Тёмный

Miniature ST Bus : अकोल्यातला हा कलाकार तयार करतो 'लाल परी'च्या प्रतिकृती 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 2,6 млн
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,5 тыс.   
@maheshgore3959
@maheshgore3959 Год назад
भारतीय बाजारपेठेत चायना मेड खेळणी खूप मोठ्या प्रमाणात आहे,तुझ्या कलेच आणि आवडीचं रूपांतर खेळणी उद्योग उभा करून कर. खूपच छान कलाकृती 👍🏻
@vaibhavbadbe3899
@vaibhavbadbe3899 Год назад
Aaplyala bhetel ka aani kiti price aahe
@Yehpublicsabjantihai
@Yehpublicsabjantihai Год назад
Chhan vichar Chan kalakruti
@pradippatil5665
@pradippatil5665 5 месяцев назад
Sell it on online platform
@Vari_Vitthalachi
@Vari_Vitthalachi Год назад
अप्रतिम ..खूप छान.. महाराष्ट्राची "लाल परी" ही खरच महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली एक अनमोल भेट आहे आपल्या सर्वांकरिता...👌🏼👌🏼👌🏼
@ashishlade9546
@ashishlade9546 Год назад
अप्रतिम...तुझ्या कलेला मनापासून वंदन मित्रा 🙌🙌🙌
@satishzagre6085
@satishzagre6085 Год назад
लाल परी आणि S T म्हंटल की विशेषतः मामाच्या गावाला जाताना किंवा आजोळ ला जाताना चा सुखद प्रवास आठवतो आणि ती आठवण खूप आनंद देऊन जाते...👍🤗...nice work Piyush...God Bless you 👍🤗🙏...
@rng2925
@rng2925 Год назад
महाराष्ट्र सरकारने नक्कीच या कलाकाराची दखल घ्यावी हिच इच्छा 🤗
@siddharthpardeshi61
@siddharthpardeshi61 Год назад
Mala hi St buses pahije, so mala no. Milel ka yancha
@apurvpatil192
@apurvpatil192 Год назад
कलावंत
@Harshali499
@Harshali499 Год назад
सरकार ला आपल्या कडे बघायला वेळ कुठे आहे
@gulamesahabah6236
@gulamesahabah6236 Год назад
Tyala aani tyachi family Sathi st parvasachi lifetime pass free bhetlaycchi ichcha
@anupsalvi1428
@anupsalvi1428 Год назад
Apla srkaar lootnyat busy ahee ...
@11111111111111119680
@11111111111111119680 Год назад
पियूष भाऊ तुझ्या कलेला खरंच दाद दिली पाहिजे...किती छान अगदी हुबेहूब एस.टी. बस बनवली आहेस....मनापासून तुला सलाम
@chandrakantnikalje7799
@chandrakantnikalje7799 Год назад
वाह रे वाह पठ्ठ्या! मोठ्या प्रमाणात उत्पादन कर.खूप मेहनत करून यशवंत हो.सारे विश्व तुझ्या पाठिशी आहे.
@kareemabdul4272
@kareemabdul4272 Год назад
सलाम आहे भाऊ तुझ्या कार्याला एस्टी ने आणि राज्य सरकार ने ह्याची दखल घ्यावी व ह्या कलाकाराचा सन्मान करावा🙏🙏🙏
@maheshgalande1294
@maheshgalande1294 Год назад
तुझ्या कलेला योग्य दाद आणि मान सन्मान मिळाला पाहिजे महाराष्ट्र सरकार कडून
@sachindhumal3420
@sachindhumal3420 Год назад
Firstly I really appreciate efforts of team BBC Marathi to acknowledge Piyush Rauts amazing work. Hats off to Piyush Raut for making such amazing miniature models with such a minute detailing. Unbelievable…! We share the same humble feelings who traveled or travelling with Lalpari aka ST. Would like to know whether we can buy any of the model??
@amolkirde9973
@amolkirde9973 Год назад
I want to buy , plz guide !
