#BolBhidu #Dharavi #Mumbai #DharaviIndustries #Slums
मुंबईच्या धारावी झोपडपट्टीविषयी आपल्यात खूप आकर्षण असतं. त्यांचं लाईफस्टाइल कसं असतं, दिवसभर ही लोकं काही काम करतात की नुसतीच दारू पिऊन पडून असतात? खातात काय, दारुशिवाय दूसरं पितात काय असले खूपसे प्रश्न पडलेले. खरच का टीव्हीत दाखवतात तसं इकडले लोकं घाणीत राहतात? असाही प्रश्न पडलेला. त्यात मुंबईची धारावी झोपडपट्टी म्हणजे तर मोठा विषय. पण भिडूनो, मुंबईतली धारावी म्हणजे फक्त दुर्गंधी आणि गरीबीपुरती मर्यादित नाहीये बरं. धारावी म्हणजे खरंच लय मोठा विषय आहे. कसा? तेच ह्या व्हिडिओत सांगितलंय.
We are fascinated by the Dharavi slums of Mumbai. What is their lifestyle like, do these people do some work all day long or are they just drunk? Mumbai's Dharavi slum is a big issue. But guys, Mumbai's Dharavi is not limited to stink and poverty. But a lot more. How so? That is what is stated in this video.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
27 май 2022