Тёмный

Millennials Relationship and Marriage |Millennials ला संसार झेपत नाही का ...? |Leenna Parannjpe |Pod 

GolaBerij
Подписаться 7 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

#lagna #marriage #relationship
लग्न ही आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाची आणि आकर्षक परंपरा आहे. या पॉडकास्टमध्ये आपण लग्नाच्या विविध पैलूंवर चर्चा केली, जसे की लग्नाच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष जीवनातील अनुभव, जोडप्यांमधील संवाद, कौटुंबिक नाती, आणि त्यातून येणाऱ्या आव्हानांवर चर्चा.
लग्नाच्या आधी काय करावं, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या पॉडकास्टमध्ये आपण लग्नाआधीच्या तयारीवर चर्चा केली. नातं दृढ करण्यासाठी आवश्यक असणारे संवाद, आर्थिक नियोजन, कुटुंबीयांसोबत असलेल्या अपेक्षा, आणि भावी जीवनासाठी मानसिक तयारी यावर सखोल चर्चा केली .
त्याचबरोबर, लग्नाआधीच्या काळात येणाऱ्या तणावांचा सामना कसा करावा आणि जीवनातील या महत्त्वाच्या टप्प्यासाठी कस तयार व्हावं, यावरही माहिती घेतली आहे .
या पॉडकास्टमध्ये आम्ही भारतातील पहिल्या मिलेनियल मॅरेज आणि रिलेशनशिप कोच लीना परांजपे यांच्यासोबत नात्यांबद्दल चर्चा केली. लीना परांजपे या अनुभवी कोच असल्याने, त्यांनी आपल्याला नातेसंबंधांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे ,
जसे की, जोडप्यांमधील संवाद, विश्वास निर्माण करणे, मतभेद कसे सोडवायचे, आणि नात्यांमध्ये आलेल्या आव्हानांचा सामना कसा करावा. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला प्रेम, आदर, आणि समजुतीवर आधारित नातेसंबंध कसे निर्माण करायचे याबाबत नवीन दृष्टिकोन देणार आहे.
आपण नात्यांचे जटिल मुद्दे समजून घेऊन आणि आपल्या नातेसंबंधांना अधिक समृद्ध कसे करावे यावर विचार करू कारण एकदा लग्न हा विषय घरात निघाला की ते पार पडे पर्यंत आणि संसार सूरु होईपर्यंत हा सर्वच काळ खूप महत्वाचा असतो पण आपण नेमकं या काळात काय करायला हवे काय नको यात लक्ष देत नाही .
बऱ्यचदा मुलं मुलींना आपल्याला लग्न का करायचा आहे या नात्यामधून काय हवे आहे आणि संसारासाठी नवरा बायको म्हणून आपले काय रोल आहेत हे माहित नसते . काळा नुसार या सगळ्या मध्ये काय बदल झाले आहे आणि दोघांनी कसे ते आत्मसात करावेत म्हणजे लग्न फुलवता येईल या विषयावर चर्चा केली आहे .
marriage and its process?
लग्न आणि मुलांच्या अपेक्षा?
आई वडील यांचा लग्ना साठी चा असलेला आग्रह?
लग्न आणि नात्यांना इतकं गृहीत धरलं जातं?
सगळ्यांनीच लग्न करण्याची गरज आहे का?
family communication किती गरजेचे आहे?
Credits:
Guest: - लीना परांजपे (ICF Certified Millennial Relationship Mentor)
Hosts: Rushikesh Khandave.
Editor: Ajay kawde , Pratik.
Contact with लीना परांजपे
- 9820660716
- bit.ly/4dVI9Uj
Connect with us:
Instagram-
/ golaberij
Guest Instagram-
/ leennaparannjpe
What are the common signs that a relationship needs repair?
How important is communication in mending a relationship?
What are some effective strategies for rebuilding trust in a relationship?
How can couples address past conflicts without reopening old wounds?
What role does forgiveness play in repairing a relationship?
How can partners ensure that both of their needs are being met during the repair process?
What are some ways to maintain a healthy relationship after it has been repaired?
How can one approach a partner about the need for relationship repair without causing additional tension?
What are the benefits of seeking professional help, like couples therapy, in repairing a relationship?
How can individuals work on themselves to contribute positively to the relationship repair process?
#love #married #marriedlife #relationships

