Тёмный

महाराष्ट्राची बातमी Live: अमित शाहांच्या दौऱ्यामधून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार? Vidhansabha 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 20 тыс.
50% 1

महाराष्ट्राची बातमी Live: अमित शाहांच्या दौऱ्यामधून महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटणार? Vidhansabha Election 2024
#vidhansabhaelection2024 #ajitpawar #amitshah
#maharashtranews #marathinews #lokmat
Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 57   
@vishalpatil6644
@vishalpatil6644 3 часа назад
आमचा मुंबईतल्या मराठा माणसाला संपवण्याच घाट घालणार्‍या गुजरात लॉबीला झेपणार नाही, मुंबई आमची, महाराष्ट्र आमचा, मराठी भाषा आमची 🚩🚩🚩🚩
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 Час назад
कितीही बैठका घेतल्या तरी मविआ सरकार येणार
@santoshsawant913
@santoshsawant913 4 часа назад
आशिष सर उद्धव ठाकरे च्या काळात कोरोना होता कमीत कमी अडीच वर्षे होता त्यानंतर हे निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला ना मग अशा गोष्टी उघड करा ना तुम्ही एकदा
@mahadeogund232
@mahadeogund232 3 часа назад
भाजप सुपडा साफ होणार आहे विधानसभेला
@omkareditz9762
@omkareditz9762 2 часа назад
गद्दार सुद्धा
@prafulmeshram9885
@prafulmeshram9885 4 часа назад
Third class topic of the day thank you
@santoshsawant913
@santoshsawant913 4 часа назад
आशिष सर तुम्ही सगळ्या गोष्टी आमदाराला पण सांगितला जनतेला पण सांगितल्या पण त्यांनी कळायला लय हुशार लागला असं मला वाटायला लागलंय तुमचं वाक्य बरोबर आहे सगळ्या गोष्टीचा
@tanajinarwade9355
@tanajinarwade9355 4 часа назад
नवीन नवीन चेहरे निवडणूकीसाठी उभे केले तरच बदल होईल असा अंदाज आहे.
@tejasmore5205
@tejasmore5205 4 часа назад
Sir bjp ne rajya barbad kelay bjp la jast fatka basnar baga tumhi
@santoshsawant913
@santoshsawant913 4 часа назад
आशिष त्या टायमाला कोरोना होता म्हणून या वाक्यात तुम्ही तयार करा एकदा परत एकदा
@DrGRAnap
@DrGRAnap 4 часа назад
Shri Ashish, bid difference in Sivsena and NCP. Sharad Pawar is ready to admit difectors from Ajit party. But Uddhav is not allowing Shinde MLA to join Uddhav group.
@vishalpatil6644
@vishalpatil6644 3 часа назад
महाराष्ट्र आत्ता गुजरातच्या तालावर चालणार नाही
@mahadeogund232
@mahadeogund232 3 часа назад
लाडकी खुर्ची योजना आहे
@PrabhuKurane-e1c
@PrabhuKurane-e1c 4 часа назад
भारतीय जनता पक्षाचे वाटोळे होवुदें झुकेगा नहि साला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिदां बाद जय महाराष्ट्र💪💪🔥🔥
@yadavboergoatfarms5255
@yadavboergoatfarms5255 3 часа назад
पार झोपायची बारी आली तरी वाकनार नाही जुकनार नाही😂😂😂😂
@SohailMirji
@SohailMirji 2 часа назад
​@@yadavboergoatfarms5255konachi bjp chi na 😅😅😅😅
@tanajinarwade9355
@tanajinarwade9355 4 часа назад
शरद पवार गट 65. काँग्रेस 55. उध्दव ठाकरे गट 40.======160. जागा येतील असा माझा अंदाज आहे. मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होतीलच.
