Тёмный

Medha Kulkarni UNCUT : पुण्यातल्या खासदार मेधा कुलकर्णी राज्यसभेत भिडल्या, पाहा संपूर्ण भाषण | HA4 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 74 тыс.
50% 1

Medha Kulkarni UNCUT : पुण्यातल्या खासदार मेधा कुलकर्णी राज्यसभेत भिडल्या, पाहा संपूर्ण भाषण | Medha Kulkarni vs Priyanka Chaturvedi
#MedhaKulkarni #rajyasabha #maharashtrapolitics
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 250   
@vichar_sumane
@vichar_sumane Месяц назад
संसदेत मराठी भाषेत बोलले जाते याचा अभिमान वाटतो.मराठीभाषा, महाराष्ट्र व महाराष्ट्रातील नररत्ने यांचा केलेला उल्लेख अभिमानास्पद आहे.
@user-th5cl7vn6u
@user-th5cl7vn6u Месяц назад
मराठी मध्ये भाषण मस्त झाले आम्हाला तुमचा अभिमान आहे मेधाताई🎉🎉
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Месяц назад
Neet exam scam?? BJP cha aahe.😡tyavar bolu dya.
@user-ye3ji7kw6w
@user-ye3ji7kw6w Месяц назад
​@@kalidaspatil2102कोणी सांगितले .तू काय उबाथाचा आहे.मग तू हिरवा ध्वज वाला आहे.
@sj21978
@sj21978 Месяц назад
खासदार मेधा कुलकर्णी, एक महाराष्ट्रीय पुणेकर म्हणून मला तुमचा अभिमान वाटतो. धन्यवाद 🙏🙏🙏
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 Месяц назад
मेधा कुळकर्णी यांनी उत्कृष्ट भाषण केले.मन:पुर्वक अभिनंदन.
@kumarshirsat5986
@kumarshirsat5986 Месяц назад
मेधाताई फारच छान विश्र्लेशन अभिनंदन
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Месяц назад
Khupach khotardi bamnin.😂😂😂 NEET EXAM SCAM??? EDUCATION!??
@user-ye3ji7kw6w
@user-ye3ji7kw6w Месяц назад
​@@kalidaspatil2102काय रे तुझ्या बापाचे काय केलं.जाती वाचक बोलतो काय?जरा शिस्तीत बोल .
@ashokchaphekar9796
@ashokchaphekar9796 Месяц назад
12:07 मेधाताई तुम्ही पहिलच राज्यसभेतील अभ्यासपूर्ण भाषण केलत त्याबद्दल त्रिवार अभिनंदन. प्रत्येक प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पक्षाला चांगले सुनावले.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Месяц назад
UPSC,MPSC,Neet exam scam dekhil BJP cha aahe 😂😂😂😂😂😂
@user-ye3ji7kw6w
@user-ye3ji7kw6w Месяц назад
​@@kalidaspatil2102सिद्ध करून दाखव किंवा पुरावे दे.उगाच काही बरळू नको.
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Месяц назад
पुढचं भाषण हिंदी मद्ये सांगा, सगळ्या भारतात तुमची ओळख वाढेल. अनेक प्रकल्पात उबाठा याने स्वार्थ साधण्यासाठी अडथळे आणले.
@mayureshsahasrabudhe396
@mayureshsahasrabudhe396 Месяц назад
खूप खूप अभिनंदन अतिशय स्पष्टपणे मुद्देसूद भाषण. अध्यक्षस्थानी विराजमान होण्यासाठी काही निकष निश्चित करून मगच नेमणूक करण्यात यावी
@shailendragurav6986
@shailendragurav6986 Месяц назад
मेधाताई... सर्वज्ञानीना शाल जोडे 👍👌
@user-zy5qn3oh5w
@user-zy5qn3oh5w Месяц назад
यापुढे या प्रियंकाला उपसभापती च्या चेअरवर बसून देऊ नये.