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 29   
@sanjaysalvi9062
@sanjaysalvi9062 22 дня назад
चांगला मुलगा बघितला जात नाही,चांगला गलेलठ्ठ पगार वालाबघितला जातो मग इतर गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं
@golaberij1
@golaberij1 20 дней назад
हो हे खरंजरी असलेतरी आशा लोकांपर्यंत हा पोडकास्ट पोचला पाहिजे …जेने करून या गोष्टी पलीकडे अपान बघु
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 19 дней назад
49:50 ह्याला मुख्य कारण म्हणजे IT सेक्टर मध्ये मिळणारा बक्कळ पगार, त्यामुळे मुलींमध्ये financial independece पेक्षा financial arrogance आलेला असतो आणि मग जुळवून घेण्याची मानसिकता तयार करण्यात कमीपणा वाटतो.
@golaberij1
@golaberij1 17 дней назад
Ho nakkich ✌️😊
@sanjivanichougule8459
@sanjivanichougule8459 24 дня назад
Khup Chan discussion
@rushikeshkhandave2492
@rushikeshkhandave2492 24 дня назад
✌️✌️
@golaberij1
@golaberij1 22 дня назад
Thank you 😊
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 19 дней назад
32:56 pre marriage counselling is most important.
@golaberij1
@golaberij1 17 дней назад
Yes and there such coch podcast help
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 19 дней назад
5:30 लग्न कशासाठी करायचे आहे? हा एक प्रश्न विचारा मुलाला आणि मुलीला, आणि त्यांनी दिलेली विविध उत्तरे आणि अपेक्षा यांचा ताळमेळ घाला, जर जुळत नसेल तर विषय तिथेच थांबवा.
@golaberij1
@golaberij1 17 дней назад
Khup khup dahynwad sir
@sandhyaphalnikar3141
@sandhyaphalnikar3141 24 дня назад
सर्वांची काही love marriage होत नाहीत. mag parents स्थळ शोधतात. मुलासाठी or मुलीसाठी. मग बघण्याचा program. पसंती झाली. मग te बोलण्यासाठी 4/5 mahine घेतले. भेटत राहिले. nanter नाही पटत असे वाटले. मग नकार सांगितला. मग punha दुसरे स्थळ. असे किती वेळा करणार.आजुबाजुला लोक चर्चा करतात. relatives pan.
@golaberij1
@golaberij1 22 дня назад
Ho he hote ase ahe pn lokanchi charcha mahtvachi ki aple aushya yaa var jast bhara Hava shivay Kontya bhati madhe kay bolave yavatcha podcast ahe to bgha barch clear hoil
@vinayashinde1332
@vinayashinde1332 23 дня назад
प्रश्न छान विचारतात
@golaberij1
@golaberij1 22 дня назад
Khup dhaynwad
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 19 дней назад
19:14 financial transperancy lagna aadhich sagale transperant kale jaate, mulacha pagaar kiti ithpasun suruvat hote aani tumhi kaay sangatay financial transperancy naka dakhavu?
@Dd_12348
@Dd_12348 10 дней назад
Nakoch ti lagna jhanjhat aahe ti divorce zala ki 50% dyaycha kay chuk nastana feminism chya navakhali sasarchya lokana pidaycha lagn sanstha purn pane nasht zali pahije Already 144 crore aahot ajun
@kirtichakradeo179
@kirtichakradeo179 22 дня назад
हल्ली नवीन जनरेशन व्यवहार दोघात वाटून घेतात म्हणजे तुझा खर्च तु माझा खर्च मी उदा. लग्न झाल्यावर पिकनिक चा पण खर्च अर्धा अर्धा करणे हे कितपत बरोबर आहे याबाबत सुध्दा उहापोह होणे गरजेचे आहे असे वाटते
@golaberij1
@golaberij1 20 дней назад
नक्की लवकरच हा विषय आम्ही घेऊन येऊ
@sangitakeware6332
@sangitakeware6332 23 дня назад
Love merrge होऊनही divorce होतात.याचे प्रमाण जास्त आहे.arrage मध्ये हो डिव्होर्स
@golaberij1
@golaberij1 22 дня назад
Ho nakkich aani tyasathich kay karta yeil yaa var charcha ahe hi
@noopuratre6665
@noopuratre6665 5 дней назад
I don’t think healthy marriages require secrecy ..” jar ekhada fatka basla asel” tar that needs to be told to people close to you. I think hiding this is enabling faulty behaviour.
@hi5gaming371
@hi5gaming371 24 дня назад
पगार पण उघड करायचा नाही म्हणजे दोघे मिळून संसार कसा उभा करणार, संसारात थोडं तुझं, थोडं माझं saving घालून तो वाढवायचा असतो ना? जिथे कुटुंबसंस्था विस्कळीत झाली तिथे लग्नसंस्थाही पणाला लागली
@golaberij1
@golaberij1 22 дня назад
Ho, pn agdi survatila naka sangu ha mudaa ahe ...anni ha generally jnaa jast pagar ahe tynchyasatsati Adhik lagu hoto
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 19 дней назад
Agadi barobar .. 👍👍, hi kahi tari vegalech baralatey.
@rk8156
@rk8156 20 дней назад
Mula ch salary v४he kel gel pahije , मुली पण नोकरी करतात, असे अनेक मुददे बोलले जात नाही
@kavishwarmokal124
@kavishwarmokal124 19 дней назад
Hey millenial kaay lavaley, americans kaay pan term murkhasarakhe vapartat aani bhartiy vedyasarakhe tyache anukaran karatat.
Далее