श्रुती ताई .. कितीवेळा ऐकले ..तरी ही नवीनच वाटते..मन च भरत नाही ऐकून.. मनाचा तळ आपसूकच गाठला जातो..खूप शांत आणि आठवणीच्या गर्तेत हरवल्या सारखे वाटते.. खूप खूप धन्यवाद..
वा शब्द आणि शब्द आईकु येतो तुमच्या व्हायोलिन वर...आणि तुम्ही स्वतः आनंद घेता सादर करताना तेव्हा तो कैक पटीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकतो. Mesmerizing....🙏
This song is one of my favorite song..so close to my heart...I'm hearing this violin cover in first ever... What a unbelievable talent it is... I have to say Mi maza harpun gelo... ga.. 😇 thanks a lot 😇😇ma'am.