Тёмный

छत्रपती शिवाजी महाराज मराठी गीत शिवबा / Tava manus  

DN2 Film's & Music
Подписаться 36 тыс.
Просмотров 628 тыс.
50% 1

@Dn2 films & music
Mazya Raja re Tava Manus Ha Mansat होता | तवा माणुस हा माणसात होता ....| माझ्या राजा रं
माझ्या शिवबां रं तवा माणुस हा माणसात होता
माझ्या राजा रं तवा माणुस हा माणसात होता....
कालच्या आणि आजच्या सामाजिक संस्कृतीच दर्शन या गाण्यातुन घडतयं त्या काळातलं राहणीमान,समाज व संस्कृतीचा दर्शन तसेच माणसातली एलुकीची भावना आणि माणसाबद्दल चा जिव्हाळा आणि आजच्या माणसाचं जगणं याच वर्णन सहज सोप्या सुंदर भाषेत केले आहे .
निर्माता : धाकटुजी बाबु सकपाळ
मूळ संकल्पना : नितीन दत्ता सातोपे
गीतकार : कवी शिवाजी महादेव सातपुते
संगीतकार :नितीन - निलेश , डी . बी . सकपाळ .
गायक : मंगेश शिर्के
वादक : उज्वल वळंजू आणि देव चौहान
ध्वनी मुद्रण : सत्यजित चिखले (बझ इन )
किरण जोशी (शुभम स्टुडिओ)
चित्रीकरण :
दिग्दर्शक : नितीन दत्ता सातोपे
नृत्य दिग्दर्शक : संतोष पगारे
छायाचित्रण :संदीप कदम ,सिद्धी शेलार
रंगभुषा : संतोष पगारे , प्रिती घाणेकर
संकलन : उमेश कोळी
कलाकार :
वासुदेव : रवींद्र वीरकर
छत्रपती शिवाजी महाराज : रुपेश सुर्वे
बाळ शिवराय : रेयांश नितीन सातोपे
सह कलाकार :
रतिका पगारे ,प्रिती घाणेकर , आरती पाटील , श्रद्धा सातोपे
हरेंद्र जाधव , अनिकेत आंग्रे , केतन टाणकर , प्रतीक भालेकर ,संतोष पगारे , सुभाष माळी ,सिद्धी शेलार , धाकटुजी सकपाळ आणि चोरवणे गावातील ग्रामस्त
विशेष आभार :
दिलीप दळवी (महा सचिव वेस्टर्न इंडिया फिलम्स आणि मुव्हीज )
अमर अर्जुन खोत (कसबा)
मंदा दत्ताराम बेंडके
विकास शिंदे
दुबईकर दादुस
विजय कांबळे (माजी)
यादव पगडी कला केंद्ग
Mazya Raja re #Tava #ManusHaMansat #होता | #तवा माणुस हा माणसात होता ....| माझ्या राजा रं
#shivajimaharaj #shivajimaharajhistory #chatrapatishivajimaharaj #chhatrapatishivajimaharaj #chatrapati_shivajimaharaj #shivajimaharajkijai #chatrpatishivajimaharaj #shivajimaharajfort #chattrapatishivajimaharaj #chhtrapatishivajimaharaj #shivajimaharajtattoo #chatrapatishivajimaharajterminus #shivajimaharaj_photos #chhatrapatishivajimaharajvastusangrahalaya #shivajimaharajkijay #chhatrapatishivajimaharajterminus #chhatraptishivajimaharaj #fortsofshivajimaharaj #chatrapatishivajimaharajvastusangrahalaya #shrichatrapatishivajimaharaj #chtrapatishivajimaharaj #shivajimaharajbirthplace #chatrapatishivajimaharajterminal #chhatrapatishivajimaharajinternationalairport #chhatrapatishivajimaharajvastusangrahalayamuseum #shreechhatrapatishivajimaharaj #शिवाजीमहाराजसत्याला
#माझ्याशिवबा #mazyarajaa

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 282   
@DN2FilmsMusic
@DN2FilmsMusic Год назад
मित्रांनो आपण दिलेल्या सहकार्य करिता मनापासून धन्यवाद.... आपल्या नवीन गाण्याची link खाली दिली आहे. त्याला देखील.. असच प्रेम द्या.. ❤🙏🏻 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-M_py4wlrGZk.html As u Pour lots of love to this song we have also come up with Similar New Marathi Love songs. link given below . Please watch and shower ur love too on these songs also...Thank you ❤
@shivajibharati3793
@shivajibharati3793 7 месяцев назад
खूपच सुंदर अर्थपूर्ण गायन माऊली
@nareshpatil5748
@nareshpatil5748 3 года назад
असेच नवनवीन प्रबोधनपर गाणे बनवावे. ही विनंती. अतिशय सुंदर
@aartigaikwad1414
@aartigaikwad1414 2 года назад
Khupach apratim gayan kele ahe.