@Connecting-nature
@Connecting-nature Месяц назад
का
@tkva463
@tkva463 Месяц назад
पी.के
@mangeshkadam2451
@mangeshkadam2451 Месяц назад
तडीपार फॅनक्लब च्या मेंबर ला बसवता का
@ujvalk7952
@ujvalk7952 29 дней назад
​@@mangeshkadam2451 ka re love dya tujhi ka jalte aahe
@malharshinde9741
@malharshinde9741 Месяц назад
महाराष्ट्रीयन खासदार संसदेत बोलतात. जो कोणी बोलत आहे त्यांचे कौतुक करायचे टाकून टीका करतोय आपण. ठिक आहे, पक्षीय राजकारण दूर ठेऊन राज्याचा अभिमान बाळगा.
@jaydeobhalshankar8143
@jaydeobhalshankar8143 Месяц назад
Abhiman jarur aahe Maharashtracha, oan tya kuthle aakade sangat aahet ? 1857 chya budget ce? Aho, 24 chya budget che kaay ?.... Nusti gajare dili aahet.... Kasla abhuman balgaycha....?
@user-ye3ji7kw6w
@user-ye3ji7kw6w Месяц назад
​@@jaydeobhalshankar8143 तुम्ही अर्थमंत्री आहात काय .काय कळते अर्थ संकल्पा मधले.
@narsinhapotdar7215
@narsinhapotdar7215 Месяц назад
नांदेड ते लातूर रोड 90 किमी फक्त अंतर आहे 30 वर्ष झाली पूर्ण तर नाहीच पण केंव्हा पूर्ण होईल याची खात्री नाही अजून 25 वर्ष तर लागतील
@Kailas110
@Kailas110 Месяц назад
Feku sarkar ahe he Pune to nashik Beed to Parali Ajun 30 yrs honar nahi
@prakashpednekar12
@prakashpednekar12 Месяц назад
अभ्यास पूर्ण निवेदन.
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Месяц назад
आहो तुम्हाला महाराष्ट्रातील अंध भक्तानी निवडून दिले त्याचा तरी कमीत कमी विचार करा नुसते मोदी नावाचे तुनतुने वाजवू नका, तुम्हाला जरी तुमच्या अंध भक्तानी निवडून दिले असले तरी महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी, न की मोदी साहेबांचा गौरव करायला..
@LawOnOff
@LawOnOff Месяц назад
Sushant Singh Rajput 🙏 Disha Sallian 🙏 Manshuk Hiren 🙏 Palghar sadhu 🙏 All HMV Marathi media 🙏 💵💰.. Parmbir Singh (IPS) Sanjay Pande (IPS)
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Месяц назад
कोणी निवडूण दीले नाही, राज्यसभेत जनतेतून निवडून येत नाही
@aniljagdale3008
@aniljagdale3008 Месяц назад
Khot bol pan retun bol
@abhilashbhandary8509
@abhilashbhandary8509 Месяц назад
tu nasel dila mat tu bas gapp
@abhilashbhandary8509
@abhilashbhandary8509 Месяц назад
tu nasel dila mat tu bas gapp
@kishorgurav8884
@kishorgurav8884 Месяц назад
पुणे स्टेशन किती स्वच्छ आहे ते स्वतः जाऊन पहा. पुणे स्टेशनातील पुलावर लोक गाडी कोणत्या प्लॅटफॉर्म लागणार आहे हे पहात उभे असतात. बसायला कोठेही जागा नाही. खोटे बोला पण रेटून बोला या मध्ये यांचा हात कोणी धरणार नाही. पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली आहे.
@pramodkashikar4379
@pramodkashikar4379 Месяц назад
गुन्हेगार काय आताच निर्माण झाले ले नाही पुण्यात साहेब चे चमचे राज्य करत होते त्यावेळी ची घान काढायला वेळ लागणारच
@Jocky008
@Jocky008 Месяц назад
Pune station agodar kay swatchh hot ka?
@santoshwangate6980
@santoshwangate6980 Месяц назад
2014 chya pahile kaka swacha karayache ka station
@ajayanuja
@ajayanuja Месяц назад
मेधाताई अभिमान आहे तुमचा...राज्यसभेत पुण्याचा आवाज घुमवलात..
@milindborawake8451
@milindborawake8451 Месяц назад
अत्यंत माहितीपूर्ण भाषण केल्याबद्दल मेधाताईं चे अभिनंदन.
