Тёмный
No video :(

Naal 2 | Official Teaser | Nagraj Popatrao Manjule | Sudhakar Reddy Yakkanti | 10 November 2023 

Aatpat
Подписаться 464 тыс.
Просмотров 444 тыс.
50% 1

दिवाळीनिमित्त झी स्टुडिओज् आणि नागराज मंजुळे यांच्याकडून प्रेक्षकांना खास भेट, सादर करत आहेत
‘नाळ - भाग दोन’
१० नोव्हेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित.
Presented By: Zee Studios & Nagraj Popatrao Manjule
A Film By: Sudhakar Reddy Yakkanti
Produced By: Zee Studios & Aatpat

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 375   
@vaibhavtodkar6518
@vaibhavtodkar6518 10 месяцев назад
आपला मुलगा आहे माहीत असूनही चेहरा निर्विकार ठेवणारी आई.... शेवट कधीच विसरू शकणार नाही....
@praful4383
@praful4383 10 месяцев назад
लालपरी आणि सुंदर निसर्ग आणि त्यात पाऊस ❤❤❤ स्वर्गात राहतो आपण मराठी माणस ❤
@heartrhythm0
@heartrhythm0 10 месяцев назад
Dada marathawadyat ya
@sabkuchhfilmi
@sabkuchhfilmi 10 месяцев назад
नागराज मंजुळे असेच उत्तमोत्तम स्क्रिप्ट देत रहा. मराठी इंडस्ट्री तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवून आहे. साऊथ movies त्यांच्या regional movies ज्या प्रकारे सादर करतात जसं की आपण kantara च उदाहरण घेऊ शकतो, त्याप्रमाणेच आपली मराठी भाषेत ही असं काहीतरी अप्रतिम बनवून जगाला दाखवू शकते. For today's scenario - content is the king. आणि हे कंटेंट "नागराज मंजुळे" सर उत्तम रित्या सादर करू शकतात. -एका खरा मराठी रसिक प्रेक्षक 🙏
@atulbhalerao1
@atulbhalerao1 10 месяцев назад
नाळ माझा प्रचंड आवडता चित्रपट, माझा आवडता चैत्या आला परत wow 😊😊😊😊
@paragkaldate
@paragkaldate 10 месяцев назад
"आनंदाने" सादर करत आहेत...इथंच vibe मिळाली !! सुधाकर सरांचा कॅमेरा आणि अण्णा चा presence, संपला विषय !!
@mangeshmane4351
@mangeshmane4351 10 месяцев назад
नाळ चा भाग 1 खूपच भारी होता भाग 2 ही भारीच असणार... आतूर आहे नाळ भाग 2 पाहायला...❤
@kamlesh_G_pagare
@kamlesh_G_pagare 10 месяцев назад
मराठी industry ला फक्त नागराज मंजुळे च पुढे घेऊन जाऊ शकता 🙏🙏🙏🙏🙏
@meerauttarwar951
@meerauttarwar951 10 месяцев назад
फार छान सुरवात या बरसणाऱ्या पावसासारख्या उदंड यशाने तुझा अभिनय गाजू दे तू माझा विद्यार्थी आहेस याचा अभिमान वाटतो अनेक आशीर्वाद व पुढील वाटचालीस शुभेच्छा,
@ramdaskumbhar802
@ramdaskumbhar802 10 месяцев назад
पार्श्वसंगीत खूप सुंदर आहे... ऐकायला खूप भारी वाटत..❤
@BhushanMathure-sd9es
@BhushanMathure-sd9es 10 месяцев назад
Yes.. Very Powerful. The Soul & Backbone of the whole Emotion.
@RjDeva07
@RjDeva07 10 месяцев назад
खूप खूप सुंदर टीझर ❤ खूप खूप शुभेच्छा टीम नाळ 👍 आणि नागराज अण्णा (सर) अप्रतिम दिग्दर्शन 👍👍❤️
@RahulSuryavanshii23
@RahulSuryavanshii23 10 месяцев назад
सुंदरच झालंय टीझर !! पण दिग्दर्शन सुधाकर यंकट्टी यांच आहे...
@mohitjadhav7104
@mohitjadhav7104 10 месяцев назад
नागराज अण्णा ... काय कमाल चा टीझर काढलाय ओ...❤❤❤ लाल परी, त्यात कोकणातला पावसातला रस्ता.... मंत्रमुग्ध ..
