Тёмный

Namdev Maharaj Shastri | Manoj Jarange यांच्या मेळाव्यावर भगवानगडाचे महंत काय म्हणाले? N18V 

News18 Lokmat
Подписаться 4 млн
Просмотров 205 тыс.
50% 1

Namdev Maharaj Shastri | Manoj Jarange यांच्या मेळाव्यावर भगवानगडाचे महंत काय म्हणाले? N18V
#namdevshastri #bhagwangad #manojjarangepatil #pankajamundhe #dhananjaymunde #beed #marathinews18 sika
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 796   
@bhairavnathkevate7166
@bhairavnathkevate7166 День назад
नामदेव शास्त्री महाराज हुशार आहेत.... विचार चांगले आहे❤❤❤
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 День назад
Kashacha Changla ,,Dhanjay Munde Mantri zale theva ya Namdev Maharajani Dhanjay Munde chya Satakarasathi Mumbai Gathali hoti !! Bagha jara You tube la pahyala mileal !!
@Amisal
@Amisal День назад
नारायण गडाचा पण चांगला असायला पाहिजे होता
@ANANDMUNDHE-ih2bb
@ANANDMUNDHE-ih2bb День назад
मी एक वंजारी आहे पण आम्हाला नारायणगड आणि भगवानगड दोन्ही तितकेच प्रिय आहेत
@user-96k
@user-96k День назад
@@ANANDMUNDHE-ih2bb ❤️❤️❤️
@pandurangbhosale9264
@pandurangbhosale9264 22 часа назад
❤❤❤❤❤
@khoresaagar3920
@khoresaagar3920 21 час назад
मग आम्ही मराठा असलो म्हणून काय झाले आमचे आदर स्थानी आहेत दोन्ही गड आणि असणार कायम राजकारणात देव आणि संत वाटले जातात जनसामान्यांच्या मनातुन नाही
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 20 часов назад
Maratha vanjari= HARICHE BHAKT JAI HARI
@amitpatil6195
@amitpatil6195 10 часов назад
Mg Amala pn bhagwan gad Priya ahe
@bhagwatjadhav4187
@bhagwatjadhav4187 День назад
मी मराठा आहे पण माझी नामदेव शास्त्री महाराज यांच्यावर नितांत श्रद्धा आहे
@navnathwabale4908
@navnathwabale4908 День назад
नामदेव शास्त्री हे सयंमी आणि शांत आहेत समाजाला चांगला संदेश देणे हेच कार्य त्यांचे महान आहे
@anishamundhe4988
@anishamundhe4988 День назад
आम्ही रोज गड बदिलत नाहि भगवान गड आमच दयवत आहे महतं कोनत्या पक्ष्यांच्या नसतो
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 День назад
मी एक मराठा आहे व मी नामदेव शास्त्रींना खुप मानतो महाराजांचे विचार खुपच सुंदर आहेत
@hanumanshinde4162
@hanumanshinde4162 День назад
आदरणीय भिमशिंह बाबा होते त्या वेळी गड सर्वांचाच होता
@namdevpakhare7934
@namdevpakhare7934 23 часа назад
शिवाजी बाबांना पण सांगा
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 23 часа назад
😂😂​@@namdevpakhare7934
@rajvardhansuryawanshi-r4h
@rajvardhansuryawanshi-r4h 22 часа назад
अरे न्युज वाले हो महाराजांची मुलाखत घ्यायला थोडा श्याना मानुस तरी पाठवायचा हे दलींदर काय कामाच तुमची लायकीच नाय हो गडावर ऊभी राहयची
@aaryjagtap200
@aaryjagtap200 22 часа назад
@@namdevpakhare7934 sagle gudh marathanche sagle maharaj marathyanche ahet.he mothe te mothe naka karu bandhu. sgle aaple ani apan saglyanche aahot.
@stories-2
@stories-2 День назад
ह्याला म्हणतात उत्तर देण्याची पद्धत हे फक्त एक ज्ञानी माणूसच करू शकतो 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dnyandevkashid
@dnyandevkashid День назад
डॉ. नामदेव शास्त्रीजी यांच्याबद्दल कालही आदर होता. आजही आहे. उद्याही राहणार. आम्ही जरी मराठा असलो तरी आम्हाला जितका नारायणगड प्रिय आहे. तितकाच भगवानगड प्रिय आहे. पत्रकार खूपच जातीयवादी दिसतोय पण नामदेव महाराजांनी चांगलाच परत पाठवला. खूप खूप धन्यवाद महाराज.