@SAS-xb6hq
@SAS-xb6hq Год назад
महाराष्ट्राची रक्त वहिनी ,गरीब मराठी माणसा ची ST ,शहराला खेडे गावशी जोडणारीST,सर्वांच्या मामाच्या गावी नेणारी ST जगू दया ST जिवंत ठेवा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinkale691
@sachinkale691 Год назад
खुप छान कलाकृती तुझ्या कलेला सलाम भावा महाराष्ट्राची लालपरी ( ST )
@Ingle9930
@Ingle9930 Год назад
लालपरी ❤‍🔥 The lifeline of Maharashtra
@PBidwai
@PBidwai Год назад
Feeling very happy for this guy. Art is something which is difficult to posses and hence valued the most.
@shahiri3622
@shahiri3622 Год назад
Nice
@cvl_287_tusharchougule3
@cvl_287_tusharchougule3 Год назад
एक कट्टर एस टी महामंडळ समर्थक❤❤
@darshankhairnar6788
@darshankhairnar6788 Год назад
youtube.com/@darshankhairnar6788
@ganeshkamble1542
@ganeshkamble1542 Год назад
Maharashtra सरकार ह्या कलाकारांच्या कलेला वाव द्यावा हीच सदीच्यां ❤️💐🌹
@Abhiyanta
@Abhiyanta Год назад
अकोला बस स्टँडवर तुम्ही शूटिंग केली. खरच कमाल आहे तुमची. एक LIKE शूटिंग आणि फायनल एडिटींगसाठी. खूप छान वीडियो बनवला. म्हणजे बोलायले जागाच नाही ठेवली राजे हो.
@mahaanubhav
@mahaanubhav Год назад
माझ्या अकोला जिल्ह्यातील मुलगा आहे हे पाहून खूप बर वाटल. खूपच छान हुबे हुब ST बनवली भाऊ..👌❤️
@ketanvishwanathsalagre8635
@ketanvishwanathsalagre8635 Год назад
अभ्यासू व्यक्ती खूपच छान विचार प्रचंड मेहनत शांत स्वभाव सलाम सलाम सलाम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप खूप शुभेच्छा
@tayyabnadaf8452
@tayyabnadaf8452 6 месяцев назад
Salute sir 1 no
@prashantshivalkar3126
@prashantshivalkar3126 Год назад
अतिशय सुंदर कलाकृती 👌🏻👏🏻
@vishnuji8530
@vishnuji8530 Год назад
आपण बसचा रंग पारंपरिक ठेवला आहे ,,एकदम सुन्दर आहे ,,,,आताच्या लाल परी चा रंग ठीक नाही,,पारंपरिक रूप रंग बसला असला पाहीजे
@udaymore5784
@udaymore5784 Год назад
खूप छान मित्रा, मला कींमत कळेल का मिपण एस टी कामगार आहे
@victorpaul904
@victorpaul904 Год назад
🇮🇳💐🍁⚘👌🏻MSRTC महाराष्ट्र की शान जय महाराष्ट्र 👍🏻⚘🍁💐🇮🇳
@anupsakhare
@anupsakhare Год назад
Ya Bhawa la ST Mahamandal che Brand Ambassador karyla pahije..... Superb Art , so clean and eye catching 🔥🙏👌
@sagarmandwade1355
@sagarmandwade1355 6 месяцев назад
पियुष दादा तुमच्या मेहनतीला यश येहो हीच इच्चा God bless you
@devendrakumbhakarna7632
@devendrakumbhakarna7632 Год назад
खूप सुंदर पराकोटीची कलाकृती याला व्यावसायिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून या बसेस लोक बसेस खरेदी करतील शोपीस म्हणून बीबीसीने तुम्हाला चांगला स्टॅन्ड दिला आहे त्याचा फायदा घ्या तुमच्यात कला आहे इतर सुद्धा प्रतिकृती बनवून व्यवसाय करा भावी कार्यास शुभेच्छा
@pradeepmore4094
@pradeepmore4094 Год назад
लालपरी मंजे महाराष्ट्राची शान.खूप सुंदर कलाकृती.पियूष तू फार मोठा कलाकार आहेस 👌तुझ्या कलेला सलाम भावा🙏
@hemantwaghmare5297
@hemantwaghmare5297 Год назад
खरच अप्रतिम कलाकृती आहे तुझी मित्र आमच्या एसटी ची एवढी मस्त प्रतिकृती तयार केली आहे आभार तुझे. तुझ्या कलाकृतीला आमचा सलाम
@TheVivekgdesai
@TheVivekgdesai Год назад
पियूष तुला hats off.... तू खरच अप्रतिम काम केलं आहेस. मी जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ बघितला तेव्हा मी सुद्धा गोंधळलो खरी आहे की प्रतिकृती इतकं सूक्ष्म अभ्यास करून तू हे काम केलं आहेस. तुझा सारख्या मुलाने ST साठी विचार करणे ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे. I am proud of you मित्रा. तुला खूप खूप शुभेच्छा.
