Narayan Nag Bali are the special rituals as per Hindu dharma. These can be performed at few specific places only. These rituals have its own advantages / benefits which includes the Pitru Dosha. This video will provide a brief narration about these rituals, its benefits, where to perform and don'ts.
नारायण नाग बली - ह्या हिंदू धर्माप्रमाणे विशेष पूजा किंवा विधी आहेत. हे विधी काही विशिष्ट ठिकाणीच करता येतात. ह्या पूजेचे विशेष फायदे आहेत; एक महत्वाचा म्हणजे पितृ दोष निवारण. विडियो मध्ये ह्या विधी संदर्भात अगदी थोडक्यात माहिती, त्याचे फायदे, पूजा कोठे करावी आणि काय करू नयेत अथवा वर्जित गोष्टी बद्दल संगितले आहे.
हिंदू धर्म मध्ये ह्या विधिना विशेष महत्व आहे आणि बरेसचे गैरसमज पण आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सर्व बाबी समजून, विचार करून; स्वतः स्वनिर्णय घ्यावा हे उत्तम.
These rituals have special importance as per Hindu dharma. but at the same time, lot of misunderstanding also exists. Hence, one has to consider everything, its pros & cons; should take his own decision as per his wisdom.
28 дек 2023