जे काही जनता बघू शकत नाही, ते बघू शकणारा खरा नेता असतो. पण, इथेतर जनता सगळं काही उघड्या डोळ्याने बघत आहे की, देशाची काय अवस्था करून ठेवली आहे मोदी ने, तरी आमच्या राज साहेबांना हे दिसत नसेल तर, मग नवलच वाटते!!!! किती ही लाचारी साहेब???
बेस्ट, महानंदा डेअरी, एअर इंडिया, लीलावती रुग्णालय आणि इतर खाजगी संस्था इथे मालवणी कोकणी माणसाला नोकरी देणारे मा. राणे साहेब हवेत की १० वर्षात किमान ५ जणांना नोकरी न देवू शकणारा अकार्यक्षम खासदार विनायक राऊत हवाय…?
तुम्ही स्वतः काम करायला जा ना . इतर ठिकाणी बाहेर जाण्यापेक्षा जवळच काम मिळेल. तुम्ही नाही आलात तर पर प्रांतीय घ्यावेच लागतील . उद्धव ने मातोश्रीवर तुमच्यासाठी नोकऱ्या ठेवल्यात का ? त्या म्हातारीच्या नातवाला नोकरी देता आली नाही .तो तुम्हाला काय देणार ? पायावर धोंडा पाडून घ्या .
कोहिनूर मिल प्रकरण, रमेश कीनी प्रकरण आणि बेहिशोबी मालमत्ता, हे सर्व आड आल्यामुळे प्रिय राज साहेब ठाकरेंना हा फायदेशीर निर्णय घ्यावा लागला!!!! राज साहेब, आपण खरे उद्योगपती आहात आणि देशातील युवकांना प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहात😂😂😂
जे काही जनता बघू शकत नाही, ते बघू शकणारा खरा नेता असतो. पण, इथेतर जनता सगळं काही उघड्या डोळ्याने बघत आहे की, देशाची काय अवस्था करून ठेवली आहे मोदी ने, तरी आमच्या राज साहेबांना हे दिसत नसेल तर, मग नवलच वाटते!!!! किती ही लाचारी साहेब???
नारायण राणे तुमचा स्वार्थ पूर्ण नाही झाला म्हणून तुम्ही बाळासाहेबांना सोडले.... टीका केली...... त्यांना सोडले नाही मग तुम्ही उध्दव ठाकरे ला का चांगले म्हणाल.....
Plz forget past .and forgive one another. And please come together and make strong Shiv sena. We love and respect everyone in Shiv Sena. Maharashtra need Shiv Sena.💐🙏
उद्धव ठाकरे साहेब हे Ed ला न घाबरता महाराष्ट्र राज्यातील प्रकल्प उद्योग गुजरात मध्ये गेले त्या विरोधात फक्त उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवला बाकी सर्व दिल्ली समोर झुकलेल गेले
जनतेलाच माहीत. लोक उद्धव ला का पसंद करत आहे कारण आज महाराष्ट्र वाचवण गरजेचं आहे जनता मूर्ख आहे का महाराष्ट्र च विकून गुजरात च विकास करायला.. जय महाराष्ट्र 🚩जय भवानी जय शिवाजी 🙏🏾🚩