@v.shreya_98
@v.shreya_98 Год назад
खूपच सुंदर 👌👌👌👌
@shamashinde4971
@shamashinde4971 2 года назад
Khup chhhan.....mansatla manuspana kami zala.....sagle badalale aahe......
@sopanbhausahebparve4344
@sopanbhausahebparve4344 3 года назад
कविवर्य शिवाजी सातपुते यांच्या धारदार लेखणीतून जीवनाच विदारक सत्य जे चित्रबद्ध शब्दांकित झालेल आहेबद्दल त्यांना मानाचा मुजरा! पण त्यांच्या गीतातील शब्द बदल पाहून मन खट्टू झालं. अगोदरच संगीतबद्ध आणि शब्दबद्ध केलेली कविता सत्यता पूर्ण परिस्थितीचं विदारक चित्रण माणसाच्या मनावर पकड घेत होते परंतु आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेला साजेशी ही बहारदार कला बदलत्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न झाला त्याला नाव न ठेवता पूर्वीचा प्रयत्न पुन्हा एकदा माझ्या सर्व माझ्या असंख्य मित्रांचा असते कविवर्य शिवाजी सातपुते यांना त्रिवार मानाचा मुजरा जय शिवराय जय भवानी जय महाराष्ट्र जय हिंद.
@jadhavmediaentertainment2815
खूपच अभ्यास पूर्ण गीत लिहीलय ❤ अभिनंदन ❤❤
@santoshbhosale1111
@santoshbhosale1111 3 года назад
अप्रतिम रचना आहे तुमच्या पूर्ण टीम ला खूप खुप शुभेच्या
@satnamsingh8197
@satnamsingh8197 2 года назад
@@नागोरावकोसकेवाड oo. I
@laxmanburungale1544
@laxmanburungale1544 3 года назад
सातपुते सर खुपचं छान . सर आपल्या मंगळवेढा तालुक्याचे नाव या गाण्याच्या माध्यमातून नक्कीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या शिवाय राहणार नाही ...
@navnathsavale3908
@navnathsavale3908 2 года назад
कवी सातपुते व सर्व कलाकारांनी सादर केलेले हे गीत खूपच सुंदर आहे
@nitindighe5355
@nitindighe5355 2 года назад
Khupch chhan
@rcmcontent1537
@rcmcontent1537 2 года назад
काय राव गीत सादर केले आहे एकदम झकास आहे
@ramdasghodke5874
@ramdasghodke5874 3 года назад
अप्रतिम गीत आहे सातपुते सर...सलाम लेखणीला ...खूप खूप शुभेच्छा
@maheshshendage7707
@maheshshendage7707 3 года назад
सत्य परिस्थिती वरील गाणं गायलं, खूप सुंदर अप्रतीम काळजाला लागणारे गीत...👍
@JagannathThopate
@JagannathThopate 6 месяцев назад
, खूप सुंदर
@kailaspawar598
@kailaspawar598 2 года назад
आजचा माणूस तर माणसालाच ओळखत नाही....! खुप छान गीत रचना आहे....धन्यवाद सर्व कलाकार टिमला....आजची वस्तुस्थिती आहे
@sagarchavan4663
@sagarchavan4663 2 года назад
Tiger sagarchvan lmckl mldkl the
@prsvafamilysushantagre3083
@prsvafamilysushantagre3083 3 года назад
खूपच सुंदर अप्रतिम👌👌👌👍👍👍संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
@kshitijgawade742
@kshitijgawade742 3 года назад
खूप छान सुंदर गीत गायले आहे. धन्यवाद
@marutijadhav7098
@marutijadhav7098 2 года назад
माहिती तंत्रज्ञानापूर्वी माणूस कसा होता याचे खूप सुंदर आणि सत्यकथन प्रस्तूतच्या गीतातून खूप छान शब्दात रेखाटन केले आहे... अभिनंदन सरजी.....