@user-96k
@user-96k День назад
@@dnyandevkashid ❤️❤️❤️
@Anil1234-s5f
@Anil1234-s5f 23 часа назад
जय महाराष्ट्र
@user-96k
@user-96k 23 часа назад
@@Anil1234-s5f jativadi comments karanara tu shikavu nko
@Anil1234-s5f
@Anil1234-s5f 23 часа назад
@@user-96k त्याल खानदानी महंत आणि रक्त लागते
@ganeshkavhale2380
@ganeshkavhale2380 21 час назад
Jativadi distoy ha
@Avinashraut2187
@Avinashraut2187 День назад
काय काय तेजोमय ज्ञानी महाराज आहेत कोणत्याही प्रसिद्धीची हाव नाही किंवा जास्त बडबड नाही किती छान शब्दांमध्ये सुंदर मार्मिक उत्तर दिलं
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 День назад
Kashacha Changla ,,Dhanjay Munde Mantri zale theva ya Namdev Maharajani Dhanjay Munde chya Satakarasathi Mumbai Gathali hoti !! Bagha jara You tube la pahyala mileal !!
@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप
​@@dattatrayyadav3961किती कॉपी पेस्ट. कमेंट करशील. तुझ्या आईच्या गर्भात xerox मशीन टाकली होती का आजूबाजूच्या शेजार्यांनी 🤔
@Rahulgite1008
@Rahulgite1008 День назад
कुठला आहे रे तू​@@dattatrayyadav3961
@yogeshm.patilyt1159
@yogeshm.patilyt1159 22 часа назад
​@@dattatrayyadav3961तुम्हाला काय अडचण आहे एखाद्या व्यक्ती उच्च पदावर गेला तर त्याचं स्वागत केलंच पाहिजे
@babasahebkhade8677
@babasahebkhade8677 20 часов назад
​@dattatrayyadav3961 तू गप रे लवद्या नको इथे पण तुतारी वाजवू
@bhagwatkadam9890
@bhagwatkadam9890 День назад
नामदेव शास्त्री हे हुशार महंत आहेत... पत्रकार तुम्ही कितीही फिरुन विचारा ते तुम्हांला पुरुन उरतील... नामदेव शास्त्री❤❤
@kiranzine9835
@kiranzine9835 День назад
भगवानगड जाती पासून मुक्त केला नामदेवशात्री यांनी याचे मनापासून आभार.
@DNIKXXXXON
@DNIKXXXXON День назад
हा चपटी किंग चा चपट्या दिसतोय 😂
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 День назад
Kashacha Changla ,,Dhanjay Munde Mantri zale theva ya Namdev Maharajani Dhanjay Munde chya Satakarasathi Mumbai Gathali hoti !! Bagha jara You tube la pahyala mileal !!
@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप
नारायण गडाला जात दाखवली मिथुनचे आभार 🙏
@DNIKXXXXON
@DNIKXXXXON День назад
@@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप 🤣❤ खरच खूप छान
@kakod123
@kakod123 День назад
​@@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूपइतके वर्षे भगवान गडाला माधव या जातीय आघाडीचा आधार बनवून मराठा विरोधाचे राजकारण केले जात होते तेव्हा खुप गोड वाटत होते आता लागला नारायण गडाला ज्ञान पाजळायला 😂😂
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 День назад
खरंच नामदेव शास्त्री महाराज आपल मत योग्य मांडले मी आपलं प्रत्येक प्रवचन ऐकतो व मनाला समाधान वाटते
@HV-ng1ei
@HV-ng1ei День назад
पत्रकाराला उत्तर वंजारी x मराठा एखाधा शब्द पकडायचा होता पण ज्ञानी मानस (संत) हे सर्व समाजाचे रंजल्या गागल्या च असतात
@sks7620
@sks7620 День назад
असे पत्रकार जुगारातील पत्त्यासारखे वापरले जातात राजकीय लोकांकडून
@yogeshkavade2897
@yogeshkavade2897 День назад
Bobr .patkar tasa ahe tumhi tyncha handle paha....tasch ahe to
@jayramshelkevlogs8556
@jayramshelkevlogs8556 День назад
बरोबर
@rajendra2862
@rajendra2862 День назад
महाराज एकदम बरोबर बोलले.पत्रकाराला नाराज केले.जातीवादाला सडेतोड उत्तर दिल आपल अभिनंदन महाराज
@vijaytekade9835
@vijaytekade9835 День назад
Sacche warkari rajkarnapasun Alipt rahnare ajchya pidhitil akmeo kirtankar abhari aho mi ak warkari
@sandipghadage8751
@sandipghadage8751 День назад
आम्ही मराठे नामदेव शास्त्री बाबांना आमचे दैवतच मानतो . आरक्षणाचा मुद्दा वेगळा सद्धा वेगळी . रामकृष्ण हरी .
