आहेत खाणे पिणे आवश्यक गरजा आहेत
@arunkamble6251
@arunkamble6251 4 месяца назад
या काकीना. खरेतर दोन घरकुल लगेच मिळाली पाहिजे.आणि मिळावेत ही विनंती
@maheshdoifode2581
@maheshdoifode2581 6 месяцев назад
❤धनगर वस्ती निसर्गातच असते. ❤
@hemantkharade9775
@hemantkharade9775 Месяц назад
मला खूप आवडतं असं गाव आणि लहानपणी मी अशाच गावी राहिलो आहे.
@ATakasht
@ATakasht 4 месяца назад
मला पण आवडेल असं एकटं राहायला कपटी माणसापासून आणि नालायक भावभावकी पासून लांब राहायला निर्लज्ज माणसापासून दूर आवडेल राहायला
@kalyanikumbhar6352
@kalyanikumbhar6352 2 месяца назад
Khup chan maje jiju aahet teacher nevi shalet ganesh andure sir khup proud feel hotay ki yevdi tarevarchi kasarat karun te hya gavi jatat aani mulanch ujjawal bhavish ghadvtat ...
@paayvata
@paayvata 2 месяца назад
नक्कीच 🙏
@sandeepchavan3610
@sandeepchavan3610 Год назад
अशी घरे पाहील्यावर फार छान वाटत ! फक्त मुलांना शाळेसाठी खूप चालावे लागते.
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद सर
@padmakardeshpande2739
@padmakardeshpande2739 2 месяца назад
एवढ्या लांब ठिकाणी कहीही सोयी नसताना कायमचे राहण्यासाठी घर बांधत नाही. थोड्या वेळासाठी घरे बांधतात आणि हळू हळू तिथे ते सारखे सारखे मूळ घरी येण्यापेक्षा काही दिवस मुक्काम करतात.
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Год назад
खुप छान आहे जीवन असं असावं निरोगी जीवन असं ठिकाणी रहावं वाटतं निवांत
@paayvata
@paayvata Год назад
आपल्या प्रतिक्रिये साठी धन्यवाद !
@nirmalagaikwad8555
@nirmalagaikwad8555 Год назад
Ho tras aahe ho. Pan nisarga Ramya wataranat phar sukh watate
@CricSports42
@CricSports42 4 месяца назад
या झोपडीत माझ्या,झोपडितले सुख महालात, बंगल्यात नाही.
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 11 месяцев назад
इथं राहणं खरोखरच अतिशय अवघड आणि कठीण आहे पण हे राहतात पण इथल्या पोरांना शिक्षण कठीण परिस्थितीतून खडतर मार्ग जीवन फार खडतर आपल्या इकडे एवढ्या सुखसोयी उपलब्ध आहेत तरीही लोकांना त्याही कमी वाटतात सरकारनं लक्ष द्यावे विवाह/पै पाहुणे कसं काय जोडले जातात हे फार महत्त्वाचे आहे एकंदरीतच जीवनमान फार कष्टदायक आहे शेतकरी कोल्हापूर
@paayvata
@paayvata 11 месяцев назад
आपली प्रतिक्रिया दिलीत धन्यवाद दादा🙏
@SandiipRathva
@SandiipRathva 6 месяцев назад
मला खूप असं वातावरण आवडत
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Год назад
अहो हे सर्व सौंदर्य पाहून तिथे कधी जाते असं झालं आहे.आणि म्हणाव वाटत हया निसर्गरम्य ठिकाणांचे वेड लागले ,वेड लागले
@minaxiburud885
@minaxiburud885 Год назад
कुईटारी घर गवत टाकून बनवलेलं घर जुना शब्द आहे हा, धापीची कौल आणि नलीची कौल कणगी रोप भाजणी पण दाखवली आहेत खूप छान माहिती दिली आहे लहान पणीची आठवण झाली गाव सोडुन बाहेर पडल्या मुळ जास्त गावाकडे येणं जाणं होत नाही खूप छान माहिती 🙏🏻🙏🏻
@paayvata
@paayvata Год назад
अच्छा.👍 कुठल्या भागातील (जिल्हा) शब्दप्रयोग आहेत हे?