@prasaddasharath1333
@prasaddasharath1333 Месяц назад
मा. खासदार मेधाताइंचे संसदेतील अभ्यासपूर्ण भाषणाबद्दल खूप खूप अभिनंदन! सुज्ञ पुणेकरांना तुमच्याकडून हीच अपेक्षा होती आणि तुम्ही ती अपेक्षा १०१% पूर्ण केलीत. अभिमान वाटतो तुमचा ! 🙏🙏🇮🇳🇮🇳
@shriniwaskulkarni2362
@shriniwaskulkarni2362 Месяц назад
खूपच छान , मेधाताई खूप आवडले जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा 😊
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 Месяц назад
पक्ष कोणताही असो संसद मराठी भाषेतच बोलले पाहिजे धन्यवाद तुमचे
@shantaramgurabe9472
@shantaramgurabe9472 Месяц назад
😊 काय दिले या बजेट महाराष्ट्राला सांगताय तुम्ही, शेतीला हमीभाव नाही, इन्कम टॅक्स मध्ये जुजबी सूट, कर्मचारी नाराज, गॅस सिलेंडरचे दर कमी करा पेट्रोल डिझेलचे दर कमी करा
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Месяц назад
सगळे फुकट पॅहिजे
@ckpatekar
@ckpatekar Месяц назад
आपण टॅक्स देतो म्हणून केंद्र आणि राज्य सरकार कल्याणकारी योजना ,चांगले इफ्रास्टक्चर निर्माण करू शकते .विदेशात उत्पन्नाच्या 12 ते 15 % टॅक्स द्यावा लागतो आपल्याकडे 7.5 आहे .ते ठीकच म्हणायचे .
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Месяц назад
@@ckpatekar 20,30% आहे
@pandurangwakure4061
@pandurangwakure4061 Месяц назад
देशात सगळ्यात पुढे आपला महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्म त्यामध्ये 1.न आहे तुम्ही खूप दिले महाराष्ट्राला
@sagarkarande8343
@sagarkarande8343 Месяц назад
खरा मुद्दा हा आहे की च्यातुर्वेदी बाईना मराठीच कळेना😅.
@SS-cz7nj
@SS-cz7nj Месяц назад
🍷🍸🍺टून
@rajendradeopurkar4663
@rajendradeopurkar4663 Месяц назад
Excellent speech with meticulous details
@pandurangwakure4061
@pandurangwakure4061 Месяц назад
ह्या अर्थ संकलपा मध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले ते सांगा देशात सगळ्यात जास्त वाटा हा आपल्या महाराष्ट्राचा आहे
@ckpatekar
@ckpatekar Месяц назад
तेच सांगतायत भाऊ मेधाताई निधीचेच आकडे सांगतायत .भरपूर प्रकल्प आहेत पहा .
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Месяц назад
मेधा ताई..खुप खुप अभिनंदन..पुण्याची रणरागिणी..जय शिवराय 🚩
@sulbhaketkar4611
@sulbhaketkar4611 Месяц назад
जबरदस्त ताई
@user-pl2lq5jt4w
@user-pl2lq5jt4w Месяц назад
Ekdam madta megha tai
@SS-cz7nj
@SS-cz7nj Месяц назад
राघव चड्डा, प्रयका चतुरवेदी rules regulation माहित नाही. Medha कुलकर्णी, प्रफुल पटेल 👌👌👍
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb Месяц назад
काय जुनं सांगताय आत्ता च बजेट चं काहीच नाही...
@mangalrajput4743
@mangalrajput4743 Месяц назад
Hech tr kalat nai lokana....😂😂.. Nidhi nai sangat ti yojna sangte..
@vinayaksurve1512
@vinayaksurve1512 Месяц назад
अरे देवा या आयटमला राज्य सभापती कोणी बनवलं😅😂😂😂
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb Месяц назад
जसं बेवडी कंगना ला खासदार बनवलं 😂
@MrNibandhe
@MrNibandhe Месяц назад
आदित्य कृपा आहे तीच्यावर
@Milindji-ry4su
@Milindji-ry4su Месяц назад
ये डर द्वेष तुमहरा अच्छा है . 😅
@Rajdhayagude-mw8sg
@Rajdhayagude-mw8sg Месяц назад
​@@MrNibandhetuzya peksha tari khup hushar ahe tya
@Rajdhayagude-mw8sg
@Rajdhayagude-mw8sg Месяц назад
तुमच्या घरातील महिलांना असाच म्हणता का
@sjranadive81
@sjranadive81 Месяц назад
Good explain done Madam Thanks to u
@user-zy5qn3oh5w
@user-zy5qn3oh5w Месяц назад
मेधा ताई खूप छान बोलण्याची हिंमत केली.
