माननीय रामराव प पवार साहेब,माननीय प्रताप दिघावकर साहेब आपणांस जमत असेल तर आपण द्यावे 10 लाख रुपयांत अन्यथा सहकार कायद्यात असल्या प्रमाणे पंचवार्षिक निवडणुका घेऊन प्रकल्प आमच्या सेवानिवृत्त हवालदार,जमादार यांचे ताब्यात द्यावा,सोपी गोष्ट आहे
Shame shame shame on Mr. Dighavkar Cheated around 40000 Police men , no clarification , no explanation , Playing around the dreams of Poor policemen and their hard earned money is going in to Vain
10 लाख रुपयांत 700 चौरस फुटाचे घर पनवेल मुंबई पोलिस मेगा प्रकल्पात मी सचिन जयस्वाल मिळवून देणार कारण बांधकाम किंमत प्रती चौरस फूट 1200 रुपये आहे सध्या च्या बिल्डिंग मटेरियल च्या बाजारभावाप्रमाणे