Тёмный

Modi Cabinet Ministers 2024: लोकसभेत एकही खासदार नसताना Ramdas Athawale मंत्रीपदी कसे मिळते ? 

Rajendra Bhosale
Подписаться 248 тыс.
Просмотров 302 тыс.
50% 1

नरेंद्र मोदींचा आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा तिसरा शपथविधी पार पडला. पंडित नेहरुंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याचा मानही मोदींना मिळाला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांचा समावेश आहे. या सहा खासदारांमध्ये एक नाव नेहमीच मंत्रिपदासाठी पुढे असतं, ते म्हणजे रामदास आठवले. सरकार कोणाचंही येवो आठवलेंची सीट मात्र पक्के असते. मोदी आठवलेंना मंत्रिमंडळात का घेतात? भाजपला आठवलेंचा कसा फायदा होतो? हे सगळं आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
#ModiGovernmentOathCeremony #RamdasAthawale #RakshaKhadse #oathceremony #narendramodi #modi
Subscribe Us : / @rajendrabhosale
सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती, निवडणूक प्रचार ऑडिओ ,जाहीरनामा, तसेच नवीन व्यवसाय
उद्घाटन, हरिनाम सप्ताह, आरोग्य शिबिर, इंग्लिश स्कूल इत्यादीं .. रिक्षासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती तयार करण्यासाठी आम्हाला संपर्क करा! किंवा खालील लिंक वर क्लिक करून नमुना जाहिराती बघा..
• जिल्हा परिषद निवडणूक प...

Опубликовано:

 

7 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 348   
@pandurangghodeswar5221
@pandurangghodeswar5221 3 месяца назад
दरबारात एखादा तर विदुषक पाहिजेच ना
@adsuldayanand1
@adsuldayanand1 3 месяца назад
भितद्यी
@gd-dc5ob
@gd-dc5ob Месяц назад
बरोबर
@vipeendhale
@vipeendhale 3 месяца назад
सामाजिक न्यामंत्री ऐवजी लाच्यार आणि हस्येजत्रा मंत्री बनवायला पाहिजे
@BhagwanGaikwad-os5gg
@BhagwanGaikwad-os5gg 3 месяца назад
आठवलेंना पंतप्रधान करा .देशभरात मनोरंजन होईल .
@falgunraut2231
@falgunraut2231 3 месяца назад
रामदास आठवले यांना फक्त सत्तेची खुर्ची तेवढी दिली की आठवले खुश ही खुश राज्यसभेत मागील दारातून गेलेला खासदार म्हणजे आठवले सत्तापिपासू निवडून आलेले आठवलेंच्या पक्षाचा एकही आमदार अथवा खासदार नाही तरी कॅटागिरीतील व्यक्ती म्हणून मंत्रिमंडळात स्थान देऊन बोलती बंद करणे बस एवढेच
@nitinpradhan91
@nitinpradhan91 3 месяца назад
आता यांच्या बाजुला राज्य सभेत,सुनेत्रा पवार बसनार
@sumeetushire6269
@sumeetushire6269 3 месяца назад
राजदरबारात जसा खुष मस्करी असतोच, सर्कस मध्ये जोकर असतो तसं.. यांच्या मध्ये यांचं स्थान आहे.
@SushilMeshramkar-gk1ut
@SushilMeshramkar-gk1ut 3 месяца назад
पदा.साठी हपापलेले.
@NitinThoke-br4fc
@NitinThoke-br4fc 3 месяца назад
संघर्षातून वरती आलेला माणूस आहे तो समजलं का बेटा
@sandipshilimkar1059
@sandipshilimkar1059 24 дня назад
@@SushilMeshramkar-gk1ut आपण ताठ वागून काय कमविले. ना इज्जत ना प्रतिष्ठा. त्यांना समाजात प्रतिष्ठा आहे काही का असेना.
@wats.in.name....
