Please subscribe to watch more kirtan. Follow Shastri Ji on all social media platforms. NamdevShastriOfficial namdevshastriofficial www.bhagwangadofficial.com #NamdevShastriOfficial #महत्त्वाचेभाग #SaintDnyaneshwar
जय हरी विठ्ठल माऊली ❤ माऊली आपले किर्तन असो किंवा प्रवचन,जिवनाला वेगळीच ऊर्जा निर्माण करते,,,आपण एक एक शब्द जिवनात किती महत्वाचा आहे हे,अगदी मोत्यासारखे सांगतात ❤❤❤❤ पुन्हा आपल्या चरनी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🌹🌹📿📿🙏
जय जय रामकृष्ण हरी.. महाराज खुपच छान प्रवचन करतात आणि जे बोलतात ते अगदी स्पष्ट बोलता ते मला अतिशय आवडत प्रत्येक शब्द मनाला भावणारा असतो ऐकुन मन समाधान होत याला म्हणतात प्रवचन. महाराज तुम्हाला मी शतशः प्रणाम करते 🌹🙏🌹