Тёмный

Meet Krishna Satpute: God of Tennis-ball Cricket | Sports Katta | Cricket @KrishnaSatputeOfficial 

Подписаться
Просмотров 14 тыс.
% 384

Follow us on :
Instagram: sportskattamarathi
Facebook: SportsKattaMarathi
Twitter: Sports_Katta
Email : barachkaahi@gmail.com
_______________________________________________________
The world of tennis-ball cricket is unearthed and beyond imagination. In the last few years, it has blossomed. The fan base of tennis-ball cricket is growing exponentially courtesy of live-streaming platforms. Players have made a decent career playing tennis-ball cricket as the sport became commercially viable. Krishna Satpute @KrishnaSatputeOfficial is the superstar of this ‘tennis-ball’ world. The fans fondly call him the ‘God of Tennis-Ball Cricket’. On the sidelines of the Indian Street Premier League (ISPL), Krishna opens up about the difference between a tennis ball & leather ball cricket, the importance of such tournaments and a lot more in this episode of Kattyawarchya Gappa with Amol Gokhale…
टेनिस-बॉल क्रिकेटची व्याप्ती आणि पसारा वाटतं त्यापेक्षा कितीतरी मोठा आहे. प्रत्येक लहान-मोठ्या खेळाडूने आयुष्यात कधी ना कधी टेनिस-बॉलने क्रिकेट खेळलं आहे आणि अनेक खेळाडू टेनिस-बॉल क्रिकेटपासून सुरुवात करुन भारतासाठी पण खेळले आहेत. भारतभर टेनिस-बॉलच्या स्पर्धा होतात आणि त्याचा खूप मोठा प्रेक्षक वर्ग आहे. गेल्या काही वर्षांत टेनिस-बॉल क्रिकेटला व्यवसायिक स्वरूप आलं आहे. काही खेळाडू टेनिस क्रिकेटवर घर चालवू शकतात इतके मोठे झाले आहे आणि कृष्णा सातपुते हा टेनिस-बॉल क्रिकेटचा इतका मोठा सुपरस्टार आहे कि लोकांनी त्याला सचिन तेंडुलकरसारखी 'गॉड ऑफ टेनिस-बॉल क्रिकेट' अशी पदवी दिली आहे. इंडियन स्ट्रीट प्रिमिअर लीगच्या (ISPL) निमित्ताने कृष्णाने स्पोर्ट्स कट्ट्यावर गप्पा मारल्या. टेनिस आणि लेदर बॉल क्रिकेट मधला फरक, टेनिस क्रिकेटमधला सुपला शॉट आणि टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा होण्याचं महत्त्व या सगळ्याबद्दल अमोल गोखलेने कृष्णाला बोलतं केलं आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये...
_______________________________________________________
Team:
Soham Kurulkar
Tanishq Mohite
Riddhi Vaze
Amol Gokhale
Intern: Nikhil Sirikar
_______________________________________________________
Please Like, Share, and Comment if you like this video.
Do not forget to Subscribe to our RU-vid channel.
#sportskatta #sportskattamarathi

Развлечения

Опубликовано:

 

10 мар 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 23   
@EkCricketveda
@EkCricketveda 4 месяца назад
वा... छान वाटल कृष्णा सातपुते यांना स्पोर्ट्स कट्टावर बघून खरं तर टेनिस क्रिकेटबद्दल फारशी माहिती नाही पण अर्थात कृष्णा सातपुते हे नाव ऐकलेल होतच.✅
@adpriyakaparab8676
@adpriyakaparab8676 4 месяца назад
एक क्रिकेट म्हटल्यावर भारतरत्न सचिन तेंडुलकर आपल्याला आठवतात त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेटमधल्या वरती एक प्रामाणिक खेळाडू म्हणून सचिन सरांची ओळख करून देताना कृष्णा सातपुते सर आपल्याला आठवतात असाच नेहमी प्रामाणिकपणे खेळत राहा पुढील आयुष्यासाठी पुढील संघर्षासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आई तुळजाभवानी चरणी महादेव चरणी छत्रपती शिवाजी महाराज चरणी प्रार्थना करते👍👍🚩🙏🙏🙏
@vijayahir7566
@vijayahir7566 23 дня назад
God of tennis cricket Krishna satpute sir only
@YamrajshingDhadse-ld2wm
@YamrajshingDhadse-ld2wm 3 месяца назад
God of tennis cricket Krishna satpute😊😊
@eagle8693
@eagle8693 4 месяца назад
God of tennis cricket ❤
@vijayahir7566
@vijayahir7566 23 дня назад
Big fan gujrat kutch Krishna satpute sir only
@user-cg3gk7ul4l
@user-cg3gk7ul4l 3 месяца назад
Tennis cricket cha final samrat krushna satpute.
@chandkarale2651
@chandkarale2651 4 месяца назад
@devendrapingale1031
@devendrapingale1031 3 месяца назад
Bhai cricket cha khelkhandoba lavlai India madhe
@rajutambe5837
@rajutambe5837 4 месяца назад
Hi tournament kadhi start honar va timing Kay aahe te kalva video var.
@sharanmirajgave1630
@sharanmirajgave1630 4 месяца назад
Already started live on Sony Live
@Pratikhumane2701
@Pratikhumane2701 3 месяца назад
Bhavesh pawar la pn aan
@rahulrahalkar3746
@rahulrahalkar3746 3 месяца назад
Yogesh Penkar la bolva gappa marayla
@mayurjariwala8719
@mayurjariwala8719 2 месяца назад
Jo cricketer bat ko ground par fak ta hai woh bhi keval run out hone par esa faltu hai
@AKS-bz2yv
@AKS-bz2yv 4 месяца назад
टेणीस बॉलच काय एवढ कवतीक?
@amantamboli3517
@amantamboli3517 4 месяца назад
Tula kay samjnar
@SportsKattaMarathi
@SportsKattaMarathi 4 месяца назад
टेनिस बॉल क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे गेल्या पाच ते सात वर्षांत. या लीगच्या माध्यमातून माध्यमातून या खेळाडूंना मोठं व्यासपीठ मिळालं आहे. ही लीग यशस्वीपणे आर्थिकदृष्ट्या चालू शकली तर खेळाडूंचाही फायदा आहे. अनेक टेनिस बॉल क्रिकेटर खूप मोठे स्टार आहेत. युट्यूबला सामने लाईव्ह दाखवले जातात. आपल्या चॅनलवर विजय पावलेची मुलाखतही आहे. तोही यावर विस्तृत बोलला आहे. तोसुद्धा खेळत आहे या लीगमध्ये. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-wj1GDq-HpQw.htmlsi=T9YuF1sjoTQT9S4V
@akashd6075
@akashd6075 3 месяца назад
दादा गाढवाला गुळाची चव काय असा याचा अर्थ झालाय 😅😅
@ajitdhebe3681
@ajitdhebe3681 3 месяца назад
Tu plastic ball var khel 😅
@roshanvare3391
@roshanvare3391 3 месяца назад
Thane raigad chi Shan ahe tenis cricket ❤❤