@wats.in.name.... 3 месяца назад
तुम्ही अर्धवट बातमी देता. 2014 साली नरेंद्र मोदी लोकसभेसाठी पहिल्यांदा उभारले होते. मोदी निवडून येण्याची शक्यता नव्हती म्हणून त्यांनी 2 जागेवर उभे होते. रामदास आठवले यांनी 2014 च्या निवडणुकीत मोदी यांना पहिला पाठिंबा दिला. मित्र पक्ष मोदींना नंतर पाठिंबा दिला. मोदी यांच्या दोन्ही मतदार संघात रामदास आठवले यांनी 16 सभा घेतल्या ह्या ठिकाणी मित्र पक्षाच्या एकाही नेत्याने सभा घेतली नाही. त्यामुळे रामदास आठवले यांना नरेंद्र मोदी हे घनिष्ठ मित्र मानतात. आणि मैत्रीची परत फेड म्हणून त्यांना राज्यसभा व मंत्रिपद देतात.
@sandipshilimkar1059
@sandipshilimkar1059 3 месяца назад
कोणालाही दुखवत नाही. सर्वांशी चांगले संबंध आहेत. सलग 3 वेळा राज्यमंत्री आहेत. अहंकार तर बिल्कुल नाही. जवळच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतात ही जमेची बाजू.
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 2 месяца назад
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@vasantmore3190
@vasantmore3190 3 месяца назад
आपल्या गाडीला एक निळा झेंडा लावता यावा, आम्ही निधर्मी आहोत हे दाखवण्यासाठी
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 3 месяца назад
भारत सरकार को patrol ऐसा कि बहुत जरूरत है बाकी चाय पानी कम चाय बहुत अच्छे हैं वह मतदान डिवाइड नहीं करते बहुत बड़ी बात आठवले साहब आज के बाद कुछ दिनों के बाद कैबिनेट मंत्री बनेंगे
@vishramshetkar4500
@vishramshetkar4500 3 месяца назад
पूर्वजांच्या पुण्याईवर माणसाला बरा वाईट मार्ग मिळत असतो ! आठवले साहेबांच्या पूर्वजांनी हाल अपेष्ठा सोसुन चांगले काम केलेले असणार म्हणुनच त्यांना अशा संधी मिळतात त्यामुळे त्यांना नांवे कोणी ठेऊ नयेत !
@VinodSadanshiv-nq5fs
@VinodSadanshiv-nq5fs 2 месяца назад
माझ्यामते आदरनियच आहेत आठवले साहेब,आयत्या पिठावर रेघोटया मारून नेते झाले नाही खुप मेहनत केली त्यांनी ☺️
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 2 месяца назад
​@@VinodSadanshiv-nq5fsएकदम बरोबर
@sahebraodarade4954
@sahebraodarade4954 3 месяца назад
अरे लोकांमधून निवडून आले त्यांना द्या ना मंत्रीपद. पंकजाताई मुंढे यांचे पुनर्वसन करणे गरजेचे नाही का? आणि हे कुठली निवणुक न लढविता सरळ मंत्री.
@ईदुबाईJawale
@ईदुबाईJawale 2 месяца назад
बाप.तो.बाप.आसतो
@sunilrandhir1845
@sunilrandhir1845 Месяц назад
चिक्की घोटाळ्या बद्दल दिलच पाहिजे 😂
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 2 дня назад
Tyanchi Vote bank kiti Mothi aahe mahit ka? Pankaja Tai ne kuthe Sanghrsha kela aahe?
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 2 дня назад
Pankaja Tai aalya ka nivdun?
@haridasbelekar3932
@haridasbelekar3932 3 месяца назад
रामदास आठवलेंना भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी सिंबाल म्हणून वापर करता येतो
@tanajikamble1280
@tanajikamble1280 3 месяца назад
आठवले आर पी आय गटाचे पाच दहा खासदार आहेत त्यामुळे मोदीजींना मंत्रीमंडळात घ्यावे लागतय
@rajeshgaikwad2791
@rajeshgaikwad2791 Месяц назад
😂
@gorakhshingare7659
@gorakhshingare7659 3 месяца назад
राजकारणात मनोरंजनासाठी विदुशेक पाहिजे देशाचा विकास होईल का अशि लोक ठेवले आहे काय करतोय तो आठवले काय धंदा सुरू आहे
@KhanderavVahadane-dq2ei
@KhanderavVahadane-dq2ei 2 месяца назад
फार सुंदर आहे तरी आपले अभिनंदन
@sanjaygaikwad7649
@sanjaygaikwad7649 19 дней назад
🎉🎉🎉❤🎉🎉🎉 अभिनंदन
@RamdasBorkar-c7s
@RamdasBorkar-c7s 3 месяца назад
कॉमेडियन आहे म्हणून असतात रामदास आठवले
@abhimanyushingan6554
@abhimanyushingan6554 3 месяца назад
कविता गाणी विनोद करून देशाचा विकास होत नाही ।।
@vilasmore1575
@vilasmore1575 Месяц назад
🎉😂🎉
@dnyanobaghate6559
@dnyanobaghate6559 2 месяца назад
टाटाखालचमाजरम्हनजेरामदास.आठवले.जस.नाचम्हनेलतस.तो.नाचतो.म्हणून.त्यालापददीलेजाते.जयभीम
@bhamidaswaghmare5172
@bhamidaswaghmare5172 3 месяца назад
रामदास आठवले धुत॔ राजकारनी मोदी सारखे मोठे नेते आठवले साहेब यांना भितात
@PandurangShinde-s1c
@PandurangShinde-s1c 3 месяца назад
Lalchi,athavle
@ramchandramore8053
@ramchandramore8053 3 месяца назад
अहो ते शीघ्र कवी आहेत ना त्यामुळं बहुतेक
@RavindarPawar-iz5wn
@RavindarPawar-iz5wn 3 месяца назад
Very very nice
@ramchandraotawanekar9368
@ramchandraotawanekar9368 3 месяца назад
जोकर फक्त मनोरंजनाचे काम करत आहेत. स्वार्थी माणूस आणखी काय करणार?