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Месяц назад
मेधा ताई खूपच छान बोललात
@sunilpuranik9230
@sunilpuranik9230 Месяц назад
ह्या बईना उपसभापती खुर्ची वर नुसते कुचीत पने हसायला बसवले आहे का... कुणी बसवले😂
@bhagwatmahajan2721
@bhagwatmahajan2721 Месяц назад
Kay nav niche?
@priyankakaul255
@priyankakaul255 Месяц назад
बजेट सोडून, बाकी सगळं बोलत बसल्या.
@apa3153
@apa3153 Месяц назад
प्रियंका चात्रवाडी ही हिंदी भाषिक यांनी मेघा ताईंनी मराठीत चांगलें दमदार भाषण ऐकायला मिळते आहे अभिमान आहे महाराष्ट्रा शान आहे
@Madannayak23
@Madannayak23 Месяц назад
अहो कुलकर्णी मराठी मधुन विचारातो की महाराष्ट्राला काय दिले गाजर वाया गेलं पहिलं भाषण
@vishnushinde1237
@vishnushinde1237 Месяц назад
बेरोजगारांना प्रायव्हेट क्षेत्रात जायला सांगतेस शासन काय देते हाय फाय योजनांचे गोडवे गायले स शिक्षणासाठी आरोग्यासाठी गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा उठवल्या शाळा बंद केल्या ते कधी सांगणार बिहार मध्ये किती पूल पडले समृद्धी मार्गाला किती तडे गेले हे कधी सांगणार खतांच्या किमती कमी केल्या का पीक विम्याचे पैसे मिळाले का हे कधी सांगणार आकाशातून घोषणा करू नका जमिनीवर पाय ठेवून बोलत जा वीट आलाय या भाषणाचा बंद झाले पाहिजे
@pravinpolekar8582
@pravinpolekar8582 Месяц назад
मराठी भाषा कळतं नाही म्हणून यांच्या बुडाला आग लागली आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या मराठी भाषेचा
@MrNibandhe
@MrNibandhe Месяц назад
प्रियांका चतुरवेदी उपसभापती च्या खुर्चीवर बसली आहे, याचा तिला विसर पडलेला दिसतोय.. मिश्किल हसणे, चेहऱ्याचे अविर्भाव करणे, हे शोभत नाही.. महाराष्ट्रातुन राज्यसभेत जाते आणि मराठी खासदाराच्या भाषणाची टिंगल करते.. पुढल्या वेळेला उद्धव णे हिला तिकीट देऊ नये.
@Rajdhayagude-mw8sg
@Rajdhayagude-mw8sg Месяц назад
@@MrNibandhe tuzi layki ahe ka tila bolyach I
@sunilk_
@sunilk_ Месяц назад
Pet ka dard 😅😅
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Месяц назад
अटल बिहारी वाजपेयी समुद्र सेतू याचा उल्लेख करायला पाहिजे होता
@ManojAmshekar
@ManojAmshekar Месяц назад
अभ्यासपूर्ण भाषण, मेंधाताईंचं अभिनंदन ।
@satyajitdesai5972
@satyajitdesai5972 Месяц назад
मेधा कुलकर्णी, इतकी चाटुगिरी करु नका, जरा पुणे रेल्वे स्टेशनवर जावून बघा पावसाळ्यात किती मोठ्या प्रमाणावर गळती सुरु आहे ते. पुण्याची वाट लावली आहे बीजेपीच्या विकासाने !
@sanjeevitkar9451
@sanjeevitkar9451 Месяц назад
महात्मा फुले सावित्री बाई फुले दीले नाही का महाराष्ट्र ने मनू वादी
@thakurmanoj1974
@thakurmanoj1974 Месяц назад
सगळ्यांची नावे घेत बसायचे 😜 😄 मुर्खवादी!
