परिक्षा ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन अभ्यास तर करावा लागणारच, पण संपूर्ण वर्ष हि मुलं इंस्टाग्राम आणि youtube वर भाऊचे व्हिडिओ बघत राहिलीत मग ह्यात त्यांचा काय दोष 🤣😂
Vichar aikun man bahrun yeau shakta tumcha fakta ,tumahala 1 month madhe boards sathi prepare nahi karaicha ahey, tikde pidhi tyanche marks vachavnya sathich prayatnya kartey ahey ,tumhi fakta ek random video khalti comment karat ahat .Jar nahi idea tyancha corona period madhlya abhayasachi tar naka bolu mana baddal .tyancha pan man lathi khaun bharla ahey samja jara
सरकार ची चूक आहे,ते परिस्थिती नुसार वागले मागच्या वेळेस कोरोणा मुळे ऑनलाईन परीक्षा घेतली, तशी आयात खाऊ सवय लावली मग भोगा मेहनत करणारे विद्यार्थि देते बाकी
Sir magachya veles online paper zale? 😂🧐 Mhanaje tumach as mhantan ahe ki je student ratyavr andolanasathi utarale te आयात खाऊ आहे । तर मग ऑनलाईन study and offline exam याला काय म्हणाल तुम्ही ।
पढाई नहीं की... म्हणताना लाज कशी नाही वाटत.... मग इतके दिवस घरी बसून काय केलं??? आत्ता आंदोलनं करण्यापेक्षा आभ्यास केला तरी चांगले मार्क्स पडतील.. अजुन परिक्षेला एक-दिड महिना आहे!!!!
@Nishith Apki mummy ghar pe aagyi kya ? Nahi itne Survey kiye honge na unhone ye batane ke liye ki most Students Apni Insta story pe "DipReSsEd" likh rahe honge aur khud Online classes ke time Reels scroll kar rahe the
@@eshamahajan5569 is there any difference in syllabus for online exam and offline exam. What you have to answer in online exam will be the same for offline exam also...... Now lion's mouth is bloodied, he won't listen now...... 😐
@@eshamahajan5569 they teached mars mission, elon musk raptor engine in online mode ? What ever was in syllabus they teached that but I agree exam should be online for atleast calculating,and statistical subjects
वर्षेभर ज्या मुलांनी अभ्यास केला आहे ते offline exam ची वाट पाहत आहे आणि हे जे मोर्चा मधे सहभाग आहेत त्यांना copy करून पास होण्यासाठी online exam पाहिजे आहे . या सगळ्यांना नापास होण्याची भिती आहे म्हणून आंदोलना मध्ये वेळ घालवत आहे , जे तयार आहे exam साठी ते सरावासाठी वेळ देत आहे .
@@Swapnil.1234 nice idea bro asach vhayla pahije and je morchya madhe aale aahe tyanche roll number gheun check kel pahije online online bolun kiti marks kadhtat
देशाचे उज्वल भविष्य. ह्या मुलांच्या आईवडिलांनी कशी परवानगी दिली असे उद्योग करण्यासाठी. शाळा उघडण्यासाठी कोणीही पुढे आले नाही ना विद्यार्थी,ना पालक,ना शिक्षक
Tumachya Mulana pathaval asat ka shalet? Second wave madhe baghital ki kay zal deshat.. tarihi tumhala mulana shalet pathvayach aahe??? Jevha aapnlyavar ti vel yet nahi na to paryant kalat nahi.. so shut your mouth and zadu mara ghari basun
@@sampatbhosale5275 I am a Merit list student from 2003 batch. Working for my own company in USA and towards reforms in education across world. I don't have time to answer people Lome you but sometimes it is necessary.
दर वर्षी ह्याच वेळी परीक्षा होतात. आणि परीक्षा डिक्लेअर करून किती दिवस झाले? ज्यांना द्यायची आहे ते देतील. ज्यांना वेळ हवी आहे ते सप्लिमेंटरी परीक्षा देतील. नाहीतर पुढच्या वर्षी येणारच आहेत परीक्षा तेव्हा बोर्ड फाडून टाका(अभ्यास करून).... 😐
@@vinayakzanjad7894 great , nahitar sagle online ch jar ghetle tar company wale आपल्याला पुसणार सुद्धा नाही bro 😐 म्हणजे नोकरी नाही आणि mcq जर घेतली तर त्या पेपर मध्ये चूक तर चूक mcq तिथे मार्क्स आपल्याला वाढवता नाही येत ना 😂.
