Тёмный

Mumbai Senate Election मधल्या विजयानंतर Vidhan Sabha निवडणुकीत Uddhav Thackeray गटाला फायदा होईल का? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 34 тыс.
50% 1

#BolBhidu #MumbaiSenateElection #AdityaThackeray
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या युवा सेनेला मोठं यश मिळालं. सिनेटच्या १० पैकी १० जागांवर युवा सेनेनं विजय मिळवलाय. यामुळं युवा सेनेच्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटातही उत्साहाचं वातावरण आहे. या विजयानंतर रात्री मुंबई विद्यापीठाबाहेर ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आला. दोन वर्ष लांबलेल्या या निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेनेनं भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव केलाय.
या विजयामुळं युवा सेनेनं मुंबई विद्यापीठावरचं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केल्यानं आदित्य ठाकरेंनीही आपल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलंय. इथूनच निवडणुकीच्या विजयाचा सिलसिला सुरू झाल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. त्यामुळं सिनेटवरच्या या विजयाचा आगामी विधानसभेत ठाकरे गटाला फायदा होईल, अशीही एक चर्चा होतेय. सिनेटमुळं मुंबईत ठाकरे गटाला कसं बळ मिळू शकतं, सिनेटवरचा हा विजय ठाकरे गटाला विधानसभेला फायद्याचा ठरू शकतो का, की सिनेटचा इफेक्ट फक्त तात्पुरताच आहे, समजून घेऊयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

28 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 217   
@sumitchandane5953
@sumitchandane5953 10 часов назад
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे✌😍 🚩 युवासेना प्रमुख आदित्य उद्धवसाहेब ठाकरे 🚩
@shubhamnikhate8654
@shubhamnikhate8654 9 часов назад
Ani tula 😂😂😂😂 uchal sataranji😂😂
@sumitchandane5953
@sumitchandane5953 9 часов назад
@@shubhamnikhate8654 आणि तु कर संडास साफ कर😁😁
@MS-fl4hp
@MS-fl4hp 8 часов назад
अरे बाबा मुंबई युनिव्हर्सिटी पुरताच उरणार तुझा उद्धव आता 😂
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 10 часов назад
विधानसभा अभी बाकी है🔥🔥🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉🔥
@MaxBh-sh3ne
@MaxBh-sh3ne 10 часов назад
ही Ballot Paper ची जादू आहे
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 9 часов назад
देशाच्या आर्थिक राजधानीवर अनेक वर्षांपासून गुजरात्यांचा डोळा आहे हे लपून राहिलेले नाही. मुंबईच्या सिनेटच्या निवडणुकीत राज्यातील गुजरातधार्जिणे राज्यकर्त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जाणीवपूर्वक अडथळे आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला हे विशेष. देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोणाची हे मुंबईच्या उच्चशिक्षित तरुणाई सिनेटच्या निकालावरून सिध्द करून दाखविले.
@harshpashte4871
@harshpashte4871 6 часов назад
😂 te tar assembly madye samjel 😂 tasa pan lok sabha madye popat jhala ahee 😂 aata tar CM soda mantri pan banai che vande ahet 😂
@ssgaikwad86
@ssgaikwad86 10 часов назад
मुंबईत ठाकरेच पाहिजेत...... नाहीतर भाजपवाले मुंबई गुजरात्यांच्या घशात घालतील..💪
@santoshsurve4287
@santoshsurve4287 9 часов назад
ठाकरे मुल्लांच्या घशात घालेल.