@user-96k
@user-96k День назад
Yes❤❤❤
@sumiteditz022
@sumiteditz022 День назад
धन्यवाद
@SantoshMurkute-q8q
@SantoshMurkute-q8q День назад
बरोबर
@SantoshMurkute-q8q
@SantoshMurkute-q8q День назад
लोकांनी राजकारण आणि आध्यात्म एकत्र आणण्याचा प्रयत्न करायला नाही पाहिजे
@nitinkadam1109
@nitinkadam1109 22 часа назад
बरोबर पत्रकार ला जास्तीच खाज आहे भांडण लावायची
@rajudengale7819
@rajudengale7819 День назад
मी एक जरांगे पाटलांचा कट्टर मावळा आहे, पण नामदेव शास्त्री महाराजांना, अगदी मनापासून मानतो, खूपच, जबरदस्त अध्यात्मिक विचार मांडतात, राम कृष्ण हरी
@krushnabahir8723
@krushnabahir8723 День назад
या पत्रकाराने जास्त शहाणपण करू नये नामदेव महाराज यांचा आम्ही आदर करतो तू त्यांच्याकडून काय वधून घ्यायचा प्रयत्न करतो हे सर्वांच्या लक्षात येत आहे तसे महाराज खूप हुशार व्यक्ती आहेत. काय बोलायचे काय नाही त्यांना माहिती आहे
@user-96k
@user-96k День назад
❤❤❤
@prabhakarhumbe2293
@prabhakarhumbe2293 День назад
मुळात तर मला हा पत्रकारच जातीवादी वाटतोय.
@anishamundhe4988
@anishamundhe4988 День назад
पत्र कार सेरद चा व मनोरंजन गाजांवला चा मानुस आहे
@itspm0909
@itspm0909 23 часа назад
पत्रकारच वंजारी समजाचा आहे..
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 День назад
महान ज्ञानदेव महाराज शास्त्री यांनी छान उत्तर दिलेले. त्यांचे कीर्तनातून पण चांगले सल्ले असतात. शास्त्रींकडे भरपूर ज्ञानाचा साठा आहे.
@baliramdongare9753
@baliramdongare9753 День назад
महाराजांचरणी साष्टांग नमस्कार
@विद्रोहीक्रांतिकारक
पत्रकार यांनी महाराज यांना कोणत्याच राजकीय गोष्टीत ओढू नये.... 💯☑️
@arunapatil5576
@arunapatil5576 День назад
अतिशय दिव्य तेज असणार तुमचं प्रवचन व संस्कार दररोज मिळावं हीच गुरुचरणी प्रार्थना
@GopalSolanke-eu1th
@GopalSolanke-eu1th День назад
संताला जात पात नसती नामदेव महाराज एकदम हुशार व्यक्तिमत्व आहेत आम्ही त्यांना नमन करतो
@balupateker682
@balupateker682 День назад
शास्त्री महाराज तुमचे खुप खुप आभार योग्य बोलत आहेत जय नगद नारायण महाराज,जय भगवान बाबा
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 День назад
Kashacha Changla ,,Dhanjay Munde Mantri zale theva ya Namdev Maharajani Dhanjay Munde chya Satakarasathi Mumbai Gathali hoti !! Bagha jara You tube la pahyala mileal !!
@DilipghuleGhule
@DilipghuleGhule День назад
​@@dattatrayyadav3961tuzya बापाचं काही घेऊन गेले होते का.