@vishallande5150
@vishallande5150 Год назад
उत्तम कलेचा नमुना 👌😍 अतिशय सुंदर 💖
@prashantjadhav6938
@prashantjadhav6938 Год назад
फारच छान कलाकारी. खूप बारकाईने अभ्यास करून त्याचे डिटेल बनवले आहेत. सलाम तुमच्या कलाकारीला
@ranegoaindia5186
@ranegoaindia5186 Год назад
अतिशय म्हणजे अतिशयच उत्कृष्ट , सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 एका अती हुशार , अदभुत कलाकाराची अप्रतिम कलाकारी • मी आणि माझे पुर्ण कुटुंब , आम्ही सर्वजण एस.टी बसचे 🚍🚍 अतीशय चाहते ( fans ) आहोतच • कारण मी माझ्या बालपणा पासून आता पर्यत एस.टी बसनेच जास्त प्रवास केला आहे • खरे तर आज ही खेडेगावात व ग्रामीण भागात एस.टी बस 🚍🚍वर अतोनात प्रेम करणारे माझ्या सारखे असंख्य ( एस.टी भक्त ) आहेत • कारण एस.टी बस 🚍🚍हे सर्वसामान्य प्रवाशांचे अतिशय जिव्हाळ्याचे वाहन आहे • खरे तर मला आजही फोर व्हिलर A.C कार🚘🚗 पेक्षा ही एस.टी बसमधुन प्रवास करायला अतिशय आवडते • कारण एस.टी सारख्या सार्वजनिक वाहनांतुन प्रवास करताना आपल्याला अनेक चांगले वाईट अनुभव येतात व त्यातूनच आपल्याला ही बरेच काही बोध , धडे , ज्ञान घेता येते • एस.टी बसमध्ये अनेक प्रवाशांचे अनेक किस्से आपण समक्ष अनुभवतो • तर अशी मजा कोणत्या ही फोर व्हीलर कार मध्ये ही येत नाही • म्हणुनच आम्हाला एस.टी अतिशय पसंत आहे • व या A.1 उत्कृष्ट कलाकाराने आज एस.टी बसच्या प्रतिकृती बनविल्या • अगदी SAME TO SAME A.1 ( अगदी खरी एस.टी बस व या प्रतिकृती मध्ये अजिबात काहीही फरक नाहीय ) मला या 🚍🚍बसच्या दोन तीन माॅडेल्स विकत हव्या आहेत • म्हणुन कृपया फोन नं देण्यात यावा • एकदम PERFECT & BETTER MODEL OF MY DEAR 🚍🚍🚍एस.टी🚍🚍🚍 ❤❤❤❤❤ FROM GOA 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@aumunde142
@aumunde142 Год назад
This Art should have been converted into sustainable business model in a toy industry. The ST bus stand should play vital role to promote this product and MSRTC and other state transport department must step forward to give display and place distribution of this toy. Once the price get affordable after scaling the business this can be a game changing product in Toy industry and could be very successful business in niche segment
@umeshkolapkar4318
@umeshkolapkar4318 Год назад
अप्रतिम राहुल, आपण बनवलेली एसटी हुबेहुब आहे. 👍👌
@kartikkelkar3997
@kartikkelkar3997 5 месяцев назад
मी गोव्याचा आहे. कदंबा सुद्धा मस्तच बनवली आहे 👌🏻 गोव्याच्या माणसाने सुद्धा अशी कदंबा बनवली नसणार कारण आम्हाला अश्या गोष्टींचं आकर्षण, आवड आणि किंमतच नाही. मला माहीत नव्हतं गोवा सरकार ने तुझी कला बघून तुझा सत्कार केलेला आहे. आता मला आमच्या सरकारचं सुद्धा कौतुक करावंस वाटतं कारण लोकं फक्त सरकारच्या चुका काढत असतात पण अश्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या खऱ्याच केलेल्या असतात ते लोकं विसरतात किंवा मुद्दाम दुर्लक्ष करतात. एका गोवेकर माणसाकडून तुला सलामी 🫡 आणि पुढच्या आयुष्याला खूप खूप शुभेच्छा❤
@dattatraypatil4987
@dattatraypatil4987 Год назад
खुपच छाण!मित्रा तुझा गोव्याचे मुख्यमंत्री यांनी तुझा सत्कार केला.लालपरी ही टिकेल तुझ्यातील कलाकाराला सलाम करतो.