@amollokhande4592
@amollokhande4592 9 часов назад
Mag tya ambani chi ghari kay bhande dhutle ka😊
@yourphilopher8065
@yourphilopher8065 9 часов назад
Rahu de ubt ne pan Mumbai kiti khalli aahe he mahit aahe aamahala
@ManojShinde-se2em
@ManojShinde-se2em 9 часов назад
ठाकरे मुंबई हिरवी करून टाकेल
@nileshbhosale9144
@nileshbhosale9144 9 часов назад
​@@yourphilopher8065attach hi harami gujju bokad ghar denar nhi boltat
@Toofanm07
@Toofanm07 10 часов назад
ABVP कोणत्याही UNIVERSITY मध्ये निवडून येवू शकत नाही 😂 फक्त SOCIAL MEDIA वर आहेत हे
@vinayaks3922
@vinayaks3922 5 часов назад
मूर्खास न लगे सांगणे... भाऊ, शिक्षण म्हटलं की अभ्यास आलाच! आणि अभ्यास व आपला दूर दूरपर्यंत संबंध आहे असे वाटत नाही. हे अकलेचे तारे तोडताना, थोडी तरी माहिती घ्यायला हवी होतीत! पण नाही, त्याच्याशी काही संबंधच नाही ना तुमचा आजही देशातील एकूण 54 पैकी 53 केंद्रीय विद्यापीठांच्या Students Council मध्ये फक्त आणि फक्त ABVP चाच बोलबाला आहे.
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 10 часов назад
घाबरलय 🔥🔥bjp gharbhrl
@Maratha_samrajya
@Maratha_samrajya 10 часов назад
Only ठाकरे
@ManojShinde-se2em
@ManojShinde-se2em 9 часов назад
बोकांडी घे मग ठाकलेला
@slim11shock
@slim11shock 9 часов назад
शार्दुल चे प्विश्लेषण नेहमी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध का असतं?
@rationalbro
@rationalbro 9 часов назад
कारण तो आपटे आहे😂😂😂
@A_Movement_Of_Happiness
@A_Movement_Of_Happiness 8 часов назад
सेम कॉमेंट करणार होतो😅
@gauravingule8818
@gauravingule8818 7 часов назад
He Aapte sagali kade Shen Khatat
@atulamle9362
@atulamle9362 7 часов назад
Funding zali aahe na bolbhidu la Unsubscribe krv lgl aata 😂
@sidhpatil7690
@sidhpatil7690 7 часов назад
Channel ch BJP Sponcer ahe.. Tula mahiti ny watte😂
@santoshvaze5774
@santoshvaze5774 9 часов назад
लवकरच ठाकरे सरकार❤🎉🎉🎉
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 9 часов назад
आमच्या तीन लाडक्या बहिणी, 7 लाडके भाऊ 90% मतं घेऊन विजयी झाले. आरक्षित विभाग 5 पैकी 5 सामान्य विभाग 5 पैकी 5 अजून काय पाहीजे.
@samadhansuryawanshi9255
@samadhansuryawanshi9255 9 часов назад
खुश 😂😂. आता आदित्य CM होणार
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 9 часов назад
@@samadhansuryawanshi9255 नाही CM नको फक्त बाटग्या औलादी झोडपत राहायचं, माजूर्ड्यांचं नाक ठेचत जायचं...
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 9 часов назад
@@samadhansuryawanshi9255 नाही बाटग्यांचा हलकट नोकर आहे सध्या, त्याला व्हायचं नाही रियाज अली चा सवत्याचा माज उतरवला तरी पूरे
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 8 часов назад
@@samadhansuryawanshi9255 कशाला लागतं CM व्हायला, बाटग्या अवलादींचे नाकं ठेचत राहिला तरी पूरे.