@ishavardattu6783
@ishavardattu6783 3 года назад
शिवाजी सातपुते सुंदर गाण सादर केले या बद्दल आपणास कोटी कोटी शुभेच्छा
@jatinpadalkar5979
@jatinpadalkar5979 3 года назад
GB
@nishikantgaikwad9890
@nishikantgaikwad9890 3 года назад
To y 5t
@rahulsuradkar8758
@rahulsuradkar8758 3 года назад
खरच सर तूम्ही जुनी परिस्थिती आणी आजची परिस्थिती मध्ये कसा बदल घडून आला आणि आज माणसात माणुसकीचा होणारा बदल तुमच्या गीतातून सादर होत आहे खरच सुंदर सादरीकरण सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन ..,
@sagartankar6208
@sagartankar6208 3 года назад
खुपच सुंदर असे सादरीकरण, मुळात या गाण्याने महाराजांचा काळ आणि सद्याच्या चालू परिस्थिती मधील मनुष्यातील वाईट विकृतीचे खूप चांगले दर्शन घडवले आहे. त्याच बरोबर छायाचित्रण हे सुरेख पध्दतीने केले आहे.. तसेच या गाण्यामधून खुप सुंदर असा बोध घेण्यासारखा आहे, अप्रतिम संगीत, पेहराव, खूपच सुंदर अशी आपली कलाकृती झाली आहे. त्यामुळे संपूर्ण टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा,, आणि असेच नवनवीन सामाजिक सादरीकरण करत राहावे.. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो...... आपले लाडके राजे.... "छत्रपती शिवाजी महाराज की जय".👌
@amitrane1633
@amitrane1633 3 года назад
खूप छान आणि शिवाजी महाराजांच काम करणारा नट अप्रतिम खरया शिवरायांना पाहतोय असा वाटलं
@SUNILJAWANJAL
@SUNILJAWANJAL 3 года назад
खूप छान गाण संगीतमय झाले आहे कवी शिवाजीराव सातपुते व सर्व कलाकार टीमचे मनपुर्वक अभिनंदन
@sambhajipatil7261
@sambhajipatil7261 2 года назад
ल ई भारी
@NitinPatil-uh5qu
@NitinPatil-uh5qu 2 года назад
Aa
@dnyaneshdongare6365
@dnyaneshdongare6365 Год назад
अप्रतिम लेखन,कर्णमधुर संगीत, छान गायन आणि प्रत्येक ओळीला साजेसं चित्रदर्शन.👌👌
@रामरामजित्तीकर
चालू सत्य परिस्थिती सांगितले आहे. अतिशय सुंदर😍💓
@akshaymungase7639
@akshaymungase7639 3 года назад
भास्कर
@mahendrapanchal6454
@mahendrapanchal6454 2 года назад
I like this meaning full song amazing concept 👌🙏💐👍 all artist best job done 👍👌 Chintamani bless u all
@mandareng
@mandareng 3 года назад
I m Patil in this song , and Patlacha Wada is our house in Choravane village , Near Nanij , Ratnagiri.
@prabhatkamble6724
@prabhatkamble6724 3 года назад
अप्रतिम 👌जय शिवराय 🙏
@dadabhaurepale5504
@dadabhaurepale5504 2 года назад
खूपच सुंदर अप्रतिम गीत आहे
@sangitalendave8218
@sangitalendave8218 2 года назад
झकास
@DN2FilmsMusic
@DN2FilmsMusic 2 года назад
please subscribe for watching part 2 its coming soon.....
@VishalDoiphode
@VishalDoiphode 3 года назад
खूप खूप छान माऊली
@amolghadge3755
@amolghadge3755 3 года назад
खरं आहे शाहीर .... अप्रतिम गीत ...जय महाराष्ट्र
@mukundrajpankhe533
@mukundrajpankhe533 3 года назад
सर्वार्थानं अप्रतीम गीत झालंय महोदय ! अभिनंदन !!📚💐👌👏
@pratik4620
@pratik4620 3 года назад
Hdhhz
@एकनाथखराडे
@एकनाथखराडे 2 года назад
अतिसुंदर खरंतर कवी सातपुते आणि सर्व कलाकार यांच्या मनोरंजनाने सर्वजण आनंदी झाले
@satishsatle3555
@satishsatle3555 Год назад
सलाम अप्रतिम अशी रचना जे की ऐकण्यासाठी खूप खूप दुर्मिळ आहे धन्यवाद सर्व टीम साठी
@nitintawase2816
@nitintawase2816 3 года назад
खूप सुंदर
@dattamarade3935
@dattamarade3935 3 года назад
खुपच अप्रतिम ,जुन्या काळातील आणि आताच्या ग्लोबल जीवनाचे वास्तविक चित्रण संगीतमय गीताच्या माध्यमातून अतिशय सुंदर रीतीने सादर केले आहे.👌👌
@pandubavdhane9484
@pandubavdhane9484 2 года назад
लयभारी
@ramakantkamble3978
@ramakantkamble3978 3 года назад
अतिशय सुंदर
@marotijagtap2206
@marotijagtap2206 3 года назад
Very nice 👌👌जय शिवराय 🚩🚩
@ajaygothal607
@ajaygothal607 Год назад
खूप छान गाणे. 👍🌸🌼
@shafikattar5397
@shafikattar5397 2 года назад
खरी वस्तुस्थिती मांडली
@DN2FilmsMusic
@DN2FilmsMusic 2 года назад
thank you for supporting please subscribe for part 2 which is coming soon....