@subhashtangade643
@subhashtangade643 2 месяца назад
लोकनेते रामदास आठवले साहेब जिंदाबाद,
@VinodSadanshiv-nq5fs
@VinodSadanshiv-nq5fs 2 месяца назад
आदरनिय रामदासजी आठवले आजपर्यंतच्या आंबेडकरी च‌ळवळीतील समाजासाठी काहीतरी मेहनत करून आंबेडकरी नेते झाले परंतू आज काही नेते हे आयत्या पिठावर रेघोटया मारूनच नेते झाले त्याच कारणाने आठवले साहेब आदरनिय आहेत असं माझं वैयक्तीक मत आहे 🙏
@prakashkadam9692
@prakashkadam9692 3 месяца назад
जोकर बिना सर्कस अधूरी.
@suhaspatwardhan3463
@suhaspatwardhan3463 3 месяца назад
छान!
@balasahebbedre7485
@balasahebbedre7485 3 месяца назад
पावर आहे आठवले साहेबांचा
@makarandjadhav4591
@makarandjadhav4591 3 месяца назад
मला देतात नेहमी मंत्रिपद मला देतात नेहमी मंत्रिपद ,,,,बापरे गडबड झाली पुढचं काही आठवेना
@balasahebwaghmare6195
@balasahebwaghmare6195 Месяц назад
मालकाशी ईमानदारी प्रामाणिक पणे करतात म्हणून हे नेहमी मंत्री आहे
@avidnewsreader3491
@avidnewsreader3491 3 месяца назад
आठवले हे एनडीएच्या मंत्रिमंडळात परत स्थान कसे मिळवू शकले हा प्रश्न मात्र अद्यापहि अनुत्तरितच राहिला!
@mahendraparab9126
@mahendraparab9126 3 месяца назад
म्हणजे.भाजपीय.लाचार.एकनाथ.शिदें.पेक्षाही.आठवले.सांहेबाच.स्थानमोठ.आहे.आठवले.साहेब.कशेही.असोपन.एकपद.त्यांना.भेटतेच.व.एकपद.त्यांच्या.नावावर.फीक्स.असतेच.
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 6 дней назад
शरद पवारांचा राजकीय आशिर्वादानेच आज पर्यंत जगत आले आहेत
@marutichaudhari1826
@marutichaudhari1826 3 месяца назад
डॉ रामदासजी आठवले साहेबांना प्रधानमंञ्यानी कॕबिनेट मंञीपद द्यायला हवे होते. रिपाई महायुतीमधील घटक पक्ष असल्यामुळे रिपाई मतदारांच्या मताःचा अनेक मतदारसंघात नक्कीच फायदा झालेला आहे.अन्यथा देशात काँग्रेस आणि मिञ पक्षाचे सरकार स्थापन झाले असते
@rupeshlandge6105
@rupeshlandge6105 2 месяца назад
देश भर् मनोरणजेन करा येचे असेल् तर् रामदास आठवले यांना पी P. M. बनवा व
@NitinThoke-br4fc
@NitinThoke-br4fc 3 месяца назад
, माझे प्रेरणास्थान,💙🙏
@dayanandjagtap7057
@dayanandjagtap7057 Месяц назад
दलीत पक्षाचा एखादा मंत्री ठेवावा लागतो. म्हणून सोयीचा कार्यकर्ता म्हणून राज्य मंत्री करतात. त्यांना पॉवर काही दिसून येत नाही.. पूर्वी पेक्षा तरतूद कमी कमी होत चालली आहे.
