Тёмный

Mineral mixture type, selection & use|| मिनरल मिक्श्चर प्रकार, निवड व वापर|| A टू Z सर्व माहिती|| 

Gopal Mitra गोपाल मित्र
Подписаться 60 тыс.
Просмотров 27 тыс.
50% 1

पशुपालकांनो मिनरल मिक्श्चर बद्दल आपल्या मनात खूप गोंधळ आणि प्रश्न आहेत.
मिनरल मिक्श्चर म्हणजे काय ?
मिनरल मिक्श्चर का वापरायच ?
मिनरल मिक्श्चर चे प्रकार ? - प्लेन, फोर्ट, चीलेटेड
चीलेटेड मिनरल मिक्श्चर चे प्रकार
जनावरांच्या गरजेनुसार मिनरल मिक्श्चर कसे निवडायचे?
मिनरल मिक्श्चर चा डोस ?
ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडीओत मिळतील.

Опубликовано:

 

10 сен 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 70   
@abhi1-1998
@abhi1-1998 2 года назад
आज बाजारात खूप मिनरल मिक्सर उपलब्ध आहेत, मात्र त्याच्या किमती फार अवास्तव आहेत. यातून फसवणूक ही मोठ्या प्रमाणात होते, त्यात आपण दिलेली माहिती म्हणजे दुग्धव्यवसायीकांना वाघिणीच दूध आहे, आपल्या कार्याला सलाम...!! 💐
@dnyaneshwarmali7492
@dnyaneshwarmali7492 Год назад
अगदी बरोबर
@YogeshJadhav-pt6vp
@YogeshJadhav-pt6vp 2 года назад
मी आपले व्हिडिओ नेहमीच अतिशय छान आणि सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजेल अशी भाषा शैली वापरलेली आहे आवाज चा प्रॉब्लेम आहे पण हेडफोन लावल्यानंतर आवाज मोठा येतो धन्यवाद सर 👍👍🙏🙏
@anilsuryawanshi5859
@anilsuryawanshi5859 2 года назад
अप्रतिम माहिती. धन्यवाद सर🙏
@jayramkhapke5036
@jayramkhapke5036 2 года назад
खूप छान माहिती. सर धन्यवाद 🙏🙏
@dnyaneshwarmali7492
@dnyaneshwarmali7492 Год назад
खूप छान माहिती धन्यवाद सर
@shubhamraut278
@shubhamraut278 2 года назад
खुप मस्त 👌👌
@omkardeshmukh5319
@omkardeshmukh5319 2 года назад
सर आवाज करा आवाज खूप कमी होतोय. छान माहिती
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 2 года назад
खुप छान माहिती
@nikhilshevkari9332
@nikhilshevkari9332 Год назад
Khup chan...
@vinoddale3255
@vinoddale3255 2 года назад
Khup Chan mahiti....
@chavanrushi4659
@chavanrushi4659 9 месяцев назад
खुप छान माहिती 🙏🙏🙏
@abhishekmane1455
@abhishekmane1455 2 года назад
Khup chan mhiti dile tumi sir Tnx
@yuvrajaswale9351
@yuvrajaswale9351 2 года назад
Nice information sir
@hanmantpatil1697
@hanmantpatil1697 Год назад
Great
@ganeshvishe300
@ganeshvishe300 Год назад
धन्यवाद सर
@Funtime289
@Funtime289 2 года назад
Nice sir🙏🏻🙏🏻
@user-zf7mv8vt8i
@user-zf7mv8vt8i 2 года назад
vary nice
@ganeshantre4195
@ganeshantre4195 2 года назад
niceee
@gajananzure3858
@gajananzure3858 2 года назад
👌👌🙏🙏
@user-jh3lf3jk3g
@user-jh3lf3jk3g 11 месяцев назад
Very nice sir
@sharadbhujbal3734
@sharadbhujbal3734 2 года назад
खूप छान माहिती दीली सर चिलेटेड मिनरल मिक्चर कोणत्या कंपनीचे खात्रीशीर आहे आता भेसळीचे प्रमाण खूप वाढले मिनरल मिक्चर मध्ये कोणते मिनरल मिक्चर वापरावे काही समजत नाही
@sagarhon2989
@sagarhon2989 2 года назад
Cargil- Bestmin Msd- VM Virbac - agrimin
@sagarhon2989
@sagarhon2989 2 года назад
20 ते 25% डिस्काउंट mrp वर मेडिकलवाल्याला मागवा
@sunilsawade1254
@sunilsawade1254 Год назад
🙏🙏🙏
@shradgarad8796
@shradgarad8796 Год назад
Sar di calcium phosphorus var video bnva te k te betel
@tejaskharik383
@tejaskharik383 2 года назад
Sir म्हशीच्या गाभण काळात कोणता मिनरल मिकच्शर द्यावा आणि विल्यानंतर कोणता द्यावा
@Jayraj.Mohite
@Jayraj.Mohite 2 года назад
Sir , Please use earphone's speaker to increase voice ...
@sadashivdere5924
@sadashivdere5924 2 года назад
सर्वांचे व्हिडिओ मार्केट रीलेटेड वस्तू वर येतात पण दुधाच्या किमतीबद्दल कोणाचेच व्हिडिओ येत नाही
@gopalmitr
@gopalmitr 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-TYuHef4Pohk.html हा व्हिडीओ बघून घ्या एकदा
@ishwarchavan8631
@ishwarchavan8631 5 месяцев назад
अतिशय चांगली माहिती देतात परंतु मिनरल मिक्स्चर कोणत्या कंपनीचा दिले गेले पाहिजे