@ashishsultane9813
@ashishsultane9813 4 часа назад
😂😂
@shashikantpatil4729
@shashikantpatil4729 3 часа назад
Tu महविकास आघाडीचा चमचा आहे
@shashikantpatil4729
@shashikantpatil4729 3 часа назад
हिंदू एक व्हा ,nh tr मुल्ला होणार शरद पवार चे नांदी लागू नका
@dasharathshelar8716
@dasharathshelar8716 2 часа назад
Phasn20 l retiyed kera
@BHASKARKACHARE-n3r
@BHASKARKACHARE-n3r 4 часа назад
Nahi
@srpatil6189
@srpatil6189 38 минут назад
शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहोत सत्य मेव जयते,,,,जनतेच्या न्यायालयात न्याय मिळेल हेच अंतिम सत्य आहे जय महाराष्ट्र,,,
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 4 часа назад
महाराष्ट्रातील जनता सुसंस्कृत आहेत. त्यांच्या मनाचा ठाव घेणे ते अशक्य आहे. शेवटी मतदानातुनच समजेल. हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवावे.धन्यवाद संपादक आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.
@JagadishPWeling
@JagadishPWeling 3 часа назад
Ashishji tumhi MVA che pravakte vatat aahat
@MahipatraoJagdalePatil
@MahipatraoJagdalePatil Час назад
साहेब नमस्कार आपण अतिशय अब्यास पुवर्क जी सत्य परिस्थिती सांगत आहात त्या बद्दल धन्यवाद जनताच काम न करणारे आमदारांना मंत्री यांना निवडणुकीत पराभूत करणार हे मात्र नक्की आहे
@Mahendra-t3u3m
@Mahendra-t3u3m 3 часа назад
Ashish sir tumhi mahavikas aaghadi che bajuni bolta
@kishanraoghaykwad5119
@kishanraoghaykwad5119 2 часа назад
महायूतीने कितीही डोकं लढविले तरी अजिबात फायदा नाही हे निश्चित आहे.
@sureshshete6657
@sureshshete6657 3 часа назад
Shivsena support maratha and BJP support OBC this the main damaging issue for both the parties in Mahayuti.
@kailastelawane8892
@kailastelawane8892 4 часа назад
Maharashtrat gujaratyana konihi mahatav det nahi, tarbuja nasalela aahe, Maharashtra virodhi
@gauravs728
@gauravs728 Час назад
अफझलची फौंज तरी युती हरणारच 100%
@dasharathshelar8716
@dasharathshelar8716 2 часа назад
Maharashtra drohi ahey phasn20
@jayantdinde7787
@jayantdinde7787 2 часа назад
आशिष्जी बीजेपी च्या नेत्यांचे ऐकू नका तुमच्यावरचा विश्वास उडेल आमचा आणि हो तुम्ही कितीही बोला पण सत्यमेव जयते !! उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤
@sanjaythorat8544
@sanjaythorat8544 3 часа назад
Thakre la Paisa soda😂 mahna Divas badle aahe thakre la sanga Paisa soda shinde che mla majle aahe
@prabhakarpujare6629
@prabhakarpujare6629 18 минут назад
महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपा साठी मोदी किंवा शहा कोणीही येवोत किंवा प्रचारासाठी येवोत महायुती सत्तेवर येणार नाही. कारण गुजरात लाॅबी ही मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची नं. 1 शत्रू आहे. हे मराठी माणसाला पक्के माहित आहे.
@ChandrakantRedekar-di8ox
@ChandrakantRedekar-di8ox 3 часа назад
इथं फक्त म वि आ फॅक्टर चालतो
@dhanajipol2931
@dhanajipol2931 3 часа назад
तुम्ही कितीही तर्क वितर्क, अंदाज बांधा येणारी विधान सभेला कॉंग्रेस मुसंडी मारेल 2 आसे वाटते.त्याचे एकमेव कारण माझ्या मते आसे आहे कि गेली 60/65 वर्ष देशात धर्मनिरपेक्ष पणे केलेले राजकारण.