@minaxiburud885
@minaxiburud885 Год назад
पुणे भीमाशंकर
@minaxiburud885
@minaxiburud885 Год назад
आंबेगाव तालुका
@minaxiburud885
@minaxiburud885 Год назад
दादा तुम्ही कुठून आहात
@PadharinathTour-qt8pq
@PadharinathTour-qt8pq 2 месяца назад
जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तोसी सोधुन पाहे शहरातल्यान वाटत खेड्यात रहावा आणि खेड्यातल्याना वाटत शहरात रहावा जिवन कोनाच च सुखाचा नाही
@maheshmule2369
@maheshmule2369 6 месяцев назад
Niragas nirmal manachi manse chehryawar hasya pan manatale dukhha कोणाला kai mhanun sangnar AASHA MANSANCHE PUNARVASAN KARA YOGYA THIKANI TYANCHYA UJWAL BHAVISHYASATHI SHREE SWAMI SAMARTH JAI JAI ❤SWAMI SAMARTH 💖
@pushpajadhav2504
@pushpajadhav2504 3 месяца назад
खूप छान वाटत झरा चे पाणी आणि थंड ही असतं
@paayvata
@paayvata 3 месяца назад
👍
@jaykumarpatil7107
@jaykumarpatil7107 2 месяца назад
खरे खरे निसर्ग वाटी.
@rajivsavant8109
@rajivsavant8109 2 месяца назад
Time machine मध्ये बसुन १०० वर्षे भूतकाळात सन १९२४ मध्ये गेल्या सारखे वाटले. खूप सुंदर विडीओ. 👌🙏
@paayvata
@paayvata 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@julier.rj6287
@julier.rj6287 Год назад
Life is so difficult for some people 😢God bless them, specially the children 🙏
@ghanashyamkaale7389
@ghanashyamkaale7389 2 месяца назад
Yana पक्की घरे शौचालय स्वस्त औषधे गॅस वीज सोलर पॅनल दिले पाहिजे खेरीज इकडे वस्ती वाढवणे गरजेचं आहे गोपालन पशुपालन इकडे चांगले होईल देशी गाई शेळ्या गाढवे यांची पैदास केंद्र खेरीज विंचू साप दंश वर लस इंजक्षन ची फार गरज आहे. पशु वैद्यक सुधा 😢
@kirangavali7685
@kirangavali7685 9 месяцев назад
व्हिडीयो बघुन मला माझे जुने दिवस आठवले मी पण आधी असा नेहमी निसर्गात बकर चारयला जायचो...खुप आठवतात ते दिवस
@jiteshpbhujbal7851
@jiteshpbhujbal7851 12 дней назад
6:57 धान्य साठवण्यासाठी बांबूपासून बनवलेली 'कणगी' म्हणतात आमच्या इकडे. ,तालुका राजगुरुनगर, पुणे
@paayvata
@paayvata 12 дней назад
@@jiteshpbhujbal7851 👍
@devyanishanbhag8972
@devyanishanbhag8972 Год назад
खेड्यामधले घर कौलारू घर कौलारू, हे गाणे आठवते,
@shamjadhav4662
@shamjadhav4662 Месяц назад
हे खर नैसर्गिक जीवन..साधं सरळ❤
@DeepakYadav-dt5tq
@DeepakYadav-dt5tq 7 месяцев назад
ह्या दोनही घरात पुरुष मंडळी दिसली नाही असो😊 खूपच सुंदर व्हिडिओ बनवलात दोनच घर ते➡ पण एवढी लांब राहतात. जंगली प्राणी वगैरे असतात भिती वाटत नाही का❓ जीथे शाळा आहे ७ वी पर्यंत तीथे सरकारने घर बांधून दिली पाहिजे (घरकुल) म्हणजे मुलांना पण सोयीस्कर पडेल. बाकी तीथे खूप छान आहे पण भितीचे दडपण असणारच 😊❤❤
@paayvata
@paayvata 7 месяцев назад
आहेत ना पुरुष पण ते दिवसभर बाहेर शेती कामात असतात.