@mahadeogund232
@mahadeogund232 Месяц назад
नाव घ्यायच शिवरायच काम गुजरात च कारायच
@SS-cz7nj
@SS-cz7nj Месяц назад
उद्धव तर अधिवेशन येत नाही पण अंबानी च्या मुलाच्या prewedding पासून सर्व विधी 5 दिवस हजर होता.
@swatikapre1624
@swatikapre1624 Месяц назад
अभ्यासपूर्ण भाषण मेधाताई.प्रियंकर व चड्डा ने अभ्यास वाढवावा!! स्वतःचा अज्ञान प्रदर्शन करताय!
@sayajipawar2468
@sayajipawar2468 Месяц назад
या फोरवेदी उबाठा सेनेच्या बाईंना ना धड मराठी समजत, ना बजेट समजत, ना संसदेचे नियम समजतात. उबाठांना अशीच माणसं मिळतात आणि आवडतात! कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र!
@sunilk_
@sunilk_ Месяц назад
One and Only One Uddhav Balasaheb Thackeray 🚩🚩
@KG_Maratha
@KG_Maratha Месяц назад
खासदार असावा तर असा असावा.. नुसतं गलका करायला तुम्हाला आम्ही निवडून देत नाही.. आमचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्हाला निवडून देतो... मेधाताई खूप छान.. तुमच्यासारखा खासदार आमच्या अहमदनगर ला पण लाभावा..
@subodhdamle4258
@subodhdamle4258 Месяц назад
Medha Tai 1 Number
@pramodjain2155
@pramodjain2155 Месяц назад
Tai चे भाषण एक्सलेंट
@user-rc9xl5vr8c
@user-rc9xl5vr8c Месяц назад
आनंद आहे, कामीत कमी निरनिराळ्या प्रकल्पा बद्दल BJP बोलते हे आश्चर्य आहे. नाहीतर जय श्री राम जय श्री राम.....!
@shruti_samvaad_by_sanjay_datar
@shruti_samvaad_by_sanjay_datar Месяц назад
मस्त्तच ...
@sureshbhalerao6355
@sureshbhalerao6355 Месяц назад
मेघाताई आपण खूप छान बोलत आहात अभिमान आहे आपला.
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 Месяц назад
जय भारत, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी
@ravindrapadiyar2393
@ravindrapadiyar2393 Месяц назад
The best speech from a newly Elected MP thanks to BJP
@vishnukothavale6390
@vishnukothavale6390 Месяц назад
उबाठा ची मराठी चां द्वेष करणारी माजलेली प्रियांका चतुर्वेदी.
@subodhdamle4258
@subodhdamle4258 Месяц назад
Only मराठी जय श्रीराम जय श्रीराम
@drdhananjay2138
@drdhananjay2138 Месяц назад
Chhatrapati Shivaji maharaj yanche nav ghyayache and patel yancha stathue bandhayacha
@shubhamchhajed1518
@shubhamchhajed1518 Месяц назад
Gad kille nakkich sudharle ahet. Ani Navy cha symbol Raj mudra thewla ahe.
@pradipchaudhari2682
@pradipchaudhari2682 Месяц назад
are रेलवे बद्दल आमदार, खसदारांनी samannya mansa pramane prawas karun dakhwa तेव्वा ya shahanya पुणेकर bai la kalel ki रेलवे सुविधा kay ?????????
@twinsistavlogswarasoumya4262
@twinsistavlogswarasoumya4262 Месяц назад
Jai Maharashtra
@vasantalane.
@vasantalane. Месяц назад
खुप छान विश्लेषण केले.💐
@samirbakre919
@samirbakre919 Месяц назад
छान
@aryanshedgemr.perfect449
@aryanshedgemr.perfect449 Месяц назад
All old projects
@Anil-hg5jr
@Anil-hg5jr Месяц назад
महाराष्ट्राला काय दिलं हा खरा मुद्दा आहे... कारण आम्हाला नाहीच मिळालं काहीही....