विद्यार्थ्यांना फुकट पास होण्याची सवय लागलीये...Online Exam वाल्यांचा Resume पण कोणती कंपनी accept करत नाही...पास होतील 95% मिळतील पण यांना नोकरी फुकटात मिळणार नाही..
@@nayananande8156 mag samjun ghyayala pahije hot.amhi upsc chi study online classes through krun covid madhye offline exam dilya .jyala study karavas vatato to kaspan karto he reasons nhi det basat
ज्यांना परीक्षा ऑफलाईन द्यायची आहे त्यांची घ्यावी आणि ज्यांना नको त्यांना ३५% देऊन सर्टिफिकेट हातात टेकवावे. लय रडाय लागले तर ५०% पर्यंत विचार करावा.... 😐
@@padmajakhude716 He sagle natak ahet Teacher jevha shikvat astat tevha koni laksh det nahi.... Tu science sangte amhi 1 day before night marun Engineering kadhli... Jyala abhyas karaycha to barobar karto jyala nahi to karan det rahto...
तुम्हाला ह्या गोष्टी सोप्या वाटतात पण काही विद्यार्थी हे US/ CANADA च्या IVY league मध्ये enroll करतात आणि तेथे त्यांची फी ही 40-50 लाख असते आणि ते colleges आपल्या 12 वीच्या गुणांवर मूल्यमापन करतात ते जेव्हा ह्या गोष्टीची दखल घेतील की हे विद्यार्थी असेच पास होत आहेत तर त्यांना scholarship भेटणार नाही आणि आपल्या high school grades ची रँकिंग कमी कमी होत जाईल
@@Harsh-0292 अरे मुर्खां खूप तर 1 महिना पेपर late होतील तुम्ही अभ्यास करा ह्या फालतू गोष्टींच्या नादि नका लागू , आणि आम्ही पण स्वतःहूनच अभ्यास केला होता offline होत म्हणून काय कोणी आम्हाला पेपर लिहून द्यायला नव्हतं आलं तुम्ही game आणि insta चालवण्यातच वर्षभर busy होतात
Online शिक्षण घेऊन स्वयंअभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना भरपूर वेळ उपलब्ध होता. फक्त संकल्पना समजली तरी चांगला अभ्यास करता येतो. नवीन शोध लावायचे नव्हते. त्यामुळे परीक्षा ही offline झाली पाहिजे. आणखिन एक महिना परीक्षा पुढे जर परीक्षा ढकलली तरी चालेल पण online नको.
@@VAIBS726 mug hey tumhi agodar ka nahi sangitle ki online study karat nahi mhanun tumhala 🤘🙄tyaweli majja keli na tumhi mug ata sajja sathi pan tayar wha 🤘🙄
Job barech ahe Mitra, engineer mahinya la 25k pan kamavnare ahet Ani 5 lakh pan . Kahi tari farak asel dogat tevach ek jasta kamavto Ani ek kami. Ata te tu research kar, jar intrest asel tar reason sodhsil mag 5 kai 10lakh pan kamavshil mahinya la jar intrest nasel mag tar ahe h 20k wali.
Applya education madhe fakte textual anu theory karila lavli ahi practical fakte internationala chya veli kiva exam chya adhi tya shivai communication skills var koni lakshe delai? Same orals madhe pan purne year order follow karila lavtat ani orals chya velle achanak on the spot speech tayar karila lavtat ani tula job pahije asya avastet? Skills matter ke apan swata shikila pahije atta
ग्रामीण भागातील विद्यार्थी किती कष्ट करून अभ्याससुध्दा करतात आणि हे बावळट म्हणतायत online परिक्षा घ्या आम्ही अभ्यास केला नाही... सरळ आहे हे कॉपी करणार आहेत
Arey dada, kantala nasato ha, jar tujya samor aavad asalela abyas thavala tr to karava vatel na. Already the syllabus in our education system was created by pure NERDS. it's already boring and this online thing is making it more boring. It is what it is.
@@Satyaki266 dada 10th paryant basics aani tya nantar tumchya aavdinusar pudhcha shikshan. Kay tumhala 1st standard pasunach tumchya aavdicha denar ka? Basic history geography math sagla yayla pahije na. Aani te NERDS well qualified aahet syllabus banavnyasathi. These kids are just lazy. They want free marks that's it.