@yogeshm.patilyt1159
@yogeshm.patilyt1159 22 часа назад
​@@DilipghuleGhuleतुमचं उत्तर पटलं आपल्याला
@user-96k
@user-96k День назад
जय नगदनारायण🙏🚩 जय भगवान🙏🚩
@bhaskarchaudhari9164
@bhaskarchaudhari9164 День назад
मी मराठा आहे मला नामदेव शस्त्री यांचे अध्यात्मिक विचार माझे जीवनात खूप बदल झाले आहे संत भगवान बाबा यांचे जीवन चरित्र कार्य कळले आहे नामदेव शास्त्री यांच्या भक्तीमय अध्यात्मिक विचार यांचे अनुकरणीय आहे
@bhagyashribangar9657
@bhagyashribangar9657 День назад
Bhari शास्त्री महाराज .,..छान उत्तर दिलं ......तुम्ही काय बोलतात ..,.हेच बघत होते ते......त्यांना काय माहित ज्ञानी लोक कसे बोलतात ते... मोजक्या शब्दांत सांगायचं...
@nileshvarpe3211
@nileshvarpe3211 День назад
खूप भारी कीर्तन असतात महाराज ❤
@dattatarybhanvase6025
@dattatarybhanvase6025 День назад
गुरुवर्य महंत नामदेव महाराज शास्त्री यांचे चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏
@narayandandge2093
@narayandandge2093 День назад
❤❤❤❤
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc День назад
❤❤❤❤❤❤❤
@maheshkatkhad
@maheshkatkhad День назад
❤❤❤❤❤❤❤❤❤
@jeevansajekar8754
@jeevansajekar8754 День назад
लाट येते जाते मात्र अध्यात्म स्थिर आहे ... अतिशय समर्पक उत्तर ज्ञानी व्हा हि भगवान बाबांची शिकवण अतिशय चांगला उपदेश .. न्यायाचार्य नामदेव शास्त्री सानप महाराज जय हरी माऊली .!!🙏
@कृष्णमय96cr
@कृष्णमय96cr День назад
नामदेव शास्त्री महाराज यांचा ज्ञानेश्वरीचा सखोल अभ्यास असल्याने ते तुमच्या सारख्या तुच्छ प्रश्न महत्व देत नाहीत ज्ञानी माणसाचे विचार आणि शब्द कधी ढळत नसतात लक्षात ठेवा ज्ञानी माणसाकडे जातीपातीला थारा नसतो ते फक्त परमेश्वराचे भक्त असतात अवघाचा संसार सुखाचा करीन असे महान विचार असतात❤
@SpeechRight
@SpeechRight День назад
हे आहेत खरे अभ्यासु महंत...अगदी समानतेची योग्य भूमिका घेतली🙏🙏❤
@sandipkadam4255
@sandipkadam4255 День назад
या पत्रकार ला संतांकडून काय जाणून घ्यायचा आहे हे लक्षात येतं गुरुमाऊली ते गुरुमाऊली 🙏💐
@BaluTupe-pr3fl
@BaluTupe-pr3fl 23 часа назад
सर्वप्रथम महाराजांना साष्टांग दंडवत मी पण एक मराठा आहे पण महाराजांचे दर दिवस एक प्रवचन ऐकल्याशिवाय मनाला शांती लागत नाही महाराजांचे विचार खूप खूप उच्च कोटीचे आहेत महाराज कधीच जाती-धर्मांमध्ये अडकून पडण्यासारखे शब्द बोलत नाहीत पहा महाराजांनी किती संयमी भाषेमध्ये किती अध्यात्मिक भाषेमध्ये सल्ला दिला आहे खरे ज्ञानी माणसं असेच असतात पुन्हा एकदा महाराजांच्या विचारांना आमचा दंडवत नारायण गडा विषयी पण किती आदर आहे हे बाकी लोकांनी समजून घेण्यासारखे आहे खरोखर शास्त्रीजी हे खूप चांगले व ज्ञानी महाराज आहेत महाराजांचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद
@kirankale5465
@kirankale5465 21 час назад
हे रिपोर्टर लोक खूपच तेलघाले आसतात.. 😂 पण ग्रेट महाराज
@dadatidke6890
@dadatidke6890 22 часа назад
साक्षात माऊली..❤
@nileshsawase8944
@nileshsawase8944 День назад
मी एक मराठा आहे पण श्री नामदेव शास्त्री जी खूप खूप गोड आणि मनाने खूप चांगले आहेत मी पण जातो दोन्ही गडावर ❤
@shivajilokhande7590
@shivajilokhande7590 19 часов назад
नारायण गड भगवान गड एकच आहे आम्हाला देवाची तुलना कधीच होऊ शकत नाही
@shamraoshinde53
@shamraoshinde53 День назад
नामदेव शास्त्री महाराज हे खुप मोठे विद्वान व आध्यात्मिक गुरू आहेत. महाराजांना साष्टांग दंडवत
@nageshnilkanthe5665
@nageshnilkanthe5665 День назад
हे विश्वची माझे घर/ऐसी मति जयाची स्थिर/किंबहुना चराचरा/आपण जहाला. राम कृष्ण हरी माऊली अतिशय छान, स्तुत्य शाब्दिक बोल,, माऊलींच्या शब्दात साच आणि मवाळ.
