महाराज तुम्ही कुठे आहात हे मला माहित नाही पण तुम्ही बोलताना मला असे वाटते की तुम्ही आमच्या गावात च,आहात, मी, अज्ञानी आहे तरी पण मी किर्तन भजन, ऐकते ते फक्त माझ्या माऊलीचा आवाज ऐकण्यासाठी, जिल्हा रत्नगिरी,
आम्ही किती अभ्यास केला म्हणून काय उपयोग आहे माऊली जोपर्यंत तुमच्या चरणावर आम्ही आमचे मस्तक ठेवत नाहीत तोपर्यंत आमच्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही असे मला वाटते आपला साधक एक्स,y,z,
माऊली आम्हीस्वतः अज्ञानी आणि वयोवृध्द आहोत पणं आपले विचार ऐकून जीवनात खूप स्थिरता प्राप्त झाली माउलींनी सतत बोलतच राहावे आणि आम्ही ऐकतच रहावे असे आम्हाला वाटते जिल्हा रत्नागिरी
महाराज मला तुमच्यामुळे ज्ञानेश्वरी ची ओढ लागली . मला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा आहे . पण तो कसा करायचा मला मार्गदर्शन मिळाले असते तर ... माउलीची कृपा झाल्यासारखे वाटेल .... ... .
महाराजांचे चरणी शतशाहा नमस्कार अमृत वाणी आहे माउलीची आमचेभाग्य तुमच्या मुखातून तुकोबांच्या गाथा माउलीची ज्ञानेश्वर ऐकायला मिळते प्रत्यक्ष दर्शन घ्यायची अंतकरनातुन ईच्छा आहे पुन्हा एकदा शतशाहा नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