@santoshsurve4287
@santoshsurve4287 6 часов назад
@@samadhansuryawanshi9255 kay joke marli bhava
@cryogenic5456
@cryogenic5456 10 часов назад
now BJP will plan ED CBI Raids
@janardannishandar3235
@janardannishandar3235 9 часов назад
😂😂😂😂😂 किँवा निवडणुका घेणार नाहीत 😂
@savitapatil8634
@savitapatil8634 8 часов назад
100%
@lokhande6343
@lokhande6343 10 часов назад
Only thakare
@vishwasmokashi1979
@vishwasmokashi1979 10 часов назад
बोलभिडु ने खाजपाची सुपारी घेतली आहे. बोल भिडु टरबुजचा पाळीव आहे
@adesh014
@adesh014 10 часов назад
BJP Supda saaf Minde ani 200 Rupee vale tar ladle nahi😂😂😂
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 9 часов назад
सुशिक्षित मतदार राजाचे हार्दिक अभिनंदन🎉
@pranavjoshi213
@pranavjoshi213 10 часов назад
महाराष्ट्रात फक्त ठाकरे च शिंदे किती उडाला तरी त्याची झेप ही पैस्या पर्यंत 🤣🤣
@sandipsonawane6069
@sandipsonawane6069 10 часов назад
तुमची झेप कुठे? किती खाता माहीत आहे
@pranavjoshi213
@pranavjoshi213 10 часов назад
@@sandipsonawane6069 जली ना जली ना 🤣🤣🖕🏻
@dakhorepatil6916
@dakhorepatil6916 9 часов назад
जळक्या.......😂😂😂
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 9 часов назад
चाकरीची लागलेली सवय सहज जात नाही, शिंदे हे लाचारीचं गाजर आहे, खाऊन झालं की कुठे फेकेल भाजप नेम नाही.
@samadhansuryawanshi9255
@samadhansuryawanshi9255 9 часов назад
आता उद्धव CM पदावर दावा करणार 😂😂
@sachindalpuse
@sachindalpuse 10 часов назад
युवाह्रदय सम्राट आदित्य उद्धव ठाकरे ❤️
@sarthakpawar5360
@sarthakpawar5360 9 часов назад
😂😂😂 penguin 😂😂😂
@akshayp952
@akshayp952 9 часов назад
पेंग्विन शेठ
@sachindalpuse
@sachindalpuse 9 часов назад
@@sarthakpawar5360 tyach penguin ne jiravli tumchi
@Rjsuyash
@Rjsuyash 9 часов назад
Congress wale ka
@sachindalpuse
@sachindalpuse 9 часов назад
@@akshayp952 penguin mhanta mhanta tumcha baap nighala to tr
@padmakarwani8178
@padmakarwani8178 9 часов назад
ऊ.बा.ठा.गटाचा हा यशाचा आलेख असाचं उंचावत जावा ही आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.
@DhananjayPatil-nc5jy
@DhananjayPatil-nc5jy 10 часов назад
महाविकास आघाडी
@ManojShinde-se2em
@ManojShinde-se2em 9 часов назад
महा भकास आघाडी
@sachindalpuse
@sachindalpuse 10 часов назад
Youth Leader Aditya Thackeray 👑❤️
@Yamraj-i7
@Yamraj-i7 9 часов назад
bjp pravakta bolbhidu 😂😂
@sachinkijalkar8943
@sachinkijalkar8943 6 часов назад
बोल ❤ आहे हा चॅनल
@pralhadsadavar6114
@pralhadsadavar6114 9 часов назад
मुंबई आपली आहे आपली आणि इथे...आवाज ही आपलाच हवा..फक्त ऊध्दव बाळासाहेब ठाकरे!
@harshpashte4871
@harshpashte4871 6 часов назад
😂 baguya kiti seat udhav la detat maha bigadi wale 😂
@syedumar2488
@syedumar2488 9 часов назад
Khari Shivsena hi thakrechi 🚩 Asach nikal Vidhan sabhela pan lagnar
@harshpashte4871
@harshpashte4871 6 часов назад
😂
@harshpashte4871
@harshpashte4871 6 часов назад
Iske hi baap ne babri ke L lagaye thee 😂
@cvh593
@cvh593 5 часов назад
महा विकास आघाडीचे 190 आमदार निवडून येतील
@siddheshbirje6050
@siddheshbirje6050 9 часов назад
ha manus tar bjp kadun paise gheun video banvto ki kay asa vatat, sagle video asech astat yache,
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 9 часов назад
आदित्य पर्व 🔥🔥🚩🚩✅
@abhijitnikalje8527
@abhijitnikalje8527 8 часов назад
मुंबईत फक्त ठाकरेच 🚩
@yogeshpatil-gd3pp
@yogeshpatil-gd3pp 9 часов назад
चाय बिस्कीट चॅनल
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks 7 часов назад
म्हणून सांगतोय...... पडणार तर महायुतीच....🖊️
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 9 часов назад
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@SachinHolkar1988
@SachinHolkar1988 7 часов назад
ओन्ली उद्धव ठाकरे साहेब
@umarpathan8537
@umarpathan8537 10 часов назад
🚩🚩🚩
@vedantbachhav01
@vedantbachhav01 7 часов назад
Tumhi yevdh udhav sahebachya opposite madhe ka bolta
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 9 часов назад
शिक्षीत तरूण मुला मुलींनी भाजपचा धोबीघाट करत, धो धो धुवून काढलं.