@ravindravalvi560
@ravindravalvi560 7 месяцев назад
खूपच छान. आज तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालका व सिंधुदुर्ग,बेळगाव -गोवा (इसापूर, कोलिक, सडेगूडवळे )हद्दीतील सह्याद्री पर्वत रांगामधील भागाची आठवण करून दिलात त्या बद्दल धन्यवाद. पण याहीपेक्षा नर्मदा काठावरील नंदुरबार जिल्ह्यातील परिस्थिती आजही खूप वाईट आहे.
@paayvata
@paayvata 7 месяцев назад
धन्यवाद सर
@anitasatoskar4313
@anitasatoskar4313 Год назад
खुप छान व्हिडिओ आहे. छान माहिती दिली आहे.
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद 🙏
@rajeshramchandrashedge9553
@rajeshramchandrashedge9553 Год назад
खूप छान आपली म्हईनत आम्हाला निसर्गाचं दर्शन करून देते ❤❤❤ खूप छ्यांन
@paayvata
@paayvata Год назад
मनःपूर्वक धन्यवाद सर !
@nirmalagaikwad8555
@nirmalagaikwad8555 Год назад
Khup sundar. Old is gold mala phar aavadte ase rahniman sare sukh ithe aahe
@rajshrideshmukh3884
@rajshrideshmukh3884 2 месяца назад
विदर्भामध्ये कणंग म्हणत ज्या मध्ये धान्य साठवले जात असे, आमच्या लहानपणी आम्ही त्यामध्ये उतरून धान्य बाहेर देत होतो.
@usernamem.144
@usernamem.144 2 месяца назад
Ho, amchya ajoba chya ghari hote, Kangi mhantat tyala.😊😊😊
@shamlimbore9406
@shamlimbore9406 11 месяцев назад
Khoop. Sundar. Nisarg.
@paayvata
@paayvata 11 месяцев назад
धन्यवाद
@kailaschaugule1398
@kailaschaugule1398 3 месяца назад
शुद्ध हवा आणि मानवरुपी विकारी राक्षसापासून अलिप्तपणा हे दोन घटक निसर्गाने या कुटुंबाला दिले आहेत
@ayeshashaikh4422
@ayeshashaikh4422 7 месяцев назад
या घरात जे सुख आहे ते मोठा महालात नाही मी पण हिथे राहिला नक्कीच जाईल कारण आता असे रहाने पुढे नाही मिळणार
@paayvata
@paayvata 7 месяцев назад
बरोबर
@ashwinideshmukh4517
@ashwinideshmukh4517 4 месяца назад
खूप छान आहे घर निसर्गरम्य ठिकाण
@paayvata
@paayvata 4 месяца назад
धन्यवाद🙏
@DattaKarande-lo6ky
@DattaKarande-lo6ky Год назад
खूप छान निसर्ग असे 🏡 पाहुण खूप छान वाटत
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद
@sagarsutar9456
@sagarsutar9456 Год назад
या अशा शांत ठिकाणी सर्वांनाच रहायला आवडतं.. पण पावसाळा सुरु झाला की या लोकांचे काय हाल होत असेल कधी विचार केलाय का? किंवा एखादी व्यक्ती आजारी पडली, किंवा एखादी गरोदर बाई असेल तर त्यांच्यावर उपचार कसे होत असतील? त्यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य संपलं तर त्यासाठी त्यांना किती पायपीट करावी लागत असेल? याची कल्पनाही आपण करु शकत नाही मित्रांनो...
@paayvata
@paayvata Год назад
आपल्या प्रतिकिये साठी धन्यवाद
@yeshwaryagauns7634
@yeshwaryagauns7634 Год назад
Khup shan
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद
@pravinsannake1779
@pravinsannake1779 Год назад
येथे राह नारे. लोकांचे खूप वाईट वाटते. आम्ही शहरात राहून पण सुखी नाही..जर आम्ही येथे आलो तर आठ दीअसात परत येईल
@paayvata
@paayvata Год назад
आधुनिक सुविधा नसल्या तरी शाश्वत जीवन जगत आहेत
@pravinsannake1779
@pravinsannake1779 Год назад
होय सर
@ashokdalvi5951
@ashokdalvi5951 Год назад
Nature at its best. Very nice video photography.