@mpcreations2881
@mpcreations2881 9 дней назад
आठवले साहेबांचा १ रुपये पण आमच्या गावाला निधी नाही त्यांचे कट्टर समर्थक आहेत पण त्यांना गावांसाठी निधी देणं जमलं नाही
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 3 месяца назад
रामदासजी आठवले आठवले बहुत अच्छे वांटेड है पूरा महाराष्ट्र का जय भीम आलू का और बाकी समाज का बहुत अच्छे से ध्यान रखते हैं और सरकार से बहुत अच्छा कमिटमेंट करते हैं भारत सरकार को आठवले साहब की बहुत जरूरत है इलेक्शन लड़ते नहीं और मतदान डिवाइड करती नहीं बहुत अच्छा है अटल साहब का विचारधारा लोकतंत्र के लिए बहुत अच्छे हैं लोकतंत्र के लिए आठवले साहब की विचारधारा बहुत अच्छी है लक्षण नहीं लड़ते और मतदान डिवाइड नहीं करते यही तो खास बात है बाकी नाम लेना ज़रूरी नहीं है 25 साल से सिर्फ लड़ते हैं और डिपॉजिट जब तक करते हैं इनको कौन बताएगा सिकंदर मैन क्या है इनको कॉल बताएगा लोकतंत्र क्या पता नहीं लेकिन सिंह महाराष्ट्र में ऐसे 45 पर क्या है खुद का भी नुकसान करते हैं और पब्लिक का जनता का मतदान खराब करते हैं और अपना भी नाम खराब करते हैं डिपाजिट वक्त हो जाता है सबसे अच्छे सबको लगे भारी अकेले साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 3 месяца назад
पहीले विश्व रत्न महा मानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरजी को पडो.उनके विचार क्या थे उसको समजो फिर आठवले सही या गलत इसका फैसला करो, जयभीम जय संविधान नमो बुद्धाय 🙏
@RameshChavan-d2n
@RameshChavan-d2n 3 месяца назад
❤। से। जेय भीम नंमो बुंधाय।
@pappunikam8877
@pappunikam8877 28 дней назад
चांगला माणूस आहे सर्वांना सांभाळून घेतो
@JagannathThokale
@JagannathThokale 3 месяца назад
आठवले साहेब गोर-गरीबांचे नेते आहेत समर्थक असो किंवा विरोधक सर्वांचाच सन्मान करतात
@suhaspatwardhan3463
@suhaspatwardhan3463 2 месяца назад
छान युक्तिवाद.
@Pradipbansode007
@Pradipbansode007 12 дней назад
साहेब ❤❤❤
@DattatrayKambale-n7v
@DattatrayKambale-n7v 2 месяца назад
आठवले हे मोदींचे भाहुले आहेत आणि आठवले इतका नालायक आमच्या समाजात नाही कारण त्यांना मणिपूर दिसत नाही ना समाज खोबरे तिकडे चांगभले अशी त्यांची भावना आहे जय भीम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pappurajpagare1153
@pappurajpagare1153 2 месяца назад
याला एक आध्यात्मिक कारण देखील आहे . रामदास आठवले ही एक दिव्य आत्मा आहे हे भाजपातील बऱ्याच लोकांना माहीत आहे म्हणून मोदी जे स्वतः एक अवतार आहेत , रामदास आठवले यांचा नेहेमीच मान राखतात त्यांना मंत्रिपद देतात.
@rupeshawhad4861
@rupeshawhad4861 3 месяца назад
Ek number video
@yogeshhajirnis481
@yogeshhajirnis481 3 месяца назад
अवघड जागेचे दुखणे. असून ताप नसून संताप.