@NK-rv8eu
@NK-rv8eu 10 часов назад
याच्या वरून अंदाज येतो लोकांचा मुड सद्या काय आहे.. आणि विधानसभेचा निकाल काय लागेल.... ! टरबुज या निवदुकी नंतर पहिल्या क्रमांकाचा नेता नाही राहणार महाराष्ट्र भाजपत...
@lakhanjaiwal1204
@lakhanjaiwal1204 9 часов назад
ठाकरे नाव हे ब्रँड आहे कधी न संपणार
@ShivanandSanap-q5r
@ShivanandSanap-q5r 7 часов назад
Mumbai only thakre sarkar 😎
@jaykisan4128
@jaykisan4128 9 часов назад
म वि आ जिंदाबाद
@unknown_49018
@unknown_49018 7 часов назад
ABVP fakt dangdu karu shakte😂😂😂
@amitnandre6684
@amitnandre6684 8 часов назад
व्हिडिओ बी जे पी chya बाजूने आहे व्हिडिओ ल 👎 करा
@errahulmali7486
@errahulmali7486 7 часов назад
MVA Caste Census(जातीची जनगणना) करुण मराठा आणि OBC आरक्षणचा प्रश्न मार्गी लावेल🙏 OBC and Maratha want Caste Census ✊
@prashantwanjare5370
@prashantwanjare5370 9 часов назад
Bjp funded channel ahe ha.
@user-bc7um7sm7w
@user-bc7um7sm7w 6 часов назад
ओरिजनल शिवसेना हीच....
@shivamkurhekar
@shivamkurhekar 9 часов назад
आता वेगळे लढा 😅
@vedantbachhav01
@vedantbachhav01 7 часов назад
Ha ka v4r nhi kart ki udhav saheban mule mva la takat milalo
@parthsuryawanshi2039
@parthsuryawanshi2039 8 часов назад
आम्ही मराठे महाविकास आघाडी सोबत ✌️✌️✌️ खूप पाहिली भाजपची मनमानी 😡 मराठायोद्धा मनोजदादा जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩🚩
@SantoshShinde-d5i
@SantoshShinde-d5i 9 часов назад
Only aditay Thacker 👍👍👍👍👍💐💐🚩🚩🚩🚩🌹🌹👍👍👍👍👍
@omkargaikwad9507
@omkargaikwad9507 41 минуту назад
Only UBT❤
@ss-fd2yd
@ss-fd2yd 9 часов назад
ठाकरे शिवाय मुंबई नाही 💯
@ManojShinde-se2em
@ManojShinde-se2em 9 часов назад
हिरवी करतो का मग मुंबई
@cvh593
@cvh593 5 часов назад
​@@ManojShinde-se2em गुजरात ला देतो ka 😂😂😂. प्रकल्प दिल्या सारखं
@bhakti1980
@bhakti1980 8 часов назад
Jai Maharashtra
@VilasDabhade-jv4kb
@VilasDabhade-jv4kb 8 часов назад
💯
@dilseindian450
@dilseindian450 8 часов назад
Jai maharashtra Next CM Uddhav sahen Thackeray
@ajaykale7639
@ajaykale7639 9 часов назад
Only Thakrey
@gauravpawar5472
@gauravpawar5472 6 часов назад
बोल भिडू ❌❌ भाजपचा भिडू☑️☑️
@amarpasalkar9840
@amarpasalkar9840 8 часов назад
Log term lavkr bjp visarjan
