भावा मी कलिनाला जाऊन आलोय सोय आहे राहायची पण डास खूप आहेत म्हंजे जगातलं सगळ डास त्या ग्राऊंडवर आहेत का काय अस म्हणशील..त्यामुळं अंगावर चांगल घेऊन जा..ओडोमोस घेऊन जा..
कुठल्या पद्धतीच नियोजन नाही 😢 त्यांना काय करायचं आहे कोण मरो अथवा जगो ह्यांना काही घेणं न देण रात्र भर प्रवास करून सकाळी लाईन ला राहून संध्याकाळी ग्राउंड कस बसणार म्हणून मुलाना कमी मार्क आलेत
Practice chya touch madhe aastil por tar nakkich 1600m ani 100m la tyna chakkar vagree nhi yenar. Ha thoda thakava janvel pn tyasathi Glucon D powder barobar thevne jaruri ahe. Tevdahch 2 events chya madhitlya gap madhe tyna aaram milel Glucon D piyale tar..
ओरीज्नल डॉक्यूमेंट कोनकोन ते सोबत न्यायचे. 8 एप्रिल ला मरोळ ग्राउंड आहे माझ.तर मला नागपूर वरून मुंबई ला येतांना कोनत्या ठिकाणावर उतरावे लागेल आणि मरोळ मधले वातावरण कसे आहे.
भावा मी जाऊन आलोय सोय आहे राहायची पण डास खूप आहेत म्हंजे जगातलं सगळ डास त्या ग्राऊंडवर आहेत का काय अस म्हणशील..त्यामुळं अंगावर चांगल घेऊन जा..ओडोमोस घेऊन जा
सगळा सावळा गोंधळ आहे पैसे घेऊन मार्क वाढवतात माझ्यासमोर एका मुलाचा गोळा 12 पडला तर out off दिला दोन no चालू आहे 100 मीटर ला पण असेच आहे 2 सेकण्ड चां फरक करत आहे यावर नियंत्रण ठेवले पाहिजे सरकारने नाहीतर गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय्य आहे
@@_aadesh_lahamage_7400 amhi 5.30 la line madhe lagalo hoto 12.30 la Sarv complet houn Baher alo. And ha 🙏 tumachi rahayachi soy asel tar agodar ja nahit ground madhe fkt. 1.30 paryant zopu detat ratri kahich suvidha Nani ahe amache khup haal zale.