@jayashrisurvase3309
@jayashrisurvase3309 Год назад
विकत मिळेल का ॽ
@must604
@must604 Год назад
खरोखर ,S T, बद्दल खूप लोकांच्या मनात प्रेम आहे.सर्व राजकीय पक्षांच्या मनात तेव्हढ प्रेम असत ,तर किती बर झालं असत.
@ravindrakoli3250
@ravindrakoli3250 Год назад
महाराष्ट्रातील प्रत्येक घरात बैठक खोलीत यापैकी एक प्रतिकृती असायला हवी, लहान मुलांना बालपणापासूनच एसटी ओढ निर्माण होईल जेणे करुन एसटी वाचून रोजगाराच्या संधी निर्माण होतील,,,,,भावा, तुझ्या कल्पनाशक्तीला त्रिवार मुजरा जय महाराष्ट्र
@swatiwane398
@swatiwane398 Год назад
अत्यंत कौशल्यपूर्ण कार्य केलेला आहे खूप छान आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन खूप छान कलाकृती आहे आपल्या मध्ये आणखी विकसित करावे खरच खूपच छान कलाकृती आहे आगळंवेगळं कार्य आहे याचा सत्कार करायलाच हवा
@sandeeppradhan6467
@sandeeppradhan6467 Год назад
अप्रतिम! अतिशय सुंदर कलाकृती ! सलाम तुझ्या कलाकृतीला 👌👌👌
@dinanathkakade9660
@dinanathkakade9660 Год назад
खूप छान .
@sagarkhage8342
@sagarkhage8342 Год назад
खूप छान दादा तुमच्या सारख्या कलाकाराला सरकार तर्फे योग्य ते प्रोचाहन आणी हवी ती मदत करायला हवी .आणी आपण अजून पुढे जावं...😊
@anuragvaidya3361
@anuragvaidya3361 Год назад
खूप नाविन्यपूर्ण संकल्पना व अप्रतिम सुंदर माडेल्स बनविले भावा. आपली एसटी महाराष्ट्राची शान व जीवनरेखा आहे. अभिनंदन व भरभरुन कौतुक
@rajeshdutande5563
@rajeshdutande5563 Год назад
खुपच छान.. अप्रतिम 🙏💐💐
@gorakhlipare8806
@gorakhlipare8806 Год назад
अतिशय सुरेख तुझे काम आहे तुला मनपूर्वक धन्यवाद
@truth2357
@truth2357 Год назад
Piyush best creation ever seen. Didn't see so much finish work and accurate scale even on the real bus. Highly appreciate you skills..
@ravindratapaswi3989
@ravindratapaswi3989 6 месяцев назад
एस टी बस महाराष्ट्राची अस्मिता आहे,मराठी माणसे मराठी मने,मराठी कुटुंब या एस टी बस ने जोडली आहेत ,प्रणाम एस टी बस सेवेला
@pranitjanrao8498
@pranitjanrao8498 Год назад
ह्या भावामुळे बार्शी आगारच्या कामनिवरील बस ची प्रतिकृती आठवली, लहानपणी तीच खूप आकर्षण होतं.. भाऊ छान प्रतिकृती बनवतो ,शासनाने दखल घ्यायला हवी
@sandeepgadsing3535
@sandeepgadsing3535 Год назад
अगदी खरं आहे, आमच्या लहानपणी आम्हालाही बार्शी डेपोतील ती बस खूप आवडायची..