ज्यांना आयुष्यात चांगलं करीअर करायचं आहे... ते अभ्यास करून offline परीक्षेची वाट पाहत आहेत ... आणि हे हे Insta रील वाले म्हटनाहेत अभ्यास नाही केला ऑनलाइन परीक्षा घ्या म्हणजे आम्ही बिन्धास्त कॉपी करू ... आणि आईबापाच्या मेहनतीला/स्वप्नांना घोडे लावू ... वाह रे विद्यार्थी
How sad today's students having such ideals, so painful to see these pictures, students are more into protest rather than focusing on studies, and protest for what ? Not giving an exam.....😭
@@kamalakarsalve1496 home online exam is itself no exam dude. Online exam is also organised within some goverment centers, yes if student want cheating from home then this technique is good.
what about in your times? y'all toh had the syllabus covered properly na. y'all never went through this bullshit of online cllg Or college not taking the responsibility to complete the portion because of the government's order
Tula mahit nahi online hota aabhyas murkhaa konakde mobile nhavta tarr konakde net pack navta varun sarkha net problem hai sagla lakshat nahi yet ka tuzhya kay reee
Most important thing, change the education system. We want subjective education not objective education. आम्हाला व्यक्तिनिष्ठ शिक्षण हवे आहे, वस्तुनिष्ठ शिक्षण नाही.
What?? Subjective paper is nothing but pure test of learning capacity and nothing about knowledge In MCQ there should be questions that requires real skills and knowledge to solve instead of learning the whole chapter just to forget it after the exam
Online study, offline exam kaise karenge.. PUBG ki exam ley kya? Usme toh masters Hasil ki online khud seek ke.. lekin padai mey hum nakhare dhihayenge.. Aur Police toh waise bhi Ghatiya he hai.. they think we are the Boss and citizens are their slaves..
इथले comments वाचून बर वाटल की खरच काही लोकांना तरी offline परीक्षेच महत्व समजतय बरेच लोक जो काही गोंधळ चाल्लाय सध्या त्याला support करतायत, जी मूल आंदोलन करतायत, आंदोलनात सहभागी होतायत त्यांनीच स्वतः अभ्यास केला नाही यात सरकारची चूक नाही, परीक्षा online होणार नाही पण जर का झालीच तर ज्या मुलांनी वर्षभर अभ्यास केलेला आहे त्यांच नुकसान होईल. आता जी मूल किंवा लोक म्हणतायत कि online शिकवलेले समजले नाही, तर ते शक्य नाही जर लक्ष देऊन regular lecture करत असाल तर 100% पैकी 50% तरी समजते.
हे विद्यार्थी म्हणायच्या देखील लायकीचे नाही. विद्यार्थी ऑफलाईन असो वा ऑनलाईन तो परीक्षा च टेन्शन घेणार नाही. ह्यांना फुकट पास होण्यची चटक लागली आहे. नंतर पास होऊन स्किल नसल्यामुळे यांना नोकरी पण मिळणार नाही.