@paayvata
@paayvata Год назад
Thanks 🙏
@vijayalaxmihanjagi2557
@vijayalaxmihanjagi2557 Год назад
सुंदर ते गावाकडच जीवन
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद
@sharadpatil8384
@sharadpatil8384 11 месяцев назад
आतिशय छान विडिओग्राफी
@paayvata
@paayvata 11 месяцев назад
मनःपूर्वक धन्यवाद🙏
@dhananjaymodak4028
@dhananjaymodak4028 27 дней назад
आमच्याकडे लहानपणी एक कल्हाई करणारा यायचा, तो जेवण करायला जी चूल वापरायचा तिला एक हॅन्ड blower जोडायचा, अश्या ठिकाणी हे पुरवले पाहिजे,जेव्हढं शक्य तेव्हढं जगणं सोपं केलं पाहिजे, त्यांचं,
@sachinbhoir589
@sachinbhoir589 Месяц назад
डीबक ला आम्ही कणगी बोलतो शहापूर मध्ये
@1raindrops
@1raindrops Месяц назад
I’m from kolhapur district and now settled in USA. My home was same like this home in 1988. But now my village is well developed. This video remembered my old memories in 1988
@paayvata
@paayvata Месяц назад
🙏👍♥️
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 Год назад
Khupach chaan 🎉🎉🎉🎉🎉
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 Год назад
@@paayvata Wel come brother
@mahammadjunaid6008
@mahammadjunaid6008 6 месяцев назад
Me pan Maharashtran kokni aahey
@kavita1232
@kavita1232 Год назад
खूप छान माहिती
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद
@vardhmangite3080
@vardhmangite3080 Год назад
चागले आहे जंगलात राहने ईकडे गावात खूप महागाई वाढली
@Tig873
@Tig873 7 месяцев назад
उत्कृष्ट
@paayvata
@paayvata 7 месяцев назад
धन्यवाद
@kantajagdale2710
@kantajagdale2710 4 месяца назад
आमच्या सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 🌽 धान्यं साठविण्यासाठी कणग्या आहेत ्🙏🚩🙏🚩
@paayvata
@paayvata 4 месяца назад
कनग्या, डीपके हे त्याच्या आकारावरून वापरले जाणारे शब्द होते
@sharadkashid2236
@sharadkashid2236 7 месяцев назад
खूप चांगली माहिती, पर्यटकांची सोय झाली कि लोक बघायला येतील
@paayvata
@paayvata 7 месяцев назад
धन्यवाद
@aakashirkule7000
@aakashirkule7000 7 месяцев назад
खूपच कष्टमय जीवन
@paayvata
@paayvata 7 месяцев назад
हो
@ravinakambli9474
@ravinakambli9474 6 месяцев назад
तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही अस हे खूप वेगळं जग आम्हाला दाखवलारखूप खूप कुतूहल वाटत आणी त्या लोकांचा proud पण वाटतो आणी मग् थोड्या दिवसांनी वाटत की आता काय चालू असेल त्यांचं कोण कोणत्या सुख सुविधा त्यांना मिळाल्या असतील काही प्रगती झाली असेल का तर त्याचे पण update देत राहा plz
@paayvata
@paayvata 6 месяцев назад
नक्कीच
@vinayakpatil7723
@vinayakpatil7723 Год назад
मस्त वाटत आसा परिसर मला मी हि आशासभोवती रानावनात फिरत आसतो
@sunitakadam4007
@sunitakadam4007 Год назад
Khup. Chan👌👌👌👌👌👌
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद
@hardikparikh7838
@hardikparikh7838 16 дней назад
Feeling sad how urbanisation has killed the villages and it's simple life..wish everyone leave cities and come back to villages..kudos for such wonderful content..love watching your videos as if I m roaming in the villages
@paayvata
@paayvata 16 дней назад
Thanks sir 🙏
@sanjaysk22
@sanjaysk22 Месяц назад
मी हे सर्व पाहून निशब्द झालो
@paayvata
@paayvata Месяц назад
🙏
@ashokdandawate9682
@ashokdandawate9682 Год назад
Very Excellent !!!