@gopalmitr
@gopalmitr 5 месяцев назад
MDS fort मिनरल उत्तम आहे - 9527341618 या क्रमांकावर संपर्क करा
@shubhamraut278
@shubhamraut278 2 года назад
सर. लहान सहा महिन्याच्या आगोदर्च्या व सहा महिन्याच्या नंतर् च्या ते गाभण् होण्याच्या आगोदर् कोंत्या प्रकार चे मिनरल मिक्स्चर वaपरवे. त्यांच्या बॉडी च्या requriment नुसार?
@YogeshPatil-cu4tt
@YogeshPatil-cu4tt 2 года назад
बेसमेंट गोड वापरावा का
@sharadpatil4378
@sharadpatil4378 11 месяцев назад
D C P वर व्हिडिओ करा
@pradipjadhav9529
@pradipjadhav9529 2 года назад
दोन वर्षाच्या पुढील म्हशीच्या पाड्यांना कोणत्या कंपनीचे मिनरल मिक्स्चर खाऊ घालावे
@baliramshinde695
@baliramshinde695 Год назад
Di calcium phosphorus ver video banvana
@gopalmitr
@gopalmitr Год назад
Ok
@shubhamsuryavanshi9903
@shubhamsuryavanshi9903 9 месяцев назад
​@@gopalmitrkadhi banavanar aahe sir dcp vaR video Tyach barobar chunyachi nivalichi mahiti dya
@nayabgawali2871
@nayabgawali2871 Год назад
दुध वाढीसाठी काय करायचे
@omkargadgil5641
@omkargadgil5641 Год назад
आमची पाडी प्लास्टिक खाते काय करावे
@rohitmali7707
@rohitmali7707 2 года назад
सर खुराकत दिले तर चालेल का
@rohanmunde8473
@rohanmunde8473 2 года назад
नमस्कार सर मिल्क रीपलेसर काय आहे आणि मेडीकलवर जाऊन मागणी केली तर ते कसले मिल्क रीप्लेसर पाहिजे असे म्हणतात. व ते कोठे मिळते. आणी मागताना काय द्यायला सांगावे.
@prashantparhad8778
@prashantparhad8778 2 года назад
Sir aavaj khup kami aahe
@user-qb2fo2ys9q
@user-qb2fo2ys9q 2 года назад
सर कोनचे मिनर मिचर दयवे हे मला सांगायला पाहिजे सर धंनवाद
@ayasshaikh1620
@ayasshaikh1620 2 года назад
सर व्हीडीओ चा आवाज खूप कमी येतोय आवाज वाढवा
@chandrashekharsalunkhe3611
@chandrashekharsalunkhe3611 2 года назад
शेळीपालन मध्ये याचा वापर कसा करावा हे सांगीतल तर बर होईल
@vijaywaghmode6386
@vijaywaghmode6386 2 года назад
उतरता दया सर शेळिपालना बदल
@user-hs7dl7og9o
@user-hs7dl7og9o 2 года назад
सर नमस्ते कालवडी चे वजन 320 किलो आहे डॉ म्हणतात पिशवी लहान आहे काय उपाय करावा .
@mrindiaexperiment6165
@mrindiaexperiment6165 2 года назад
Ho na maje pn
@mrindiaexperiment6165
@mrindiaexperiment6165 2 года назад
Beed
@rahulmore4492
@rahulmore4492 11 месяцев назад
Mineral mixture khadya मधे add karun dile tr chalate ka
@gopalmitr
@gopalmitr 11 месяцев назад
हो
@shivanishendge1742
@shivanishendge1742 2 года назад
सर गाबन शेळीला चाटण विट चालते का
@gopalmitr
@gopalmitr 2 года назад
हो
@user-se3bq1hi8v
@user-se3bq1hi8v 2 года назад
sir avaj not aiku yet nahi
@suhaskumar07
@suhaskumar07 2 года назад
आवाज खूपचं कमी आहे
@manojyele3880
@manojyele3880 2 года назад
सर शर्यतीच्या बैलांना मिनरल mixture द्याव का?
@manojyele3880
@manojyele3880 2 года назад
कुठलं न प्रमाण किती द्यावं?
@vivektejam5049
@vivektejam5049 2 года назад
आवाज कमी येतोय
@balasahebrupnawar2030
@balasahebrupnawar2030 2 года назад
सर आपला व्हाट्सएप नंबर दिल्यास सल्ला घेणे सोईचे होईल
@sandeepnibe
@sandeepnibe 2 года назад
व्हिडिओ चा आवाज खुप कमी आहे..
@gopalmitr
@gopalmitr 2 года назад
क्षमस्व🙏 हेड फोन वापरावे या पुढे काळजी घेईल
@panditkalake4354
@panditkalake4354 Год назад
गाभण गाईला मिनरल मिक्सर वापरलं तर चालेल काय
@gopalmitr
@gopalmitr Год назад
हो, फक्त शेवटचे २० दिवस बंद करा
@yogeshKurane-mf8rd
@yogeshKurane-mf8rd Год назад
मिनिरीयल मिक्चर गाय खात नाही
@shaileshshinde7260
@shaileshshinde7260 2 года назад
Nbr dya
@ganeshthikekar4666
@ganeshthikekar4666 2 года назад
डॉक्टरांचा आवाज खूप कमी आहे बोलणे काहिच समजत नाही
@gopalmitr
@gopalmitr 2 года назад
कृपया हेड फोन वापरा, जरा आवाज कमी राहिला एडिटिंग करताना
@ranjitgarad7759
@ranjitgarad7759 Год назад
एकदम बारिक आवाज
Далее
Китайка Шрек всех Сожрал😂😆
00:20