सगळे आळशी झालेत(ठराविक सोडून) सगळ्यांना फुकटची सवय लागली आहे. अभ्यास नको, परीक्षा नको. नुस्त ढकल पास करून घेण्याची इच्छा..... 😐 ह्यांचा आयडॉल कोण तर इंस्टाग्रामर..... 😐
आजच्या मुलांनी आपल्या करिअर वर focus करावा. या असल्या influencers च्या मागे लागाल तर भविष्यात तुमच्यावर सुद्धा tiktok बनवून पोट भरायची वेळ येईल, ते पॉलिटिकल support घेऊन स्वतःची घर भरून मोकळे झाले आहेत. हा संदेश देऊन मी मोठेपणा नाही सांगत आहे. पण ही सत्य परिस्थिती आहे. जय शिवराय जय महाराष्ट्र.🚩🚩🚩
हातातील मोबाइल सोडून कधी अभ्यास केला असता तर अशी वेळ आली नसती। अभ्यास झालेला कुठलाही विद्यार्थी परीक्षा देण्यास तयार असतो। परीक्षा पुढे ढकलून मुलांना अजून वेळ देता येईल पण परीक्षाच नको आणि सरसकट उत्तीर्ण करा म्हणणे म्हणजे पाणी कुठे तरी मूरत आहे।
आम्ही सुध्दा इंजिनियरिंगचे विद्यार्थी आहोत., आमचे लेक्चर ऑनलाईन झाले होते, पण परीक्षा आता ऑफलाईन झाल्या, तुमच्या सारखं 25% कमी सुध्दा नाही केलं आमचं सिलॅबस.... आम्ही स्वीकारलं, ऑफलाईन तर ऑफलाईन, सरकार जे काही करतंय आपल्या भल्या साठीच करत, त्या हिंदुस्तानी भाऊ च्या नादाला.लागून गाड्या नाही फोडल्या आम्ही, पुढे जाऊन तुम्हालाच त्रास होइल या ऑनलाईन परीक्षेचा, चांगला अभ्यास करा, परीक्षा द्या, मार्क्स कमी पडले तरी हरकत नाही, पण ते तुमचे स्वतःचे मार्क्स असतील, कॉपी चे नाही,
आम्ही दहावीला असतांना APJ अब्दुल कलाम यांचं अग्निपंख वाचायचो,त्यांचं २०२० वर्षाचं स्वप्न आम्ही बघायचो... आमचे आदर्श ते होते... बरं झालं हे सगळं बघायच्या आधीच कलाम आपल्यातून गेले 💐
शाळा / कॉलेज बंद होते त्यावेळी असं कोणी आंदोलन केल नाही पण परीक्षा ऑनलाईन होउदे म्हणून कित्येक जण आले आहेत... माझ्या भावांना आणि बहिणीना एकच सांगायचं आहे. तुम्ही अश्या गोष्टीला समर्थन करू नका उद्या सकाळी केस झाली तर आयुष्याची वाट लगेल..
Pn amhi actual problem madhi ahot Y r u blaming Amchi ekahi exam offline mode ni zali nahi past 2 year madhi even syllabus cover zala nahie Amhala online classes madhi range asaychi pn main teacher la ch nasaychi amchee 16 peki physics che 12 chapter declare zalet due to network issue Ani you think amhala ky problem nahiet and we r not responsible Ataa parynt abhyas pn kela Ahe but sagla ratta karan amhlaa concept clear nahiet there wasn't another option .... So please I humbly request you if you don't have idea of front person Better don't judge them And yaa if you felt I am wrong M sry too
@@cuteprincess6118 जीवना मध्ये खूप problem येतात त्यातून मार्ग काढायचा असतो रडून काय होणार जे आपल्या हातात आहे ते करा एकमेकांना मदत करा senior पासून concept clear करा मागच्या 8 ते 10 Question paper पहा त्याच्यात पूर्ण Syllabus कवर होतो जसं एकलव्य गुरू विना शिकू शकतो तर आपण प्रयत्न पण करू शकत नाही
कधी कधी मनात विचार येतो की आपले लोक लोकशाही चा खूप गैरपवापर करतात ।। अश्या वेळी लोकशाही नाही ठोकशाही पाहिजे तर ह्यांना समजेल ।। उद्या हेच मुलं सरकार ला बेरोजगारी वरून दोष देतील ।।
आम्ही ऑफलाइन परीक्षा देऊन जीव तोड़ अभ्यास करुण पन मला 60 ते 75 टक्के मिळायचे, आणि आता चे ऑनलाइन पेपर वाले 95 टक्के, आणि जे नापास होण्या सारखे ते पन 75 टक्के, ऑनलाइन ला कस मस्त कॉपी करून गूगल वर शोधून पेपर सोपा जातो, म्हणून आता ऑनलाइन चा डिमांड चालु आहे
Kay fukat khaychi savay lagli... 🤨 Aamhi corona la invite kel hoth ka, ki aamhi corona viruse banvla ahe..?? Tumhala 2000 - 3000 lok aandolan karat ahe tr vath ahe ki amhala corona chi bhiti nahi ani jevha hech 20 - 25 lakh student offline paper dyala jaten tevha kai corona holidays celebrate karayla janar ahe ka..?? He paha dada boln sop ahe karn nahi.. Tumhala nust mobile geun tipanni karay chi ahe amhala exam dya chi ahe..
ata korona kami hot challa ahe kahi pan karan deu nka ani 25 lakh lok eka vargat paper nahi denar eka vargat 50-100 astat ani offline paper dyaycha nasto mhanun ashi karne detat andolan kartana nahi hot korona ka
अभ्यास केला नाही म्हणतात हे "ठराविक" विद्यार्थी, मग ऑनलाईन परीक्षा घेतली तरी कसे पास होणार हे?? ही विचार करण्याची बाब आहे. तसेच कोणते पालक आहेत जे आपल्या पाल्याला या वयात आंदोलनाचा भाग व्हायला पाठवतात, याचाही विचार व्हायला हवा. हा विषय चर्चेच्या मार्गाने हाताळला गेला पाहिजे.