@bhausahebnikam6456
@bhausahebnikam6456 2 года назад
खरच.खुपचांगलगाण आहे.
@rajkumarkharat753
@rajkumarkharat753 3 года назад
शिवाजीराव पुन्हा एकदा मनं जिंकलात..खूपच छान...
@ganeshshinde5044
@ganeshshinde5044 3 года назад
Xc NM l MN.
@sunilsathe5436
@sunilsathe5436 3 года назад
कवी शिवाजी सातपुते वं संपुर्ण टीम चे अभिनंदन
@नवनाथबबनसुरवसेसुरवसे
खुपच सुंदर आहे की मस्तच वा शाबास जय महाराष्ट्र जय मराठी 🌹🌹🙏🏻🙏🏻🚩🚩
@ashokkshirsagar1887
@ashokkshirsagar1887 3 года назад
फारच छान
@shivajilondhe3227
@shivajilondhe3227 2 года назад
Mast जय शिवराय 🔥
@anantbhai21
@anantbhai21 3 года назад
खूपच छान शिवाजी सर.... आपले कार्य सदैव कौतुकास्पद राहिले आहे आणि राहीलच... आपण वास्तविक स्थिती अशी मांडता ज्यांन संपुर्ण काळिज भारावत असतो.
@rajupatil5766
@rajupatil5766 3 года назад
बेस्ट ओ बेस्ट सातपुते सर
@minakshidalvi4908
@minakshidalvi4908 3 года назад
खूप सुंदर संकल्पना 😍👌👌 मस्तच 😊
@akshayghadge5065
@akshayghadge5065 2 года назад
खूप खूप छान..... जय शिवराय जय शंभूराजे ... जय महाराष्ट्र....
@jayharimauli2301
@jayharimauli2301 2 года назад
खुप छान आठवणी
@bhivasangujar929
@bhivasangujar929 2 года назад
खरं आहे
@karishmabalgude8287
@karishmabalgude8287 3 года назад
राजांना मानाचा मुजरा 🙏 अप्रतिम लेखन आणि सुंदर सादरीकरण 👍👍 👍 👍
@aniketagre3195
@aniketagre3195 3 года назад
Thanx karishma
@vijaysarode1996
@vijaysarode1996 2 года назад
👌👌
@mahadevbamane3733
@mahadevbamane3733 3 года назад
अप्रतिम....खुपच छान... 👌👌पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍
@sushantshinde2816
@sushantshinde2816 3 года назад
लय भारी!
@Chandrajitshah
@Chandrajitshah 3 года назад
shivaji saatpute .. khup chaan geet .. photography pan chan... vasudev kalpana👍
@sunilshejwal2070
@sunilshejwal2070 Год назад
💙❤💙 Heart touching song 💙❤️💙Jai shivray Jai bhim 💙❤💙
@bhagwatbansode6447
@bhagwatbansode6447 3 года назад
फारच सुंदर!
@mohanburghate9101
@mohanburghate9101 3 года назад
ekdam must
@arjundhakane6530
@arjundhakane6530 3 года назад
Chan
@ARanpise-ew9im
@ARanpise-ew9im Год назад
Lai bhari ❤
@mahadevghodake5504
@mahadevghodake5504 3 года назад
अप्रतिम सादरीकरण 🙏🙏
@TheGAURAV004
@TheGAURAV004 3 года назад
Congratulations. Khup Chan
@VikasYadav-xu9wt
@VikasYadav-xu9wt 2 года назад
True aahe kaka.🙏🙏🙏🙏. good morning.
@subhashdesale1830
@subhashdesale1830 2 года назад
रचना व गायन अतिशय उत्तम आहे,,,,,
@kavisureshmukadam6952
@kavisureshmukadam6952 Год назад
जबरदस्त आहे
@omkarghare7214
@omkarghare7214 3 года назад
खुप छान!! सत्य परिस्थिती मांडली!!