@Vinaybouddh
@Vinaybouddh 3 месяца назад
गिना तो शून्य को भी जाता है, जब संख्या के बाद आता है.. #athavle
@RajeshTalkar
@RajeshTalkar 3 месяца назад
तुम्ही करा वटवट मी आहे निगरगट😂
@amolkamble5562
@amolkamble5562 3 месяца назад
आज २००३ मधील लोकसभेचा व्हिडिओ बघितला अटल बिहारी वाजपयी साहेब यांच्या बद्दल आठवले काय बोलले तरी सुध्दा आज bjp त्यांना मंत्रीपद देते
@_ytgamer_4890
@_ytgamer_4890 3 месяца назад
आठवले साहेब एक मूसद्दि नेते आहेत एका समाज च्या भरोशावर काही होत नाही. आणि सत्तेत सहभागी झाला शिवाय काही होत नाही हे सर्व जाणून राजकारण चि दिशा बदलून भाजप सोबत जाणे हा धाडस करून राजकारण करणे समाजातील काही लोकांना आवडला नाही त्यामुळे बिनडोक लोक साहेब वर त्याच्या लायकी नूसार टिका करत आहेत पण या काळात नवीन करून कोणि काही दाखवले नाही त्यामुळे आठवले साहेब हे राजकारण मध्ये हूशार आहे हे समजते पक्षाचे स्वबळावर दोन आमदार निवडून आले पक्ष भारत भर उभा करून निळा रंग झेंडा फडकत आहे आणि स्वाभिमानाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिंवत ठेवून बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर पक्ष व झेंडा जिंवत ठेवून आठवले राजकारण करत आहेत
@JairamKamble-mz4zh
@JairamKamble-mz4zh 9 дней назад
रामदासजी आठवले, शरद पवार यानिअधी गटवले, तिथून ते कांग्रेस कडे वळले, स्थिरावत असताना ते, शिवशक्ती भीमशक्ती नावाने,शिवसेना जवळ केले, कालांतराने भाजपत स्थिरावले. एक मात्र खरे ते कुठेही असोत,सत्तेपासून दूर नाही राहिले. रामदासजी आठवले साहेब प्रत्येक ठिकाणी कवितेने उत्तरे देतात. म्हणून मलाही मोह आवरला नाही. राग मानू नये.
@भरत_हजारे
@भरत_हजारे 29 дней назад
आठवले मंत्री झाले चांगले झाले दुसर्यानी तलमलाचं कारण काय संसदेत कविता करायला हिम्मत लागते
@RajendraBhosale
@RajendraBhosale 29 дней назад
Thanks for watching
@shantaramgaikwad3799
@shantaramgaikwad3799 9 дней назад
लाज वाटते हो जेंव्हा ट ला ट आणि फ ला फ जुळवून हास्यास्पद बकवास केल्याला जे कवी म्हणतात. मंत्रीपद मिळवून काय दिवे लावले? कधी सांगीतलय समाजाचं काय कल्याण केलंय?
@afsarshaikh1237
@afsarshaikh1237 3 месяца назад
रामदासजी आठवले साहब अपनी नाम के आज भारत देश में मोहताज नहीं पूरे भारत में अटल एस आपका नाम है बहुत अच्छे से समझ सकते चलता का मतदान कभी डिवाइड नहीं होने दिया यहीं तो हां स्वाद है बहुत अच्छे लगते हैं महाराष्ट्र के हवाले साहब बहुत अच्छे हैं लोकतंत्र को लेकर चलते हैं और भारत सरकार में गठबंधन है बहुत अच्छी बात है आज 4 आज पूरे महाराष्ट्र में मुंबई में 500000 से भी ज्यादा कार्यकर्ता हटो लेस आपके साथ है यह तो खास बात है वह मतदान किसी का डिवाइड नहीं करते तारीफें सा बिन अच्छे हैं वैसा लौटकर का हूं आठवले साफ
@SakhahariTribhuvan
@SakhahariTribhuvan 3 месяца назад
Athavale Sahab progress and developed and give education to all the people's of Bharat that is need of the people's of Bharat Namo budhay Jai bhim thank you for your work
@KanishakSalve
@KanishakSalve 20 дней назад
आंबेडकरी चळवळ फोडण्यासाठी आपल्याला एक डाव
@sudhirwakase9130
@sudhirwakase9130 3 месяца назад
Javai of Government of India.
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Месяц назад
कोणतेही पद, त्यांच्या कार्याशिवाय मिळत नसते,,,,, या गोष्टीची प्रत्येकाने जाण ठेवावी,,,,,,
@vasanttandel7563
@vasanttandel7563 3 месяца назад
रामदास आठवले हे जनतेचे खासदार नाहीत तर लोकसभेच्या सासंद यांचे मनोरंजन करणारे नेते आहेत.
