खुप छान विडीओ बनवता तुम्ही, किल्ल्यावरील रात्रीचा मुक्काम ते तुम्ही बनवलेल जेवण तो टेंट खुप छान तो मुक्काम नेहमी विस्तृत पणे असाच दाखवत जा,तुम्ही किल्ल्यावर केलेला मुक्काम बघितला की असे वाटते की या पद्धतिने आपल्याला सुद्धा किल्ल्यावरील रात्री कशा होत्या हे अनुभवता येईल, तुमचे विडीओ बघायचे व्यसनंच जडलय असं वाटतं कधी कधी, अजुन ताथवडेचा किल्ला,भुषणगड, वर्धनगड वगैरे पण आहेत ,फलटण ला जाताना तिकडे रस्त्याला पण एक मोठा विस्तृत किल्ला आहे,चंदनवंदन बाबत तर असं ऐकल की ही एकेकाळी राजधानी होती का! असा समज आहे काही लोकांत, व्याजवाडी जवळील किल्ला, असे अजुन बरेच किल्ले बाकी आहेत सातारा जिल्ह्यात, ते सगळे तुम्ही ट्रेकद्वारे दाखवलेत तर पर्यटनाला चालना मिळेल, लोक तुमचे विडीओ आवडीने बघतात, तुम्ही ते सगळे दाखवले तर काही अपरिचीत किल्ले अजुन प्रकाशझोतात येतील,त्या दुर्लक्षित व अपरिचितांचा प्रचार व प्रसार होईल तुमच्या विडीओ च्या माध्यमातुन व लोकांमधे ते पाहण्याची ऊत्सुकता वाढेल, व परिणामी त्या किल्ल्यांप्रती प्रेमसुद्धा वाढेल, Keep it up.. Sirjee💞🙏
आम्ही कल्याण गडावर गेलो होतो तेव्हा तिथे एक साधू राहत होता आणि तो ते लोखंडी ग्रिल चे दरवाजे लावून बसला होता आणि गाडावर जाऊच देत नव्हता आम्ही आवाज चढवला तेव्हा गुमान उघडून दिलं पण मला काळात नाही पुरातत्व खातं या ला परवानगी कशी देतं, काय हक्क या लोकांना अशाप्रकारे कब्जा करून बसायचा का तर फक्त तुमच्या देवाची प्राचीन मूर्ती तिथे आहे म्हणून .. तुमच्या कडे भरपूर पैसा आहे म्हणून, गडावर बांधकाम केलीत, लोकांना वर जाऊ देत नाहीत काय विकत घेतला का किल्ला या लोकांनी नाशिक चामर लेणी, मांगी तुंगी या ठिकाणी पण असाच कब्जा केलाय या लोकांनी
Paisa म्हणून नाही 70 वर्ष तेथेच राहिल्या त्यांच्या पिढ्या साधू कडे कसला पैसा आला आणि तिकड कोण आमदार पण बघत नाही पैसा द्यायला एवढा मोठा किल्ला नाही तो फक्त गुहा त्यात बघायला कोण साधू अडवतो काय पण सांगतो मी सातारा रोड पायथ्याच्या गावचाच आहे
To manus koni ka asana 😡 Pan Tula saglya samajala bolnyacha Kay adhikar ahe ??😡😡😡 Tithe lok nonveg khaun kashe pan chappal ghalun jatat rules follow karat nahit , murti la haat lavtat murti la hat fakt Brahman lau shaktat ,pan tari dekhil lok tithe tya murtin chi vitambana karat ahet Tumhi jar gela asal aat tar mahit asel tumhala 😡😡😡tyamule tyane tase kele asel 😡😡😡 Ani mangi tungi pan Jain tirth ahe kabja amhi kasa kela ??😡😡 Puratatwa vibhagane suddha sagitle ahe ki he donhi Jain tirth ahe mhanun 😡😡😡 Visru naka 12vya century madhe Marathi raje jainach hote ani tyanni he sagli mandir ubha Keli ahet Amhi hindu devtanna manto hyacha arth asa nahi ki tumhi amcha apman karava 😡😡😡 Kabja kashala mhantat he tari mahit ahe ka tumhala ??😡😡😡
Hya link war purn history ahe tithli :- en.m.wikipedia.org/wiki/Bhoja_II_(Shilahara_dynasty) Hya warun kadachit tumhala samjel ki amhi kabja nahi kela te