@Rakeshjadhav8887
@Rakeshjadhav8887 10 месяцев назад
किती दिवस वाट पाहत होतो... फायनली फिल्म येतेय... १० नोव्हेंबरचं तिकीट बुक करणार... फर्स्ट डे फर्स्ट शो...!!! नागराज सर आणि टीम नाळ, ऑल द बेस्ट...!!!
@udaypurandare8225
@udaypurandare8225 10 месяцев назад
कृपया आज थिएटर मध्ये release झालेला आत्म- pamphalet हा movie theatre ला जाऊन बघा नक्की . खुप सुंदर आहे सिनेमा .
@sakshikhartade9716
@sakshikhartade9716 10 месяцев назад
हो खरचं.. हसुन हसुन पोट दुखायला लागलं माझं तर 😅😁 छान आहे चित्रपट
@Gavthidhamal
@Gavthidhamal 10 месяцев назад
खिडकीतून हात बाहेर काढतो तो सीन खूप छान वाटला अण्णा❤❤❤❤❤❤🎉🎉 ऑल द बेस्ट
@prasadsardeshmukh3898
@prasadsardeshmukh3898 10 месяцев назад
Full marks for the teaser.. music, cinematography, direction all too good ❤
@buntysonawane5750
@buntysonawane5750 10 месяцев назад
For those who don't know, the director of the movie was also the cinematographer of Sairat & Fandry. Hence you see such amazing cinematography & direction. Eagerly awaiting for the release. Good luck team.
@generalknowledge4all
@generalknowledge4all 10 месяцев назад
Ho ka.. Thanks haan..
@bhagyeshdoke
@bhagyeshdoke 10 месяцев назад
खुप जबरदस्त Drone shot....👍🏻 सुंदर हे माझे गाव......शिवजन्मभुमी जुन्नर तालुका
@umeshkatkar1079
@umeshkatkar1079 10 месяцев назад
Salute to cinematography. Great than many big budget Bollywood movies. ❤❤ खूप खूप शुभेच्छा नागराज सर
@roshniharish3230
@roshniharish3230 10 месяцев назад
नाळ भाग 1 अप्रतिम आणि भाग 2 म्हटल्यावर तर सुपर से भी ऊपर असणारच🔥🔥⭐
@pravinangolkar7211
@pravinangolkar7211 10 месяцев назад
Now that's what i call, MASTERPIECE...,part 1 outstanding in every single department of film making, and i am damn sure part 2 will raise the bar above part 1,anxiously waiting for this one.
@akshaythube6493
@akshaythube6493 10 месяцев назад
Most awaited😍,, finally... ❤ Marathi industry has Rajkumar Hirani as Nagraj Manjule❤
@superman97799
@superman97799 10 месяцев назад
नागराज सरांच्या नाळ ची रसिकांच्या हृदयाशी नाळ बांधली गेली आहे. अप्रतिम टिझर! शुभेच्छा ❤❤
@Indian-er6li
@Indian-er6li 10 месяцев назад
Adoption is a divine bond... happens only for special people be it Lord Krishna, Sita mata, Karna, Radharani or today's adopted children ❤❤
@BhushanMathure-sd9es
@BhushanMathure-sd9es 10 месяцев назад
Very well said❤💚
@brucesekliar5824
@brucesekliar5824 10 месяцев назад
Wow
@TheTrueRationalist
@TheTrueRationalist 10 месяцев назад
लय भारी कडक... हा शंभर टक्के चालणार🔥🔥🔥🔥❤ काय सिनेमॅटोग्राफी आहे... कमाल❤
@smaug6069
@smaug6069 10 месяцев назад
🔥
@prathmesh_netake_3008
@prathmesh_netake_3008 10 месяцев назад
0:38 we want such types of cinematic view in our Marathi movies that shows lushness of our land.
@____shekharrr____
@____shekharrr____ 10 месяцев назад
साऊथ इंडस्ट्रीमध्ये एस.एस राजमौली सर, आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये नागराज मंजुळे सर, यांची जागा कोणताच डायरेक्टर घेऊ शकत नाही.❤❤
@pawankokare5311
@pawankokare5311 10 месяцев назад
Kay manus aahe , yaar haa Reddy ....... Hats off ... Super excited for this movie .
