ज्याचं जळतं त्यालाच कळतं....रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून, जिद्द- चिकाटीच्या जोरावर अभ्यास करुन, यशमिळेपर्यंत केलेला संघर्षाचं महत्व त्या विजेत्यालाच जाणवेल... हचार वर्षाची डिग्री घेऊन एमबीबीएस, वकील, इंजिनिअर, शेवटी याच एमपीएससीच्या येतात,,त्यामुळे या क्षेत्रात मिळालेलं यश, Mpsc Upsc ला एवढं Glorify का केलं जातंय, असं म्हणणाऱ्याला काय कळणार...घंटा अन् जर थोडंफार कळलंच तर त्याला ऊभा पोशाख करुन ABC त्याची मिरवणूक काढू...तसंही मराठीत एक प्रसिद्ध म्हण आहे गाढवाला गुळाची चव काय?? टीप : आत्मपरीक्षण करून परिस्थितीला साजेशी कमेंट इथूनपुढेतरी कराल हीच अपेक्षा...नाहीतर धुमसण्यात येईल...धाराशिव पॅटर्न💯✌️😎
सर्वांच्याच आयुष्यात असे क्षण यावेत... पण हे शक्य नाही.. Plan B तयार असुदे... भावा तुझे अभिनंदन 🎉🎉🎉🎉 गरिबांच्या कामाला अडवून ठेवू नकोस... एवढीच अपेक्षा 🙏🏻🙏🏻🙏🏻
Some people saying casually it's just exam no need to glorify it blah blah blah irrespective of having fraction of idea how much hard work one requires to clear it... come on guys they spent there majority of young age on it instead of having fun around something else .. instead of being jealous of them appreciate there hardwork and success ... Khup khup shubhechhyya bhawi adhikaryana
सलाम त्या अहोरात्र केलेल्या कष्टाला... हात जोडुन वंदन त्या मित्राला ज्यांनी तुम्हाला सतत साथ दिली स्करार्तमक ऊर्जा देत राहिले..... अशा वेळेस कोणी बोलत सुधा नाही पण तुमची साधं त्यांनी सोडली नाही... तुम्ही केलेल्या प्रयत्नाला सलाम sir 🎉,,🙏
हे यश पाहून हरवून जाऊ नका मुलांनो MPSC हा लपंडाव आहे म्हणून हा खेळ खेळताना जर अधिकारी नाही झालो तर दुसरा मार्ग काय याचासुद्धा गांभीर्याने विचार करून पाऊल उचला कारण तसे नाही केले तर विचारांचे काहूर माजून माणूस हा शून्यात जातो ज्यांना यश मिळाले आहे त्यांना मनापासुन सलाम
अभिनंदन साहेब 🎉❤पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा पण निश्चितपणे सांग भाऊ कोणावरही अन्याय करू नकोस मिळेल त्या खात्यचा चांगलाच उपयोग कर हीच खरी तुझी श्रीमंती ठरेल
Great Morning. BHAVA. EKCH NO DUSARA NO NAHI, LAI BHARI, 💯 %LAI BARI. Huge Congratulations to you and your family . On Behalf of All Women's from Maharashtra State Not Only But On Behalf of INDIA.Mrs. KAANCHAN R SHINDE From MAHARASHTRA STATE VITA.
मी electrical Engg असून MSEB ची तयारी करत आहे...पण हा व्हिडिओ मला अभ्यासाची एवढी प्रेरणा देतो की सारखे बघुसेच वाटत असते..डोळ्यात पाणी येते...काहीतरी केले पाहिजे ही जाणीव होते...Hats off bhailok
Jo abhyas krun psi ips army officer ias jala ahi tyalcha mahit asta ki apan ki abhyas ani hardwork kela dunya kya bolta te ny laksha dyacha ❤ congratulations sir ❤
exam madhe 5 Lakh madhun 100-200 madhe yenay sathi , 1 year madhe 1 chance Ani Ani too 1 chance pass honay sathi , 1-2 year cha study , mag 1 chance chya result la 1 year maag next main Ani interview nantaar 1 year nantar traning nantar posting , te pn first chance madhe pass jalay vaar sir 🙏, Ani maana sarkha job bethn manje vishaych khatarnak , ani 1 chance madhe aple selection nhi jaale ani amplya barobaar che pudhe nigun gele taar parat mehnaat karwi lagte , ani hee fakt exam nhi , jivnati sangarsh ahe 💪🙏