@pramodjain2155
@pramodjain2155 Месяц назад
एक्जलेंट स्पीच
@Kencool-cg9gb
@Kencool-cg9gb Месяц назад
थापा 😂😂😂
@snehalpatil7355
@snehalpatil7355 Месяц назад
Swatah prawas kra aadhi nantr bola megha kaku. Railway prawas kiti safe aahe te kalel, kiti swatchh station aahet te samjel tumhala.
@tkva463
@tkva463 Месяц назад
प्रियंका चतुर्वेदी जाणून बुजून कुलकर्णी मॅडमांना घाबरवत आहे. मुद्दाम ईंग्रजी झाडत आहे. आम्ही पण ऐव्हढे मुर्ख नाही. कळते काय चाललंय ते!
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Месяц назад
Pune City budget provision information 7:15
@jeetendrasonawane2559
@jeetendrasonawane2559 Месяц назад
Priyanka chaturvedi dont know points of Union budget 24-25 still interrupted medha kulkarni in middle..y was raghav chaddha given chance to speak in middle of medha kulkarni speech...speaker is not neutral
@KINGMJ1990
@KINGMJ1990 Месяц назад
Chaturvedi is playing Congress role and stopping Kulkarni as she is from BJP. Chaturvedi can't speak Marathi but is member of Shiv Sena.
@Ashish14101984
@Ashish14101984 Месяц назад
चतुरवेडीच आहे !
@ckpatekar
@ckpatekar Месяц назад
मोदीजींनी म्हटले होते हवाई चप्पल वाले हवाई जहाज मध्ये बसतील .आज हा अनुभव आम्ही घेतला .धोतर टोपी वाले आमचे आजोबा ,काका ,भाऊ आणि नऊवारी साडीतल्या आज्या ,काकी ,बहिणी आज विमानाने प्रवास करताना दिसत आहेत .हे अभिमानास्पद कार्य मोदी सरकार आणि महाराष्ट्रात युती सरकारने केले आहे .
@user-jw4pw1ss3y
@user-jw4pw1ss3y Месяц назад
Jai maharashtra
@Finegoals6892
@Finegoals6892 Месяц назад
Middle class murder this budget ....bjp lossing ahead
@radhakrishnak4301
@radhakrishnak4301 Месяц назад
Well spoken Madam
@rahulpande6892
@rahulpande6892 Месяц назад
Good speech medha ji 🎉... Priyanka Chaturvedi understand herself utmost intellectual person like oversmart 😂
@deepikachoure1568
@deepikachoure1568 Месяц назад
Madam, tumhi kaay boltay hey tumhala tari kaltay ka? Maharashtrala diley kiti aani ghetley kiti hey maharashtrala mahit aahe. More over mahatma phule ani savitribai phule, jyachya muley amha striyanla shikshanacha adhikaar milaala tyanche naav ghetley astey tar barey vaatley asltey.
@shantaramvaidya6611
@shantaramvaidya6611 Месяц назад
va va medhatai abhinandan👋
@sitarambagul5698
@sitarambagul5698 Месяц назад
बिहार आणि आंध्रप्रदेश साठी जसा निधी उपलब्ध करुन दिला तसं महाराष्ट्र राज्यासाठी का नाही याचं महाराष्ट्र राज्यातील भाजपा व बंडखोर गटातील खासदारांनी सद्सद्विवेक बुध्दीला स्मरुन आत्मचिंतन करायला हवे आहे 😢😮
@tukarampatole4638
@tukarampatole4638 Месяц назад
अहो मॅडम मेट्रो साठी त्यांनीच पहिला पुण्यासाठी प्रयत्न केला आहे.
@ckpatekar
@ckpatekar Месяц назад
मेधाताई कुलकर्णी सुसंस्कृत मराठी भाषेत जबरदस्त भाषण आवडले .प्रियांका चतुर्वेदीचा चेहेरा पाहण्यासारखा झालाय पहा .
@user-si3ic5ib8e
@user-si3ic5ib8e Месяц назад
Priyanka Chaturvedi should not allowed to seat on chair post. She hadn't any knowledge about maharashtra & union budget.