@narendrameshram5144
@narendrameshram5144 2 месяца назад
Chan Vidio.
@rajuuke411
@rajuuke411 3 месяца назад
आठवले सर्वात पॉवर फुल खासदार आहेत. मोदी आठवलेलां घाबरून मंत्री पद देतात .
@lawrencefernandes5324
@lawrencefernandes5324 3 месяца назад
Nice
@gangaramsangade2160
@gangaramsangade2160 3 месяца назад
छान
@manoharingle-y2w
@manoharingle-y2w 2 месяца назад
आठवले कॅबिनेट नाहीत, राज्यमंत्री! समाजाला काय फायदा
@JagannathThokale
@JagannathThokale 3 месяца назад
देशाची राजधानी दिल्लीमधील कोणत्याही राज्यातील गरीबांचा आठवले साहेब खंबीर आधार
@narendranehete682
@narendranehete682 28 дней назад
ते सर्वोत्कृष्ट संसदपटू असल्याचे मोदींना वाटत असावे... 😜
@arjuningole4547
@arjuningole4547 3 месяца назад
Jaybhim
@ashfakkhan3071
@ashfakkhan3071 3 месяца назад
त्यांचा सारखा कवी संसदेत नाही असल्यामुळे मोदींना थकवा जाणवल्यावर ते आठवले यांना बोलावून त्यांचा कविता ऐकतात
@anandrao7668
@anandrao7668 3 месяца назад
आठवले यांचे सारखे स्तुती पाठक असलेकी काहीही गैरकृतय केल तर पचायला सोप होत
@avinashpatil1118
@avinashpatil1118 3 месяца назад
निवडून आल्यानंतर मंत्री करा ना
@PrabhakarTayade-hk6kp
@PrabhakarTayade-hk6kp 4 дня назад
कारणं चाटणारा कूणी तरी पाहीजे पूर्तता करणे आठवले चे कर्तव्य आहे.
@RajuDabhadekar-x7f
@RajuDabhadekar-x7f 2 месяца назад
रामदास आठवले साहेब जिंदाबाद
@subhashnagrale6191
@subhashnagrale6191 3 месяца назад
बावन्न पत्तोंमे जोकर की जरूरत तो होती है
@rahulgedam2720
@rahulgedam2720 3 месяца назад
रामदास आठवले जोकर मंत्री --- हास्य बेंग
@prashantadhav7397
@prashantadhav7397 17 дней назад
नावालाच.आहे.कर्म.गळ्यात.मडके.कब्रेला.झाडू.गेलाच.नाही.रिपीट.कायमचा.यातोय.अशा.नेत्यांमुळे
@dadaraokolhe2150
@dadaraokolhe2150 Месяц назад
जर आपण आदरणीय आठवले यांना विदूषक,,म्हणत आहात,,,, तर हा सरळ सरळ आदरणीय डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान नाही का ❓,,,
@anandkamble7543
@anandkamble7543 3 месяца назад
रामदास आठवले आयत्या बिळात नागोबा 😅 बिन कामाचा दलित आहे पण दुसऱ्या दलीताचा विचार करीत नाही असो आबेंडकर यांचं फायदा स्वतः करून घेतला आम्ही फक्तं बगतोय
@nasirnasir1319
@nasirnasir1319 Месяц назад
मोदीराज मध्ये दिवसेंदिवस वाढती माहागाई बेरोजगारीला - अच्छे दिन - म्हणतात ! कायम स्वरुपी सत्ताचा पिछवाडा साफ करीत असतात ! 🐯
@MK-rq7dk
@MK-rq7dk 3 месяца назад
आठवले साहेब जातीचे राजकारण करत नाहीत. पैसे खाऊन B टीम म्हणून जगत नाहीत. ते सर्व समाजाला घेऊन चालतात.