@pungaharimagar6710
@pungaharimagar6710 21 час назад
नामदेव महाराज शास्त्री यांना साष्टांग प्रणाम
@RohitJadhav-lk9ku
@RohitJadhav-lk9ku День назад
मी मराठा आहे काय उत्तर दिले गुरुजी कोटी कोटी प्रणाम तुम्हाला 🙏🙏🙏
@prashantghadge6976
@prashantghadge6976 14 часов назад
महाराजांचे विचार आचरण खूप चांगल्या पद्धतीचे आहे
@truthseekerma
@truthseekerma 14 часов назад
पत्रकाराने कितीही शहाणपणा केला तरीही अध्यात्मिक गुरू महान असतात❤🙏🙏
@sadanandkharbalpatil6333
@sadanandkharbalpatil6333 14 часов назад
नामदेव शास्त्री एका समाजाचे नसून ते एक आदर्शवत शास्त्री आहेत खूपच ग्रेट माणूस आहे 🙏
@balasahebpatil143
@balasahebpatil143 День назад
ग्रेट महंत नामदेव शास्त्री महाराज❤
@balasahebthorat2162
@balasahebthorat2162 17 часов назад
नारायणगड मातृत्व संस्था ❤
@sunilsuryawanshi106
@sunilsuryawanshi106 День назад
अतिशय मितभाषी व मनमिळाऊ महंत... आपल्या चरणी नतमस्तक
@Ratanpatil55
@Ratanpatil55 День назад
महाराज तुमची ही मुलाखत खूपच आवडली ❤❤
@digambarpandharkar4920
@digambarpandharkar4920 18 часов назад
बरोबर बोलले बाबा
@marathivarta7947
@marathivarta7947 18 часов назад
मी मराठा आहे पण भगवान बाबा नारायण गडाचे शिष्य आहेत याचा आम्हाला अभिमान आहे जय भगवान जय नगद नारायण ❤️👑🚩🚩🚩
@BharatPote-m5e
@BharatPote-m5e День назад
बाबांच्या चरणी साष्टांग नमस्कार... आम्हाला अभिमान आहे श्री क्षेत्र भगवानगडाचा की जेथे संत ज्ञानेश्वर माऊली यांचे महाराष्ट्रामध्ये कुठेच नसलेले कलिंग शेलितील एकमेव मंदिर आपल्या भगवानगडावर होत आहे. राम कृष्ण हरी
@user-96k
@user-96k День назад
वाजवा तुतारी
@BharatPote-m5e
@BharatPote-m5e 17 часов назад
@@user-96k प्रतिक्रिया दिल्या बद्दल, भाऊ धन्यवाद, भगवानबाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना.. आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो सुख समृध्दी मध्ये जाव
@user-96k
@user-96k 13 часов назад
@@BharatPote-m5e जय भगवान..🙏🚩 जय नगदनारायण🙏🚩
@walmikshembade8396
@walmikshembade8396 День назад
पत्रकार नालायक मानुस आहे त्याला महाराजाची भावना कळत नाही 😂😂 खुप हुशार आहेत महाराज 🙏
@pralhaddongare1912
@pralhaddongare1912 19 часов назад
मी स्वतः मराठा असुन नामदेव शास्त्री यांचे विचार खुप छान असतात
@INFOTAINMENT1144
@INFOTAINMENT1144 День назад
धन्य झालो महाराजांचे विचार ऐकून 🙏🙏
@RajaramKarale-g1i
@RajaramKarale-g1i День назад
एकच नंबर नामदेव महाराज शास्त्री आशा देव मानसाला मिडिया वाल्या ने उलट सुलट प्रश्न विचारु नयेत
@धर्मराजमिरगे