@satyajitbhosale5103
@satyajitbhosale5103 7 месяцев назад
माझे आई आणि वडील दोघेही एस टी मध्ये नोकरीला होते .... त्यामुळे मी एस टी चे महाराष्ट्रातील योगदान आणि महत्व ओळखतो .... 👍🙏
@sanketyeragi7696
@sanketyeragi7696 Год назад
अप्रतिम मनापासून हार्दिक अभिनंदन 💐💐
@prafullahale3011
@prafullahale3011 Год назад
Salute to you my friend. Feeling very very Proud of you. I'm Lucky that I was in Akola from 1992 to 1996.
@gauriagashe6666
@gauriagashe6666 Год назад
खुप छान बनवले आहे, लहानपणापासून ची साथ ST ,ही विक्रीसाठी आहे का ? ,किती किंमत व कुठे मिळेल ?
@pramodshegokar4183
@pramodshegokar4183 Год назад
खुप छान भावा,मामाच्या गावाला नेणाऱ्या व सुरक्षित प्रवासाची खात्री देणाऱ्या बसची हुबेहूब प्रतिकृती बनवली
@chitratodankar1663
@chitratodankar1663 Год назад
अप्रतिम! खूप सुंदर कलाकृती 👌👌👌👌👌👌 आम्हाला पाहिजे असेल तर कशी मिळणार अशाच आणखी ही वाहनांच्या कलाकृती तयार कर.
@jamirmulla9428
@jamirmulla9428 Год назад
Ho amhala pn pahije hoti
@santoshkharat9704
@santoshkharat9704 Год назад
होय मला सुध्दा विकत पाहिजे, मला ख़ुप आवडली आहे
@samirkanetkar5122
@samirkanetkar5122 Год назад
I am also huge ST fan
@ranjanalokhande1588
@ranjanalokhande1588 Год назад
मला पण पाहीजे
@yogeshsalvi9162
@yogeshsalvi9162 Год назад
खुप छान कला आहे मित्रा तुझी बेस्ट ऑफ़ लक तुला.
@दत्तात्रयकराळे
अकोल्याची प्रथम बातमी bbc news वर 🔥🔥🔥
@hemathakur9107
@hemathakur9107 Год назад
सलाम भावा तुझ्या कलाकारी का, मानाचा मुजरा
@malharsoman6901
@malharsoman6901 Год назад
High quality and very detailed miniatures ❤️ khup bhari mitra
@sachinghogare7948
@sachinghogare7948 Год назад
खूपच छान, अप्रतिम एसटी बद्दलच्या तुझ्या संकल्पनेला शुभेच्छा.
@sunilkumbhare692
@sunilkumbhare692 Год назад
अतिशय उत्तम आणि सुंदर कलाकृति
@arunpatilmyself1869
@arunpatilmyself1869 Год назад
पियुष तु बनवलेली ST बस खरच खुप सुंदर आहे. व ST बद्दल असलेले प्रेम मला खुपच आवडले.
@pawannimbokar8306
@pawannimbokar8306 Год назад
मी पण अकोल्याचा आहे भाऊ खूप आठवतात ते ST च्या प्रवासाचे दिवस 😍
@khaugalliindia954
@khaugalliindia954 Год назад
राज साहेब ठाकरे या कलेचा खूप छान स्वागत करतील 😊🙏एक कलाकार दुसर्‍या कलाकाराला न्याय देऊ शकतो ❤️
@maheshghodekar9795
@maheshghodekar9795 6 месяцев назад
आम्ही लहानपणी अश्या लाकडी एसटी बस वापरल्या आहेत ,... खूप छान तुमच्या मुळे पुन्हा आमच्या गोड आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद भाऊ❤
@achutdalvi384
@achutdalvi384 Год назад
लई छान बनवले जय महाराष्ट्र मित्र
@kunal-o
@kunal-o Год назад
फारच छान, मला पण एक हवी आहे. या बस ऍमेझॉन, फ्लिपकार्ट वर सुद्धा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, महाराष्ट्रात st बस च्या चाहत्यांची कमी नाही.