शनिवार, रविवारी बोंबलत फिरताना पोरांना corona नाही होत , पार्ट्या वाढदिवस साजरे करताना नाही बोलत कोण..अभ्यास म्हंटला की कोरोनाची कारण द्यायची.. वा रे तरुणाई
न परीक्षा देता पास होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत यांचे!!! अभ्यास नाही केला म्हणतात मग ऑनलाईन लेक्चर कशासाठी केली? लेक्चर सोडून सोशल मीडियावर ॲक्टिव राहायला वेळ बरा मिळाला तुम्हाला ? परीक्षा ही झालीच पाहिजे. ही आंदोलने वैगेरे करायला बरा वेळ मिळतो यांना!!
Only one question : If they claim they haven't studied so whose fault is it ..?? And online or offline exam should make no difference if they have studied
🚩🚩🚩🚩मुलींवर वर हात उचलता लाजा नाय वाटत, विद्यार्थी आंदोलन शांततेने करत होते, आमच्या बहिणीनच्या डोळ्यात पाणी आणता.. गरज पडली तर हातात पेना च्या ऐवजी तलवारी घेऊ,, ते लोक शांततेने आंदोलन त्यांचे प्रश्न मांडत आहेत.. तुम्ही पण शांत पणे सहकार्य करा.. हिंदुस्थानी भाऊ ने तर फक्त त्यांना सपोर्ट केलंय 🚩🚩🚩🚩
Ya students che pan barobar aahe varshbhar online teaching zale aahe. Ani exam offline ghet aahet. online teaching Ani offline teaching madhe khup difference asto...
कितीही धिंगाणा घाला तुम्ही..तुम्हाला घंटा काही मिळणार नाही..सरकार च्या वर तुम्ही जाऊ च शकत नाही..लोकं फक्त कमेन्ट करून अस व्हायला पाहिजे तस व्हायला पाहिजे करतील..पण सरकार समोर जनतेची काहीच लायकी नाही
@cEvin नाही भावा शाळेत फक्त तूच गेला होता...मी तर तेच म्हणत आहो की विनाकारण सरकार ला कशाला काही बोलायचं...त्यांचा काय गुन्हा आहे...निवडून आपणच देतो तर मग ते जे देतील किंवा जे सांगतील..ते स्वीकारून चुपचाप राहावं..
फुकटच पास करा यांना आता नाही कळणार ऑफलाइन परीक्षेच महत्त्व यांना भविष्यात जेव्हा जेव्हा अडचणी येतील तेव्हा तेव्हा या मुलाना या गोष्टीचा खूप paschatap होईल
Let them give online exam till degree, when they go for job interview, interviwer should ask for 12th pass year. If they said 2022, don't offer jobs to them. Hindustani Bhau apne Garage mein kaam de dega..😀
अभ्यास नाही केला म्हणजे काय तुम्हांला कोणी संगितले अभ्यास करु नका म्हणून तुम्हांला online exam छान वाटत असेल पण online exam मध्ये ना खुप issue येतात आणि त्या issue मूळ mark ही cut होतात.
अरे ज्या मुलांना cancel चे नीट spelling पण लिहिता येत नाही ते ऑनलाईन exam घ्या असेच म्हणणार. ह्या कारोना च्या नावाखाली मुले ऑनलाईन exam घ्या म्हणत आहेत. पूर्ण वर्ष नुसता मोबाईल टाईमपास करत घालवले आणि आता exam chya वेळी कोरोनाची भीती वाटत आहे होय. अश्या पद्धतीच्या शिक्षण पद्धती मुळे, भारत बेरोजगार होणार नाही का आणि काय. त्या मुळे काहीही झाले तरी exam ह्या offline झाले पाहिजे.