नामदेव महाराज..शास्री आहेत खुप हुशार ज्ञानी आहेत. चुकून चुकीचे बोलणार नाहीत
@chandracantmane4740
@chandracantmane4740 День назад
आरे तू का करतोस जबरदस्ती महाराजांना काही तरी राजकीय बोला परंतु ते महाराज आहेत हे लक्षात ठेवा तुझ्या पेक्षा फार हुशार आहेत नामदेव शास्त्री महाराजांचं प्रवचन एक वेळ ऐक तुला कळेल की महाराज काय ते पत्रकारांनी विडा उचलला आहे जनतेला बदनाम करण्याचे नामदेव शास्त्री प्रनाम माजा सातारकराचा ❤❤❤❤
@diwanep.m.633
@diwanep.m.633 День назад
🙏🙏
@INCRAHUL4773
@INCRAHUL4773 День назад
अत्यंत संपर्क उत्तरे ही महंत यांनी दिली त्यामुळं महंत सर्व जातींना आपले वाटतात अभ्यास आणि संस्कार Cha झरा म्हंजे शास्त्री आहेत नक्कीच आमचे अहोभग्य अशे महंत लाभले.❤
@bhauk678
@bhauk678 16 часов назад
नामदेव शास्त्री महाराज हे एक विद्वान,ज्ञानी आणि माऊली चे विचारांचे निष्ठावंत पाईक आहेत.वंदनीय आहेत
@Pandurang24
@Pandurang24 23 часа назад
खुप सुंदर नामदेव शास्त्री....🎉🎉🎉 अध्यात्म कसं असावं याच मूर्तिमंत प्रतीक 🎉
@suresh8227
@suresh8227 13 часов назад
महाराजांनी एक गोष्ट सांगितली की नारायण गडावर भगवान बाबा होते 40 वर्ष हे कराच माहीत नव्हत मला आणि नामदेव बाबाचे खूप छान विचार आहेत आम्ही बाबांना मानणारा वर्ग आहोत... जय हरी बाबा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@anwanenikhil2627
@anwanenikhil2627 14 часов назад
मी पण मराठा आहे पण मी शास्त्रिजिंना गुरुस्थानी मानतो ❤
@sunilkadam8475
@sunilkadam8475 День назад
पत्रकारांना चांगली चपराक बसली.नामदेव शास्त्री हुशार आहेत.पत्रकार दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होता पण अपेक्षित उत्तर मिळाले नाही. पत्रकार बांधव शिका महाराजांकडून
@Raju-jf5pu
@Raju-jf5pu День назад
चिकी ताई ने आधी शास्त्रींच्या आधीही अपमान केला आहे
@saffronarmy1578
@saffronarmy1578 День назад
Tuja maicha foda zavla ami
@nivruttidadashastri1979
@nivruttidadashastri1979 День назад
पोस्ट काय आपण कमेंट काय करतोय धड लिहिले नाही धन्यवाद जय गुरुदेव
@karnaldarade4302
@karnaldarade4302 10 часов назад
बेवड्या गप बस रे चपटी घे आणि घरात गप बस
@UmakantUmesh-t2g
@UmakantUmesh-t2g День назад
हे खर आध्यात्मिक बोलन आहे वारकरी संप्रदायात जातीयवादाला वाव नाही शास्त्रीजी खरच खूप छान वारकरी संप्रदायाच्या तत्वाने चालतात
@dr.karnab.khavane7523
@dr.karnab.khavane7523 День назад
मी मराठा आहे, नामदेव शास्त्री महाराजांचा अत्यंत आदर करतो.. पण ह्या चिक्की ने त्यांचाही अपमान केलेला आहे... चिक्की ला मगरुरी आहे आणि आम्ही बरोबर सरळ करणार...
