Тёмный

MUMBAI | स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विद्युत रोषणाई 

RNO Right News Online
Подписаться 38 тыс.
Просмотров
50% 1

देशाच्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सेल्फी पॉइंटवर अत्यंत सुंदर सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत येथे तिरंगा लावला गेला आहे. जिथे सर्वसामान्य लोक येऊन सेल्फी काढत आहेत. त्याचबरोबर एकीकडे ऐतिहासिक मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनची बिल्डिंगवर अत्यंत मोहक तिरंगा रंगांची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारत देखील तिरंगा रंगात सजवण्यात आली आहे. सेल्फी पॉईंट , सीएसटी रेल्वे मुख्यालय आणि मुंबई महापालिका इमारत विद्युत रोषणाई मध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे . आणि चर्चगेट रेल्वे स्टेशन सुद्धा देशाचे रंगा मध्ये सजवली गेली आहे.

Опубликовано:

 

13 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
How to win a argument
9:28
Просмотров 532 тыс.
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:28
Просмотров 392 тыс.
Kolkata Doctor Case
32:57
Просмотров 11 млн