@akscreation045
@akscreation045 Год назад
अकोला नाही,मेडशी चा आहे भाऊ जे मालेगाव वाशिम जिल्ह्यात येते. माझ्या गावचा आहे मु. पो. मेडशी . Great Work Bhava
@nitindodani9900
@nitindodani9900 Год назад
तर हा भाऊ विकतो काय बनवुन विकत असेल तर मला नंबर द्या भाऊ चा
@vinayaknpn
@vinayaknpn 6 месяцев назад
Piyush tuzya kamachi quality atishay uchha darjachi aahe..ti ST close up shot madhe baghitali ki asa watata ki aattach ek Navi kori ST bus workshop madhun tayar houn baher padali aahe. Excellent work Piyush!!!!
@tintinlouis8808
@tintinlouis8808 Год назад
Innovative thinking must be appreciate 👌🏻💪🏻
@deepalitathe5416
@deepalitathe5416 Год назад
फार फार सुदंर बनवली आहे. दादा 👍👍 👍❣️❣️❣️❣️ बस म्हणजे जीव की प्राण आहे.मामा गावाला जाण्यासाठी आणि मावशी कडे जाता ना लाल परी 🤩🤩🥳
@ks2580
@ks2580 Год назад
Very nice.. i too like these miniature of ST.. today also I like to travel using ST.. it's altogether different experience and memories from childhood... 👍
@sanjaykulkarni2974
@sanjaykulkarni2974 6 месяцев назад
खूप अप्रतिम बसगाड्या तयार केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील याची दखल घेऊन सत्कार करावा. यापुढे काय करायचे ठरवले आहे? मला वाटते रेल्वे गाड्या व विमान यांच्या प्रतिकृती तयार करायला सुरुवात करावी. आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत.
@Wannabe2000
@Wannabe2000 Год назад
पालकांनी लहान मुलांना खेळणी देताना अशीच लालपरी द्यावी 😘😘..
@babulalkosarkar4649
@babulalkosarkar4649 Год назад
अशा कलाकारांची दखल घेतली पाहीजेत, फार छान कलर दिला, धन्यवाद
@Prism123
@Prism123 Год назад
खरंच ST bus ही समाजाची रक्तवाहिणी आहे!!
@shineIndia987
@shineIndia987 Год назад
किती सुंदर 😍😍 लालपरी फारच जिव्हाळ्याचा विषय आहे. तुला चांगला प्लॅटफॉर्म मिळावा याकरिता सदिच्छा
@nisargachyasanidhyat5552
@nisargachyasanidhyat5552 Год назад
प्रत्येक ST च्या डॅशबोर्ड वर ही मिनी ST लागलीच पाहिजे 😍
@dattajadhav2930
@dattajadhav2930 Год назад
खूपच सुंदर,अप्रतिम कलाकृती आहे. लाल परी, महाराष्ट्र राज्याची शान..!
@ROOTCHECK
@ROOTCHECK Год назад
ST is emotion ❤️
@triggergames9731
@triggergames9731 Год назад
Mi tar roj up down korto male t kahi watla nahi
@amishapatil368
@amishapatil368 Год назад
@@triggergames9731 roj karta mhanunch nahi vatat kahi.. lockdown nantr jevha pahilyanda aamhi basalelo tevhacha experience aurach hota 😅
@yogeshlole5875
@yogeshlole5875 Год назад
खूप मस्त भावा.. .यामध्येच करिअर कर भारतामध्ये सगळे चायनीज खेळणी वापरले जातात
@prashantmulay8375
@prashantmulay8375 Год назад
Piyush, Great Job. Thanks BBC Marathi for highlighting Piyush's Art. Now that the state of Goa has recognized you, soon wishing you to get felicitated by our state too. MSRTC - लालपरी.
@girishdhond2663
@girishdhond2663 Год назад
I like the Kadamba, can I have a one
@Nileshtayade4516
@Nileshtayade4516 6 месяцев назад
एस टी चा प्रवास खूप चांगला आहे,I love msrtc ❤
@inspirationalvibes2125
@inspirationalvibes2125 Год назад
माझा अकोला बदलत आहे. ☺❤🥳
@sagarsalaskar4010
@sagarsalaskar4010 Год назад
खरच मित्रा खूप आठवणीत रहाणारी गोष्ट तु आज तुझ्या कले मध्ये उत्रवलीस... सलाम आहे तुझ्या कलेला 👏👏👏
@Theremo555
@Theremo555 Год назад
Hats off to you Piyush🙏🙏 ST टिकायला हवी. ST चा अभिमान आपल्या सर्वाना असायला हवा.