@ganeshnagare9922
@ganeshnagare9922 День назад
आपल्या प्रतिक्रियेत अहंकार आहे तो कमी करा स्त्रीचा सन्मान करा हीच शिकवण आहे छत्रपती शिवरायांची
@DilipghuleGhule
@DilipghuleGhule День назад
माणसाने चांगल बोलावं .उगाच 90 पिल्या सारखं बोलू नाही.त्याला बेवडा असे म्हणतात.झातुभाऊ.
@diwakarrakh3744
@diwakarrakh3744 17 часов назад
Chup be 6
@swapnildhagepatil2597
@swapnildhagepatil2597 12 часов назад
​@@DilipghuleGhulelavdeya
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 День назад
शास्त्रीजी, प्रणाम... शिकलेसवरले, सुसंस्कृत माणसाला जास्त बोलावे लागत नाही...
@AjayPatil-q1h
@AjayPatil-q1h День назад
भगवान गड व नारायण गड दोन्हीही आम्हाला मराठा समाजात पूजनीय च आहेत... पत्रकार बंधू त्याला राजकीय स्वरूप देऊ नये
@SUB-INSPECTOR_SUSEN
@SUB-INSPECTOR_SUSEN 17 часов назад
इथे फक्त संप्रदाय चालतो.... चांगल्या Comments टाकणारे स्वतः चा उद्धार करतील बाकी.... निंदकाचे घर ❤
@santoshpadwal2977
@santoshpadwal2977 22 часа назад
मी एक मराठा आहे. पण मी नामदेव शास्त्री महाराजांना खूप मानतो. त्यांचे विचार आणि मार्गदर्शन याची जनतेला खूप गरज आहे. अरे पत्रकाराने अशा माणसाला तरी असे प्रश्न विचारू नका.
@skboysselfdefense4441
@skboysselfdefense4441 День назад
या छपरी पत्रकाराला वेगळे उत्तर अपेक्षित होते परंतु महाराज त्यास पुरून उरले...
@vishnughuge4349
@vishnughuge4349 День назад
शास्त्री ना शत शत नमन
@satishsawant5409
@satishsawant5409 День назад
सादर प्रणाम आचार्य जी...
@anandingle4099
@anandingle4099 День назад
Me Buddhist ahe highly educated doctor ahe mala tumchya badal khup Adar ahe tumla bhagwan Buddha bless you 🙏❤️♥️
@balirampaithanpagare5580
@balirampaithanpagare5580 День назад
Jai bhim
@arunapatil5576
@arunapatil5576 День назад
खुप खूप तुमच्या गुरु चरणी प्रार्थना हीच शिकवण आम्हाला प्रेरणा देते
@anand2152
@anand2152 День назад
मला तर हा पत्रकार पिउन मुलाखत घेतो अस वाटत त्यांचा बोलण्या वरून😂
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc День назад
भाऊ महाराजांपुढे पत्रकार पिऊन गेला असता तर.....😂😂😂😂
@ggshelke1
@ggshelke1 День назад
दारू नाही गाढवचं मुत पिल्यासारखा वाटला
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 День назад
वारकरी संप्रदाय ग्रेट आहे.
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 13 часов назад
नामदेव शास्त्री महाराजांचे विचार चांगले आहेत ❤❤
@SandipSawant-vx9ls
@SandipSawant-vx9ls День назад
नामदेव महाराजांच्या बोलण्यावरुन असे दिसते की त्यांना राजकीय परिस्थिती आवडलेली नाही🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SantoshNavale-un4yl
@SantoshNavale-un4yl День назад
धन्यवाद नामदेव शास्त्री महाराज
@dipakrao6416
@dipakrao6416 23 часа назад
संयमी ❤
@Bhairavnath_Motras
@Bhairavnath_Motras День назад
महाराज खूप हुशार आहेत
@Democraticindia7243
@Democraticindia7243 23 часа назад
नामदेव महाराज हूशार आहेत् 👍👍
@surykantjadhav1917
@surykantjadhav1917 День назад
नामदेव शास्त्री महाराजांचे विचार सामाजिक सलोक निर्माण करणारे आहेत (संत समागमी सर्व भाव हरी सर्व काम करी न सांगता )रामकृष्ण हरी
@Arjun.m12q
@Arjun.m12q День назад
खुप छान उत्तर दिल महाराजांनी जय भगवान बाबा जय शिवराय जय शंभुराजे
@laxmanmote007
@laxmanmote007 День назад
महाराज आपल्याला माझ्या कडून दशर्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र जय हिंद
@jayramshelkevlogs8556
@jayramshelkevlogs8556 День назад
वा माऊली🚩🙏आपला अभिमान आहे बाबा
@vikaszadpide3110
@vikaszadpide3110 9 часов назад
नामदेव महाराज खूपच सुंदर प्रबोधन करतात.ते खरे संत आहेत, नेहमीच जातीपाती, राजकारण या पासून पासून कोसो दूर आहेत. त्यामुळेच महाराजांवर सर्व जातीधर्मातील लोकांची श्रध्दा आहे.