@aashleshahorambe9396
@aashleshahorambe9396 3 года назад
Very nice nitin jiju 🤗🤗👍👍
@nitinmane2533
@nitinmane2533 2 года назад
फारच छान खूप छान गाण आहे
@laxmanmandhare2908
@laxmanmandhare2908 3 года назад
खुप छान आहे
@khandutathele1431
@khandutathele1431 Год назад
👌👌👌👌💐💐💐
@rohitgat7909
@rohitgat7909 3 года назад
Khupch Sundar REALITY AHE HI
@ashokborse5506
@ashokborse5506 3 года назад
लई. भारी. मला.असा.वाटते.की.येवुन. तुम्हे.पाय.धरावे
@kavi.shivajisatpute3689
@kavi.shivajisatpute3689 3 года назад
धन्यवाद सर ,
@ekanathpawar5209
@ekanathpawar5209 2 года назад
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩 जय शिवराय🚩 🚩 जय जिजाऊ🚩 🚩 जय शिवराय🚩 🚩जय शंभू राजे 👑
@parmeshwarchaudhari3263
@parmeshwarchaudhari3263 2 года назад
Jay shri ram Mauli
@parnikatiwarekar2660
@parnikatiwarekar2660 3 года назад
Those lines are awesome 🙌
@PritiKashiwar-hk7ix
@PritiKashiwar-hk7ix Год назад
Ye song hamare school me Kiya thaa....gyadring me.....☺️🥰😍
@Geeta750
@Geeta750 3 года назад
Kharach khup khup khup chhan
@ranjanagaikwad7701
@ranjanagaikwad7701 3 года назад
Cal pan khup chan lavli ahe.agdhi barobar ahe.👍💐
@ranjanagaikwad7701
@ranjanagaikwad7701 3 года назад
Khup khupach chan👍🌹👍💐👌🌹 .
@ganpatghanekar716
@ganpatghanekar716 3 года назад
अति सुंदर ..
@pritrj
@pritrj 3 года назад
The lyrics are very nice👍 great work...nice concept..All the very best जय शिवराय 🙏
@arunsakpal447
@arunsakpal447 3 года назад
खूप छान
@santoshbhosale1111
@santoshbhosale1111 3 года назад
मराठी त लिहाल तर अजून बर वाटेल
@swapnildanaware2598
@swapnildanaware2598 3 года назад
जय शिवराय
@siddharamwagh2845
@siddharamwagh2845 3 года назад
फारच अप्रतिम लेखन व तितकेच उत्कृष्ट सादरीकरण
@DubaikarDadus
@DubaikarDadus 3 года назад
Waiting
@shankarmane1680
@shankarmane1680 Год назад
बेस्ट रूपांतर आणि गीताचा मुखडा...
@bhayshripatil4969
@bhayshripatil4969 Год назад
Mast
@pankajchimote7076
@pankajchimote7076 3 года назад
खूप छान सुंदर सुमधुर आवाजात गायली तुम्ही
@rajaramkantode7607
@rajaramkantode7607 3 года назад
भारीय गाणं
@sangitaborade1785
@sangitaborade1785 2 года назад
कवि शिवाजी सातपुते सर तुमच्या टीम अभिनंदन
@sadashivsakarkar8630
@sadashivsakarkar8630 2 года назад
Lai.bhari .chan
@DN2FilmsMusic
@DN2FilmsMusic 2 года назад
thank you for supporting please subscribe for part 2 which is coming soon....
@ajitkatte1104
@ajitkatte1104 3 года назад
खुपचं छान👌👌👌
@ashwajitsawantfule9788
@ashwajitsawantfule9788 3 года назад
Khuup chaan❤👏👏
@Sagar_bhagat
@Sagar_bhagat 3 года назад
खूपच छान सातपुते सर.... विशेष अभिनंदन 🤝💐💐🌹🌹👏👏
@pankajchimote7076
@pankajchimote7076 3 года назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@Sandesh_Chavan1432
@Sandesh_Chavan1432 3 года назад
जय शिवराय जय शंभू महाराज🙏
Далее
Tava Manus Ha Mansat Hota
9:16
Просмотров 2,4 тыс.
Million jamoasi - Sportsmenka bilan uchrashuv
15:05
Просмотров 645 тыс.
КОТЁНОК ЗАСТРЯЛ В КОПИЛКЕ#cat
00:37
Sudini Suvel Tuza Gondhal Mandila l Gajanan Patil
6:39
Manasa Aata Tari Mansat Ye  || viral Marathi song
9:05