@devendrabhalerao4299
@devendrabhalerao4299 8 часов назад
Evm असतें तर निकाल वेगळा लागला असता
@errahulmali7486
@errahulmali7486 7 часов назад
MVA Caste Census(जातीची जनगणना) करुण मराठा आणि OBC आरक्षणचा प्रश्न मार्गी लावेल 🙏 OBC and Maratha want Caste Census ✊✊
@harshpashte4871
@harshpashte4871 6 часов назад
Kasa lavnar ? Denar ki nahi ki fakt mahol create karun CM banai cha ahee
@ankurpurandare5771
@ankurpurandare5771 6 часов назад
Bol bhidu la magil kahi divsanpasun 50 khokya madhla o.ooooooooooo1% share pohchala distoy
@house-property-
@house-property- 6 часов назад
भाजपा चा कडेलोट निश्चित आहे... दिल्ली च्या २ भामटय़ां च्या बुडाला टाचणी जरी लागली कि अक्खा डोलारा जमीनदोस्त झाला म्हणून समजा... जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.. .!!!
@jagankasbe6206
@jagankasbe6206 9 часов назад
बोल भिडू ने आदरणीय जरांगे पाटील यांच्या विरोधात खूप व्हिडिओ बनवलेले आहेत त्यामुळे बोल व्हिडिओची लोकप्रियता कमी होत आहे
@rohitw614
@rohitw614 9 часов назад
How quickly time Changes, 2 yrs back BJP was most popular party now mos thated party 😂😂😂
@harshpashte4871
@harshpashte4871 6 часов назад
Still alone won more seats than whole 🐷 opposition 😝🤣👍
@RajgadprintsRs
@RajgadprintsRs 9 часов назад
Are paise khau tula kalat nahi ka 5 year porg sangel ki thakrey kon ahet te tu Maharashtra virodhi banu nakos fakt paise sathi
@PRATIKRAJPUT-i9s
@PRATIKRAJPUT-i9s 9 часов назад
Bol bhidu ❎ Bol BJP ✅
@ww2r
@ww2r 6 часов назад
मुबई गुजरातला जाऊ द्यायची नसेल तर मुंबई आणि महाराष्ट्रआत फक्त आणि फक्त शिवसेना उध्दव ठाकरे
@harshpashte4871
@harshpashte4871 6 часов назад
😂 mumbai Maharashtra madyech rahnar ahee koni palun neh nar nahi 😂 ani ho mehnat karai la shika he gandhi ani udhav parivar chi gulami karat rahal tar nakki muslim lokan kade jail 😂 already slums bandhun jaga adav lya ahet 😂 mag basa bomblat ani bola muslim ruday samrat udhav pathan 😂
@JohnCena-mt6ur
@JohnCena-mt6ur 4 часа назад
UBT 🔥🔥
@Invincible1332
@Invincible1332 3 часа назад
Great Topic 👍
@kishothorthor653
@kishothorthor653 8 часов назад
लय भारी राव ..पेपरमिंट गोळीत पेंग्विन खुश 😂..