@VinodSadanshiv-nq5fs
@VinodSadanshiv-nq5fs 2 месяца назад
पैसे न खाताAटिम आहेत B टिम नाहीत समाजासोबत धोकेबाजी तर करत नाहीत ना म्हणुनच आदरनिय आहेत आठवले साहेब 🎉🎉🎉🎉🎉
@sahebraomore2945
@sahebraomore2945 27 дней назад
विदुषकासारखे आहे त्याचां दिमाख त्याला कुणी जाती मध्ये विचारत नाही,
@RajendraBorse-r1p
@RajendraBorse-r1p Месяц назад
वादळी सरकार पाडणारा तोच ते आठवले ना
@laxmanidekar3616
@laxmanidekar3616 3 месяца назад
जॉकर नी जॉक रचेच कामे करावी
@popatbile7091
@popatbile7091 3 месяца назад
रामदास आठवले ओरिजनल दलित चेहरा आहे .
@Maitrey555
@Maitrey555 3 месяца назад
Thu...
@sbs1098
@sbs1098 2 месяца назад
पिक्चर मधे जॉनी लीवर पहिजे ना 😂
@subwaysurfers5963
@subwaysurfers5963 3 месяца назад
ते त्यांचे ताटा खालचे मांजर आहेत?
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 6 дней назад
एखादा झाकन झुलया जोकर असावा महणुन घेतात पुर्वी राजे महाराजे लोक चालले की रामोशी समाजातील लोक पुढे मागे होतीच ना
@bhaskarsonone9280
@bhaskarsonone9280 2 месяца назад
Jawai of government of india.
@RamdasBorkar-c7s
@RamdasBorkar-c7s 2 месяца назад
आताच्या टायमाला त्यालारामदास आठवले यांना पाडा
@rohidasgadhave5913
@rohidasgadhave5913 3 месяца назад
मोदींच्या मंत्री मंडळात रामदास आठवले सारखे सर्व केवळ नामधारी लोक मंत्री आहेत त्यांना कधीच अधिकार दिला जात नाही.❤
@KGNKirana-rf1lp
@KGNKirana-rf1lp Месяц назад
मुस्लिम समाज दलित समाज दोगा ला समझ देने साठी सत्ता पक्ष असले कारनामे करता आनी जगला दखविना साठी कारगर असते
@sampatkudale4519
@sampatkudale4519 3 месяца назад
संसधैमधै कॉंग्रैस पक्षाची टिंगलटवाळी करायची मोदी शहा भजन गायच संसधैतील भाजपा खासदारांचे टुकार जोक्स टुकार कविता ऐकवून कर्मनूक करायची हैचा साठी मोदी भाजपा आठवलैंना मंत्री पद दैतात समाज कल्याण है कधीच समाजा साठी किंवा अन्याया विरुद्ध बोललै आठवत नाही मणीपुरची घटना आसो हास्यरत घटना आसो किंवा सवीधाना विरोधी बोलनारै भाजपा मंत्री खासदार काही बोललै तरी आठवलैंनी कधीच भाजपाला जाब विचारु शकत नाही आसा माणूस भाजपा साठी पाहिजे जणतैच समाजाच काही दैन घैन नाही आठवलैंना
@vitthalwaghmare8901
@vitthalwaghmare8901 2 месяца назад
Kay झालं
@balujagtap9110
@balujagtap9110 3 месяца назад
तुम्हाला शरद पवार नाही समजला तेंव्हा रामदास आठवले काय समजणार
@SanjayKamble-f9o
@SanjayKamble-f9o 3 месяца назад
डॉ बाबासाहेबांच्या नावाला कलंक असनारे रामदास आठवले
@bajiraoyadav4969
@bajiraoyadav4969 3 месяца назад
ते न निवडणूक लढवता मंत्री पद मिळवून घेतात. कारण ते म्हणतात समाजातील लोकांशी माझे काही घेणे देणे नाही. ते फक्त माझे कुंटूर माझी जबाबदारी या धर्तीवर राजकारण करतात.
@Jagbroo
@Jagbroo 2 месяца назад
Ramdash आटवाले बीजेपी का पिट्टू है । जय भीम जयसंविधान नमो बुद्धया ।
@sankalpfulzele1927
@sankalpfulzele1927 2 месяца назад
2024 BSP. VBA ची एक सीट निवडून आणू शकत नाही हा समाज आणि आठवले ला बईमन बोलतो इथे तर बाबासाहेबाना समाज बईमान झाला आहे
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Месяц назад
श्री तुकाराम मुंडे साहेब हे हवेत
@pitambarahire3223
@pitambarahire3223 3 месяца назад
P.n.ahire.kub.chagali.mahitidili.sar.
@dhananjayk130
@dhananjayk130 3 месяца назад
Aapla Pakyya peksha Hushar Dalit Neta
Далее