@sanjeevmundle3392
@sanjeevmundle3392 Месяц назад
Well played Medhaji on debue. You are follwing the path shown by RAM NAIK; RAM KAPSE ; RAMBHAU MHALGI. CHILDISH ACTING SPEAKER. 14:25
@JagannathGarad-dh9hi
@JagannathGarad-dh9hi Месяц назад
फारच छान मेधा ताई.
@shriramkshirsagar2578
@shriramkshirsagar2578 Месяц назад
Medha Tai good narration with facts.We appreciate ! लेकिन,रातका उतरा नही ! 'I Got u' कह रही है. क्या कॅरेक्टर है?
@Anil-hg5jr
@Anil-hg5jr Месяц назад
पुणे तिथे काय उणे आम्हाला काहीच नको सांगून टाक मॅडम जी महाराष्ट्रातला बाकी लोकांना प्रदेशाला काय दिलं मॅडम....
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 Месяц назад
ती टाकून आलीती म्हणे. पाणी, उगाच खासदार विशेषाधिकार भांग व्हायच.
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 Месяц назад
आदित्य ठाकरेंच्या पक्षाची बाहेच्या राज्यातील राज्य सभेची खासदार. कारण त्या पक्षात खासदार बनवण्यासाठी कुणी लायकच नव्हते. पक्षा मराठीच्या नावाने चालवायचे पण यांचा खासदार बिगर मराठी. हे चालते का
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Месяц назад
चंद्रिका केनिया, venugopal धूत, कलमाडी, प्रीतीश नंदी, Jethmalani
@pramodjain2155
@pramodjain2155 Месяц назад
स्पीच exlent
@nandadeshpande3523
@nandadeshpande3523 Месяц назад
मेधा कुलकर्णी यांनी मराठीत भाषण केले त्या बद्दल त्यांचे अभिनंदन आणि असे भाषण आता आपल्या लोक सभेत होऊ शकते याचे श्रेय आताच्या सरकार ला जाते. या मोदींच्या सरकार ने भारताला स्व ओळख दिली आहे आणि गुलामीच्या जोखडातून बाहेर काढले आहे.,👍👍🙏🇮🇳
@user-su9ns7uq1q
@user-su9ns7uq1q Месяц назад
मराठी 👍
@PrabhaGarge-zr9oq
@PrabhaGarge-zr9oq Месяц назад
Medhatai var tika karanare kuni he vicharnar mumbai cha budjet eka rajyachya budget evadha ahe utb ne kya dila mumbaikarana tyna chaglaya suvidha denyata shivasena utb apyashi ahe
@vimalshembekar484
@vimalshembekar484 Месяц назад
इतकं सुंदर पहिलावहिल भाषण आकडेवारी सहीत आणि तेही मातॄभाषेत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. सूडबुद्धीने तालिका अध्यक्षांनी वेळ वाढवून दिला नाही हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? कुठे गेले मराठी अभिमानी? याउलट काही अतृप्त आत्मे विसंगत आणि घाणेरड्या प्रतिक्रिया देत आहेत लाज वाटली पाहिजे.थू.
@user-nn4rj4jf6o
@user-nn4rj4jf6o Месяц назад
इस पव्वा चढ़ानेवाली को इतनी ऊपर किसने बिठाया
@vijaydesai5811
@vijaydesai5811 Месяц назад
Abhinandan medha tai
@vishwas2911
@vishwas2911 Месяц назад
प्रियांका चतुर्वेदी यांना काही ज्ञान नसताना खुर्चीवर बसवलं आहे. मेधाताई केंद्राच्या महिला धोरणाबद्दल सांगत आहेत आणि यांच्या डोक्यात राज्य आहे.
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk Месяц назад
हे लोक महाराष्ट्राचे भले करणार? किती स्तुति करणार काय भ्रष्टाचार केला आहे का? सर्वाच नाव घ्यायचे होते.तुम्हाला राज्य सभा दिली आहे.स्तुति करणारच.त्या महाराष्ट्राला दिल्लीत कवडिची किँमत देत नाही.
@Jocky008
@Jocky008 Месяц назад
हे युनियन बजेट च आहे.. सभापती
Далее
Нарвался на сотрудника ФСБ⚡️
01:00
Нарвался на сотрудника ФСБ⚡️
01:00