@Devil-bd3cj
@Devil-bd3cj 2 часа назад
Raj Thackeray ❤
@pavanl_96k
@pavanl_96k 5 часов назад
@sidhpatil7690
@sidhpatil7690 7 часов назад
Shivsena🎉🎉🎉
@Tur51575
@Tur51575 6 часов назад
Radla ha
@aniketgaikwad276
@aniketgaikwad276 5 часов назад
Udhav saheb amchi shivsenaaa
@VishalKatwate
@VishalKatwate 6 часов назад
अंत अस्ती प्रारंभ
@bhanudasugale3562
@bhanudasugale3562 Час назад
सर्वांना सोबत घेऊन जाणारा महाराष्ट्रातील एकच नेता ठाकरे साहेब
@yogahire90
@yogahire90 8 часов назад
He kasli nivadnuk hoti 😢
@rajendrapatil6855
@rajendrapatil6855 6 часов назад
ह्या निवणुकीला प्रचारासाठी पंतप्रधान आले नाहीत नशीब
@vishalgaikwad5307
@vishalgaikwad5307 8 часов назад
Only udhav balasaheb Thackeray zindabad ❤
@vyankatsuryawanshi1352
@vyankatsuryawanshi1352 Час назад
Amhala ata as vatty channel band kraychi vel aali ahe
@parkashgala2336
@parkashgala2336 7 часов назад
ऊदया काय होनार ते आज सांगता येत नाही।। शुभेचछा।। जय महाराष्ट्र।।
@avinashghogare9208
@avinashghogare9208 6 часов назад
आदित्य ठाकरेंचे कौतुक.... युवासेनेच्या सेवा नेते कार्यकर्ते मतदारांचे हार्दिक अभिनंदन...💐💐 हाच जोश विधानसभेला ठेवा .
@pashyamahajan2001
@pashyamahajan2001 6 часов назад
भाऊ भाजप प्रणित नको बोलू अखिल भातीय विद्यार्धी परिषद
@shivsenaubtofficialpage
@shivsenaubtofficialpage 5 часов назад
ठाकरे Brand 🌺☘️🌿🔥💪🧡🚩
@vyankatsuryawanshi1352
@vyankatsuryawanshi1352 Час назад
Are ky bol bhidu tumhi fakt script read kra Only Uddhav Saheb Thackeray 🚩♥️
@rajabobhate3475
@rajabobhate3475 5 часов назад
ह्या निवडणुकीचा विधानसभा निवडणूक वर काही परिणाम होणार नाही! फक्त फडणवीस व शिंदे
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 7 часов назад
0 म्हणजे काय? केंद्रातले नाही तर जगातले आना, काहीही फरक पाडणार नाही.
@akshayjoshi4821
@akshayjoshi4821 4 часа назад
बोल भिडू हे अगदी राष्ट्रवादी (शरद पवार) ह्यांचे चॅनल आहे. जे शरद पवारांसोबत, ते चांगले, बाकीचे बेकार.....असंच विश्लेषण असतं नेहमीच. पण त्यामुळे सत्य स्थिती नेहमी नमूद होत नाही.
@bharattalekar2378
@bharattalekar2378 6 часов назад
बोलभिडूनी जरा अभ्यास करून व्हीडिओ करावा. सिनेटमध्ये मतदार फक्त 13405 आहेत. एखादा नगरसेवक पण 40-50 हजार मत मिळवतो मग तुम्ही कसं काय विधानसभेचे ठोकताळे बांधता.
@somnathkulkarni3730
@somnathkulkarni3730 7 часов назад
युनिव्हर्सिटीचा आजवर इतिहास पाहिला सगळीकडे विरोधी पक्षांचे सदस्य निवडून येत असतात. नंतर हे सदस्य वेगवेगळ्या पक्षात इंट्रा करून आपलं करिअर घडवायला पाहतात पैसेवाले यशस्वी होतात आणि नंतर बाकी पक्षांचे कार्यकर्ते म्हणून कामाला येतात.