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद!
@ravipatil9627
@ravipatil9627 Год назад
लय भारी
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद
@GY.640
@GY.640 Год назад
,फारच छान
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद
@sachinbhoir589
@sachinbhoir589 Месяц назад
मला माझ्या लहानपणीचे आजी चे घर आठवले बघून
@geetaghankute9283
@geetaghankute9283 Год назад
कुठलं गाव आहे ते सांगितलं नाही कुठल्या तालुक्यात आहे सर्व सांगत जा ना कुठून चाललोय कुठल्या गावाला चाललोय कुठल्या तालुक्यात आहे तर
@nayabghule5786
@nayabghule5786 4 месяца назад
Goan taluka district?.
@paayvata
@paayvata 4 месяца назад
वेल्हे
@raan_maachi
@raan_maachi 2 месяца назад
आवाज खूप छान आणि आणि अप्रतिम बोलणे आहे
@paayvata
@paayvata 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@elegancesanitation8891
@elegancesanitation8891 Год назад
Mast Lahan Panichi Adavan Zali. Kiti Mast Hai Jiven. Tras Hai Pan Majja Dekil Hai.
@paayvata
@paayvata Год назад
हो बरोबर.. आधुनिक सुविधा नसल्या तरी शाश्वत जीवनशैली जगत आहेत.
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 5 месяцев назад
Khup chan, shaant aani swachha surrounded location.
@paayvata
@paayvata 5 месяцев назад
धन्यवाद 🙏
@sujatadesai8344
@sujatadesai8344 6 месяцев назад
निसर्ग चा सानीधयात्त कधीतर रहायला आवडेल, पन कायमंच तेथेच रहा अस काय जमनार नाही, कारन तेथे सगळया सुविधा नसतात,,शहरात आधुनिक तसेच दवाखाना, दुकानें, बस गाडी काम पैसे प्रवास गरजेला सगळया च वस्तु मीळतात,,आपल शहर तेच, बर,
@paayvata
@paayvata 6 месяцев назад
👍
@jagannathkaluram699
@jagannathkaluram699 5 месяцев назад
dada farach chhan dhanyawad
@paayvata
@paayvata 5 месяцев назад
धन्यवाद 🙏
@harishsahare6963
@harishsahare6963 2 месяца назад
छान व्हिडिओ बनवला धन्यवाद
@paayvata
@paayvata 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@anantakarale9738
@anantakarale9738 Год назад
❤ khup chhan Dhangar maushi ahet tya Amhi ashich life jagli lahanpani Shelyanchya gothyat shala bharaychi amchi
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद !
@Jaykambli555
@Jaykambli555 Год назад
Balpanichya atahvani very nice
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद
@ravindrawatkar3468
@ravindrawatkar3468 6 месяцев назад
khupch Chan
@paayvata
@paayvata 6 месяцев назад
धन्यवाद
@sripadgoswami8152
@sripadgoswami8152 27 дней назад
Very nice homes made from mud grass wooden nature and environment is pleasent only primary need is to provide medicine facility and abadunt water avalibility of drinking water should be necessary it's duty of indian government my request and appeal to government provide this two needs as early as possible. Another thing is that government should preserve and study this type of houses and encourage people to built such type of environment friendly reasonable minimum cost houses thanks
@paayvata
@paayvata 27 дней назад
@@sripadgoswami8152sir, i agree with your statement 100%. In real sense these people are living sustainable life
@pravindhindle6958
@pravindhindle6958 Год назад
Khup chan Mahesh Dada👌
@paayvata
@paayvata Год назад
धन्यवाद🙏
@user-bd3vi7qc1s
@user-bd3vi7qc1s 5 месяцев назад
खूप छान आहे विडीओ
@paayvata
@paayvata 5 месяцев назад
धन्यवाद 🙏
@balasahebkshirsagar8912
@balasahebkshirsagar8912 Месяц назад
येथील लोक मनाने खूप प्रेमळ असतात
Далее
Это iPhone 16
00:52
Просмотров 924 тыс.