@virajkabbur765
@virajkabbur765 10 месяцев назад
What cinematography and direction. Loved the way the music syncs with the shots, Marathi cinema showing its levels. Never doubted Nagraj Manjule. Damn Excited!
@jeetnaik9543
@jeetnaik9543 10 месяцев назад
Perfection चा समानार्थी शब्द म्हणजे नागराज मंजुळे❤
@beingmaanav
@beingmaanav 10 месяцев назад
I just love Sudhakar sir's camera work.🙏
@DJ-qh5vh
@DJ-qh5vh 10 месяцев назад
आटपाट never disappoints❤
@rakeshts88
@rakeshts88 10 месяцев назад
Even though i do not speak the language, This movie is one of the greatest movie ever I have seen in my lifetime!!
@user-rm6vo7no6n
@user-rm6vo7no6n 10 месяцев назад
Thank you Nagraj sir we waiting for these 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-tie4mb6yd6u
@user-tie4mb6yd6u 10 месяцев назад
लई भारी.... जाळ अन धूर संगटच... लाल परी घाटातला प्रवास आणि पाऊस bgm एकदम कडक...🔥🔥 आता फक्त प्रमोशन आणि जाहिरातींवर खर्च करा,शहरांमध्ये डिजिटल बॅनर आणि वर्तमान पत्रातून करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल मग. मनापासून शुभेच्छा 🎉🎉❤❤
@milindpatil4734
@milindpatil4734 10 месяцев назад
Cinematography जबरदस्त ❤❤❤❤❤
@sunilpalandurkar8887
@sunilpalandurkar8887 10 месяцев назад
I just wanaa bow down and say "Thank you Nagraj sir, Thank you for bringing back those wonderful memories"... Nad/Nad 2 ♥️♥️♥️
@tejasvaidya8464
@tejasvaidya8464 10 месяцев назад
Cinematographer ne ek no. Kam kela ahe. Lighting, Visual pan bhari vatta ahe actor tar Marathi madhe ek no. Ahe fakhta emotions jar rahile na magha chya picture sarakhe tar 50Cr+ samaja
@pramodkhavare2652
@pramodkhavare2652 10 месяцев назад
काही वर्षांपूर्वी मला वाटायचे मराठी चित्रपटसृष्टी कधीच वर येऊ शकणार नाही. ..... पण मी चुकीचा विचार करत होतो मराठी चित्रपट कायमच वर आहे....... जे काम आणि जे साहित्य आपल्या कडे आहे कोठेच मिळणार नाही❤❤❤❤
@kingofkings7059
@kingofkings7059 10 месяцев назад
नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏 जय भीम, जय संविधान...
@sandeepdeshamane8795
@sandeepdeshamane8795 10 месяцев назад
या सह्याद्रीला मनापासून सलाम. दुसरा स्वर्गच.नाल 2 सुपर मराठी पिक्चर निश्चित 🎉
@VijayDChauhaan
@VijayDChauhaan 10 месяцев назад
सुंदरतेचा कहर❤
@CHILLINLIKEAVILLEIN
@CHILLINLIKEAVILLEIN 10 месяцев назад
These both movies are way better than any other 1000 cr movies from Bollywood 🙂
@jaschowdhari3463
@jaschowdhari3463 10 месяцев назад
No this film doesnt need a sequel ! jithe sampla tikdech best hota ! Tyachatach Naal chi madhurta ahe !
@lgbgamer4743
@lgbgamer4743 10 месяцев назад
नागराज अण्णा टॉप सिनेमॅटोग्राफ 🔥
@Ovee03
@Ovee03 10 месяцев назад
Amazing cinematography 👌🏻 and background music is just heart touching 🥰👌🏻
@ShubhamJadhavLovegardening
@ShubhamJadhavLovegardening 10 месяцев назад
Superb सिनेमॅटोग्राफी ....waiting for सैराट 2 😍
@satyampawar9475
@satyampawar9475 10 месяцев назад
Background music ने मन हालुन गेल , अजुन सगळ बाकीच आहे ... चित्रपट History creat करणार आहे लिहुन देतो.