@MS-fl4hp
@MS-fl4hp 8 часов назад
उबाठा निवडून फक्त ५-१० येणार
@pranayshetkar6027
@pranayshetkar6027 9 часов назад
ते विद्यापीठ च रद्द करा....मग कसला विजय आणि कसले ठाकरे
@Mitraz1212
@Mitraz1212 8 часов назад
बिनाअक्कल समजत नसेल तर कशाला बोलावं ABVP ने निवडणूक का लढवली मग ?चोट्या
@sambhajimhetre6051
@sambhajimhetre6051 10 часов назад
Assembly election and vidhyapeeth election yat खुफ farak आहे
@ravikhatib8883
@ravikhatib8883 9 часов назад
युवा सेनेने कोणत्या पद्धतीने विजय मिळवला हे MU मधील प्रत्येक विद्यार्थी जाणतो. पण विद्यार्थी हितासाठी ABVP कालही मैदानात होती आजही आहे आणि उद्यापन असणार. युवा सेनेला विजयाबद्दल अभिनंदन शेवटी त्यांचा असो की आमचा भगवाच फडकला❤⛳
@neelislive8602
@neelislive8602 8 часов назад
Shinde paise deun aala aahe proof sakat prove kren
@mangeshmore9029
@mangeshmore9029 10 часов назад
आता क्लास मॉनिटर ची निवडणूक पण जिंकणार आहे 😂😂😂😂
@nitinsawant2981
@nitinsawant2981 10 часов назад
BJP tez karnar😂😂😂
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 9 часов назад
भाजपला तेसुद्धा नाही जमलं पालघरचे खासदार सावरा यांच्या बहिणाबाईना ही धूळ चारली युवासेनेन 😂😂अरेरे
@mayurpilane5516
@mayurpilane5516 9 часов назад
म्हणजे तुम्हाला साधी क्लास मॉनिटर ची निवडणूक पण जिंकता येत नाही काय रे तुमची हालत कळली तुमची लायकी काय ते हाहाहा😂
@ajitmohite2762
@ajitmohite2762 9 часов назад
माझ माझ्या कुटुंबाच माझ्या नातेवाईकांच महायुतीला च 😊
@anuraadhakoltharkar-cx1vs
@anuraadhakoltharkar-cx1vs 9 часов назад
बावळट आदीत्य वाक्ये.
@kapildusange7975
@kapildusange7975 10 часов назад
उबाठानि आता विधानसभा वेगळी लढायला हरकत नसावी पेंगवीन व संज्या, १००० मतात तर सरपंच पण निवडून येतो 😆
@Pratikkadam950
@Pratikkadam950 10 часов назад
Barobar 😂😂😂
@thehistoryman1798
@thehistoryman1798 10 часов назад
तेच तर BJP la 1000 मत पण नाही पडली 😂
@Abhijeetpatil-lj1nx
@Abhijeetpatil-lj1nx 9 часов назад
पण तुमचा एकही सदस्य निवडून नाही आला 🤣🤣विद्यमान खासदाराची बहीण सुद्धा आपटली🤡
@Essa-bl2xh
@Essa-bl2xh 9 часов назад
मुंबई विद्यापीठ म्हणजे महाराष्ट्र नाही
@VirajPatil-u9e
@VirajPatil-u9e 9 часов назад
लवड्या मग एक पण जागा का आली नाही
@mayurpilane5516
@mayurpilane5516 9 часов назад
पण ज्यांनी मतदान केलं ते उच्चशिक्षित पदवीधर मतदार होते त्यांना चांगलं वाईट फरक करायला कळत होता आंड भक्त नव्हते
@cvh593
@cvh593 5 часов назад
मग निवडणूक घ्यायला ka घाबरले होते 😂😂😂. कोर्ट नि फटकारलं की घेतली निवडणूक 😂😂. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील 2024
@shaileshkale129
@shaileshkale129 7 часов назад
Hirvisena 🌙 udhvast thakrey
@raghuvirkadam3280
@raghuvirkadam3280 8 часов назад
ह्या विजया बद्दल उबाठा ने गाजर घेऊन बसाव, येणाऱ्या निवडणुकीत....
Далее
11 ming dollarlik uzum
00:43
Просмотров 279 тыс.
Офицер, я всё объясню
01:00
Просмотров 3,2 млн
ДЕНЬ УЧИТЕЛЯ В ШКОЛЕ
01:00
Просмотров 763 тыс.
Se las dejo ahí.
00:10
Просмотров 661 тыс.
11 ming dollarlik uzum
00:43
Просмотров 279 тыс.