MBBS डॉक्टर कसे बनावे ? | how to become a doctor | डॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते?
12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर NEET परीक्षा देणे गरजेचे असते.
नीट म्हणजेच NEET- NATIONAL ELIGIBILITY ENTRENCE TEST. देशपातळीवर ती मेडिकल महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी होणारी ही एक प्रवेश परीक्षा असते. नीट परीक्षेमधून गुणानुक्रमांकाच्या आधारावर देशभरातील महाविद्यालयांमध्ये आपण डॉक्टर होण्यासाठी प्रवेश घेऊ शकता.
#medicalstudent
#doctors
#neetexam
5 авг 2024