@amitpatil9219
@amitpatil9219 10 месяцев назад
नागराज मंजुळे सरांच्या चित्रपटासाठी कधी पण Ready🥰❤️
@ramnathraval102
@ramnathraval102 10 месяцев назад
अप्रतिम, अक्षरशः उर भरून आलं , पार्श्वसंगीत खूप भिडले
@Mysticjester2403
@Mysticjester2403 10 месяцев назад
Cinematography jabardast वाटत आहे. नक्की बघणार थिएटर ला
@sanjaymuthe6090
@sanjaymuthe6090 10 месяцев назад
खुपच सुंदर टीझर ❤❤ आता आशा पूर्ण फिल्मची
@PremrajDeoghare
@PremrajDeoghare 10 месяцев назад
आतुराता... पुढच्या कथेची... खुप प्रेम आणि आभार ❤
@Indian-er6li
@Indian-er6li 10 месяцев назад
Trailer madhun story samjat nahi..thats Nagraj sir ❤❤
@papyamurari1043
@papyamurari1043 10 месяцев назад
खूपच मस्त वातावरण आणि त्यात लालपरी.❤
@Siddharthptl5
@Siddharthptl5 10 месяцев назад
खूप एक्साइटमेंट झाली कि नाळ चा भाग दोन येणार आहे.... दिग्दर्शकांना खूप शुभेच्छा....
@gundabodare
@gundabodare 10 месяцев назад
लालपरीचा प्रवास एकच नंबर 👌
@nishaadbhushan8689
@nishaadbhushan8689 10 месяцев назад
खुप आतुर आहोत ... लवकर या ❤️❤️
@M_AKASH_5
@M_AKASH_5 10 месяцев назад
असे south च्या तोडीचे scene असायला हवेत. निसर्ग रम्य वातावरण लालपरी आणि पाऊस. मस्त🌧️🌨️🌩️
@finixgaming6059
@finixgaming6059 10 месяцев назад
भारी...मला माझे बालपण चे चित्र दिसले...धारदार पाऊस...नागमोडी घाट..खोल खोल दरी...लाल परीतून प्रवास...आणि खिडकी जवळून पावसाचा अंगावर आलेला शहारा...👌👌👍👍काय भारी❤❤
@aniketkorke23
@aniketkorke23 10 месяцев назад
🥰🥰🥰...Waitng For Sairat 2
@englishcorner5272
@englishcorner5272 10 месяцев назад
Eagerly waiting.. Naal was awesome movie.. No melodrama, less of words and more of emotions.. Its an art movie.. Where u must understand unspoken and unheard.. Teaser khuup sundar aahe..
@vishalpatil5603
@vishalpatil5603 10 месяцев назад
नाळ २ संपूर्ण कुटुंब आणि मित्र परिवारासोबत पहायला जाणार.
@jaydattrasawe8473
@jaydattrasawe8473 10 месяцев назад
Cinematography on its peak! Oscar level 🔥🔥🔥🔥🔥
@das.educationhindi
@das.educationhindi 10 месяцев назад
सैराट 2 काढ ना बाबा 😢😢😢😢😢😢😢😢😢
@pranavkakad2836
@pranavkakad2836 10 месяцев назад
Kiti mast scene ahet 😮😮
@VRK-
@VRK- 10 месяцев назад
Aai mla khelayla jaychay chi zhalak dili asti teaser mdhe tr ajun nostalgic vatla asta..overall good 👍.. excited.
@vedantrane04
@vedantrane04 10 месяцев назад
I hope this movie will get selected for oscars, nagraj manjule movies are of that level
@RahulPatil-vm8dl
@RahulPatil-vm8dl 10 месяцев назад
Waiting
@Indian-er6li
@Indian-er6li 10 месяцев назад
Sahayadris ❤❤❤
@yogeshkhandare3562
@yogeshkhandare3562 10 месяцев назад
नागराज मंजुळे तुम्ही मराठी सिनेमा चे राजकुमार हिरानी आहात... only masterpice✌️🙏
@TejasAdekar
@TejasAdekar 10 месяцев назад
आण्णांचा‌ विषयच हार्ड ❤
@prashantrawool3665
@prashantrawool3665 10 месяцев назад
Amchi laal pari dhakavlya badal vishesh kautuk... 🙏👏👏👏
@AmitbhorkadeHA
@AmitbhorkadeHA 10 месяцев назад
Ha movie super hit honar ❤❤👌👌
@shivamjadhav2466
@shivamjadhav2466 10 месяцев назад
Khup sundar.... 🎉❤😊💙💙💙💙
@pavansagar1718
@pavansagar1718 10 месяцев назад
Cinematography 🔥 म्हला खूपच आवडलेला चित्रपट ❤from karnataka.