@somnathkadam3631
@somnathkadam3631 3 часа назад
लोकसभा मोदी होतें म्हणून शिंदे ना जागा अल्या आता विधानसभा साठी ठाकरे बाजी मारणारशिंदे २२ते ३१chya पुढे जात नाहीत ऑप्शन नव्हता मतदारांना म्हणून काँग्रेस वाढले आता ठाकरे वाढणार शिंदे वजा बाकी होणार पण शिंदे ना ज्यादा जागा मिळणार नाही मोदी मुळे शिंदे chya जागा वाढल्या लोकसभा म्हणून विधानसभा ठाकरे एके ठाकरे पवार नंतर काँग्रेस
@yadavboergoatfarms5255
@yadavboergoatfarms5255 3 часа назад
काहिही मना पन उभाठाची बेकारी होनार
@SohailMirji
@SohailMirji 2 часа назад
Ani bjp chi bhik magaychi bari yenar daro dari jaun 😂😂😂😂
@rahularote1485
@rahularote1485 3 часа назад
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व आघाडी जिंकणार
@NagnathShinde-mr6nv
@NagnathShinde-mr6nv Час назад
महाराष्ट्रात महायुती संपणार
@munafdivte2925
@munafdivte2925 Час назад
Tum mla log contracter log advance kaam Kara lete ho har cheez khrcha contracter kar deta kaam hota hai fir hone k baad dill lene k time aata hai fir opposition leader ko bahana banadete hai fir bill bhi pass nahi karte fir us mai contracter log ki Kay galti hai contracter log tho public ka kaam karte hai tho Kay ab public jo tax dete hai tho fir wo tax ka paisa kaha jata hai fir ab tumlog ko achanak se election k waqt ladki bahena yaad aajate hai
@Amit.Pustake
@Amit.Pustake 3 часа назад
*** मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ??? Modi a COMMON MAN ? Or SUPERMAN..? Modi seems to be everywhere.. world, state, national, local politics.. Don't know if we have politics on other planets..? Is PRIME MINISTER supposed to work in state and municipality elections..? Don't we have enough leaders who knows good governance and politics? Explanation - 1. Modi runs country like a ”one man show.." Only Modi and Amit Shah occupies marketing space in news media 2. India has 1.4 billion population.. so don't we have enough leaders who knows good governance and politics? 3. People voted him for "NATIONAL role as a prime minister" so instead of solving National problems using his LOGIC why does he go for poll campaigns for state and muncipal elections..? 4. Does Modi understand his job description ? prime minister is working as a "SALES AND MARKETING AGENT" during elections for his party and it shows he is incompetent in his duties.. 5. Why Modi is not creating and empowering state leaders..? 6. Is he scared of competition ? ** हीच ती वेळ ** (आता उशीर नको )... १.लोकशाहीमध्ये "क्रांतीकारक" बदल करण्याची- २.(फालतू) लोकशाही व (स्वार्थी) राजकारण त्वरित बंद करा.. ३. त्याऐवजी (स्वच्छ) समाजकारण, विकासशाही व प्रामाणिकशाही देशांमध्ये लागू करा... Indian constitution says सत्यमेव जयते.. So am I telling the truth..? लेखन आणि विचार अमित पुस्तके Who am I? (father of the nation) POWER GAME Begins... 🚩🚩🚩🚩
@mahadeogund232
@mahadeogund232 3 часа назад
किती ही बैठका घ्या महाविकास आघाडी 200+ रहाणार आहे
@shashikantpatil4729
@shashikantpatil4729 3 часа назад
Barobar 2024 la 100 2029 la 100 =१००
@NagnathShinde-mr6nv
@NagnathShinde-mr6nv Час назад
आशिषजी अजित पवार संपला आता
@sanjaythorat8544
@sanjaythorat8544 3 часа назад
Ashishrao bjp cha supda saf karnar Maratha pride Aamhi Mable aahot shinde tumha vatho ka yala jaga yetil shinde fodnis khatam
Далее
Сняли домик блин🏠
23:19
Просмотров 474 тыс.