@marathi_Talkz
@marathi_Talkz Год назад
खुपच छान, या कलाकाराच्या कलेला सलाम, आणि याची दखल घेतलीच पाहिजे..
@neharukore3862
@neharukore3862 Год назад
या व्यक्ती ला st सेवेत रुजू करा डेपो मॅनेजर म्हणून खरा st प्रेमी गोव्यात सत्कार झाला महाराष्ट्रात कधी
@sudhirbalghare4076
@sudhirbalghare4076 Год назад
Nice beautiful.
@nickharrison3748
@nickharrison3748 Год назад
मस्त...craft ह्या विषयाला पण महत्व दिलं पाहिजे
@sunilpatil5807
@sunilpatil5807 Год назад
खूपच छान, उत्तम नक्कीच महामंडळात डिझाईन बसेस तयार करण्याच्या विभागात उच्च पदावर नोकरी मिळणार
@anilshirsat4406
@anilshirsat4406 Год назад
We Akola people are proud of you,👌👍
@nayanagatlewar7531
@nayanagatlewar7531 Год назад
छान मस्त 👍👍🌹🌹
@pramodpianowala
@pramodpianowala Год назад
Superb Mitra.... Hearty congratulations and keep it up 👍👍
@popatbafna3182
@popatbafna3182 Год назад
मला ST बस विकत घ्यायची आहे तरी कीमत किती आहे
@konkankalasanskruti4269
@konkankalasanskruti4269 Год назад
गावी असताना देवगड बोरिवली या लालपरी S T ने खुप वेळा मुंबई आलोय मी... काय दिवस होते ते यार लहानपणी चे...आता flight, third ac second ac travel करतो...but ST❤️❤️❤️❤️
@akshayjadhav3764
@akshayjadhav3764 Год назад
तमाम नागरिकांना विनंती आहे की बस प्रवास दरम्यान स्वच्छता ठेवा लालपरी ची काळजी घ्या 🙏
@pradeepkunder9861
@pradeepkunder9861 Год назад
What A Creative,, Brother Well Done Awesome Designed Perfectly Created....... !!!!!!
@apurvajain3093
@apurvajain3093 Год назад
अप्रतिम भाऊ 1 नंबर God bless you
@suchitamalankar8856
@suchitamalankar8856 Год назад
महाराष्ट्राने अशा कलेचा आदर करावा व या कलेला सन्मान करावा
@shubhamshivpuje1138
@shubhamshivpuje1138 Год назад
BBC मराठी चं ह्या साठीच कौतुक करावं वाटते की ते नवीन, अप्रतिम आणि निराळ्या गोष्टींची दखल घेतात. पियुष राउत खुप सुंदर काम करतं आहात 👏👏👏. तुमच्या कामाला खुप यश लाभो. तसेच ह्या Mini ST बस कुठुन आणि कश्या खरेदी करता येतील ते कळवावे 🙏.
@rahulvarhade9971
@rahulvarhade9971 Год назад
Congratulations To Your Great Art Work...👌🏻
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 Год назад
Khup chan 👍👍👍☑️☑️☑️ kalakar mulga ahe ... Model making is great
@nant9740
@nant9740 Год назад
एसटी ही सामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना ,अंध अपंगांना आभाल वृद्धांना इच्छित स्थळी सुरक्षित पोहचवनारं हक्काचे वाहन आहे याची जाणीव ठेवून राऊत साहेब यांनी जे एसटि ची प्रतिकृती बनवली त्याचे मनापासून अभिनंदन.
@mr.trustworthy
@mr.trustworthy Год назад
अप्रतिम मॉडेल्स, बहोत खूब 👌🏻👌🏻. *पीयूष* भाऊ
Далее
India Vs Canada Relation Explained
34:17
Просмотров 4,1 млн