@rohansapate3890
@rohansapate3890 10 месяцев назад
Cinematic shots are improved a Lot 😍
@pratikurkude5865
@pratikurkude5865 10 месяцев назад
आतुरता शिगेला ❤❤❤
@vjaycreations4285
@vjaycreations4285 10 месяцев назад
खूप छान टीजर नागराज मंजुळे आणि नाळ 2 च्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा 🎉👍
@LokEdu
@LokEdu 10 месяцев назад
सुंदर. ज्या भागाचे चित्रीकरण आहे...त्या भागाबद्दल नेहमी वाटायचे की हे एखाद्या फिल्म मध्ये असायला हवे... अत्यंत देखणे सादरीकरण...
@ujjwaldeshmukh962
@ujjwaldeshmukh962 10 месяцев назад
Incredible cinematography great VFX keep it up Marathi industry
@user-sz8vv2su4s
@user-sz8vv2su4s 10 месяцев назад
Such a cute surprise 🥰 This wasn’t expected.. So excited 😍❤️
@sonalmotghare
@sonalmotghare 10 месяцев назад
Never been so happy after watching this teaser.... 🥲
@balusable7005
@balusable7005 10 месяцев назад
Kiti god ❤
@LHPM
@LHPM 10 месяцев назад
वाह व्वा....अण्णाचं दिवाळी गिफ्ट🎉❤
@pawankhandekar1121
@pawankhandekar1121 10 месяцев назад
आतुरता 10 नोव्हेंबर ची आतुरता नाळ भाग 2 चित्रपट बघण्याची
@ItsStrangerYT
@ItsStrangerYT 10 месяцев назад
Nagraj sir amhala naal ch second part nahi pahije Sairat 2 pahije ❤
@avinashdoad325
@avinashdoad325 10 месяцев назад
Wow naal 2
@chanaky0925
@chanaky0925 10 месяцев назад
Khtrnakkkk cinematography... Khtrnakkkk locationsss....
@sachinrane8018
@sachinrane8018 10 месяцев назад
Simple solar ani pure music
@vivekajbe
@vivekajbe 10 месяцев назад
That Cinematography ❤
@prashantpandit6671
@prashantpandit6671 10 месяцев назад
Nagraj Anna 🙏
@chaitanyanakhe5420
@chaitanyanakhe5420 10 месяцев назад
पहिला भाग अप्रतिम.. दुसऱ्याची आतुरता ❤❤❤
@adarshandhale8362
@adarshandhale8362 10 месяцев назад
Chandrashekhar dada eagerly waiting for your scene ❤
@user-fr2nt2ur5z
@user-fr2nt2ur5z 10 месяцев назад
*दौलत की भूक ऐसी लगी कि कमाने निकल गए ।* *जब दौलत मिली तो हाथ से रिश्ते निकल गए ।* *बच्चों के साथ रहने की फुरसत न मिल सकी ।* *फुरसत मिली तो बच्चे कमाने निकल गए ।*
@rahulgaikwad1835
@rahulgaikwad1835 10 месяцев назад
Wow what a seen...🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajandalvi8569
@rajandalvi8569 10 месяцев назад
या चित्रपटाची वाट पाहत आहे
@santoshsutar6395
@santoshsutar6395 10 месяцев назад
❤खुप सुंदर अप्रतिम नाळ 2 टिजर ❤
@jivankarande462
@jivankarande462 10 месяцев назад
That cinematography..🔥😍
@aasimriyajkhatri5929
@aasimriyajkhatri5929 10 месяцев назад
परत धमाल आहे,,,,,, जय महाराष्ट्र जय नागराज
@vjnewsnewsjarahatke9755
@vjnewsnewsjarahatke9755 10 месяцев назад
Naal ❤❤❤❤julte manaahi urte tanashi
Далее
Italians vs @BayashiTV_  SO CLOSE
00:30
Просмотров 1,7 млн