@mahindpatil9155
@mahindpatil9155 18 часов назад
नामदेव महाराज यांना त्रिवार वंदन. सर्वसमावेशक उत्तरे दिली.
@ranjitgunthal537
@ranjitgunthal537 День назад
एक नंबर संत संतच असतात नतमस्तक बाबा पुढे🙏🙏🙏🙏
@shubhamtate5316
@shubhamtate5316 День назад
नामदेव शास्त्री महाराज दंडवत प्रणाम
@Kute_patil
@Kute_patil День назад
नामदेव महाराज तुम्हाला सलाम
@TrimbakKohok
@TrimbakKohok 22 часа назад
महाराजांनी अत्यंत बहुमोल मार्गदर्शन केले. मी मराठा आहे, गीता,ज्ञानेश्वरी चा विद्यार्थी व अभ्यासक आहे. महाराजांचा अभ्यास, ज्ञान ,व्यासंग व वक्तृत्त्व यामुळे मी नामदेव शास्त्री महाराज यांचा भक्त व चाहता आहे. शुद्ध ज्ञानासाठी जात, पंथ उच्च निच असा भेदभाव नसतो. जातीयवादी नेत्यांना महाराजांनी चांगला संदेश दिला व घाणेरड्या राजकारणी पासून अलिप्त राहिले. हिच अपेक्षा होती. महाराजांविषयी माझा आदर द्विगुणित झाला. रामकृष्ण हरी. 🙏🙏🙏🙏 .
@drdv9703
@drdv9703 День назад
तुम्ही सगळे,मीडिया वाले आग लावायचे धंदे बंद करा ,जरा सह्याद्री वाहिनी वरील बातमी सांपदकांचा आदर्श घ्या,
@sheshraokale5351
@sheshraokale5351 День назад
बाबा आपणास साष्टांग दंडवत 🎉🎉🎉🎉🎉
@Ashwin22702
@Ashwin22702 День назад
How to troll reporter 😅😅 Excellent speech 👌👍
@KadubaHiwale-q3e
@KadubaHiwale-q3e День назад
हे राजकारणाला प्रवेश करून देऊ नका बाबा हे विचार अतिशय चांगले आहे
@ajinkyadaud3473
@ajinkyadaud3473 10 часов назад
Sayami mansanchi garaj ahe....... Dhnya te bhagwaan baba...... Naman shastri maharaj..... 🙏🙏🙏🙏
@babasahebgulajkar9458
@babasahebgulajkar9458 День назад
साधु संताची ओळख म्हणजे महाराष्ट्र आहे हिच ओळख राहावी महाराज तुम्ही आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज दोघ बसून ह्या दोन्ही समाजाला एकत्र आनाव हिच ईश्वरचरणी प्रार्थना आहे जय नगद नारायण महाराज जय भगवानबाबा
@jalindargayake5040
@jalindargayake5040 День назад
शास्त्री महाराज वंदनीय खूप अभ्यासक ज्ञानी आहेत.
@shivajighodke3650
@shivajighodke3650 День назад
नामदेव शास्त्री महाराजांचे काही कीर्तन प्रवचन मी ऐकली आहेत खूप छान ,अर्थबोध देणारे प्रवचन देतात..विद्वान महाराज आहेत.. .🙏
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu День назад
नामदेव शास्त्री माहाराजानी. भगवान गडाचा राजकिय आड्डा ऊद्ववथ्थ. केला. महाराजांचे मनःपुर्वक अभिनंदन 🌹💐. दसर्याच्या खुप खुप शुभेच्छा 🌹💐
Далее
4 Year Sibling Difference! 😭 #shorts
00:11
Просмотров 11 млн